ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर साठी पदभरती 2024. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत रिक्रुटमेंट 2024.

Tadoba tiger reserve Chandrapur Bharti 2024.

Tadoba tiger reserve Chandrapur Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

विद्यार्थी मित्रांनो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत भरती निघालेली आहे. या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारानी अर्ज हे 30 डिसेंबर 2024 पर्यंत पाठवायचे आहेत.

या पदासंदर्भातील संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे –

पदाचे नाव – संशोधन जीव शास्त्रज्ञ.

पदांची संख्या – 2.

या पदासाठीचे वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – 18 ते 62 वर्ष वयोमर्यादा आहे.

या पदासाठीचे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने तसेच दूरध्वनी द्वारे सुद्धा अर्ज करू शकतात.

दूरध्वनी क्रमांक – 07172255980.

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे- चंद्रपूर.

या पदासाठीचा अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे – उपसंचालक (कोअर), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. रामबाण वन वसाहत परिसर, मुल रोड चंद्रपूर. पिनकोड – 442401.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 30 डिसेंबर 2024 रोजी शेवटची तारीख आहे.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

या पदाची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया चालू घडामोडी या विषयातील काही महत्त्वाचे टॉपिक.

विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा 2024 बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.

मुलींच्या विश्व जूनियर बुद्धिबळ स्पर्धेचे विजयी पद दिव्या देशमुख हिने जिंकलेला आहे.
तिने बल्गेरियाच्या बेलोसलावा क्रस्टवा पराभव करून त्यांनी जिंकले.
ती स्पर्धेमध्ये अपराजित राहिली.
ही स्पर्धा गांधीनगर गुजरात येथे पार पडली होती.

विद्यार्थी मित्रांनो दिव्या देशमुख बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
दिव्या देशमुख ही मूळची नागपूरची आहे.
2022 ला महिला बुद्धिबळ चॅम्पियन होती.
2023 ते आशियाई महिला चॅम्पियन बनली होती.
कोणेरू हाची 2001, हरिका द्रोनावल्ली 2008, आणि सौम्या स्वामीनाथन 2009, नंतर वीस वर्षाखालील चॅम्पियनशिप मध्ये विजेतेपद पटकावणारे दिव्या आता चौथी भारतीय महिला खेळाडू बनलेले आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया रामोजीराव यांच्या बद्दल माहिती.
रामोजीराव माध्यम क्षेत्रातील मोठे नाव आहे.
इनाडू माध्यम समाजाचे संस्थापक आहेत. ते अध्यक्ष आहेत रामोजीराव यांचे वयाच्या 87 व्या वर्षी 8 जून 2024 रोजी निधन झाले.
रामोशी राव यांचे कार्य पुढीलप्रमाणे.
रामोजी फिल्म सर्टिफिकनेस वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणून गौरव केलेला आहे.
जगामधील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ हैदराबाद येथे आहे.
2000 एकर पेक्षा जास्त जागा त्याच्या आहे.
त्या ठिकाणी एकाच वेळी 15 ते 20 चित्रपटांची चित्रीकरण होऊ शकते.
हे एक पर्यटन स्थळ आहे.
त्यांनी ई टीव्ही नेटवर्क सुरुवात केली होती.
उषा किरण मूवी त्याची स्थापना त्यांनी केली होती.
मयुरी फिल्म डिस्ट्रीब्यूटर , मार्ग दशी चीट फंड आणि डॉल्फिन हॉटेल यासारख्या विविध क्षेत्रात सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांची त्यांनी सुरुवात केली होती.

त्यांना पद्मविभूषण मिळाले होते 2016 यावर्षी.
त्यांनी इनाडू वृत्तपत्राची स्थापना केली होती 1974 या वर्षी.
सर्वाधिक खपाचे तेलगू दैनिक आहेत इनाडू.
1969 ला अन्नदाता हे मासिक सुरू त्यांनी केले होते.
त्यांना रूपर्ट मडॉक ऑफ इंडिया असे म्हणतात.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया विल्यम ॲडर्स यांच्या बद्दल माहिती.
सात जून 2024 रोजी वयाच्या 90 व्ह्या वर्षी त्यांचे निधन झाले.

अपोलो 8 चे अंतराळवीर असलेल्या विल्यम यांनी 1968 मध्ये अंतराळातून निळ्या संगमरवरी सावलीच्या रूपात ग्रह दर्शवणारे आकाशातून उगवणाऱ्या पृथ्वीचे काढलेले चित्र अर्थराइज छायाचित्र जगभरात प्रसिद्ध झाले होते.

