Staff selection commission Bharti 2024.
Staff selection commission Bharti 2024.
SSC Bharti requirement 2024. 5 post of accountant.
स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी निवड आयोग याच्या अंतर्गत अकाउंटट म्हणजे लेखापाल पदाच्या पाच जागा भरण्यात येणार आहे. या जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या जागेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावा.
या पदासाठीची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा –
DOWNLOAD PDF |
या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठी 56 वर्षे इतकी वयोमर्यादा.
पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढील प्रमाणे –
पदाचे नाव | पदाची वेतनश्रेणी |
लेखाधिकारी | पदाची वेतनश्रेणी 9300 – 34800 रुपये इतकी आहे. |
या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – आवर सचिव ब्लॉक क्रमांक 12, सीजिओ कॉम्प्लेक्स लोधी रोड नवी दिल्ली. पिन कोड 110003.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link
Telegram group link
या जाहिरातीमधील पदासाठीच्या सूचना पुढील प्रमाणे –
- ही नोटिफिकेशन पूर्ण वाचूनच अर्जदाराने अर्ज करावा.
- या पदासाठी अर्ज सादर करण्याची तारीख 10 नोव्हेंबर2024 रोजी आहे.
- सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी दिलेले पीडीएफ डाऊनलोड करून व्यवस्थित वाचून घ्यावी.
विद्यार्थी मित्रांनो दररोज आम्ही तुमच्यासाठी एखादा नवीन टॉपिक घेऊन येतो. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. परीक्षेसाठी हे टॉपिक खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे आमच्या पद्धतीनुसार आम्ही तुम्हाला या टॉपिक बद्दल ज्ञान सखोल ज्ञान देत असतो. चला तर मग आजचा टॉपिक सुरू करूया.
महामार्ग क्रमांक व त्याची लांबी आणि ते कोणत्या दोन शहरांमधून जाते ते पुढील प्रमाणे.
दिल्ली मुंबई मार्ग या मार्गाची लांबी 1419 किलोमीटर इतकी आहे. असं महामार्ग क्रमांक 48 हा आहे.
मुंबई चेन्नई मार्ग या मार्गाची लांबी 1290 किलोमीटर इतकी आहे. या महामार्गाला 48 महामार्ग क्रमांक आहे.
चेन्नई कोलकत्ता मार्ग हा मार्ग 1684 किलोमीटर इतका लांब आहे. या महामार्गाला 16 महामार्ग क्रमांक आहे.
कोलकत्ता दिल्ली मार्ग हा मार्ग 1453 किलोमीटर इतका लांबीचा महामार्ग आहे. त्यालाच मार्ग क्रमांक 19 असे म्हणतात.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सुवर्ण चतुष्कोण मार्गाची राज्यनिहाय लांबी किलोमीटर मध्ये.
दिल्ली राज्यात सुवर्णा चतुष्कोण मार्गाची लांबी 25 किलोमीटर इतकी आहे.
हरियाणा राज्यात सुवर्ण चतुष्कोन मार्गाची लांबी 152 km इतकी आहे.
राजस्थान राज्यात सुवर्णा चतुष्कोन मार्गाची लांबी 725 किलोमीटर इतके आहे.
गुजरात राज्यात सुवर्ण चतुष्कोन मार्गाची लांबी 485 किलोमीटर इतकी आहे.
महाराष्ट्र राज्यात सुवर्ण चतुष्कोण मार्गाची लांबी 487 किलोमीटर इतकी आहे.
कर्नाटक राज्यात सुवर्ण चतुष्कोण मार्गाची लांबी 623 किलोमीटर इतकी आहे.
तमिळनाडू राज्यात सुवर्णा चतुष्कोण मार्गाची लांबी 342 किलोमीटर इतकी आहे.
आंध्रप्रदेश राज्यात सुवर्णा चतुष्कोण मार्गाची लांबी 1014 किलोमीटर इतकी आहे.
ओडिसा राज्यात सुवर्णा चतुष्कोण मार्गाची लांबी 440 km इतकी आहे.
पश्चिम बंगाल राज्यात सुवर्ण चतुष्कोण मार्गाची लांबी 406 किलोमीटर इतके आहे.
झारखंड राज्यात सुवर्ण चतुष्कोण मार्गाची लांबी 192 किलोमीटर इतके आहे.
बिहार राज्यात सुवर्ण चतुष्कोण मार्गाची लांबी 204 किलोमीटर इतकी आहे.
उत्तर प्रदेश राज्यात सुवर्णा चषक कोण मार्गाची लांबी 751 किलोमीटर इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया भारतमाला आणि त्याची लांबी.
