ओडिसा स्पेशल स्ट्राइकिंग फोर्स 2024. ओ एस एस एफ (OSSF) रिक्वायरमेंट 2024. ओडिसा स्पेशल स्ट्राइकिंग फोर्स अंतर्गत भरती 2024.

Odisha special striking force requirement 2024.

Odisha special striking force requirement 2024.

विद्यार्थी मित्रांनो ओडिसा स्पेशल स्ट्राइकिंग फोर्स अंतर्गत जागा भरण्यात येत आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. या पदा संदर्भातील सर्व तपशील पुढील प्रमाणे.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

पदाचे नाव व सर्व तपशील पुढील प्रमाणे

पदाचे नावकनिष्ठ आयुक्त अधिकारी.

पदसंख्या153.

पदाचे नाव – शिपाई.

पदसंख्या – 2025

पदाचे नावएन सी ओ (NCO)

पदसंख्या – 777

पदाचे नावमंत्रीपद

पदसंख्या – 21

जाहिरातीमधील पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढील प्रमाणे

कनिष्ठ आयुक्त अधिकारी – 40000 रुपये

शिपाई – 32000 रुपये

एन सी ओ (NCO) – 30000 रुपये

मंत्रीपद – 32000 – 40000 रुपये.

जाहिरातीमधील मधील पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे

जाहिरातीमधील पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या पीडीएफ मध्ये दिलेले आहे. ती पीडीएफ सविस्तरपणे वाचून जाहिरातीमधील महत्त्वाच्या बाबी जाणून घ्याव्या.

जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा DOWNLOAD PDF

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराCLICK HERE

जाहिराती मधील पदासाठी मुलाखतीची तारीख पुढील प्रमाणे – मुलाखतीची तारीख ही 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 आहे.

जाहिरातीमधील पदांसाठी चा मुलाखतीचा पत्ता पुढीलप्रमाणे – स्पेशल ऑपरेशन ग्रुप , ओडिसा पोलीस, चांडका , भुवनेश्वर पिनकोड – 751024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

आजचा टॉपिक आहे राज्य निहाय वन्यजीव अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ.

चला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक.

आंध्र प्रदेश राज्याची अभयारण्याची संख्या ही 13 इतकी आहे. आंध्र प्रदेश राज्यातील अभयारण्य यांनी 6771.40 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र व्यापलेले आहे. ते राज्याच्या एकूण क्षेत्रफळा पैकी 4.23% क्षेत्रफळ व्यापलेले आहे.

अरुणाचल प्रदेश राज्यातील अभयारण्यांची संख्या ही एकूण 13 इतकी आहे. त्याचे व्यापलेले एकूण क्षेत्रफळ हे 7614.55 चौरस किलोमीटर इतके आहे. ते राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी व्यापलेले क्षेत्रफळ हे 9.09% इतकी आहे.

आसाम राज्यातील अभयारण्यांची संख्या 17 आहे. या 17 अभयारण्याच्या संख्येचे व्यापलेले क्षेत्रफळ हे 1728.95 चौरस किलोमीटर इतके आहे. ते राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी असलेले क्षेत्रफळ 2.20% इतके आहे.

बिहार राज्यातील अभयारण्याची संख्या एकूण 12 इतके आहे. या अभयारण्यांनी व्यापलेले एकूण क्षेत्रफळ हे 2851.67 चौरस किलोमीटर इतके आहे. याचे क्षेत्रफळ एकूण राज्याच्या क्षेत्रफळापैकी 3.03% इतके आहे.

छत्तीसगड राज्यातील अभयारण्याची एकूण संख्या 11 इतकी आहे. ही संख्या अभयारण्याची 11 इतके असल्यामुळे त्याचे एकूण क्षेत्रफळ 3760.29 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी 2.78% इतके क्षेत्रफळ व्यापलेले आहे .

गोवा राज्याचे अभयारण्याची एकूण संख्या सहा इतके आहे. त्याचे एकूण व्यापलेले क्षेत्रफळ हे 6,47.91 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी आपल्याला क्षेत्रफळे 17.5% इतके आहे.

गुजरात राज्यातील अभयारण्याचे एकूण संख्या ही 23 इतके आहे. या अभयारण्यांनी व्यापले एकूण क्षेत्रफळ हे 16618.42 चौरस किलोमीटर इतके आहे. ते राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी 8.48 टक्के इतके आहे.

हरियाणा राज्यातील अभयारण्याची संख्या सात आहे. त्याचे आपल्याला एकूण क्षेत्रफळ हे 118.2 इतके आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रफळे पैकी आपल्याला क्षेत्रफळ हे 0.27% इतके आहे.

झारखंड राज्यातील अभयारण्याची संख्या 11 आहे . त्याचे एकूण क्षेत्रफळ 1955.42 चौरस किलोमीटर इतकी आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी त्याची व्यापलेले क्षेत्रफळ हे 2.45% इतकी आहे.

हिमाचल प्रदेश राज्यातील अभयारण्याची संख्या ही 28 आहे त्याची व्यापलेले क्षेत्रफळ हे 118.2 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याच्या व्यापलेला एकूण क्षेत्रफळ हे 0.27% इतके आहे. राज्याचे एकूण क्षेत्रफळ पैकी इतके क्षेत्रफळ व्यापलेले आहे.

कर्नाटक राज्याचे अभयारण्य एकूण 35 इतके आहे. कर्नाटक राज्याचे अभयारण्याचे व्यापलेले क्षेत्रफळ 7923.17 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी व्यापलेले क्षेत्रफळ हे 4.13% इतकी आहे.

मध्यप्रदेश राज्याचे अभयारण्यांची संख्या 24 इतके आहे. त्याचे व्यापलेले क्षेत्रफळ हे 7046.19 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याच्या राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी व्यापलेले क्षेत्रफळ 2.29 टक्के इतके आहे.

केरळ राज्यातील अभयारण्याची संख्या 18. त्याची आपल्याला एकूण क्षेत्रफळ हे 2156.22 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी व्यापलेले क्षेत्रफळ हे 5.55% इतके आहे.

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक अभयारण्याची संख्या आहे. ती संख्या आहे 49 इतकी. त्याचे एकूण व्यापलेले क्षेत्रफळ हे 7881.70 चौरस किलोमीटर इतकी आहे. त्याचे राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी असलेले क्षेत्रफळ हे 2.55% इतके आहे.

मणिपूर राज्यातील अभयारण्यांची संख्या ही सात आहे. त्याचे एकूण व्यापलेले क्षेत्रफळ हे 708.43 चौरस किलोमीटर इतकी आहे. त्याचे एकूण राज्याच्या क्षेत्रफळापैकी व्यापलेले क्षेत्रफळ हे 3.17% इतके आहे.

मेघालय राज्यातील अभयारण्यांची संख्या चार आहे. त्याचे एकूण आपल्याला क्षेत्रफळ हे 94.10 चौरस किलोमीटर इतकी आहे. त्याचे राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी व्यापलेले क्षेत्रफळ हे 0.42% इतके आहे.

मिझोरम राज्याचे एकूण अभयारण्य हे नऊ आहेत. नव अभयारण्यांचे एकूण व्यापलेले क्षेत्रफळ हे 1359 पॉईंट 75 चौरस किलोमीटर इतके आहे. राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी आपल्या क्षेत्रफळ हे 6.45% इतके आहे.

नागालँड या राज्याच्या अभयारण्यांची संख्या चार इतकी आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ हे 43.91 चौरस किलोमीटर इतकी आहे. ते राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी 0.26% इतके व्यापलेले क्षेत्रफळ आहे.

