मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत 24 पदांची भरती. Mumbai Port Trust Bharti 2024 Post 24.Mumbai Port Trust Requirement  2024.

Mumbai Port Trust Bharti 2024.

Mumbai Port Trust Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत सेवानिवृत्त कार्गो पर्यवेक्षक / सहाय्यक कार्गो पर्यवेक्षक/ डॉक क्लर्क या पदांसाठी 24 जागा भरण्यात येणार आहे. या जागांसाठी अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच ईमेल द्वारे पाठवू शकतात. या पदासाठी अर्ज करण्यात ची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 ही आहे. जाहिरातीतील पात्रता बघून पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज पाठवावे.

जाहिरातीतील पदाचे नाव पुढीलप्रमाणे.

पदाचे नाव – सेवानिवृत्त कार्गो पर्यवेक्षक/ सहाय्यक कार्गो पर्यवेक्षक / डॉक क्लर्क हे एकूण तीन पदे आहेत.

जाहिरातीतील पदांची पदसंख्या पुढील प्रमाणे – या पदांसाठीची पदसंख्या 24 आहे.

या पदासाठीचे शैक्षणिक पात्रताही पुढील प्रमाणे – या पदासाठी शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरातीसाठी पुढे दिलेले पीडीएफ लिंक वर क्लिक करून पीडीएफ डाऊनलोड करून घ्यावे. व जाहिरातीतील सविस्तर माहिती जाणून घ्यावी.

DOWNLOAD PDF

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणेया पदासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई, महाराष्ट्र आहे.

या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठीची वयोमर्यादा 65 वर्ष आहे.

या पदासाठीची अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच ईमेल द्वारे अर्ज करू शकतात.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.

या पदासाठीचा अर्ज पाठवीण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – प्रशासकीय अधिकारी कार्यालय, बोर्ड लेबर, विभाग तिसरा मजला आंबेडकर भवन इंदिरा डॉक मुंबई. पिनकोड – 400001.

या पदासाठी चा अर्ज पाठवण्याचा ऑनलाईन मार्ग म्हणजेच ईमेल पुढील प्रमाणेoblho@mumbaiport.gov.in

ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE

जाहिरातीतील पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे

पदाचे नावपदाचे वेतनश्रेणी
सेवानिवृत्त कार्गो पर्यवेक्षक/ सहाय्यक कार्गो पर्यवेक्षक/ डॉक क्लर्कवेतन श्रेणी 45 हजार रुपये आहे.
जाहिरातीतील पदासाठी महत्त्वाच्या सूचना पुढील प्रमाणे.
  1. जाहिरातीतील पदासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
  2. अर्ज पाठवताना पत्ता व्यवस्थित चेक करून घेणे.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्जाला अपात्र ठरवण्यात येईल.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ब्लॉग मध्ये तुमच्यासाठी आवश्यक परीक्षेसाठी ची माहिती म्हणजेच नोट्स आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी प्रत्येक ब्लॉग मध्ये ऍड करत असतो.

आजचा टॉपिक आपला नद्यान बाबतीतला आहे. चला तर मग आता बघूया भारतातील नद्या.

गंगा नदी - विद्यार्थी मित्रांनो असं म्हणल्या जाते की एक राजा होता त्याचे नाव होते भगीरथ. तो राजा तपश्चर्या करायचा त्यात तपश्चर्यातून त्याला लाभ झाला व गंगा नदी पृथ्वीवर अवतरले. म्हणूनच या भगीरथ राजाच्या तपश्चर्यामुळे आलेले गंगा नदीला भगीरथी कन्या म्हणून सुद्धा ओळखले जाते.
गंगा नदीचे एकूण लांबी 2525 किलोमीटर इतके आहे.

उत्तर प्रदेश या राज्यातील गंगा नदीची लांबी पुढील प्रमाणे - उत्तर प्रदेश राज्यात गंगा नदीची लांबी 1140 किलोमीटर इतकी आहे.
पश्चिम बंगाल राज्यातील गंगा नदीची लांबी पुढील प्रमाणे- पश्चिम बंगाल राज्यातील गंगा नदीची लांबी ही 520 किलोमीटर इतकी आहे.
बिहार राज्यातील गंगा नदीची लांबी पुढील प्रमाणे - बिहार राज्यातील गंगा नदीची लांबी ही 445 किलोमीटर इतकी आहे.

उत्तराखंड राज्य - उत्तराखंड राज्यातील गंगा नदीची लांबी पुढील प्रमाणे - उत्तराखंड राज्यातील गंगा नदीची लांबी ही 310 किलोमीटर इतकी आहे.

बिहार व उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमेवरून गंगा नदी ही 110 किलोमीटर इतके वाहते.

विद्यार्थी मित्रांनो गंगा नदीचे खोरे हे तिबेट भारत नेपाळ व बांगलादेश या देशांमध्ये विस्तारलेले आपण पाहिलेले आहे. इतका राजकीय प्रवास करून गंगा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गंगा नदीचा भौगोलिक विस्तार पाहिला तर उत्तरेला हिमालय पर्वत आहे तर पश्चिमेला अरवली पर्वत आहे. व दक्षिणेला विंध्य पर्वत व मेकल पर्वतरांग आहे. तसेच पूर्वेकडे ब्रह्मपुत्रा यादरम्यानगंगा नदीचे खोरे विस्तारलेले आपण बघू शकतो.

