Territorial army Bharti 2024. T A infantry battalion requirement 2024.
Territorial army Bharti 2024. T A infantry battalion requirement 2024.
विद्यार्थी मित्रांनो भारतीय प्रादेशिक सेना भरती अंतर्गत शिपाई पदाच्या जागा भरण्यात येत आहेत. या पदासाठी एकूण 1901 जागा भरण्यात येत आहेत. या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिराती मधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | शिपाई | 1901 |
एकूण जागा | 1901 |
या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे.
या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या पीडीएफ मधून तुम्ही सविस्तर जाहिरात वाचून जाणून घ्यावे. पीडीएफ व्यवस्थित रित्या वाचून घ्यावी म्हणजेच तुम्ही पात्र आहेत की नाही या पदासाठी ते माहिती होईल.
पदासाठीची जाहिरात पीडीएफ (PDF) स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
या पदासाठीचे अर्ज करण्यासाठी पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
या पदासाठी चे अर्ज सुरू होण्याची तारीख पुढील प्रमाणे आहे – या पदासाठी अर्ज सुरू होण्याची तारीख ही 24 ऑक्टोबर 2024 रोजी होती.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link
Telegram group link
या पदासाठीचे महत्त्वाचे सूचना पुढील प्रमाणे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन मधील पात्रता काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा कालावधी हा 26 ऑक्टोबर 2024 पासून ते 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे. त्यामुळे पात्र असलेल्या या कालावधीच्या दरम्यान अर्ज भरून घ्यावे.
- अर्ज करताना उमेदवारांनी दिलेली पीडीएफ व्यवस्थित रित्या वाचून घ्यावी.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी योग्य त्या लिंक वर जाऊन आपला अर्ज पाठवावा.
- विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक रेल्वे विभाग व त्याचे मुख्यालय व त्याची झालेले स्थापना व त्याचे मार्ग किलोमीटर व त्याचे उपविभाग हा आहे.
- विद्यार्थी मित्रांनो आपण आता जाणून घेऊया मध्य रेल्वे बाबत सविस्तर माहिती.
- मध्य रेल्वेचे मुख्यालय हे मुंबई सीएसएमटी महाराष्ट्र राज्यात आहे.
- या मध्य रेल्वेची स्थापना ही 5 नोव्हेंबर 1951 रोजी झाले होते. मध्य रेल्वेचा मार्ग हा 4152 किलोमीटर इतका आहे. मध्य रेल्वेचे उपविभाग पुढीलप्रमाणे –
- मध्य रेल्वेचे उपविभाग हे भुसावळ नागपूर मुंबई सीएसटी सोलापूर पुणे हे आहेत.
- विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पूर्व रेल्वे विभागाबाबत माहिती.
पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय एक कोलकत्ता येथे आहे. कोलकत्ता हे पश्चिम बंगाल राज्यात आहे. या पूर्व रेल्वे विभागाची स्थापना एक ऑगस्ट 1955 रोजी झाली. हा पूर्व रेल्वे मार्ग एकूण 2820 किलोमीटर इतका आहे. या पूर्व रेल्वे उपविभागात मालदा हावडा I सेलदा असंसोल हावडा II चित्तरंजन उपविभाग आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दक्षिण रेल्वे विभागाबाबत संपूर्ण माहिती. चला तर मग जाणून घेऊया दक्षिण रेल्वे विभाग.
दक्षिण रेल्वे विभागाचे मुख्यालय हे चेन्नई येथे आहे. चेन्नई हे तामिळनाडू राज्यात आहे. दक्षिण रेल्वेची स्थापना 14 एप्रिल 1951 रोजी झाली. दक्षिण रेल्वेचा एकूण रेल्वे मार्ग हा 5087 किलोमीटर इतका आहे. या दक्षिण रेल्वे उपविभागात चेन्नई मदुराई पालघाट तिरुचिरापल्ली तिरुवनंतपुरम आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पश्चिम रेल्वे विभागाबाबत संपूर्ण माहिती.
पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय हे मुंबई चर्चगेट येथे आहे. मुंबई चर्चगेट महाराष्ट्र राज्यात आहे. पश्चिम रेल्वेची स्थापना ही 5 नोव्हेंबर 1951 रोजी झालेले आहे. पश्चिम रेल्वेचे एकूण रेल्वे मार्ग हा 6542 किलोमीटर इतका आहे. पश्चिम रेल्वेचे उपविभाग पुढीलप्रमाणे –
भावनगर मुंबई सेंट्रल रतलाम राजकोट वडोदरा अहमदाबाद हे पश्चिम रेल्वेचे उपविभाग आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया उत्तर रेल्वे बाबत संपूर्ण माहिती.
उत्तर रेल्वेचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. उत्तर रेल्वेची स्थापना ही 4 एप्रिल 1952 रोजी झालेले आहे. या उत्तर रेल्वेचा एकूण मार्ग 7323 किलोमीटर इतका आहे. या उत्तर रेल्वेत उपविभाग आहेत ते उपविभाग पुढीलप्रमाणे. – अंबाला दिल्ली I फिरोजपुर लखनऊ मुरादाबाद दिल्ली II.