अंतराळातून पृथ्वी किती नाजूक आहे हे दाखवण्यासाठी जागतिक पर्यावरण चळवळीला चालना देण्याचे श्रेय या छायाचित्राला दिले जाते.
आपला आठ शिवाय ॲडर्स अपोलो इलेव्हन या मोहिमेचे बॅकअप पायलट होते.
अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स आणि स्पेस कौन्सिलचे कार्यकारी सेक्रेटरी पद त्यांनी भूषविले होते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया RBI द्वैमासिक पत धोरण याबद्दल माहिती.

सात जून 2024 रोजी रिझर्व बँकेने पहिले द्वैमासिक पतधोरण जाहीर केले होते.
पुढील पतधोरण आठ ऑगस्ट 2024 रोजी होते.
द्वैमासिक पत धोरणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे.

रेपोदर 6.5 टक्क्यांवर स्थिर सलग आठव्यांदा रेपोदर 6.5% वर स्थिर ठेवण्यात आलेला आहे.
फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात शेवटची वाढ करण्यात आली होती.
महागाई कमी करण्यासाठी अनुकूल पत धोरणावर भर देण्यात आले होते.
आर्थिक वर्ष 2025 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 7 टक्के वरून 7.2%.
आर्थिक वर्ष 2025 साठी महागाईचा अंदाज 4.5 टक्क्यांवर कायम होता.
अन्नधान्याचे महागाई अद्यापही चिंतेचे बाब आहे.
चालू खात्यात तूट नियंत्रण राहण्याच्या पेक्षा आहे.
परकिय चलनसाठा 31 मे 2024 रोजी 651.5 अ ज डॉलरच्या नव्या उच्चांकावर आहे.
मोठ्या ठेवींसाठी मर्यादा दोन कोटींवरुन तीन कोटींवर आहे.
परकी चलन व्यवस्थापन कायदा फेमा अंतर्गत निर्यात आणि आयातीचे नियम सुधारण्याच्या सुतोवाच आहे.
डिजिटल आर्थिक व्यवहारांमधील धोके कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंट्स इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म स्थापन करण्यात आलेला आहे.
फास्टग यूपीआय लाईट वॉलेट एन सी एम सी म मध्ये पैसे पुन्हा भरण्याच्या पेमेंट चा ई म्यंडेट मध्ये समावेश आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया रेपोदर म्हणजे काय.
वाणिज्यिक बँकांना आपल्या पतसंबंधी प्रासंगिका गरजा पूर्ण करण्यासाठी रिझर्व बँकेकडून वेळोवेळी कर्ज घ्यावे लागते. ह्या कर्जावर रिझर्व बँकेकडून आकारला जाणारा दर म्हणजे रेपो दर होय.
या दरामध्ये वाढ झाल्यास बँकांनाही कर्जावरील व्याज दारात वाढ करावी लागते. आणि त्याचा परिणाम एकूणच अर्थव्यवस्थेवर होतो.

नवीन फौजदारी कायद्या समजण्यासाठी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोणे संकलन हे विशेष ॲप तयार केलेले आहे.

भारताच्या पुढा कारातून स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा शंभरावा पूर्ण सदस्य देश म्हणून पॅराग्वे सहभागी झालेला आहे.
भारताचे पहिले ऑलिम्पिक अभ्यास आणि संशोधन केंद्र गुजरात मध्ये स्थापन करण्यात आले आहे.
केंद्रीय लोकसभा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांमध्ये तोतेयेगिरीसह अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
केरळ राज्याचे केरळमध्ये नामांतरण करण्यासाठीचा प्रस्ताव केरळच्या विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

राज्यसभेचे सभागृह नेते पद जे पी नड्डा कडे देण्यात आलेले आहे.
समृद्ध संस्कृती वर्षासाठी ओळखल्या जाणाऱ्या केरळमधील कोझिकोड ला भारताचे पहिले युनेस्कॉसिटी ऑफ लिटरेचर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
21 वी पशु गणना सप्टेंबर ते डिसेंबर 2024 दरम्यान होणार आहे.
1919 मध्ये पशुगणनेला सुरुवात झाली. दर पाच वर्षांनी ती पशु गणना होते.

अलिबागचा खांदेरी किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये खांदेरी जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1680 मध्ये बांधला गेला आहे.

