श्रीकृष्ण को-ऑपरेटिव्ह बँक नागपूर अंतर्गत भरती 2024. श्रीकृष्ण को-ऑपरेटिव बँक नागपूर रिक्रुटमेंट 2024.

Shri Krishna Bank Nagpur Bharti 2024.

examsdetails

Shri Krishna Bank Nagpur Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो श्रीकृष्ण को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नागपूर अंतर्गत भरती निघालेली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहे.

या पदासाठीचे संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, माहिती तंत्रज्ञान अधिकारी.

पदांची संख्या – 06

पदाचे नाव व पदांनुसार संख्या पुढील प्रमाणे.

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी.

पदांची संख्या – 01.

पदाचे नाव – अधिकारी

पदांची संख्या – 04.

पदाचे नाव – माहिती तंत्रज्ञान अधिकारी

पदांची संख्या – 01.

या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे.

मुख्य कार्यकारी अधिकारी – M. Com/MBA/MCM/MCA प्राधान्य GDCA/CAIIB

अधिकारी –

B.Com/M. Com/MCM/ PGDCA/MBA/Finance

माहिती तंत्रज्ञान अधिकारी –

B. E (Comp. Sc)/ mahasa MCA/MCM

या पदासाठी असणारे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – नागपूर महाराष्ट्र.

या पदासाठीचे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज पद्धती ही ऑफलाइन पद्धतीने आहे.

पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – नेहरू व्यायाम मंडळ, मेन रोड इतवारी पेठ, उमरेड, जिल्हा नागपूर, पिनकोड – 441203.

या पदासाठी अर्ज पाठवण्याचे शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 डिसेंबर 2024 आहे.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

या पदासाठीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

DOWNLOAD PDF

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा टॉपिक घेणार आहोत काँग्रेसचे अधिवेशन व त्यांचे अध्यक्ष. 1885 ते 1947 पर्यंत काँग्रेसचे अधिवेशन झालेले होते. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला आता शेअर करणार आहोत.

चला तर मग सुरु करूया आजचा नवीन टॉपिक काँग्रेसचे अधिवेशन वर्ष व ते कुठे झाले होते त्याचे स्थळ तसेच त्याचे अध्यक्ष.

काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे 1885 या वर्षी झाले होते. हे अधिवेशन मुंबई येथे झाले होते. या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते.

काँग्रेसचे दुसऱ्या अधिवेशन 1886 यावर्षी झाले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. या आदिवासीनाचे ठिकाण कलकत्ता होते.

काँग्रेसचे तिसरे अधिवेशन स्थळ मद्रास होते. या मद्रास ठिकाणी काँग्रेसचे अधिवेशन 1887 या वर्षी झाले होते. ठिकाणी झालेले अधिवेशनाचे अध्यक्ष बद्रुद्दिन तय्यबजी होते.

अलाहाबाद येथे काँग्रेसचे चौथ्या अधिवेशन झाले होते. या अधिवेशनाचे वर्ष 1888 होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष जॉर्ज्युल होते.

मुंबई येथे काँग्रेसचे पाचवे अधिवेशन झाले होते. ते अधिवेशन 1889 यावर्षी झालेल्या होते. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष सर विल्यम बेटर बर्न होते.

काँग्रेसच्या सहाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष फिरोजशहा मेहता होते. हे अधिवेशन 1890 मध्ये झाले होते. अधिवेशनाचे स्थान कलकत्ता होते.

काँग्रेसच्या सातव्या अधिवेशनाचे वर्ष 1891 होते. या अधिवेशनाचे स्थान नागपूर होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष पी आनंद चारलू होते.

काँग्रेसचे आठवे अधिवेशन 1892 या वर्षी झाले होते. या अधिवेशनाचे ठिकाण अलाहाबाद होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते.

काँग्रेसचे नउवे अधिवेशन लाहोर येथे झाले होते. या अधिवेशनाचे वर्ष 1893 होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी हे होते.

दहाव्या अधिवेशन काँग्रेसचे याचे अध्यक्ष अल्फ्रेड वेब होते. हे 1894 यावर्षी झाले होते. हे अधिवेशन मद्रास या ठिकाणी झाले होते.

अकरावी काँग्रेसचे अधिवेशन 1895 या वर्षी झाले होते. हे अधिवेशन पुणे या ठिकाणी झाले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते.

काँग्रेसच्या बाराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष मोहम्मद रहित मुल्ला सयानी होते. या काँग्रेसच्या अधिवेशनाचे वर्ष 1896 होते. या अधिवेशनाचे स्थळ कलकत्ता होते.

काँग्रेसच्या तेराव्या अधिवेशनाचे ठिकाण अमरावती होते. अधिवेशनाचे वर्ष 1897 होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष श्री शंकरण नायर होते.

काँग्रेसच्या चौदाव्या अधिवेशनाचे वर्ष 1898 होत. या अधिवेशनाचे ठिकाण मद्रास हे होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष आनंद मोहन बोस होते.

काँग्रेसचे पंधरावे अधिवेशन 1899 होते. या अधिवेशनाचे स्थळ लखनऊ होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष रमेशचंद्र दत्त होते.

काँग्रेसच्या सोडाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष सर नारायण गणेश चंदावरकर होते. या अधिवेशनाचे स्थळ लाहोर होते. या अधिवेशनाचे वर्ष 1900 होते.

काँग्रेसच्या 17 व्या अधिवेशनाचे वर्ष 1901 होते. या काँग्रेसच्या 1901 यावर्षीचे ठिकाण कलकत्ता होते. काँग्रेसच्या या अधिवेशनाचे अध्यक्ष दिनशा ए वाच्छा होत्या.

काँग्रेसच्या अठराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. काँग्रेसचे अठराव्या अधिवेशन 1902 या वर्षी झाले होते. काँग्रेसचे हे अधिवेशन अहमदाबाद या ठिकाणी झाले होते.

काँग्रेसचे 19 वे अधिवेशन 1903 यावर्षी झाले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष लाल मोहन घोष हे अध्यक्ष होत.
हे अधिवेशन मद्रास या ठिकाणी झाले होते.

काँग्रेसचे विसावे अधिवेशन 1904 या वर्षी झाले होते. या अधिवेशनाचे ठिकाण मुंबई येथे होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष सर हेन्री कॉटन होते.

काँग्रेसच्या 21व्या अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले होते. हे अधिवेशन 1905 या वर्षी झाले होते. या अधिवेशनाचे स्थळ बनारस होते.

काँग्रेसच्या 22 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. या अधिवेशनाचे ठिकाण कलकत्ता होते. या अधिवेशनाचे वर्ष 1906 होते.

काँग्रेसच्या 23व्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर रासबिहारी घोष होते. काँग्रेसच्या 23 वी अधिवेशनाचे वर्ष 1907 होते. काँग्रेसच्या या अधिवेशनाचे ठिकाण सुरत होते.

काँग्रेसच्या 24 ला अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर राजबिहारी घोष होते.
या अधिवेशनाचे वर्ष 1908 होते. या अधिवेशनाचे स्थळ मद्रास हे होते.

काँग्रेसच्या २५ व्या अधिवेशनाचे वर्ष 1909 होते. या अधिवेशनाचे स्थळ लाहोर होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय होते.

वर्ष 1910 यावर्षीचे काँग्रेसचे अधिवेशन हे 26 वे अधिवेशन होते. या अधिवेशनाचे ठिकाण अलाहाबाद होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष सर विलियम वेडरबर्न होते.

वर्ष 1911 याचे काँग्रेसचे अधिवेशन 27 वे काँग्रेसचे अधिवेशन होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित भीषण नारायण धार होते. या अधिवेशनाचे ठिकाण कलकत्ता होते.

काँग्रेसचे अधिवेशन 28 वे 1912 या वर्षी झाले होते. यावर्षीचे अधिवेशन बंकि दूर येथे झाले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष र न मुधोळकर होते.

काँग्रेसचे 29 वे अधिवेशन कराची येथे झाले होते. या अधिवेशनाचे वर्ष 1913 होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष नबाब सय्यद मोहम्मद बहादुर होते.

काँग्रेसचे तिसावे अधिवेशन मद्रास या ठिकाणी झाले होते. मद्रास या ठिकाणी झालेल्या अधिवेशन 1914 या वर्षी झाले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष भूपेंद्रनाथ बसू होते.

काँग्रेसचे 31 व्या अधिवेशन मुंबई येथे पार पडले होते. या अधिवेशनाचे वर्ष 1915 होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष सत्तेंद्र सिंह होते.

काँग्रेसचे 32 व्या अधिवेशन 1916 या वर्षी झाले होते. काँग्रेसचे अधिवेशन हे लखनऊ येथे पार पडले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष बाबू अंबिका चरण मजुमदार होते.

काँग्रेसचे १९१७ या वर्षी झालेल्या अधिवेशन हे तहतीस व अधिवेशन होते. या वर्षाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बॅरिस्टर हसन इमाम होते. या अधिवेशनाचे ठिकाण मुंबई होते.

काँग्रेसचे अधिवेशनाचे 35 वे अध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय होते. या अधिवेशनाचे वर्ष 1918 होते. 35 व्या अधिवेशन झालेल्या स्थळ दिल्ली होते.

काँग्रेसचे 36 वे अधिवेशन अमृतसर येथे झाले होते. अमृतसर येथे झालेल्या अधिवेशन हे 1919 या वर्षी झालेल्या अधिवेशन होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू होते.

काँग्रेसचे 37 व अधिवेशन 1920 या वर्षी झाले होते. यावर्षीच्या अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी झाले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय होते.

काँग्रेसचे अधिवेशन हे 1920 या वर्षी झालेल्या अधिवेशन 38 वे अधिवेशन होते. या अधिवेशनाचे स्थळ नागपूर होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष चक्रवर्ती विजय राघवाचार्य होते.

काँग्रेसचे 39 वे अधिवेशन 1921 या वर्षी झाले होते. यावर्षीच्या अधिवेशन अहमदाबाद येथे झाले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष हकीम अजमल खान होते.

काँग्रेसचे 40 वे अधिवेशन 1922 या वर्षी झाले होते. हे अधिवेशन गया या ठिकाणी झाले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास होते.

काँग्रेसचे 41 वे अधिवेशन 1923 या वर्षी झाले होते. या अधिवेशनाच्या स्थळ दिल्ली होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद होते.

1924 चे काँग्रेसचे अधिवेशन हे 42 वे काँग्रेसचे अधिवेशन होते. या अधिवेशनाचे स्थळ काकीनाडा होते. या काकीनाडा येथील अधिवेशनाचे अध्यक्ष मोलाना मोहम्मद अली होते.

1924 यावर्षी झालेले दुसरे अधिवेशन हे 43 वे अधिवेशन होते. या अधिवेशनाचे स्थळ बेळगाव होते. या अधिवेशनच्या अध्यक्ष महात्मा गांधी होते.

काँग्रेसचे 44 वे अधिवेशन 1925 या वर्षी झाले होते. यावर्षी झालेल्या अधिवेशनचे अध्यक्ष सरोजिनी नायडू होते.

काँग्रेसचे 45 व्या अधिवेशन 1926 या वर्षी झाले होते. या अधिवेशनाचे स्थळ गोहत्ती होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष श्रीनिवास अय्यंगार होते.

काँग्रेसच्या 46 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर एम ए अन्सारी होते. ह्या अधिवेशन 1927 या वर्षी झाले होते. या अधिवेशनाचे ठिकाण मद्रास होते.

1928 यावर्षी झालेले काँग्रेसचे अधिवेशन हे 47 व्या अधिवेशन होते. या अधिवेशनाचे ठिकाण कलकत्ता होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते.

काँग्रेसच्या 48 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. या अधिवेशनाचे वर्ष 1929 होते.

1930 यावर्षी झालेल्या अधिवेशन काँग्रेसचे 49 व्या अधिवेशन होते. हे अधिवेशन कुठे झाले होते याची माहिती नाही. माहिती झाल्यावर तुम्हाला अपडेट देण्यात येईल. या अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते.

काँग्रेसचे 50 वे अधिवेशन हे कराची या ठिकाणी झाले होते. या अधिवेशनाचे वर्ष 1931 होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते.

काँग्रेसचे 51 व्या अधिवेशनाचे ठिकाण दिल्ली होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष आरडी अमृतलाल होते. हे अधिवेशन 1932 या वर्षी झाले होते.

1933 यावर्षी झालेले काँग्रेसचे अधिवेशन हे 52 व्या अधिवेशन होते. या अधिवेशनाचे ठिकाण कलकत्ता होते. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष श्रीमती नलिनी सेन गुप्ता होते.

1934 या वर्षी झालेल्या अधिवेशन 53 व अधिवेशन होते. या अधिवेशनाचे वर्ष 1934 होते. त्या अधिवेशनाचे ठिकाण मुंबई होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते.

काँग्रेसचे 1935 यावर्षी झालेले अधिवेशन 54 व्या अधिवेशन होते.
या अधिवेशनाचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते.

काँग्रेसचे १९३६ या वर्षी झालेले अधिवेशन अधिवेशन 55 व्या अधिवेशन होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते.

काँग्रेसचे 56 वे अधिवेशन 1937 या वर्षी झाले होते. यावर्षी झालेल्या अधिवेशन नाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. हे अधिवेशन फैजपुर येथे झाले होते.

काँग्रेसचे 57 व्या अधिवेशन 1938 या वर्षी झाले होते. या अधिवेशनाचे ठिकाण हरीपुरा होते. अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाष चंद्र बोस होते.

काँग्रेसचे 58 व्या अधिवेशन 1939 या वर्षी झाले होते. यावर्षी झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाष चंद्र बोस होते. या अधिवेशनाचे स्थळ त्रिपुरी होते.

विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकतात. तसेच या ब्लॉगवर प्रत्येक दिवशी येऊन परीक्षेसाठीची नवीन जाहिरात नवीन पदांसाठीची जाहिरात तुम्ही बघू शकतात.

विद्यार्थी मित्रांनो टायपिंग मध्ये काही मिस्टेक झाली असेल तर क्षमा मागतो.