पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 795 जागांसाठी भरती. PGCIL BHARTI 2024.

Power Grid Corporation of India recruitment 2024.

Power Grid Corporation of India recruitment 2024.

विद्यार्थी मित्रांनो पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड डिप्लोमा ट्रेनी, कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक प्रशिक्षणार्थी या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत. त्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविले जात आहेत. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर अर्ज करावा लागणार. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. त्यात अर्ज करण्याचे शेवटची तारीख ही 12 नोव्हेंबर 2024 आहे.

यांच्या टोटल 795 जागा रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी लवकरात लवकर उमेदवारांनी अर्ज करावे व आपली जागा निश्चित करावी.

विद्यार्थी मित्रांनो या पदाबद्दल संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया.

पदाचे नाव पुढील प्रमाणे.

डिप्लोमा ट्रेनी, कनिष्ठ प्रशिक्षणार्थी अधिकारी, सहाय्यक प्रशिक्षणारथी
या तीन जागांसाठी भरती निघालेली आहे.

या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पदसंख्या पुढील प्रमाणे – त्या राज्यातील पदांसाठीची पदसंख्या ही 795 इतकी आहे.

या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये आहे. ती काळजीपूर्वक वाचून सर्व तपशील जाणून घ्यावा. तुम्हाला आम्ही पीडीएफ PDF प्रोव्हाइड करून देत आहोत. पुढच्या लिंक ला जाऊन तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करू शकतात.

DOWNLOAD PDF

या पदासाठीचे वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठीची वयोमर्यादा ही 29 वर्ष आहे.

या पदासाठी चा अर्ज शुल्क हा पुढीलप्रमाणे

GENERAL/ OBC / EWS – 300 रुपये.

SC/ST/PWBD /EX – SM – यांना कोणतीही फी नाही.

असिस्टंट ट्रेनिं (F & A) – 200 रुपये.

या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ही पुढील प्रमाणे – या पदासाठीची अर्ज करण्याची पद्धती ऑनलाइन पद्धतीने आहे.

या पदासाठी अर्ज करण्याचे शेवटची तारीख ही 12 नोव्हेंबर 2024 ही आहे.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE

जाहिरातीतील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे

पद क्रमांकपदाचे नावपदांची संख्या
1डिप्लोमा ट्रेनिं  120
2कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी 65
3सहाय्यक प्रशिक्षणार्थी 610
795

या पदासाठीची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

डिप्लोमा ट्रेनिं – डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग.

कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी – ग्रॅज्युएशन इन any डिसिप्लिन.

सहाय्यक प्रशिक्षणार्थी – ग्रॅज्युएशन इन कॉमर्स.

पदाचे नाव व पदासाठीची वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे

डिप्लोमा ट्रेनिं – वेतनश्रेणी 25000 पर मंथ.

कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी – वेतन श्रेणी 30000 पर मंथ.

सहाय्यक प्रशिक्षणार्थी – वेतन श्रेणी 25000 पर मंथ.

पदासाठीच्या महत्त्वाच्या सूचना पुढील प्रमाणे.

  1. या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. या पदासाठी पोस्टाद्वारे किंवा ई-मेल द्वारे पाठवण्यात येणारा अर्जाचा विचार केला जाणार नाही. हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.
  3. पात्र उमेदवारांचे माहिती अपूर्ण असल्यास त्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. त्या अगोदर वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी अर्ज करून घ्यावा.
  5. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक करा CLICK HERE
  6. ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला मदत व्हावी म्हणून आम्ही तुम्हाला नवनवीन टॉपिक तुमच्यासमोर मांडत आहोत. त्यातून तुमचा फायदा नक्कीच होईल. आजचा टॉपिक आपण बघूया 1 नोव्हेंबर 1956 नंतर टप्प्याटप्प्याने नवीन राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती.

1) महाराष्ट्र राज्याचे निर्मिती एक मे 1960 रोजी झाली ते पूर्वीचे द्वैभाषिक मुंबई राज्य होते.

२) गुजरात राज्य – गुजरात राज्याचे निर्मिती एक मे 1960 रोजी झाली ते पूर्वीचे द्वैभाषिक मुंबई राज्य हे होते.

३) गोवा राज्य – विद्यार्थी मित्रांनो गोवा राज्याची निर्मिती 30 मे 1987 ला झाले. ते पूर्वीचे राज्य पोर्तुगीजांपासून 1961 मध्ये मुक्तता व केंद्रशासित प्रदेश होते.

४) अरुणाचल प्रदेश – अरुणाचल प्रदेश हे 20 फेब्रुवारी 1987 रोजी निर्मित झाले. हे पूर्वीचे राज्य होते नेफा. नेफा म्हणजेच नॉर्थ ईस्टर्न फ्रंटइयर एजन्सी.

५) नागालँड – विद्यार्थी मित्रांनो नागालँड राज्याचे निर्मिती एक डिसेंबर 1963 रोजी झाली. ते आसाम मधील नागा टेकड्या नेफामधील नाबाबहुल भागापासून निर्मिती याची झाले.

