ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड भरती 2024. ग्रामीण विद्युतीकरण निगम रिक्रुटमेंट 2024. ग्रामीण विद्युतीकरण निगम भरती.

Rural electrification corporation limited Bharti 2024.

Rural electrification corporation limited Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड भरती निघालेली आहे. पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज आहे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखे अगोदर हे अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज करू शकत नाही.

आता आपण जाणून घेऊया या जाहिराती बद्दल संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.

पदाचे नाव –

महाप्रबंधक – पदसंख्या 02.

मुख्य प्रबंधक – 04.

प्रबंधक – 03.

उपप्रबंधक – 18.

उपमहाप्रबंधक – 02.

सहाय्यक प्रबंधक – 09.

अधिकारी – 36.

या पदासाठी एकूण पदसंख्या ही 74 आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धत आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे- या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2024 आहे.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

या पदासाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पीडीएफ डाउनलोड करा – DOWNLOAD PDF

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

WhatsApp group link

विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आहे चालू घडामोडी. काही दिवस झाले आम्ही तुम्हाला चालू घडामोडी या विषयावर नोट्स प्रोव्हाइड करत आहोत. त्या तुमच्या फायदेशीर नोट तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी मदत करू शकतात. यातून तुम्ही केलेला अभ्यास हा नक्कीच तुम्हाला यशाच्या दरवाजाजवळ नेऊन पोहोचवेल. 
चला तर मग सुरु करूया चालू घडामोडी हा विषय.

आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ वृत्तीने सेवा देणारा परिचारकांचा राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. . यामध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या आशा बावणे यांचा समावेश आहे.
28 वर्षाच्या आरोग्य सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आलेला आहे.
या पुरस्काराच्या स्वरूप आहे एक लाख रुपये.
आशा बावणे यांचे कार्य पुढील प्रमाणे -
आदिवासी आणि दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरविणे, डायरीया प्रकोपावर नियंत्रण करणे, हज यात्रेत आरोग्य सेवा देणे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान देणे. covid-19 मधील त्यांचे कार्य,

विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार याची सुरुवात झाली होती 1973 यावर्षी.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आतिशी मर्लेना यांच्या बद्दल संपूर्ण माहिती.
या दिल्लीच्या नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत. 21 सप्टेंबर 2024 पासून ते मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली होती.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजीनामा दिल्यानंतर मरलेना यांचे आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे.
या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरलेला आहेत.
पहिला मुख्यमंत्री होत्या सुषमा स्वराज भाजप पक्षाकडनं.
दुसरा मुख्यमंत्री होत्या शिलाधिक्षित काँग्रेस पक्षाकडून.
तिसऱ्या मुख्यमंत्री आहेत आतीशी मारलेना.
दिल्लीतील कलकाजी मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत.
दिल्लीच्या सर्वात तरुण म्हणजेच वय 43 वर्ष मुख्यमंत्री ठरल्या.
दिल्लीतील स्टीफन्स महाविद्यालयातून इतिहासाची पदवी त्यांनी प्राप्त केले होते. विद्यार्थी मित्रांनो देशामध्ये आतापर्यंत 17 महिला मुख्यमंत्री झालेले आहेत.
तसेच विद्यार्थी मित्रांनो देशामध्ये आता दोन महिला मुख्यमंत्री आहेत पहिले आहेत ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल येथे आणि दुसऱ्या आहेत आतिशी मार्लेना.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया हरीनी अमर सूर्या यांच्या बद्दल माहिती.
श्रीलंका चे नवीन पंतप्रधान आहेत हरीनी अमरसुर्या.
या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनलेला आहेत.
पहिल्या होत्या सिरिमाओ भंडार नायके या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.
दुसऱ्या आहेत चंद्रिका कुमार तुंगा या भंडारनायकाच्या कन्या.
हरीनी अमर सूर्या.

यांच्या बद्दल आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
त्या नॅशनल पीपल पावर पक्षाच्या नेत्या आहेत. हक्का विषय कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. त्या उजव्या विचारसरणीच्या आहेत. त्या मूळच्या दक्षिणाम श्रीलंकेतील आहेत. दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे. विद्यापीठात प्राध्यापक सामाजिक मानव वंश शास्त्र विषयात त्यांनी पीएचडी केली आहे.


विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अनुरा कुंमार दिसणायके यांच्याबद्दल.
हे श्रीलंकेचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत.
श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी अध्यक्ष आहेत.
ते मांसावादी जनता विमुक्ती पेरणोमा या पक्षाच्या नॅशनल पीपल्स पावर आघाडीचे नेते आहेत.
अनुरा दिस्नायके नायके डावे विचारांचे पुरस्कर्ते आहेत.
ते एकेडी नावाने सुद्धा परिचित आहेत.
श्रीलंकेच्या उत्तर मध्य प्रांतातील ग्रामीण थुंबेटे गामा येथील रहिवासी आहेत.

विद्यार्थी मित्रांनो रेल्वे बोर्ड नवीन अध्यक्ष बनलेला आहेत सतिष कुमार.
1 सप्टेंबर 2024 पासून ते कार्यरत आहेत. हॅलो बोटाच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे ते पहिले दलित अध्यक्ष आहेत. रेल्वेमध्ये तीन दशकावून अधिक काळ सेवेचा त्यांचा अनुभव आहे. सतीश कुमार यांनी रेल्वे बोर्डाच्या सीईओ जया वर्मा सिन्हा यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे. वर्षापूर्वी रेल्वे बोर्डाच्या सीईओ बनणाऱ्या जया वर्मा सिन्हा या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
सतीश कुमार हे 1986 च्या तुकडिचे इंडियन रेल्वे सर्विस ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स अधिकारी आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अटल भूजल समृद्ध ग्राम पुरस्कार बद्दल माहिती.
हा पुरस्कार दिला जातो महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता द्वारे.
राज्यस्तरीय अटल भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे पुरस्कार वितरण सप्टेंबर 2024 मध्ये पार पडले आहे.
यातील प्रथम पुरस्कार मिळालेला आहे कऱ्हाटे, जिल्हा पुणे, या पुरस्काराच्या स्वरूप आहे एक कोटी रुपये.
द्वितीय पुरस्कार मिळालेला आहे जरूड, जिल्हा अमरावती या पुरस्काराच्या स्वरूप आहे 50 लाख रुपये.
तृतीय पुरस्कार मिळालेला आहे कीरकसाल, जिल्हा सातारा स्वरूप तीस लाख रुपये होते.

विद्यार्थी मित्रांनो लापता लेडीज चित्रपटाचे ऑस्कर साठी नामांकन करण्यात आलेले आहे.
त्याच्या नामांकन हे फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे करण्यात आलेले आहे. हा चित्रपट सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट श्रेणीसाठी या चित्रपटाला नामांकन मिळालेला आहे. 2025 साठीच्या 97 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारत तर्फे लापता लेडीज चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये निवड समितीचे अध्यक्ष आहे जांहू बरुआ, याच्या निर्माते आहेत आमिर खान ज्योती देशपांडे.
याच्या दिग्दर्शन केलेले आहे किरण राव यांनी.
त्याच्या कथानक आहेत पहिल्यांदाच सासरी जाणाऱ्या नववधूची रेल्वे प्रवासादरम्यान अदलाबदल झाल्यानंतर जो गोंधळ उडतो तो या चित्रपटातून मांडण्यात आलेला आहे.
प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, नीनाक्षी गोयल, छाया कदम आणि रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका यामध्ये आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया quad बैठक बाबतीत माहिती.
हे 2024 ची बैठक झालेली आहे याचे ठिकाण आहे डेलावेर हे ठिकाण अमेरिका येथील आहे.
हे बैठक चौथी बैठक होते. याचे दिनांक आहे 21 सप्टेंबर 2024 रोजी. यामध्ये चार देशांचा समावेश आहे ते चार देश पुढीलप्रमाणे - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, नंतर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲथनी अब्बानीज, जपानचे पंतप्रधान फुमियो कीशिदा.
यांचा त्या बैठकीमध्ये समावेश होता.
या बैठक बाबतच आपण जाणून घेऊया - हिंदू प्रशांत शेत्र शांतता प्रगती व समृद्धीसाठी प्रयत्नशील असलेल्या समविचारी देशासाठी quad संघटना प्रभावी व्यासपीठ बनलेले आहे. अशा शब्दात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी या संघटनेचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे.
2025 ची ही quad देशांच्या राष्ट्रप्रमुखाचे बैठक भारतात होणार आहे.
quad याचा फुल फॉर्म आहे क्वाडरी लॅटरल सेक्युरिटी डायलॉग.
याची स्थापना झाली आहे 12 नोव्हेंबर 2017 रोजी.

