नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी भरती 2024. एन एम आय इ टी पुणे अंतर्गत भरती 2024.

Nutan Maharashtra institute of engineering and technology Bharti 2024.

Nutan Maharashtra institute of engineering and technology Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी पुणे यांच्या अंतर्गत भरती निघालेली आहे. आपली पात्रता जाणून घेऊन इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहेत. जाहिराती संदर्भातील संपूर्ण माहिती आता पुढील प्रमाणे जाणून घेऊया.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

पदाची नावे व तपशील, शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – शैक्षणिक व अशैक्षणिक ही पदे भरण्यात येणार आहेत.

पदाची नावे – शिक्षक

शैक्षणिक पात्रता As per AICTE / UGC norms

पदाची नावे – प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – Law degree

पदाची नावे – प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी

शैक्षणिक पात्रता – UG/PG degree in engg. MBA

पदाची नावे – खरेदी अधिकारी

शैक्षणिक पात्रता – Graduate in any stream

पदाची नावे – जूनियर अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह / असिस्टंट.

शैक्षणिक पात्रता – master’s degree in finance

पदाची नावे – एचआर मॅनेजर

शैक्षणिक पात्रता – MBA HR / equivalent degree

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे = या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुणे आहे.

या पदासाठीच्या अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठीचे अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धत आहे.

या पदासाठी ते ईमेल पत्ता पुढील प्रमाणेcareers@nmiet.edu.in

या पदासाठीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 24 नोव्हेंबर 2024.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराCLICK HERE

पदाची जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराDOWNLOAD PDF

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिक मध्ये आपण शिकणार आहोत भारतातील अनुसूचित जाती मधील पुरुषांची एकूण लोकसंख्या.
चला तर मग आता सुरू करूया आजचा टॉपिक.

भारतातील अनुसूचित जातींमधील पुरुषांचे एकूण संख्या ही 1 कोटी 35 लाख 35 हजार 314 इतकी आहे.
जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील अनुसूचित जातीतील पुरुषांची एकूण संख्या ही चार लाख 86 हजार 232 इतकी आहे.

हिमाचल प्रदेशातील अनुसूचित जातीतील पुरुषांची एकूण संख्या ही आठ लाख 76 हजार 300 इतकी आहे.

पंजाब राज्यातील अनुसूचित जातीतील एकूण पुरुषांची संख्या ही 46 लाख 39 हजार 875 इतकी आहे.

चंदिगड राज्यातील अनुसूचित जातीतील पुरुषांची संख्या एकूण 12 6 हजार 356 इतकी आहे.

उत्तराखंड राज्यातील अनुसूचित जातीतील पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही 9 लाख 68 हजार 586 इतकी आहे.

हरियाणा राज्यातील अनुसूचित जातीतील पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही 27 लाख 9 हजार 956 इतकी आहे.

दिल्ली राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांचे एकूण लोकसंख्या 14 लाख 88 हजार 800 इतकी आहे.

राजस्थान राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांचे एकूण लोकसंख्या 63 लाख 55 हजार 564 इतकी आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील अनुसूचित जाती पुरुष एकूण लोकसंख्या दोन कोटी 16 लाख 76 हजार 975 इतकी आहे.
बिहार राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही 86 लाख 6 हजार 253 इतकी आहे.

सिक्कीम राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही 14,454 इतकी आहे.
मणिपूर राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही 48 हजार 863 इतकी आहे.

मीझोरम राज्यातील एकूण अनुसूचित जातीतील पुरुष हे 807 इतके आहे.

त्रिपुरा राज्यातील अनुसूचित जातींची पुरुषांची एकूण लोकसंख्या तीन लाख 34 हजार 370 इतकी आहे.

मेघालय राज्यातील एकूण अनुसूचित जाती पुरुषांची संख्या 9157 इतकी आहे.

आसाम राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांचे एकूण लोकसंख्या 11 लाख 45 हजार 314 इतकी आहे.

पश्चिम बंगाल या राज्यातील अनुसूचित जाती मधील पुरुषांची एकूण लोकसंख्या ही एक कोटी दहा लाख तीन हजार तीनशे चार इतके आहे.

झारखंड राज्यातील अनुसूचित जाती-पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही 20 लाख 43 हजार 458 इतकी आहे.

ओडिसा राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांची एकूण लोकसंख्या ही 36 लाख 17 हजार 808 इतके आहे.