बिहार सरकारने मागासवर्गीय अति मागासवर्ग अनुसूचित जाती जमाती यांचे आरक्षण 50 टक्के भरून 65% पर्यंत वाढवण्याचा विधिमंडळाचा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

64 व्या आंतरराष्ट्रीय मानकी करण संस्था परिषद बैठकीचे यजमान पद यंदा भारताकडे 25 ते 27 जून 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ्क् यामध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा प्रतिष्ठित सुवर्ण शंख पुरस्कार निष्ठा जैन दिग्दशित द गोल्डन थ्रेड या भारतीय माहिती पटाला प्रदान करण्यात आलेला आहे.

2024 ची चॅम्पियन लीग फुटबॉल स्पर्धा स्पेनच्या फुटबॉल क्लब रेयाल माद्रिदने बोरूसिया डॉरट मंड क्लबला 2-0 असे हरवून जिंकले आहे. रियाल माद्रिदने हे पंधरावे जेतेपद ठरले.

जगातील सर्वात उंच मतदान केंद्र ताशिगंग लाहैल स्थिती हिमाचल प्रदेश त्याची उंची आहे 15256 फूट.

महाराष्ट्र होणार साहिवाल गायचे हब. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या अधिपत्याखाली पुणे येथील कृषी महाविद्यालयात हा प्रकल्प सुरू झालेला आहे.

संपूर्ण क्रांती घोषणेला 5 जून 2024 रोजी पन्नास वर्षे पूर्ण झालेले आहेत. 1974 मध्ये बिहारच्या विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार महागाई विरोधात आंदोलन सुरू केले होते. नेतृत्व केले होते जयप्रकाश नारायण यांनी.

क्लोडिया शेनबाम मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनलेला आहेत. त्या दोनशे वर्षांमध्ये प्रथमच मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या आहेत.

भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू यांना तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. इसमे जागतिक तंबाखू दिन 2024 ते थीम आहे तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलाचे संरक्षण.

केदार जाधव ने क्रिकेट मधून निवृत्ती घेतलेले आहे. वन डे 73 सामने 1389 धावा त्यांनी केले आहे. t20 चे नऊ सामन्या 122 धावा केलेले आहेत. प्रथम श्रेणी 87 सामने 6100 धावा अशी केदार जाधवचे क्रिकेट कारकीर्द आहे.

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेली मॅटिक या भारत सरकारच्या प्रमुख दूरसंचार संशोधन विकास केंद्राला संयुक्त राष्ट्राच्या डब्ल्यू एस आय एस 2024 मोबाईल इनेबलड डिझास्टर रेझीलियंस थ्रू सेल ब्रॉडकास्ट इमर्जन्सी अलर्टींग श्रेणीतील प्रकल्पासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

निर्माते आशुतोष गोवारीकर यांना सेंट्रोपेज मेडल द्वारे सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानित होणारे ते पहिले भारतीय चित्रपट निर्माते ठरलेले आहे.

भारताचे miksd मार्शल आर्ट्स फायटर पूजा तोमरणे इतिहासातला आहे. तीस वर्षीय पूजा अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप मध्ये जिंकणारी पहिली भारतीय फायटर ठरली आहे. सायक्लोन या नावाने पूजा तोमर प्रसिद्ध आहे. ती मूळची उत्तर प्रदेशातील आहे. तिने करिअरची सुरुवात वूशू मधून केली. वूषू खेळात तिने पाच राष्ट्रीय विजेतेपद पटकाविला आहे.

संरक्षण आणि सामारीक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पद असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित पवार यांची सलग तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आलेले आहे.

जिमेक्स 24 सागरे सराव भारत आणि जपान दरम्यान जपान येथे पार पडला. या सरावाचे आठवे आवृत्ती आहे. या अनुषंगाने भारतीय नौदलाचे स्वदेशी फ्रीगेट आई एन एस शिवालिक हे युद्ध नौका जपान मधील योको सुका येथे दाखल झाले.

बिल गेट्स यांच्या आत्मचरित्र सोर्स कोड : माय biginings

सब लेफ्टनंट अनामिका बी राजीव या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट बनले आहेत.

आर अश्विन आत्मचरित्र आय हॅव द स्ट्रीट.

विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉकची लिंक तुमच्या मित्र मंडळींमध्ये नक्की शेअर करा. तसेच या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये.