Zilha Parishad Pune Bharti 2025. Zilha Parishad Pune Bharti 2024.
Zilha Parishad Pune Bharti 2025. Zilha Parishad Pune Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद पुणे अंतर्गत भरती निघालेली आहे. पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे. मुलाखतीच्या तारखेच्या दिवशी योग्य त्या वेळेत उमेदवारांनी हजर राहावे.
या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती आता आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी.
पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुणे.
या पदासाठीची निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे.
या पदासाठीची वयोमर्यादा 38 वर्षे.
या पदासाठीचा मुलाखतीचा पत्ता पुढील प्रमाणे – शिवनेरी सभागृह आरोग्य विभाग जिल्हा परिषद पुणे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठीची मुलाखतीची तारीख 3 जानेवारी 2025 आहे.
या पदासाठीचे मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू करत आहोत चालू घडामोडी या विषयाबद्दल माहिती.
परीक्षेसाठी चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी नवीन उपक्रम घेऊन येत आहोत. उपक्रम बऱ्याच दिवसांपासून आम्ही चालवत आहोत. काही विषयाचे टॉपिक्स त्याच्या नोट्स. चला तर मग सुरु करूया चालू घडामोडी हा विषय.
पहिला विज्ञान रत्न पुरस्कार 2024 बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
हा पुरस्कार विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
केंद्र सरकारने 2024 वर्षापासून सुरू केलेल्या विज्ञान रत्न या पुरस्कारासाठी प्रख्यात बायोकेमिस्ट गोविंदराजन पद्यनाभन यांची निवड करण्यात आलेली आहे.
हे जैव रसायनशास्त्रज्ञ आणि जैवतंत्रज्ञ आहेत. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे ते माजी संचालक आहेत.
त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्कार पुढीलप्रमाणे -
शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार 1983.
पद्मश्री पुरस्कार 1991.
पद्मभूषण पुरस्कार 2003.
सेंट्रल यूनिवर्सिटी ऑफ तामिळनाडू चे ते कुलपती आहेत.
23 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्या राष्ट्रीय अवकाश दिनाचे निमित्ताने सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आलेले आहे.
23 ऑगस्ट 2023 ला भारताचे विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवा जवळ उतरले आहे. त्यामुळे 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येते.
विविध तेरा क्षेत्रातील शास्त्रज्ञांना विज्ञान रत्न विज्ञान श्री शांतीस्वरूप भटनागर विज्ञान युवा आणि विज्ञान टीम अशा चार प्रकारात अधिकाधिक 56 पुरस्कार देण्यात आले असून यंदा या पुरस्कारासाठी देशभरातील ३३ शास्त्रज्ञांची निवड करण्यात आलेली आहे.
त्यामध्ये शांतीस्वरूप विज्ञान युवा पुरस्कार 33 जणांना देण्यात आलेला आहे.
विज्ञान श्री पुरस्कार हा 13 जणांना देण्यात आलेला आहे.
विज्ञान टीम पुरस्कार हा एक जणाला देण्यात आलेला आहे.
विज्ञान रत्न पुरस्कार हा एक जणाला देण्यात आलेला आहे.
विज्ञान तीन पुरस्कार 2024 हा चांद्रयान तीन मोहीम गट साठी दिला आहे.
शांतीस्वरूप विज्ञान युवा पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील प्राध्यापक रॉक्सिकोल आणि प्राध्यापक विवेक पोलशेट्टीवार यांचा समावेश आहे.
विज्ञान श्री पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील प्राध्यापक जयंत उदगावकर यांचा समावेश आहे.
या पुरस्काराची घोषणा झाली होती 2024 च्या ऑगस्ट महिन्यात.
या पुरस्काराचे वर्ष आहे 2023.
हा पुरस्कार देण्यात येतो महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे.
या पुरस्काराचे नाव, प्राप्त व्यक्ती, आणि त्या पुरस्काराच्या स्वरूप पुढीलप्रमाणे.
व्हि शांताराम जीवनगौरव पुरस्कार.
या पुरस्काराचे प्राप्त व्यक्ती आहेत शिवाजी साटम. या पुरस्काराचे स्वरूप आहे दहा लाख रुपये.
पुरस्काराचे नाव राज कपूर जीवन गौरव पुरस्कार. या पुरस्काराचे प्राप्त व्यक्ती आहेत आशा पारेख. या पुरस्काराचे स्वरूप आहे दहा लाख रुपये.
व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार या पुरस्काराचे प्राप्ती व्यक्ती आहेत दिगपाल लांजेकर या पुरस्काराचे स्वरूप आहे 6 लाख रुपये.
राजकपूर विशेष योगदान पुरस्कार याच्या प्राप्त व्यक्ती आहेत एन चंद्रा. या पुरस्काराच्या स्वरूप आहे सहा लाख रुपये.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 बाबत माहिती.
हा पुरस्कार जाहीर झाला 2024 ऑगस्ट महिन्यात.
या पुरस्काराचे वर्ष आहे 2022.
या पुरस्काराचा क्रमांक आहेस ७० वे.
त्यामध्ये परीक्षक मंडळ अध्यक्ष आहे नील पांडा नॉन फीचर, राहुल खैल फीचर चित्रपट, गंगाधर मुदलियार लेखन ज्युरो.
त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे अट्टमह द प्ले हा मल्याळी चित्रपट आहे.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत सुरज बडजात्या उंचाई.
सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे ऋषभ शेट्टी कांतारा.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे नित्यमेनन थिरू चीतरबलंम, आणि मानसी पारेख कच्छ एक्सप्रेस.
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे वाळवी.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट आहे गुलमोहर.
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट आहे कांतारा.
अट्टम चित्रपटाला एकूण तीन पुरस्कार मिळालेले आहेत. अट्टम दिग्दर्शक आहेत आनंद एकरशी.
त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट पथकता हे मिळालेले आहेत.
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपट बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हे वाळवी आहे.
त्याचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे.
सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक संकलन - आणखी एक मोहेंजोदारो याचे दिग्दर्शक आहेत अशोक राणे.
सर्वोत्कृष्ट माहितीपट व सर्वोत्कृष्ट नरेशन व व्हाईस ओवर - मरमर्स ऑफ द जंगल. आदी गुंजन
सर्वोत्कृष्ट आर्ट कल्चर फिल्म वारसा. त्याचे दिग्दर्शक आहेत सचिन सूर्यवंशी.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया राज्यसंस्कृतीत पुरस्कार बद्दल संपूर्ण माहिती.
हा पुरस्कार दिला जातो महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग द्वारे.
या जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप आहे दहा लाख रुपये.
राज्य सांस्कृतिक पुरस्कार चे स्वरूप आहे तीन लाख रुपये.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊ पुरस्काराचे नाव व प्राप्त व्यक्ती यांच्या बद्दल माहिती.
गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे अनुराधा पौडवाल यांना.
पंडित भीमसेन जोशी संगीत जीवनगौरव पुरस्कार हा प्राप्त झाला आहे आरती अंकलीकर टिकेकर यांना.
नटवर्य प्रभाकर पण शिकर रंगभूमी जेवण गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे प्रकाश बुद्धी सागर यांना.
अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे शुभदा दादरकर यांना.
ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार मिळालेला आहे संजय महाराज पाचपोर यांना.
तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे जनार्दन वायदंडे यांना.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया यामिनी कृष्णमूर्ती यांच्या बद्दल माहिती.
या देशातील प्रसिद्ध भारत नाट्यम कलाकार आहेत.
तीन ऑगस्ट 2024 ला त्यांची निधन झाले. त्या वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी भरत नाट्य मध्ये पदार्पण केले होते.
त्या मोर्चा आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातल्या मदनपल्ली या गावच्या आहेत.
त्यांना प्राप्त असलेल्या पुरस्कार पुढीलप्रमाणे.
त्यांना पद्मश्री पुरस्कार 1968 ला मिळाला होता.
त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार 2001 यावर्षी मिळाला होता.
त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार 2016 या वर्षी मिळाला होता.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा 1977 या वर्षी मिळालेला होता.
आत्मचरित्राचे नाव आहे अ प्याशन फॉर डान्स.
भरतनाट्यम कुचीपुडी आणि ओडिसी अशा तिन्ही नृत्य प्रकारांवर त्यांचे प्रभुत्व होते. तिरुमला तिरुपती देवस्थानकाची अस्थाना नर्तकी निवासी नर्तकी होण्याचा मान मिळाला होता.
त्यांनी दिल्ली येथे नृत्य कौस्तुभ या नृत्य प्रशिक्षण संस्थेद्वारे अनेक भरतनाट्यम नर्तक घडविले होते.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया के नटवर सिंह यांच्या बद्दल माहिती.
ते माजी परराष्ट्र मंत्री होते. त्यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.
ते काँग्रेसचे माजी नेते असलेल्या नटवरचे यांनी अनेक दशके परराष्ट्र सेवेत काम केल्यानंतर राजकारणात प्रवेश केला होता.
ते मूळचे राजस्थानचे होते.
1953 मध्ये त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत प्रवेश केला होता.
ब्रिटनमध्ये उप उच्चायुक्त झांबिया मध्ये उच्चायुक्त तर पाकिस्तानमध्ये भारतीय राजदूत म्हणून त्यांनी काम केले होते.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवरते म्हणून ते ओळखले जातात. 1984 ला परराष्ट्र सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.
त्यांनी पक्ष स्थापना केली होती ऑल इंडिया इंदिरा काँग्रेसचे.
मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या पहिल्या कार्यकाळात 2004 मध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रिपद देण्यात आले होते.
1984 यावर्षी त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता.
विद्यार्थी मित्रांनो त्यांनी लिहिलेल्या पुस्तके आता पण बघूया.
द लिगसी ऑफ नेहरू ए मेमोरियल ट्रिब्यूट.
माय चायना डायरी 1956 -88.
त्यांचे आत्मचरित्र होते one life इज नॉट इनफ.
विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया डॉक्टर आर एन अग्रवाल यांच्या बद्दल माहिती.
यांचे निधन झाले आहे 15 ऑगस्ट 2024 रोजी, त्यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले आहे.
ते सुप्रसिद्ध एरोस्पेस शास्त्रज्ञ होते.
ते अग्नि क्षेपणास्त्राचे जनक होते.
त्यांनी भारतातील लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
ते अग्नि क्षेपणास्त्राचे पहिले प्रकल्प संचालक होते.
त्यांना अग्नि मॅन म्हणून देखील ओळखले जात असे.
ते डीआरडीओ मध्ये शास्त्रज्ञ होते. 1983 ते 2005 या काळात त्यांनी अग्नि मिशन प्रकल्पाचे प्रकल्प संचालक म्हणून नेतृत्व केले होते.
2005 मध्ये हैदराबादच्या प्रगत प्रणाली प्रवेश शाळेचे संचालक म्हणून ते निवृत्त झाले.
रोएन्ट्री तंत्रज्ञान, जहाजा वरील क्षेपणास्त्र प्रणाली, ऑन बोर्ड प्रोपलशन सिस्टीम, क्षेपणास्त्रांसाठी मार्गदर्शन आणि नियंत्रण स्थापन करणे आधी कामांवर अग्रवाल यांनी भर दिला होता.
4 ऑगस्ट 2024 रोजी गांधीवादी ज्येष्ठ कार्यकर्ता निराधार महिला आणि मुलांसाठी सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका शोभना रानडे यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. त्यांना 2011 मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते.
सशस्त्र सीमा दलाचे महासंचालक दलजीत सिंग चौधरी यांच्याकडे सीमा सुरक्षा दलाचा म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स चा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल यांना मुदत संपन्यापूर्वीच पदावरून हटवण्यात आले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉगचे लिंक तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये शेअर करू शकतात. तसेच या ब्लॉग मध्ये काय टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.