ओडिसा राज्याचे अभयारण्याची संख्या एकूण 19 इतकी आहे. त्याची व्यापलेले एकूण क्षेत्रफळ हे 7094.65 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे राज्याच्या एकूण क्षेत्राकडे पैकी व्यापलेले क्षेत्रफळ हे 4.56% इतकी आहे.

पंजाब राज्याचे अभयारण्याचे एकूण संख्या ही 13 इतकी आहे. त्याचे एकूण व्यापलेले क्षेत्रफळ हे 326.60 चौरस किलोमीटर इतकी आहे. त्याचे राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी असलेले व्यापलेले क्षेत्रफळ हे 0.65% इतके आहे.

राजस्थान राज्यातील एकूण अभयारण्याची संख्या ही 25 इतकी आहे. महाराजांच्या व्यापलेले एकूण क्षेत्रफळ हे 5592.38 चौरस किलोमीटर इतके हे आहे. त्याचे राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी व्यापलेले क्षेत्रफळ हे 1.63% इतके आहे.

सिक्कीम या राज्याच्या अभयारण्याचे संख्या सात ही आहे. त्याची व्यापलेले एकूण क्षेत्रफळ हे 399.10 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याची एकूण राज्याच्या व्यापलेल्या क्षेत्रफळापैकी टक्केवारी ही 5.62% इतके आहे.

तमिळनाडू राज्यातील अभयारण्यांची संख्या एकूण 31 आहे. त्याचे एकूण व्यापलेले क्षेत्रफळ हे 6292.07 चौरस किलोमीटर इतकी आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या व्यापलेले क्षेत्रफळ 4.84% इतक आहे.

तेलंगाना राज्यातील अभयारणयांची संख्या नऊ आहे. त्याचे एकूण व्यापलेले क्षेत्रफळ ५६७२.७० चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे एकूण राज्याच्या क्षेत्रफळापैकी असलेल्या क्षेत्रफळ हे 4.94 टक्के इतके आहे.

त्रिफळ राज्यातील अभयारण्याची संख्या चार आहे. त्याचे एकूण आपल्या क्षेत्रफळ हे 603.64 चौरस किलोमीटर इतकी आहे. त्याच्या राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी आपल्या क्षेत्राकडे 5.76% इतकी आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील अभयारण्यांची संख्या 26 आहे. त्याचे एकूण आपल्याला क्षेत्रफळ हे 5822.20 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे एकूण राज्याच्या क्षेत्रफळापैकी व्यापलेले क्षेत्रफळे 2.42% इतके आहे.

उत्तराखंड राज्यातील अभयारण्याची संख्या सात आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ हे 2690.12 चौरस किलोमीटर इतके आहे. राज्याच्या तुलनेत 5.03 टक्के इतके आहे.

पश्चिम बंगाल राज्यातील अभयारण्याची संख्या 16 आहे. त्याचे एकूण व आपल्या क्षेत्रफळ हे 1440.18 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे एकूण राज्याच्या क्षेत्रफळापैकी आपल्याला क्षेत्रफळे 1.62% इतके आहे.

अंदमान आणि निकोबार बेट यांच्या अभयारण्यांची संख्या ही 94 आहे हे सर्वाधिक अभयारण्य असलेले राज्य आहे. यार सर्वाधिक असलेला अभयारण्याच्या राज्याचे व्यापलेले एकूण क्षेत्रफळ हे 377.83 चौरस किलोमीटर हे अभयारण्याने व्यापलेले क्षेत्रफळ आहे. राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी व्यापलेले क्षेत्रफळ हे 4.58% इतकी आहे.

चंदीगड या राज्यातील अभयारण्यांची संख्या दोन आहे. त्याचे व्यापलेले क्षेत्रफळ हे 26.01 चौरस किलोमीटर आहे. त्याचे राज्याचे एकूण क्षेत्रफळ पैकी व्यापलेले क्षेत्रफळ हे 18.77% इतकी आहे.