छत्तीसगड राज्यातील अनुसूचित जातीतील पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही 16 लाख 41 हजार 738 इतके आहे.

मध्यप्रदेश राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही 39 लाख 8 हजार 638 इतकी आहे.

गुजरात राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांची एकूण लोकसंख्या ही 21 लाख दहा हजार 331 इतकी आहे.

दमन दीव राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांचे एकूण लोकसंख्या 3151 इतकी आहे.

दादरा नगर हवेली या राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांचे एकूण लोकसंख्या 3339 इतकी आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही 67 लाख 67 हजार 759 इतकी आहे.

आंध्र प्रदेश राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही 69 लाख 13 हजार 47 इतकी आहे.

कर्नाटक राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही 52 लाख 64 हजार 545 इतकी आहे.

गोवा राज्यातील अनुसूचित जातीचे एकूण लोकसंख्या ही 12,627 इतकी आहे.

केरळ राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांची एकूण लोकसंख्या ही 14 लाख 77 हजार 808 इतकी आहे.

तमिळनाडू राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांची एकूण लोकसंख्या ही 72 लाख 4 हजार 687 इतकी आहे.

पदुचेरी या राज्यातील अनुसूचित जाती पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही 95 हजार 512 इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले भारतातील व राज्यनिहाय अनुसूचित जातीतील पुरुषांची संख्या आता आपण बघूया अनुसूचित जातीतील महिलांची एकूण लोकसंख्या.

भारत देशात अनुसूचित जाती महिलांचे एकूण लोकसंख्या ही 9 कोटी 78 लाख 43 हजार 58 इतकी आहे.

जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जाती महिलांची एकूण लोकसंख्या 4 लाख 38 हजार 759 इतकी आहे.

हिमाचल प्रदेश या राज्यात अनुसूचित जाती महिलांची एकूण लोकसंख्या ही 8 लाख 52 हजार 952 इतकी आहे.

पंजाब राज्यातील अनुसूचित जाती महिलांची एकूण लोकसंख्या ही 42 लाख 20 हजार 304 इतकी आहे.

चंदीगड राज्यातील अनुसूचित जाती महिला हे त्यांचे एकूण लोकसंख्या ही 92 हजार 730 इतकी आहे.

उत्तराखंड राज्यातील अनुसूचित जाती महिला यांची एकूण लोकसंख्या ही 9 लाख 23 हजार 930 इतकी आहे.

हरियाणा राज्याचे अनुसूचित जाती महिलांची एकूण लोकसंख्या ही 24 लाख 3 हजार 959 इतकी आहे.

दिल्ली राज्यातील अनुसूचित जाती महिला यांची लोकसंख्या ही 13 लाख 23 हजार 599 इतकी आहे.

राजस्थान राज्यातील अनुसूचित जाती महिलांची एकूण लोकसंख्या ही 58 लाख 66 हजार 29 इतकी आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील अनुसूचित जाती महिलांचे एकूण लोकसंख्या ही 19 लाख 68 हजार 633 इतकी आहे.

बिहार राज्यातील अनुसूचित जाती महिलांची एकूण लोकसंख्या ही 79 लाख 61 हजार 72 इतकी आहे.

सिक्कीम राज्यातील अनुसूचित जाती महिलांचे एकूण लोकसंख्या ही 13821 इतकी आहे.

मणिपूर राज्यातील अनुसूचित जाती महिला यांचे एकूण लोकसंख्या ही 48 हजार 465 इतकी आहे.

मीझोरम राज्यातील अनुसूचित जाती महिला यांची एकूण लोकसंख्या ही 411 इतकी आहे.

त्रिपुरा राज्यातील महिलांचे एकूण लोकसंख्या ही अनुसूचित जाती च्या महिलांची लोकसंख्या तीन लाख वीस हजार 548 इतकी आहे.

मेघालय राज्यातील अनुसूचित जाती महिलांची एकूण लोकसंख्या 8198 इतके आहे.

आसाम राज्यातील अनुसूचित जाती महिलांची एकूण लोकसंख्या ही दहा लाख 86 हजार सात आहेत.

पश्चिम बंगाल राज्यातील अनुसूचित जाती महिलांची एकूण लोकसंख्या ही दहा लाख एक कोटी 45 लाख 9 हजार 966 इतकी आहे.

झारखंड राज्यातील अनुसूचित जाती महिलांची एकूण लोकसंख्या ही 19 लाख 42 हजार 186 इतकी आहे.