हे उत्तर रेल्वेचे उपविभाग आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया उत्तर पूर्व रेल्वेचे बाबत माहिती.
उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय हे गोरखपुर येथे आहे. गोरखपूर हे उत्तर प्रदेश राज्यातील आहे. उत्तर पूर्व रेल्वेची स्थापना 4 एप्रिल 1952 रोजी झाले. याचा रेल्वे एकूण मार्ग हा 3471 किलोमीटर इतका आहे. या उत्तर पूर्व रेल्वे मार्गाचे उपविभाग आहेत ते उपविभाग पुढीलप्रमाणे -लखनऊ वाराणसी इज्जत नगर, डी एल डब्ल्यू हे उत्तर पूर्व रेल्वेचे उपविभाग आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दक्षिण पूर्व रेल्वे बाबत सखोल माहिती.
चला तर मग सुरु करूया दक्षिण पूर्व रेल्वे.
दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय हे कोलकत्ता येथे आहे कोलकत्ता हे पश्चिम बंगाल राज्यातील आहे. दक्षिण पूर्व रेल्वेची स्थापना एक ऑगस्ट 1955 रोजी झाली. त्याचा एकूण रेल्वे मार्ग हा 2753 किलोमीटर इतका आहे. या दक्षिण पूर्व रेल्वेचे उपविभाग आहेत ते उपविभाग पुढीलप्रमाणे – खरगपूर, रांची अद्रा चक्रधरपुर आणि शालिमार हे दक्षिण पूर्व रेल्वेचे उपविभाग आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पूर्वोत्तर सीमा रेल्वे बाबत सखोल माहिती.
पूर्वोत्तर रेल्वे सीमा रेल्वे –
या रेल्वेचे मुख्यालय मालीगाव गुवाहाटी येथे आहे. हे आसाम राज्यातील आहे. पूर्वोत्तर रेल्वे सीमा रेल्वेची स्थापना 15 जानेवारी 1958 रोजी झालेले आहे. या पूर्वोत्तर रेल्वे सीमा रेल्वेचा एकूण मार्ग चार हजार 151 किलोमीटर इतका आहे. यापूर्वी तर रेल्वे सीमा रेल्वेचे उपविभाग पडतात ते उपविभाग पुढीलप्रमाणे – कटिहार लुमदिंग तीनसुकिया अलीमपुर दौर रंगीया हे पूर्वोत्तर रेल्वे सीमा रेल्वेचे उपविभाग आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दक्षिण मध्य रेल्वे. विद्यार्थी मित्रांनो दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे सिकंदराबाद येथे आहे. सिकंदराबाद हे तेलंगाना राज्यातील आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे स्थापना आहे 2 ऑक्टोबर 1966 रोजी झालेली आहे. या दक्षिण मध्य रेल्वेचे एकूण रेल्वे मार्ग हे 6424 किलोमीटर इतके आहे. या दक्षिण मध्य रेल्वेचे उपविभाग पडतात. ते उपविभाग पुढीलप्रमाणे – सिकंदराबाद हैदराबाद नांदेड गुंटकल विजयवाडा हे दक्षिण मध्य रेल्वेचे उपविभाग आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पूर्व मध्य रेल्वे बाबत संपूर्ण माहिती. चला तर मग सुरु करूया पूर्व मध्य रेल्वे-
पूर्व मध्य रेल्वेची स्थापन आहे एक ऑक्टोबर 2002 रोजी झालेली आहे. या पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय हाजीपुर येथे आहे. हाजीपुर हे बिहार राज्यातील आहे. या पूर्व मध्य रेल्वेचे एकूण मार्ग हा ४५१५ किलोमीटर इतका आहे. या पूर्व मध्य रेल्वेचे उपविभाग पडतात. ते उपविभाग पुढीलप्रमाणे – दानापूर धनबाद सोनपुर मोगल रसाई समस्तीपुर हे पूर्व मध्य रेल्वेचे उपविभाग आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया उत्तर पश्चिम रेल्वे बद्दल संपूर्ण माहिती. चला तर मग सुरु करूया उत्तर पश्चिम रेल्वे – या उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे जयपूर येथे आहे. जयपुर हे राजस्थान राज्यातील आहे. या उत्तर पश्चिम रेल्वेची स्थापना ही 1 ऑक्टोबर 2002 रोजी झालेले आहे. या उत्तर पश्चिम रेल्वेचे एकूण मार्ग 5650 किलोमीटर इतका आहे. या उत्तर पश्चिम रेल्वेचे उपविभाग पडतात. ते उपविभाग पुढीलप्रमाणे – बिकानेर जोधपुर जयपुर आणि अजमेर हे उत्तर पश्चिम रेल्वेचे उपविभाग आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पूर्व किनारपट्टी रेल्वे बाबत सखोल माहिती. चला तर मग सुरु करूया पूर्व किनारपट्टी रेल्वे.