दादरा व नगर हवेली या राज्यातील अभयारण्यांची संख्या एक आहे. त्याचे एकूण व्यापलेले क्षेत्रफळ हे 92.16 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी व्यापलेले क्षेत्रफळ हे 18.77% इतके आहे.

दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील अभयारण्याचे संख्या एक आहे. त्याचे एकूण व्यापलेले क्षेत्रफळ हे 2.19 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याच्या एकूण राज्याच्या एकूण क्षेत्रफळाचे व्यापलेले क्षेत्रफळ हे 1.96% इतकी आहे.

लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील अभयारण्यांची संख्या एक आहे. त्याचे एकूण व्यापलेले क्षेत्रफळ हे 0.01 चौरस किलोमीटर इतकी आहे. त्याचे एकूण राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी व्यापलेले क्षेत्रफळ हे 0.03% इतके आहे.

पदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील अभयारण्याचे संख्या एक आहे. त्याचे एकूण व्यापलेले क्षेत्रफळ हे 3.9 चौरस किलोमीटर इतके आहे. राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी व्यापलेले क्षेत्रफळ हे 0.81% इतके आहे.

दिल्ली राज्यातील अभयारण्याचे संख्या एक आहे. त्याचे एकूण व्यापलेले क्षेत्रफळ हे 19.61 चौरस किलोमीटर इतकी आहे. त्याचे राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी असलेले आपले क्षेत्रफळ हे 1.32% इतके आहे.

जम्मू काश्मीर राज्यातील अभयारण्यांची संख्या ही 14 आहे. त्याचे एकूण व्यापलेले क्षेत्रफळ हे 1729.03 चौरस किलोमीटर इतके आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी व्यापलेले क्षेत्रफळ हे 1.06% इतके आहे.

लडाख या राज्यातील अभयारण्यांची संख्या दोन आहे. त्याचे एकूण वाक्य क्षेत्रफळ हे 9 हजार चौरस किलोमीटर इतकी आहे. लडाखला सर्वात जास्त व्यापलेले क्षेत्र अभयारण्यानी व्यापलेले आहे.

भारतातील एकूण अभयारण्यांची संख्या ही 565 इतकी आहे. त्याचे एकूण व्यापलेले क्षेत्रफळ हे एक लाख 22 हजार 560.85 चौरस किलोमीटर इतकी आहे. त्याचे एकूण राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी व्यापलेले क्षेत्रफळ हे 3.73% इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो सहा जून 2022 रोजी लोणार वन्यजीव अभयारण्य, कोलामार्क गडचिरोली, मुक्ताई भवानी जळगाव या तीन वन्यजीव अभयारण्यांना मान्यता देण्यात आलेली होती.

विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकलो राष्ट्रीय उद्यान व त्याची स्थापना व त्याचे एकूण क्षेत्रफळ व ते कोणत्या जिल्ह्यात येते ते.

वन्यजीव अभयारण्याबद्दल संपूर्ण माहिती. त्या माहितीमध्ये राज्याचे नाव अभयारण्याची संख्या, व अभयारण्यांचे व्यापलेले क्षेत्रफळ, तसेच राज्याचे एकूण क्षेत्रफळापैकी अभयारण्यांचे व्यापलेले क्षेत्रफळ.

उद्याच्या टॉपिकला आपण घेणार आहोत काही राहिलेले राज्यातील राष्ट्रीय उद्याने त्यांची स्थापना व इतर गोष्टी. आजचा टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल. तर या ब्लॉकची लिंक तुम्ही मित्रांमध्ये शेअर करा. खालील लिंक वर जाऊन आमच्या व्हाट्सअप ग्रुपला तुम्ही ऍड होऊ शकतात. आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करून भविष्यात येणारे परीक्षेसाठी असलेले ब्लॉग तुम्ही त्यावर बघू शकतात. त्या चैनल वर आम्ही प्रत्येक दिवशी लिंक टाकत असतो.