ओडिसा राज्यातील अनुसूचित जाती महिलांचे एकूण लोकसंख्या ही 35 लाख 70 हजार 655 इतकी आहे.

छत्तीसगड राज्यातील अनुसूचित जातीच्या महिलांचे एकूण लोकसंख्या ही 16 लाख 32 हजार 531 इतकी आहे.

मध्यप्रदेश राज्यातील अनुसूचित जाती महिलांची संख्या 54 लाख 33 हजार 682 इतकी आहे.

गुजरात राज्यातील अनुसूचित जाती महिलांची संख्या 19,64,116 इतकी आहे.

दमन दीव अनुसूचित जाती महिलांचे एकूण लोकसंख्या 2973 इतकी आहे.
भारतातील दादर नगर हवेली एक केंद्रशासित प्रदेशातील अनुसूचित जाती महिलांची एकूण लोकसंख्या ही 2847 इतकी आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती महिला यांची एकूण लोकसंख्या 65 लाख 8 हजार 139 इतकी आहे.

आंध्र प्रदेश राज्यातील अनुसूचित जाती महिलांचे एकूण लोकसंख्या 69 लाख 65 हजार 31 इतकी आहे.

कर्नाटक राज्यातील अनुसूचित जाती महिलांचे एकूण लोकसंख्या 52 लाख दहा हजार 447 इतकी आहे.

गोवा राज्यातील अनुसूचित जाती महिलांची एकूण लोकसंख्या 12822 इतकी आहे.

केरळ राज्यातील अनुसूचित जाती महिलांची एकूण लोकसंख्या 15 लाख 61 हजार 765 इतकी आहे.

तमिळनाडू राज्यातील अनुसूचित जाती महिलांची एकूण लोकसंख्या 72 लाख 33 हजार 758 इतकी आहे.

पदुचेरी राज्यातील अनुसूचित जाती महिलांचे एकूण लोकसंख्या एक लाख 813 इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितला असूचित जातीमधील महिलांचे एकूण लोकसंख्या. आता आपण बघूया शहरातील वयोगट रचना व शहरी व ग्रामीण.

शहरी गटातील शून्य ते 14 यातील यातील टक्केवारी ही 25.5% इतकी आहे.

ग्रामीण भागातील शून्य ते 14 वयोगटातील टक्केवारी ही 30.8% इतकी आहे.

शहरे भागातील 15 ते 59 वयोगटातील टक्केवारी ही 60.6% इतकी आहे.
ग्रामीण भागातील वयोगटातील 15 ते 59 वयाची टक्केवारी ही 61% इतकी आहे.

साठ व त्यावरील शहरी वयोगटातील टक्केवारी ही 7.9% इतके आहे.

साठ व त्यावरील ग्रामीण वयोगटातील टक्केवारी ही 8.2% इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जन्मदर म्हणजे नेमकं काय.
जन्मदर म्हणजे एका वर्षात एखादा प्रदेशात दर हजार लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या यालाच जन्मदर असे म्हणतात.

विद्यार्थी मित्रांनो यात किती मतांनी बालकांना जन्म दिला याचा विचार केला जात नाही.
मृत्यूदर म्हणजे नेमके काय ते आता आपण पुढे बघूया.
मृत्युदर म्हणजे एका वर्षात एखादा प्रदेशातील दरदार लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्यांची संख्या म्हणजे मृत्यूदर होय.

बाल मृत्यूदर म्हणजे काय ते आता आपण पुढे बघूया.
बालमृत्यू दर म्हणजे एका वर्षात 1000 जिवंत जन्म मागे मृत्यू पावणाऱ्या बालकांची एकूण लोकसंख्या म्हणजेच बालमृत्यू दर होय.

माता मृत्यू प्रमाण म्हणजे नेमकं काय ते आता आपण पुढे बघूया.
एका वर्षात एक लाख जीवेत जन्म मागे प्रसूती दरम्यान किंवा प्रसूतेशी संबंधित कोणत्याही कारणाने मृत्यू पावलेली मातांची एकूण संख्या म्हणजेच माता मृत्यू प्रमाण होय.

विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉगची लिंक तुम्ही शेअर करू शकतात. तुमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये तसेच स्पर्धा परीक्षा अभ्यासिका ग्रुपमध्ये तुम्ही या ब्लॉगची लिंक शेअर करू शकतात. यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल ही आशा करतो.