इकॉनोमिक कॉरिडोर याची लांबी 9 हजार किलोमीटर इतकी आहे.
पूरक मार्गाची लांबी 6000 किलोमीटर इतकी आहे.
राष्ट्रीय कॉरिडॉर ची लांबी 5000 किलोमीटर इतकी आहे.
सीमा वरती रस्ते व आंतरराष्ट्रीय जोड रस्ते यांची लांबी 2000 किलोमीटर इतकी आहे.
किनार वरती व बंदरे जोड रस्ते यांची लांबी दोन हजार किलोमीटर इतकी आहे.
द्रुतगती मार्गाची लांबी 800 किलोमीटर इतकी आहे.
यांचे एकूण टोटल लांबी ही 24800 km आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया राज्यनिहाय लांबी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे.
दिल्ली हरियाणा राज्यात दिल्ली एक मुंबई एक्सप्रेस वे याची लांबी 160 किलोमीटर इतकी आहे.
राजस्थान राज्यात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे याची लांबी 373 किलोमीटर इतकी आहे.
मध्यप्रदेश राज्यात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे याची लांबी 250 किलोमीटर इतकी आहे.
गुजरात राज्यात दिल्ली एक्सप्रेस वे याची एकूण लांबी 426 किलोमीटर इतकी आहे.
महाराष्ट्र राज्यात दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे याची एकूण लांबी 171 किलोमीटर इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हा वन्यजीव क्षेत्रातून जाणार आहे तो कोणत्या वन्य जीव क्षेत्रातून जाणार आहे तो पुढील प्रमाणे.
अरवली वन्यजीव कॉरिडॉर, मुकुंदा हिल्स राष्ट्रीय उद्यान, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, रामगड विषधारे व्याघ्र प्रकल्प, सारिस्का व्याघ्र प्रकल्प.
या वन्यजीव क्षेत्रातून दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जाणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया नियोजित ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग.
दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्ग हा 1382 किलोमीटर इतका आहे.
अहमदाबाद धोलेरा हा राष्ट्रीय महामार्ग 109 किलोमीटर इतका आहे.
बेंगळुरू चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग 262 किलोमीटर इतका आहे.
दिल्ली अमृतसर कटरा हा महामार्ग 669 किलोमीटर इतका आहे.
कानपूर लखनऊ राष्ट्रीय महामार्ग हा 63 किलोमीटर इतका आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे याबद्दल माहिती.
दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हा जगातील सर्वाधिक लांब म्हणजेच १३८० किलोमीटर लांबीचा एक्सप्रेस वे आहे.
दिल्ली मुंबई प्रवासाची वेळ ही 24 तासांवरून बारा तासांवर येईल.
यात पाच राज्य व एक केंद्रशासित प्रदेशाचा समावेश राहील व हा महामार्ग त्यातून जाईल.
या मार्गाद्वारे वर्षाला 85 करोड किलोग्रॅम सी ओ टू उत्सर्जनात कपात होईल.
या मार्गाद्वारे वर्षाला 132 करोड लिटरपेक्षा अधिक इंधनाची बचत होईल.
या एक्सप्रेस वे द्वारे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोर तोडणार मार्ग ठरेल.
येथे पंधरा लाख वृक्षांची लागवड केली जात आहे.
येथे थेट जेएनपीटी बंदराला जोडणारा महामार्ग आहे.
येथे वन्यजीवांसाठी पास ओवर व तीन अंडरपास आहेत.
हा दिल्ली जयपूर दरम्यान देशाचा पहिला इलेक्ट्रिक द्रुतगती मार्ग आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतीय रेल्वे बद्दल.
भारतीय रेल्वे हे दळणवणासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. ही भारताच्या वेगवेगळ्या प्रांताला जोडणारी रेल्वे आहे.
सर्वात पहिले रेल्वे ही ब्रिटिशांनी भारतात ए
1853 मध्ये सुरू केली. ते मुंबई प्रांतात महाराष्ट्रातून धावले. या पहिल्या रेल्वेने 16 एप्रिल 1853 ला बोरीबंदर ते ठाणे असा 34 किलोमीटर लांबीचा प्रवास केला.
एकूण 400 प्रवाशांनी या रेल्वेमध्ये प्रवास केला.
विद्यार्थी मित्रांनो भारतीय रेल्वे मार्ग एकूण 18 रेल्वे विभाग 70 रेल्वे मंडळांमध्ये विसरलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया रेल्वे वाहतुकीचे झाडे तीन प्रकारात विभागलेले आहे ते कोणते रेल्वे मार्ग आहेत.