गंगा नदी हे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तिचा प्रवासा बांगलादेशातून आहे. गंगा नदीने भारतातील क्षेत्रफळापैकी 26.3% क्षेत्रफळ व्यापलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो भारत देशातील 40% लोकसंख्या ही गंगा नदीच्या खोऱ्यात वास्तव्य करत आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया गंगा नदीचा उगम.
गंगा नदी ही उत्तराखंड राज्यातील काशी जिल्ह्यात उगम पावते. हिमालयाची प्रादेशिक रांग कुमावून येथे ती उगम पावते.

गंगा नदीचा उगम हा समुद्रसपाटीपासून 7010 मीटर उंचीवर असलेल्या गंगोत्री येथून 29 किलोमीटर गोमुख हिमालयाच्या टोकाशी हीम गुहेतून होतो.

या नदीला भगीरथी नदी म्हणून सुद्धा ओळखले जाते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया राज्यनिहाय नदी खोरे विस्तार क्षेत्रफळ आणि टक्केवारी.

उत्तर प्रदेश राज्य - उत्तर प्रदेश राज्य हे 2 लाख 41 हजार 392 चौरस किलोमीटर इतके नदी क्षेत्राने व्यापलेले आहे.

याचे एकूण टक्केवारी हे 28.02% इतके आहे.

मध्यप्रदेश राज्य - मध्यप्रदेश राज्यातील नदी खोऱ्याचे क्षेत्रफळ हे एकूण 1 लाख 81 हजार 65.5 चौरस किलोमीटर इतके आहे. याचे एकूण टक्केवारी हे 21.02% इतके आहे.

राजस्थान राज्य - राजस्थान राज्याचे नदीखोरे क्षेत्रफळ हे 1 लाख 12 हजार 496.26 चौरस किलोमीटर इतके आहे.

त्याचे एकूण टक्केवारी हे 13.6 इतके आहे.

बिहार राज्य - या राज्याचे नदीकुरक क्षेत्रफळ हे 93 हजार 579 चौरस किलोमीटर इतके आहे.
याचे संपूर्ण टक्केवारी ही 10.86% इतके आहे.

पश्चिम बंगाल राज्य - पश्चिम बंगाल या राज्याचे मध्ये खोरे क्षेत्रफळ एकूण ७१,४८९ चौरस किलोमीटर आहे.

याचे एकूण टक्केवारी ही 8.30% इतकी आहे.

उत्तराखंड राज्य - उत्तराखंड राज्याचे एकूण नदी खोरे क्षेत्रफळ हे 52 हजार 988 चौरस किलोमीटर इतके आहे. उत्तराखंड राज्याची नदी खोरे टक्केवारी एकूण 6.15% इतके आहे.

झारखंड राज्य - झारखंड राज्याची नदी खोरे क्षेत्रफळ एकूण पन्नास हजार 389 चौरस किलोमीटर येथे आहे. झारखंड राज्याची नदी खोरे टक्केवारी एकूण 5.85% इतकी आहे.

छत्तीसगड राज्य - छत्तीसगड राज्याची नदी खोरे क्षेत्रफळ एकूण 17907 चौरस किलोमीटर इतके आहे. छत्तीसगड राज्याची एकूण टक्केवारी ही 5.85% इतके आहे.

हरियाणा राज्य - हरियाणा राज्याची नदी खोरे क्षेत्रफळ एकूण 34343 चौरस किलोमीटर इतके आहे. हरियाणा राज्याची टक्केवारी एकूण 3.99% इतकी आहे.

हिमाचल प्रदेश - हिमाचल प्रदेश नदीखोरेख क्षेत्रफळ एकूण 4317 चौरस किलोमीटर इतके आहे. हिमाचल प्रदेशचे नदी खोरे टक्केवारी एकूण 0.50% इतकी आहे.

दिल्ली राज्य - दिल्ली राज्याची नदी खोरे क्षेत्रफळ एकूण 1484 चौरस किलोमीटर इतके आहे. दिल्ली राज्याचे नदी खोरे टक्केवारी एकूण 0.17% इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो 65.57% इतका भाग हा गंगा नदी मुळे सुपीक झालेला आहे. यामुळे इतके जमीन शेतीखाली आलेले आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया गंगा नदी खोऱ्यातील संगम स्थळे.

अलकनंदा व धौली गंगा नदी चे संगम स्थळे विष्णू प्रयाग आहे. आणि या संगम स्थळाचा जिल्हा उत्तराखंड येथे हा आहे.

अलकनंदा व पिंढारगंगा नदी - अलकनंदा व पिंडार गंगा नदी ही करणप्रयाग संगम स्थळे आहे. या संगम स्थळेचा जिल्हा उत्तराखंड येथे आहे.

अलकनंदा व भगीरथी नदीचा संगमस्थळ देवप्रयाग येथे आहे. हे संगम स्थळ उत्तराखंड जिल्ह्यात आहे.

गंगा व शोण नदी - गंगा व शोन नदीत संगम स्थळ पाटणा येथे आहे. हे संगम स्थळ बिहार राज्यातील जिल्ह्यात आहे.

गंगा व रामगंगा - गंगा व रामगंगा चे संगम स्थळ हे हरडई कनोज येथे आहे. ते उत्तर प्रदेश राज्यातील जिल्ह्यात आहे.

यमुना व बेटवा - यमुना व बेटवा या नदीचे संगम स्थळ हमिरपुर येथे आहे. या संगम स्थळाचा जिल्हा उत्तर प्रदेश राज्यात आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता अशा बऱ्याच नद्या आहेत त्या तुम्हाला आम्ही नंतर आम्ही तयार केलेला त्याच्या नोट्स प्रोव्हाइड करून देऊ.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया गंगा नदी खोऱ्यातील धरणे.

चंबळ नदी - विद्यार्थी मित्रांनो चंबळ नदीवर गांधीसागर धरण आहे.

या गांधीसागर धरणाचा जिल्हा मानस आहे.

घागरा नदी - विद्यार्थी मित्रांनो घागरा नदी वर घागरा धरण आहे. या घागरा धरणाचे ठिकाण व जिल्हा हे हजारीबाग आहे.

पार्वती नदी - विद्यार्थी मित्रांनो पार्वती नदीवर हरिश्चंद्र सागर डॅम आहे. हरिचंद्र सागर डॅम हे कोटा या ठिकाणी आहे.

चंबळ नदी - चंबळ नदीवर जवाहर सागर धरण आहे. जवाहर सागर धरण हे बुंदी या ठिकाणी आहे.

सिंध नदी - विद्यार्थी मित्रांनो सिंध नदी वर मढीखेडा मोहीनी सागर धरण आहे. या धरणाचे ठिकाण शिवपुरी येथे आहे.

भगीरथी नदी - विद्यार्थी मित्रांनो भगीरथी नदी वर मनेरी डॅम आहे. मनेरी डॅम चे ठिकाण उत्तरकाशी आहे.

बेटवा नदी - विद्यार्थी मित्रांनो भेटवा नदी वरील धरण मटटीला आहे . त्याचे ठिकाण ललितपुर हे आहे.

सोन नदी - विद्यार्थी मित्रांनो सोन नदी वर अनवर सॅडल धरण आहे. या धरणाचे ठिकाण हजारीबाग येथे आहे.

चंबळ नदी - विद्यार्थी मित्रांनो नदीवर धरण अकलेरा सागर आहे . हे धरण बरण किशनगंगा ठिकाणे आहे.

बेटवा नदी - बेटवा नदीवर राजघाट डॅम आहे. या धरणाचे ठिकाण ललितपुर आहे.

गोमती नदी - विद्यार्थी मित्रांनो गोमती नदीवर राज सामंद धरण आहे. राज सामंद हे ठिकाण राजे राज समंद येथे आहे.

विद्यार्थी मित्रांनो आपण आता गंगा नदी खोऱ्यातील धरणे बघितले व त्यांचे ठिकाणी बघितले. आम्ही नवनवीन टॉपिक तुमच्यासाठी प्रत्येक ब्लॉगमध्ये घेऊन येत आहोत. त्यामुळे तुम्हाला परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या वेबसाईटला शेअर करा आणि भेट देत रहा. तुमच्याप्रमाणेच तुमच्या मित्रांना सुद्धा आमच्या वेबसाईटचा नक्कीच फायदा होईल.

विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही तुम्हाला शिकवलं नद्या बद्दल माहिती. नद्यांमुळे मानवाचे जीवन खूप मोठ्या प्रमाणात बदलले. नद्यांजवळ राहून मानव शेती करू लागला. व त्यातून चांगले उत्पन्न घेऊन आपल्या आर्थिक पाया भक्कम गेला. शेती जवळील जागा सुपीक असल्यामुळे त्यातून चांगले उत्पन्न घेता येते. जंगलात भटकंती न करता त्या काळातील मानव नदी जवळ वास्तव्य करू लागला. कारण त्याला जंगलात पाणी मिळत नसे. नदी जवळ येऊन त्याच्या शेतीसाठी त्याला पुरेसे पाणी मिळत होते. त्यामुळे नदीकिनारी किंवा नदीच्या जवळील जंगलात मानवाने शेती करण्यास सुरुवात केली. नद्यांजवळ वास्तव्य केल्यामुळे आणि तेथे शेती केल्यामुळे मानव कळपाने राहू लागला. कडपाने राहता राहता त्याला गाव करून राहता येऊ लागले. या कळपाने राहण्यामुळे तो माणसाला. त्यामुळेच एकत्र राहिल्यामुळे खेड्यांची निर्मिती झाली. खेड्यांची प्रगती होऊन मोठ मोठे शहर तयार झाले.