RRB NTPC BHARTI (Railway Recruitment Board)
मित्रांनो रेल्वे मध्ये जॉब करण्याचे तुमचे लक्ष तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण रेल्वे मध्ये बंपर भरती निघाली आहे. त्यात कमर्शियल कम तिकीट सुपरवाइझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क म्हणजेच लिपिक कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक), अकाऊंट क्लर्क कम टाइपिस्ट, ज्युनिअर क्लर्क कम टाइपिस्ट, ट्रेन्स क्लर्क (लिपिक)
या सर्व जागांसाठी तुमच्या कडे सुवर्ण संधी आहे. जोमाने कामाला म्हणजेच अभ्यासाला सुरुवात करा आणि आपली हक्काची नोकरी, जागा मिळवा.
पदाचे नाव व पदसंख्या पुढील प्रमाणे :
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | कमर्शियल कम तिकीट सुपरवाइझर | 1736 |
2 | स्टेशन मास्टर | 994 |
3 | गुड्स ट्रेन मॅनेजर | 3144 |
4 | ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट | 1507 |
5 | सिनियर क्लर्क (म्हणजेच लिपिक ) कम टायपिस्ट | 732 |
पूर्ण जागा | 8113 |
पद क्रमांक 1 | पदवीधर |
पद क्रमांक 2 | पदवीधर |
पद क्रमांक 3 | पदवीधर |
पद क्रमांक 4 | पदवीधर, संगणकावर इंग्रजी / हिंदी टायपिंग प्राविण्यता आवश्यक आहे. |
पद क्रमांक 5 | पदवीधर, संगणकावर इंग्रजी / हिंदी टायपिंग प्राविण्यता आवश्यक आहे. |
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत ( भारतात कोठेही )
पदासाठी लागणारी फी : General/ OBC /EWS – 500/- रुपये (SC/ST/ Ex.SM / ट्रान्सजेंडर / EBC/ महिला – 250/- रुपये)
महत्वाचे : 1)ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2024.
2) परीक्षेच्या तारखेची अपडेट तारीख आल्यानंतर देण्यात येईल.
PDF स्वरूपात जाहिरात बघण्यासाठी या खालील दिलेल्या लिंक्स वर क्लिक करून pdf download करा.
जाहिरात NOTIFICATION PDF – DOWNLOAD PDF
OFFICIAL WEBSITE – CLICK HERE
विविध परीक्षे बाबत नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या What’s app ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.
- WHATS APP GROUP
- TELEGRAM GROUP
पदाचे नाव व पदसंख्या पुढील प्रमाणे :
(FOR UNGRADUATE STUDENTS)
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) | 2022 |
2 | अकाऊंट क्लर्क कम टाइपिस्ट | 361 |
3 | ज्युनिअर क्लर्क कम टाइपिस्ट | 990 |
4 | ट्रेन्स क्लर्क (लिपिक) | 72 |
पूर्ण जागा | 3445 |
पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे :
GENERAL / OBC – 50% गुण असावे, SC/ST/PWD/ EX MN – यांना गुणांची अट नाही.
पद क्रमांक 1 | 1) 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असावे. |
पद क्रमांक 2 | 1) 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असावे. 2) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग आवश्यक |
पद क्रमांक 3 | 1) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण असावे 2) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग आवश्यक |
पद क्रमांक 4 | 1) 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असावे. |
पदासाठी वयाची अट : 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 33 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत ( भारतात कोठेही )
पदासाठी लागणारी फी : General/ OBC /EWS – 500/- रुपये (SC/ST/ Ex.SM / ट्रान्सजेंडर / EBC/ महिला – 250/- रुपये)
महत्वाचे : 1)ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2024.
2) परीक्षेच्या तारखेची अपडेट तारीख आल्यानंतर देण्यात येईल.
PDF स्वरूपात जाहिरात बघण्यासाठी या खालील दिलेल्या लिंक्स वर क्लिक करून pdf download करा
जाहिरात NOTIFICATION PDF – DOWNLOAD PDF
OFFICIAL WEBSITE – CLICK HERE
ONLINE FORM LINK – CLICK HERE
विविध परीक्षे बाबत नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या What’s app ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.
1) WHATS APP GROUP 2) TELEGRAM GROUP
मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज सुद्धा आम्ही तुम्हाला काही चालू घडामोडी संदर्भात विशेष माहिती तसेच चालू घडामोडी वर आम्ही काही प्रश्न या ब्लॉगच्या शेवटी टाकणार होतो त्यामुळे तो शब्द आम्ही व आमची टीम पूर्ण करत आहोत. कारण प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञानासाठी तहानलेला भुकेला असतो. ती तहान पूर्ण करने आमचे हे कर्तव्य आहे.
त्यासाठी मित्रांनो आजच्या चालू घडामोडी या विषयावर आम्ही काही महत्त्वाच्या घडामोडी पोस्ट करत आहोत.
धन्यवाद 🙏
जय हिंद 🙏
1) रेल्वे बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष – सतीश कुमार.
2) “QUAD” 2024 ची बैठक अमेरिका या देशात पार पडली.
3) अपराजिता विधेयक 2024 – पश्चिम बंगाल विधानसभेत पास करण्यात आले.
4) दिल्लीच्या मुख्यमंत्री – आतिशी मालेंना.
5) 2024 ची ओलंपिक – पॅरिस, फ्रान्स.
6) 2024 ओलंपिक चा कालावधी – 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024.
7) पॅरिस ऑलिंपिक 33 ऑलिंपिक होती.
8) पॅरिस ऑलिंपिकचे बोधवाक्य – गेम्स वाईड ओपन.
9) पॅरिस ऑलिंपिक उद्घाटन सोहळा ठिकाण – सेन नदीच्या किनारी फ्रान्स.
10) भारताचा पुरुष ध्वज वाहक – अंचता शरथ कमल
12) भारताचा महिला ध्वज वाहक – पी व्ही सिंधू.
13) भारताची समारोप महिला ध्वज वाहक – मनू भाकर.
14) भारताचा समारोप पुरुष ध्वज वाहक – पी आर श्रीजेश.
15) मनू भाकर – कांस्यपदक. पिस्तूल नेमबाजी यात.
16) स्वप्निल कुसाळे – कांस्यपदक, 50 मीटर रायफल थ्री पोझिशन.
17) नीरज चोप्रा – रोप्य पदक. भालाफेक.
18) भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष पी टी उषा या होत्या.
19) जलतरण या खेळात भारताने पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत एकही पदक मिळवले नाही.
20) भारताने ऑलिंपिक या स्पर्धेत सर्वाधिक पदके हॉकी या खेळात मिळवले आहे.
21) राईट टू वॉक म्हणजे चालण्याचा अधिकार लागू करणारे पंजाब हे भारताचे पहिले राज्य बनले.
22) भारतीय तटरक्षक दलाने “ऑपरेशन सजग” राबविले होते.
23) “Go AIR” या विमानसेवेचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे आहे.
24) नीरज चोपडा स्वित्झर्लंड टुरिझम चा ब्रँड अँबेसिडर आहे.
25) भारत पेट्रोलियम चा ब्रँड अँबेसिडर राहुल द्रविड हे आहेत.
26) प्यूमा इंडियाचे ब्रँड ॲम्बेसिडर मोहम्मद शामी हे आहेत.
27) बिहार खादी चे ब्रँड अँबेसिडर मैथिली ठाकूर आहेत.
28) इन्फोसिसचे ब्रँड अँबेसिडर राफेल नदाल हे आहेत.
29) Star sport चे अँबेसिडर ऋषभ पंत आहेत.
30) सचिन तेंडुलकर हे स्वच्छ मुख अभियान, चुनाव आयोग आणि सेलवान इंडियाचे ब्रँड अँबेसिडर आहेत.
31) नितीन गडकरी हे खादी प्राकृतिक पेंट चे ब्रँड अँबेसिडर आहेत.
32) अनुष्का शर्मा “फॅशन ब्रँड W” चे ब्रँड अँबेसिडर आहे.
33) युवराज सिंग हे नेत्रहीन टी20 वर्ल्ड कप चे ब्रँड अँबेसिडर आहे.
34) जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम हे भारत या देशात आहे.
35) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला.
36) लखपती दीदी ही योजना भारत सरकारने सुरू केले.
37) हितेश कुमार एस मकवाना यांची नियुक्ती भारताचे surveyor जनरल ऑफ इंडिया म्हणून करण्यात आली.
38) इंद्रमनी पांडे यांची नियुक्ती BIMSTEC या संघटनेच्या सेक्रेटरी जनरल म्हणून करण्यात आली.
39) मानवी आणि विचार स्वातंत्र कार्य यासाठी युरोपियन युनियनचा “”सखारोव्ह पुरस्कार” दिला जातो.
40) अनुशा शाह यांना इन्स्टिट्यूट ऑफ सिविल इंजिनियर्स च्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्या. या पहिल्या भारतीय महिला आहेत ज्यांची अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे.
41) आरबीआय ने EXOECTED CREDIT LOSS ( ECL) आधारित फ्रेमवर्कवर आर नारायण स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्यात आला.
42) नाही चेतना 2.0 हे अभियान केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आले.
43) CAR T CELL हे थेरपी कर्करोगा संदर्भातील आहे.
44) भारताने प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने 1.39 लाख कोटी निधी मंजूर केला आहे.
45) राजस्थान हे गीग कामगारांना कायदेशीर सामाजिक सुरक्षा प्रदान करणारे भारतातील पहिले राज्य ठरले.
46) प्रा. थलप्पिल प्रदीप यांना 2023 चा ENI AWARD मिळाला.
47) राणी रामपाल हे स्वतःच्या नावाचे स्टेडियम असलेले हॉकी मधील पहिली महिला ठरली.
48) मुष्टीयुद्ध खेळासंबंधीत नीतू घनघास यांना बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार 2022 ने सन्मानित केले.
49) क्रॉस कोर्ट हे पुस्तक जयदीप मुखर्जी यांनी लिहिले ते प्रसिद्ध टेनिसपटू .
50) आंतरराष्ट्रीय सौर युती या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय भारतात आहे.
51) फेब्रुवारी 2023 मध्ये जादुई पीटारा ही एक खेळ आधारित अध्ययन शिक्षण संबंधित साहित्य आहे.
52) सचिन @ 50 सेलिब्रेटिंग अ मेस्ट्रो हे पुस्तक बोरिया मजुमदार यांनी लिहिले आहे.
53) राजस्थान हे आरोग्य हक्क कायदा लागू करणारे 2023 ला पहिले भारतीय राज्य बनले.
54) महावितरण ने गो ग्रीन ही योजना सुरू केली. गो ग्रीन म्हणजे विज बिल छापील कागदा ऐवजी ई-मेल व एसएमएस द्वारा स्वीकारण्याचा पर्याय महावितरण यांनी निवडला. या बिलामागे मासिक दहा रुपयांचे सवलत मिळते. यामुळे कागदी वीज बिलाचा वापर बंद होतो व पर्यावरण सुरक्षित राहते.
55) मायक्रोसॉफ्ट कंपनीने ग्रामीण भारतातील जुगलबंदी हा बहुभाषिक ए आय चॅट बॉट सुरू केला.
56) अरुणाचल प्रदेश या राज्यातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी “व्हायब्रंट व्हिलेज” कार्यक्रम सुरू केला. 7 एप्रिल 2024 रोजी किबिथू या गावातून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. याचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास होय.
57) नॅचरल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग ही योजना नैसर्गिक शेतीचा वापर वाढवण्यासाठी भारत सरकारने 2023- 24 ला सुरू केली. रसायनमुक्त शेतीचा अवलंब करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
58) समृद्धी महामार्गावर महाराष्ट्रात प्रथमच कायद्यांची महामार्गालगत महा बँक स्थापन करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावर तेरा कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येतील. त्यात अणुऊर्जा आधारित कांदा महा बँक कांदा प्रक्रिया व साठवणुकीमुळे पिकाची नासाडी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल व या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष दिले जाईल.
59) पहिली नीवो मेट्रोही उत्तराखंड राज्यातून सुरू होणार आहे डेहराडून येथून ती सुरू होणार आणि ही मेट्रो म्हणजेच निवो मेट्रो ही रबर टायरवर आधारित परिवहन प्रणाली राहील. तसेच हरिद्वार येथे देशातील पहिली पॉड टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हे टॅक्सी चालक विरहित इलेक्ट्रिक राहील ती खास डिझाईन केलेला ट्रॅकवर चालते.
60) धवन टू ची यशस्वी चाचणी एप्रिल 2023 ला करण्यात आली.
61) लिक्विड मिरर टेलिस्कोप उत्तराखंड राज्यात आहे.
62) भारतरत्न हे कोणत्याही क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या देण्यात येते.
63) पद्मश्री हे कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी देण्यात येते.
64) पद्मभूषण हे उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी देण्यात येते.
65) पद्मविभूषण हे असामान्य व विशिष्ट सेवेसाठी देण्यात येते.
66) राष्ट्रीय छात्र सेना ही भारतातील संरक्षण नागरी संरक्षण व नागरी सेवकांसाठी मोलाचे कार्य करणारे छात्र सेवा संघटना आहे. तिचे ब्रीदवाक्य युनिटी अँड डिसिप्लिन आहे. तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. त्याचे संस्थापक एस एन कुंजरू हे आहेत.
67) नन्न्हे कदम उपक्रम हा राज्यातील महिला कैदांच्या मुलांसाठी कारागृह प्रशासंकडून राबविण्यात आला आहे.
68) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बैठक 2023 हे 53 वी बैठक होती. तिचे ठिकाण दावोस स्विझर्लंड हे होते. त्याची थीम एक खंडित जगामध्ये सहकार्य हे होते.
वर्ल्ड इकॉनोमिक फोरम हे सार्वजनिक खाजगी सहकार्याचे आंतरराष्ट्रीय संस्था आहे. हे जागतिक प्रादेशिक आणि उद्योग अजेंडा तयार करण्याचे काम करते.
69) गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 हा हॉलीवुड फॉरीन प्रेस असोसिएशन द्वारे देण्यात येतो. याचे ठिकाण कॅलिफोर्निया अमेरिका येथे आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपट संगीत कॉमेडी – द बंशीश ऑफ इनी शेरीन.
सर्वोत्कृष्ट चित्रपट ड्रामा – द फेबल म्यन्स.
याची सुरुवात ही 1944 पासून झाली. आणि हा ८० वाघ क्रमांकाचा गोल्डन ग्लोबल पुरस्कार 2023 ला होता.