६) मणिपूर राज्य – मनःपूर्व राज्याची निर्मिती 21 जानेवारी 1972 रोजी झाली. त्याची निर्मिती केंद्रशासित प्रदेशापासून राज्य तयार करून करण्यात आले.

७) मेघालय राज्य – मेघालय राज्याची निर्मिती 21 जानेवारी 1972 रोजी झाली. मेघालय राज्याची निर्मिती आसाम पासून स्वातंत्र्य होऊन झाले.

८) त्रिपुरा राज्य – त्रिपुरा राज्याची निर्मिती 21 जानेवारी 1972 रोजी झाले. त्रिपुरा राज्य हे केंद्रशासित प्रदेशापासून स्वतंत्र राज्य झाले.

९) सिक्किम राज्य – सिक्किम राज्याची निर्मिती 16 मे 1975 रोजी झाली. सिक्कीम राज्याची निर्मिती सार्वमताद्वारे भारतात विलीनीकरण होऊन झाले. तेथे चौगाल्य घराण्याची सत्ता होती.

१०) मिझोराम राज्य – मिझोराम राज्याची निर्मिती 20 फेब्रुवारी 1987 रोजी झाली. ते आसाम पासून स्वातंत्र्य होऊन त्याची निर्मिती झाली.

११) पंजाब राज्य – पंजाब राज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर 1966 रोजी झाली. या पंजाब राज्याची निर्मिती पंजाब हरियाणा यातून विभाजित होऊन झाले.

१२) हरियाणा राज्याचे निर्मिती एक नंबर 1966 रोजी झाली.

१३) हिमाचल राज्य – हिमाचल राज्याची निर्मिती 25 जानेवारी 1971 रोजी झाले. ते केंद्रशासित पासून राज्य तयार झाले.

१४) छत्तीसगड राज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर 2000 रोजी झाले. ते मध्यप्रदेश मधून विभाजित होऊन त्याची निर्मिती झाली.

१५) उत्तराखंड राज्य – उत्तराखंड राज्याची निर्मिती नऊ नोव्हेंबर 2000 रोजी झाले. उत्तर प्रदेश पासून विभाजित होऊन उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली.

१६) झारखंड राज्य – झारखंड राज्याची निर्मिती 15 नोव्हेंबर 2000 रोजी झाली. ते बिहार पासून विभाजित होऊन त्या झारखंड राज्याची निर्मिती झाली आहे.

१७) तेलंगणा राज्य – तेलंगणा राज्याची निर्मिती दोन जून 2014 रोजी झाली. आंध्र प्रदेश पासून विभाजित होऊन तेलंगणा राज्याची निर्मिती झाली.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले राज्यांची निर्मिती कशी झाले ते. आता आपण बघूया केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती.

१) चंदीगड – चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती एक नंबर 1966 रोजी झाली.
२) दादर नगर हवेली – दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती 11 ऑगस्ट 1961 रोजी झाली.

३) पदुचेरी – पदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती एक जुलै 1963 रोजी झाले.

४) दमन व दीव – दमन व देव या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती 30 मे 1987 रोजी झाली.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया फ्रेंचांच्या ताब्यातून मुक्त केलेले आपले प्रदेश.

चंद्रनगर – चंद्रनगर या प्रदेशाची मुक्तता फ्रेंच पासून 19 जून 1946 रोजी करण्यात आले.

पांडिचेरी – पांडिचेरी या प्रदेशाचे मुक्तता फ्रेंच पासून 1 नोव्हेंबर 1954 रोजी करण्यात आले.

कारिकल – कारीकल या प्रदेशाची मुक्तता 1 नोव्हेंबर 1954 रोजी करण्यात आली.

यानम – या प्रदेशाचे मुक्तता १ नोव्हेंबर 1954 रोजी करण्यात आली.

महे – महे या प्रदेशाची मुक्तता 1 नोव्हेंबर 1954 रोजी करण्यात आली.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले फ्रेंचच्या ताब्यातून मुक्त केलेले आपले प्रदेश.

आता आपण बघूया पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलेले आपले प्रदेश.

दादरा – दादरा या प्रदेशाचे मुक्तता 21 जुलै 1954 रोजी करण्यात आले.

नगर हवेली – नगर हवेली या प्रदेशाचे मुक्तता 2 ऑगस्ट 1954 रोजी करण्यात आली.

दमन व दीव – दमन व दीव या प्रदेशाचे मुक्तता 19 डिसेंबर 1961 रोजी करण्यात आली.

गोवा – गोवा या राज्याची मुक्तता 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीजांच्या ताब्यातून केली.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया पदुचेरी केंद्रशासित प्रदेशातील क्षेत्र तसेच राज्य व त्याला लागून असलेला सागर.

पदुचेरी हे क्षेत्र तमिळनाडू राज्यातील आहेत त्या क्षेत्राला लागून असलेला सागर हा बंगालचा उपसागर आहे.

