पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक जळगाव अंतर्गत भरती 2024. पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक रिक्रुटमेंट 2024. पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक भरती.

Pachora Peoples cooperative Bank Bharti 2024.

Pachora Peoples cooperative Bank Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी या पदांसाठी भरती निघालेली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज पाठवणे गरजेचे आहे.

पदाचे नाव व पदसंख्या पुढील प्रमाणे

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी.

पदांची संख्या – 1

पदाचे नाव – उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

पदांची संख्या – 1

पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक.

पदांची संख्या- 3

पदाचे नाव – कर्ज अधिकारी

पदांची संख्या – 1

पदाचे नाव – वसुली अधिकारी

पदांची संख्या – 1

या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता तुम्हाला जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये बघायला मिळेल. जाहिरातीसाठी मूळ पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा – DOWNLOAD PDF

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – पाचोरा जिल्हा जळगाव.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मुख्य कार्यालय स्टेशन रोड पाचोरा पिन कोड 424201.

ईमेल पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे –

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 डिसेंबर 2024.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मराठीतील काही प्रसिद्ध नाटककार व नाटके.
रत्नाकर मतकरी हे हे नाटककार होते. यांचे नाटक घर तिघांच हव हे नाटक होते.
जयवंत दळवी हे नाटककार यांचा प्रसिद्ध नाटक सूर्यास्त होत.
सतीश आळेकर हे नाटककार यांचे प्रसिद्ध नाटक महानिर्वाण होते.
दिलीप जगताप हे नाटककार यांचा प्रसिद्ध नाटक एक अंडे फुटले हे होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया प्रसिद्ध भूपाळ्या व त्यांचे रचनाकार.
उठी उठी बा पुरुषोत्तमा. रंगनाथ स्वामी.
उठा उठा हो साधक – केशव स्वामी.
उठा उठा हो सकल जन – गिरीधर.
जाग रे जाग बापा – देवनाथ.
घनश्याम सुंदरा श्रीधरा – होनाजी बाळा.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पुस्तकाचे नाव व त्याचे लेखक कोण होते याबद्दल संपूर्ण माहिती.
मुंतखब उल लुबाब या पुस्तकाचे लेखक खाफी खा होते.
या पुस्तकाच्या थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – मुघला नंतरचा इतिहासावर हे पुस्तक आधारित होते.
सी आर मुल मुत्खरीन मिर कासिमच्या अर्थव्यवस्थेचे स्तुती.
लेखक गुलाम हुसेन. याबद्दलची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे – नादिर आक्रमण काळ बंगाल इंग्रजांचा ताबा इत्यादी.
द डेट ऑफ द एज या पुस्तकाचे लेखक लॉर्ड रिपन होते. या पुस्तकाचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे . लोकशाहीचे गुण स्पष्ट केलेले आहेत.
आनंद मठ कृष्णचरित्र भाग एक 1886 – या पुस्तकाचे लेखक बकिमचंद्र चॅटर्जी आहे. या पुस्तकाबद्दल थोडक्यात वैशिठ्य पुढीलप्रमाणे.
श्रीकृष्णाला महामानव संबोधून त्याच्यासारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या एक्याचे स्वप्न पाहिले. मातृभूमीची सेवा.
केरळची पहिली आधुनिक कादंबरी इंदुलेखा. 1889
या कादंबरीचे लेखक चंद्रमेनन होते. या कादंबरी बद्दल थोडक्यात वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे – यात नंबुद्री ब्राह्मणांचे सामाजिक प्रभुत्व व तरावाड प्रथा यांचा उल्लेख केलेला आहे.
हिंदू स्वराज पुस्तिका. या पुस्तकाचे लेखक महात्मा गांधी होते. या पुस्तकाबद्दल थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे. यात म्हटले आहे की भारताचा वास्तविक शत्रू इंग्रज नसून आधुनिक औद्योगिक सभ्यता आहे.
इंडियन आणि होम मेमॉयर्स या पुस्तकाचे लेखक हेन्री कॉटन होते. या पुस्तकाबद्दल थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – अल्बर्ट बिल संदर्भात उल्लेख.
दि इंडियन कॉमेंट्री या पुस्तकाचे लेखक टी गॅरेज हे होते. या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य भारतीयांच्या अपमानाचे चित्रण.
पुस्तकाचे नाव इंडिया अंडर रिपन या पुस्तकाचे लेखक डब्लू सी ब्लांट हे होते. या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – भारतीयांच्या अपमानांचे चित्रण या पुस्तकाचे वैशिष्ट्य होते.
पुस्तकाचे नाव इंडिया अंडर द क्वीन याचे लेखक विलियम हंटर होते हे पुस्तक १९०३ यावर्षी प्रकाशित झालेलं होते. या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे – ब्रिटिशकालीन शेतकरी जीवनाचे वर्णन या पुस्तकाचे वैशिष्ट्य होते.
पुस्तकाचे नाव मुस्लिम इंडिया या पुस्तकाचे लेखक मोहम्मद जमान होते. या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – सायमन वर बहिष्कार नाही ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य होते.