पूर्व किनारपट्टी रेल्वेचे मुख्यालय हे भुवनेश्वर येथे आहे. भुवनेश्वर शहर ओडीसा राज्यात आहे. पूर्व किनारपट्टी रेल्वेची स्थापना 1 एप्रिल 2003 रोजी झाली. या रेल्वेची एकूण मार्ग 2801 किलोमीटर इतका आहे. या पूर्व किनारपट्टी रेल्वेचे उपविभाग पडतात. ते उपविभाग पुढीलप्रमाने – खुर्दा रोड वालटेर संबल्पुर हे पूर्व किनारपट्टी रेल्वेचे उपविभाग आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया उत्तर मध्य रेल्वे बाबत संपूर्ण माहिती. त्याचे मुख्यालय स्थापना मार्ग आणि उपविभागाबद्दल संपूर्ण माहिती.
उत्तर मध्य रेल्वे याचे मुख्यालय अलाहाबाद येथे आहे. अलाहाबाद शहर उत्तर प्रदेश राज्यातील आहे. या उत्तर मध्य रेल्वेचे एकूण मार्ग 352 किलोमीटर इतके आहे. या उत्तर मध्य रेल्वेची स्थापना ही एक एप्रिल 2003 रोजी झालेली आहे. या उत्तर मध्य रेल्वे मध्ये उपविभाग पडतात. ते उपविभाग पुढीलप्रमाणे – अलाबाद झाशी आग्रा हे उत्तर मध्य रेल्वेचे उपविभाग आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय स्थापना मार्ग आणि उपविभागाबद्दल संपूर्ण माहिती.
चला तर मग सुरु करूया दक्षिण पश्चिम रेल्वेची माहिती.
दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे हुबळी येथे आहे. हे कर्नाटक राज्यातील आहे. दक्षिण पश्चिम रेल्वे ही 1 एप्रिल 2003 रोजी त्याची स्थापना झाले. दक्षिण पश्चिम रेल्वेचे मार्ग एकूण 3605 किलोमीटर इतकी आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेचे उपविभाग पडतात ते उपविभाग पुढीलप्रमाणे – बंगळुरू म्हैसूर हुबळी आर डब्ल्यू एफ हे दक्षिण पश्चिम रेल्वेचे उपविभाग आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पश्चिम मध्य रेल्वे बाबत सखोल माहिती. त्या माहितीमध्ये मुख्यालय स्थापना मार्ग आणि उपविभाग.
चला तर मग सुरु करूया पश्चिम मध्य रेल्वे…
पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय हे जबलपूर येथे आहे. जबलपूर हे मध्य प्रदेश राज्यात आहे. पश्चिम मध्य रेल्वेची स्थापना ही एक एप्रिल 2003 रोजी झाली. या पश्चिम मध्ये रेल्वेचा मार्ग 3,024 किलोमीटर इतका आहे. या पश्चिम मध्ये रेल्वेमध्ये उपविभाग पडतात. ते उपविभाग पुढीलप्रमाणे – जबलपूर भोपाळ आणि कोटा हे पश्चिम मध्य रेल्वेचे उपविभाग आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बाबत संपूर्ण माहिती त्या माहितीमध्ये मुख्यालय स्थापना मार्ग आणि उपविभाग.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय हे बिलासपूर येथे आहे. बिलासपूर हे झारखंड राज्यातील आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची स्थापना ही 5 एप्रिल 2003 रोजी झाले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे एकूण रेल्वे मार्ग हा 2440 किलोमीटर इतका आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे उपविभाग पडतात. ते उपविभाग पुढीलप्रमाणे – नागपूर बिलासपूर रायपूर हे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे उपविभाग आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कोलकत्ता मेट्रो रेल्वे बाबत सखोल माहिती. त्या माहितीमध्ये मुख्यालय स्थापना मार्ग आणि उपविभाग कोणते ते जाणून घेऊया.
कोलकत्ता मेट्रो रेल्वेचे मुख्यालय कोलकत्ता येथे आहे. कोलकत्ता हे पश्चिम बंगाल येथील आहे. कोलकत्ता मेट्रो रेल्वे ची स्थापना 25 डिसेंबर 2010 रोजी झाली. या कोलकत्ता मेट्रो रेल्वेची एकूण रेल्वे मार्ग हा 31.43 किलोमीटर इतका आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कोकण रेल्वे बाबत सखोल माहिती.
कोकण रेल्वे मार्गाचे मुख्यालय हे सीबीडी बेलापूर येथे आहे. बेलापूर हे नवी मुंबई येथे आहे. या कोकण रेल्वेची स्थापना 26 जानेवारी 1998 रोजी झाली.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉकची लिंक तुमच्या मित्रांना पाठवा. या ब्लॉगमुळे तुम्हाला परीक्षेला नक्कीच फायदा होईल त्यामुळे तुमचे सहकार्य व आमची मदत याचे संमेलन झाल्यास दोघांचाही फायदा आहे. आमचा फायदा यात आहे की आमचे विद्यार्थी मित्र या संपादन करतील.
धन्यवाद….