कारिकल हे क्षेत्र तमिळनाडू राज्यात आहे. या क्षेत्राला बंगालचा उपसागर लागून आहे.

यानम क्षेत्र हे आंध्र प्रदेश राज्यात आहे त्याला बंगालचा उपसागर लागून आहे.

महे शेत्र हे केरळ राज्यात आहे. या क्षेत्राला अरबी समुद्र लागून आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिले पाच जिल्हे.

1) कच्छ या जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसार पहिला क्रमांक लागतो. कच्छ हे गुजरात राज्यात आहे. या कच्छचे क्षेत्रफळ हे 45 हजार 652 चौरस किलोमीटर इतके आहे.

२) क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरा जिल्हा लेह आहे. लेह जिल्हा सर्वाधिक उंचीवरचा जिल्हा आहे. लेह जिल्हा लडाख राज्यात येतो. या लेह जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 45,110 चौरस किलोमीटर इतके आहे.

3) क्षेत्रफळाच्या नुसार तिसरा क्रमांकाचा जिल्हा आहे जैसलमेर. जैसलमेर ह्या जिल्हा राजस्थान राज्यात येतो. या जैसलमेर जिल्ह्याची क्षेत्रफळ 39 हजार 313 चौरस किलोमीटर इतके आहे.

४) क्षेत्रफळानुसार चौथा क्रमांक लागतो बिकानेर जिल्ह्याचा. बिकानेर हा जिल्हा राजस्थान राज्यातील आहे. या बिकानेर जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 28 हजार 446 चौरस किलोमीटर इतके आहे.

५) क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा जिल्हा आहे बारमेर. बारमेर हा जिल्हा राजस्थान राज्यातील आहे. बारमेर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 28 हजार 393 चौरस किलोमीटर इतके आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहिले क्षेत्रफळच्या दृष्टीने भारतातील पहिले पाच जिल्हे. आता आपण बघूया क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे.

१) क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा महे आहे. महे हा जिल्हा पदुच्चेरी राज्यातील आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ नऊ चौरस किलोमीटर इतके आहे.

२) क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा दोन क्रमांकाचा जिल्हा मध्य दिल्ली. मध्ये दिल्ली हा जिल्हा दिल्ली राज्यातील आहे. या मध्य दिल्ली जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 23 चौरस किलोमीटर इतके आहे.

३) क्षेत्रफळानुसार सर्वात लहान तिसरा क्रमांक लागतो यानम जिल्ह्याचा. यांना जिल्ह्या हा पदुच्चरी राज्यात येतो. यांनम जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे ३० चौरस किलोमीटर इतके आहे.

४) क्षेत्रफळानुसार सर्वात लहान चौथा क्रमांकाचा जिल्हा आहे कावरती. कावरती हा जिल्हा लक्षदीप राज्यात येतो. कावरती या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटर इतके आहे.

५) क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्ह्यांमध्ये पाचवा क्रमांक लागतो नवी दिल्ली जिल्ह्याचा. नवी दिल्ली जिल्हा हा दिल्ली राज्यात येतो. या नवी दिल्ली जिल्ह्याचे क्षेत्रफळ 35 चौरस किलोमीटर इतके आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे. आता आपण बघूया सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य व सर्वाधिक कमी जिल्हा असणारे राज्य.

सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य पुढीलप्रमाणे –
१) उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेश या राज्यात एकूण 75 जिल्हे आहेत.
२) मध्य प्रदेश – मध्यप्रदेश राज्यात एकूण 52 जिल्हे आहेत.
३) बिहार राज्य – बिहार राज्यात एकूण 38 जिल्हे आहेत.
४) तमिळनाडू राज्य – तमिळनाडू राज्यात एकूण 38 जिल्हे आहेत.
५) महाराष्ट्र राज्य – महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत.
६) आसाम राज्य – आसाम राज्यात एकूण 35 जिल्हे आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहिले सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य.

सर्वाधिक कमी जिल्हे असणारे राज्य पुढीलप्रमाणे.
१) चंदीगड राज्य – चंदीगड राज्यात एकूण एक जिल्हा आहे.
२) लक्षद्वीप राज्य – लक्षद्वीप राज्यात एकूण एक जिल्हा आहे.
३) गोवा राज्य गोवा राज्यात एकूण दोन जिल्हे आहे.
४) दादरा नगर हवेली – दादरा नगर हवेलीत एकूण तीन जिल्हे आहेत.
५) अंदमान निकोबार – अंदमान निकोबार यात एकूण तीन जिल्हे आहेत.
६) पदुचेरी – पदुचेरी या राज्यात एकूण चार जिल्हे आहेत.
७) सिक्कीम राज्य – सिक्कीम राज्यात एकूण सहा जिल्हे आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही शिकलेला टॉपिक तुम्हाला नक्कीच आवडला असणार. परीक्षेसाठीचे लागणारी माहिती आमच्या ब्लॉगवर नेहमी आम्ही पोस्ट करत असतो. ब्लॉग आवडला असल्यास या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकतात.