ONGC Apprentice Bharti. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2236 जागांसाठी भरती.
OIL AND NATURAL GAS CORPORATION LIMITED APPRENTICE RECRUITMENT 2024 POST 2236. मित्रांनो व्यापार शाखांमध्ये अप्रेंटिस अधिनियम 1961 अंतर्गत अप्रेंटिस म्हणून ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड यांमध्ये अप्रेंटिस म्हणून नियुक्त करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यात ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट आणि टेक्निशन अप्रेंटिस पदाच्या 2236 जागा भरण्यात येणार आहे. त्या जागा विभागानुसार प्रत्येक विभागाला किती … Read more