याचा उद्देश पुढीलप्रमाणे - इंडो पॅसिफिक प्रदेशातील लोकशाही देशांच्या हिताचे रक्षण करणे आणि जागतिक आव्हानांचा सामना करणे तसेच हिंद महासागर आणि पश्चिम पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या आरमारी वर्चस्वाला लगाम घालने हे याचे उद्देश होते.

चतुर्भुज सुरक्षा संवाद , ज्याला सामान्यतः quad म्हणून ओळखले जाते. हा ऑस्ट्रेलिया भारत जपान आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील धोरणात्मक सुरक्षा संवाद आहे. जो सदस्य देशांमधील चर्चेद्वारे राखला जातो.
चीनचे quad वर्णन नवीन माटो असे केलेले आहे.

जागतिक सहकार परिषद प्रथमच भारतात आयोजित केली आहे.
त्याच्या दिनांक आहे 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित केली गेली होती.
हे परिषद आंतरराष्ट्रीय सहकार महासंघाद्वारे आयोजित करण्यात आली होती. इफकोच्या पुढाकाराने नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ही परिषद झाले आहे.
याच्या उद्घाटन सत्राच्या प्रमुख पाहुणे होते केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा.
याची परीक्षा संकल्पना होती सहकारी संस्था सर्वांकरिता समृद्धीची निर्मिती करतात. आयसीआयचे महासंचालक आहेत जेरोन डग्लस.


विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच ब्रूनेई दोरा झालेला आहे.
यांचा दौरा हा 3 सप्टेंबर 2024 रोजी झालेला आहे.
दिपकस या दौऱ्या अंतर्गत ब्रूनेईला भेट देणाऱ्या मोदी हे पहिल्याच भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी 2013 मध्येच कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आसियान भारत परिषदेसाठी ब्रूनेईला भेट दिलेले होते. मात्र ते द्विपक्षीय भेट नव्हते.
नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध अमर अली सैफुद्दीन मशिदीला भेट दिली होती.
ब्रुनेई सुलतान आहेत हसनल बोलकिया.
ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यानंतर सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या जगातील हसनल बोलकिया हे दुसरे राजा आहेत.


विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई दौऱ्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
भारताने ब्रुनेच्या हायड्रोकार्बन क्षेत्रात 270 दशलक्ष डॉलर गुंतवणूक केलेली आहे. दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना 40 वर्षे पूर्ण झालेले आहेत. भारत ब्रुनेई कडून हायड्रोकार्बन आयात करत आहे. ब्रूनेई राजधानी बंदर सेटी बेगवान आहे.
बृनेईला कर धोरण आणि गुप्तता कायद्यांमुळे कर हेवण म्हटले जाते.
तेथे वैयक्तिक उत्पन्नावर कोणतेही कर नाही.

विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर ब्लॉकची लिंक तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा. तसेच तुमच्या व्हाट्सअप टेलिग्राम इंस्टाग्राम या अकाउंट वर सुद्धा तुम्ही या ब्लॉग ची लिंक पोस्ट करू शकतात.
तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आम्ही नेहमीच टाकत असतो. इतर विषयांचे सुद्धा काढलेल्या नोट्स तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत. तुमच्या सर्वात मोठी भीती म्हणजेच चालू घडामोडी. या विषयाचे सुद्धा आम्ही सध्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाल्या असल्यास माफ करा. चला तर मग भेटूया आता पुढचा ब्लॉगमध्ये.