ब्रॉडगेज रेल्वे मार्ग – हा रेल्वे मार्गाचे अंतर 1676 मीटर इतके असते. त्यालाच ब्रॉडगेज रेल्वे मार्ग असे म्हणतात.
मीटर गेज रेल्वे मार्ग – या मीटर गेज रेल्वे मार्गात दोन समांतर ऋण मधील अंतर एक मीटर इतके असते त्यास मीटर गेज रेल्वे मार्ग असे म्हणतात.
नारॉगेज रेल्वे मार्ग – या मार्गावरील दोन समांतर रुलांमधील मधील अंतर 0.662 आणि 0.670 मीटर इतके असते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतीय रेल्वे विषयक सांख्यिकी मार्च 2011 खेळ चे अपडेट.
एकूण रेल्वे मार्ग हा 68,102 किलोमीटर इतका आहे. एकूण रेल्वे घनता हे 20.67 प्रति एक हजार चौरस किलोमीटर इतके आहे.
दुहेरी रेल्वे मार्ग हा 24,199 किलोमीटर इतका आहे.
तीहेरी रेल्वे मार्ग हा 2248.94 किलोमीटर इतका आहे.
विद्युतीकरण रेल्वे मार्ग हा ४४८०२ किलोमीटर इतका आहे.
रेल्वे स्थानक हे 7337 इतके आहे.
रेल्वे पूल हे एक लाख 50 हजार 390 इतके आहे.
संपूर्ण रेल्वे इंजिन हे 12,734 इतके आहे. त्यात डिझेल इंजिन हे 5108 आहेत. आणि विद्युत इंजिन हे 7587 इतकी आहे. आणि वाफेवर चालणारे इंजिन हे 39 आहेत.
एकूण प्रवासी डबे हे 58,760 इतके आहेत.
एकूण मालवाहतूक डबे हे 3 लाख 2 हजार 624 इतके आहेत.
एकूण कर्मचारी व कामगार वर्ग हा 12.52 लक्ष इतका आहे. हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत 40 टक्के इतका आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कोकण रेल्वे बद्दल माहिती.
कोकण रेल्वे ही भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तरेस मुंबई ते दक्षिणेला मंगळूर म्हणजेच कर्नाटक मधील या दोन महत्त्वपूर्ण बंदरादरम्यान या रेल्वेचा विस्तार आहे,
या रेल्वे मार्गाचे एकूण लांबी 643 किलोमीटर इतकी आहे. या रेल्वे मार्गावर एकूण 68 रेल्वे स्थानक आहेत. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक हे 35 इतके आहेत. तसेच गोव्यातील नऊ रेल्वे स्थानक आहेत. कर्नाटकातील 25 रेल्वे स्थानके या मार्गावर आहेत.
कोकण रेल्वे चा भाग समांतर नसून ओबडधोबड आहे. त्यामुळे रेल्वे तिथे घेऊन जाणे खूप कष्टाचे जाते.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना ही 1990 मध्ये करण्यात आले. त्या काळाचे रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस व मधु दंडवते यांच्या प्रयत्नांनी ती स्थापन करण्यात आले.
या मार्गावरील लांब बोगदा हा रत्नागिरी जवळील उक्षी ते बोके या स्नानकादरम्यान आहे. त्याचं नाव कुरबुडे आहे त्याची लांबी 6.45 किलोमीटर इतके आहे. हा कोकण रेल्वेतील सर्वात मोठा बोगदा आहे. कोकण रेल्वेने 11 नवीन स्थानके स्थापित केलेले आहेत.
कोकण रेल्वे मार्गातील माहिती पुढीलप्रमाणे.
कोकण रेल्वे मार्गात एकूण रेल्वे स्थानक 68 आहेत.
मोठ्या फुलांची संख्या 179 इतकी आहे.
लहान मुलांची संख्या 1819 इतकी आहे.
तसेच कोकण रेल्वे मार्गातील बोगद्यांची संख्या 92 आहे.
कोकण रेल्वे मार्गातील बोगद्यांचे एकूण लांबी 84 किलोमीटर इतके आहे.
कोकण रेल्वे मार्गातील सर्वात मोठा बोगदा कुरबुडे हा 6.5 किलोमीटर इतका आहे.
सर्वात लांब पूल हॉन्नावर व शरावती नदीवर आहे. त्याची लांबी 2.6 किलोमीटर इतकी आहे.
कोकण रेल्वे मार्गातील सर्वात उंच फुल हा पानवल पूल आहे. त्याचे एकूण लांबी 64 मीटर इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आमचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असल्यास या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करू शकतात.
धन्यवाद..