एन लिस्ट इंडिया फोर फ्रीडम या पुस्तकाचे लेखक एडवर्ड होते. या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – पहिला गोलमेज परिषदेच्या वेळी काही ब्रिटिशांनी दुराग्रही भारतीय मुस्लिमांशी बोलनी.
द ग्रेट चॅलेंज या पुस्तकाचे लेखक लुई फिशर होते. या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – या पुस्तकाचे वैशिष्ट्य दुसरा युद्धात भारतातील स्थिती.
लास्ट इयर्स ऑफ ब्रिटिश इंडिया या पुस्तकाचे लेखक मायकेल एडवर्डस होते . या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – या पुस्तकाचे वैशिष्ट्य क्रिप्स असफलतेची वार्ता कळताच चर्चिल आनंदाने वाचले.
काँग्रेस रिस्पॉन्सिबिलिटी फॉर रिस्पॉन्सेस या पुस्तकाचे लेखक लॉर्ड लीन लीथगो होते हे पुस्तक 1942 या वर्षी प्रकाशित झाले होते. या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे – या पुस्तकाचे वैशिष्ट्य गांधींवर टीका.
द ग्रेट डिवाइड या पुस्तकाचे लेखक एच व्हि हॉडसन होते. या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – कॅबिनेट मिशनमध्ये दुमत होते हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य होते.
द इंडियन मुसलमान या पुस्तकाचे लेखक डब्ल्यू डब्ल्यू हंटर होते. या पुस्तकाचे वैशिष्ट्य थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – या ग्रंथात मुसलमानांचे वर्णन बंड करण्यास कमकुवत असे केले आहे.
महात्मा गांधी अँड हिस्टरी या पुस्तकाचे लेखक श्रीपाद अमृत डांगे होते. या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – 19 69 यावर्षी गांधींच्या जन्म शताब्दी निमित्त पुस्तिका प्रकाशित केली.
द कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया इट्स फॉर्मेशन अबोर्ड या पुस्तकाचे लेखक रफिक अहमद होते. या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – या पुस्तकात कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेस मुसलमान व खिलाफत चळवळ कशी फायद्याची ठरेल याचे विवेचन केले आहे.
इंडिया इन ट्रान्झीसन या पुस्तकाचे लेखक एम एन रॉय होते. या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – या पुस्तकात 1857 चा उठा व भारतीय राजकारणाचे विश्लेषण, 1922 या वर्षी जिनिव्हा येथे प्रकाशित.
ट्यूमलट इन इंडिया या पुस्तकाचे लेखक जॉर्ज जॉन्स होते. या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे – न्यूयॉर्क टाइम्सचे प्रतिनिधी जॉर्ज जॉन्स 1946- 47 यावर्षी भारतात आले होते व त्यांनी हे पुस्तक लिहिले होते.
द मेकिंग ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक रम्से मॅकडोनाल्ड होते. या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – हे पुस्तक भारताचा दौरा केल्यानंतर आलेल्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक होते.
गांधी अँड बॉम्बे या पुस्तकाचे लेखक के गोपाल स्वामी होते. या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – यात विदेशी कपड्यांची मुंबईतील होळी व युवराजांच्या आगमनावर बहिष्कार याची माहिती आहे.
पाथेरदाबी या पुस्तकाचे लेखक शरद चंद्र होते. या पुस्तकाचे थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – हे कादंबरी राजद्रोहास प्रवृत्त करते म्हणून बंदी घालण्यात आली होती.
जयतू शिवाजी या पुस्तकाचे लेखक रवींद्रनाथ टागोर होते. या पुस्तकाच्या वैशिष्ट्या पुढील प्रमाणे – 1904 यावर्षी रवींद्रनाथ टागोर यांनी काव्यरचले.
द यंगेस्ट डीसा पयल या पुस्तकाचे लेखक एडवर्ड थॉमसन होते. याचे वैशिष्ट्य बुद्धांच्या अखेरच्या दिवसांवर आधारित होते.
द अदर साईड ऑफ द मेडल. या पुस्तकाचे लेखक एडवर्ड थॉमसन होते. या याबद्दल थोडक्यात वैशिष्ट पुढीलप्रमाणे. 1857 च्या उठावावर त्यांनी लिहिलेले कादंबरी.
स्क्रॅप्स ऑफ पेपर या पुस्तकाचे लेखक एपी निकोलसन होते. याबद्दल थोडक्यात वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – 1857 चे बंड मोडण्यास भारतीय संस्थानिकांचा उपयोग झाला.
डायजेस्ट ऑफ हिंदू लॉ या पुस्तकाचे लेखक विलियम जोन्स व कोलब्रुक.
हिस्टरी ऑफ द ब्रिटिश आर्मी या पुस्तकाचे लेखक फॉरटेस्क्यू.
राईस अँड एक्सपान्शन ऑफ ब्रिटिश पॉवर इन इंडिया. या पुस्तकाचे लेखक अल्फ्रेड रॉयल.
वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकाचे लेखक ॲडम स्मिथ.
द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक अशोक मेहता.
द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस या पुस्तकाचे लेखक वि दा सावरकर.
सीपॉय म्युटिनी द रिवर ऑफ 1857 या पुस्तकाचे लेखक आर.सी मुजुमदार.
सिव्हिल रिबिलियन इन द इंडियन म्युटिंनीज 1857 – 1859, या पुस्तकाच्या लेखक डॉक्टर एस बी चौधरी.
ब्रिटिश पॅरामाउंटसी आणि इंडियन रेनी सन्स या पुस्तकाचे लेखक आर.सी मुजुमदार.
1857 या पुस्तकाचे लेखक एस एन सेन.
1857 फॉरवर्ड या पुस्तकाचे लेखक मौलाना अब्दुल कलाम आझाद.
कॅरीज ऑफ इंडियन मुटीनी या पुस्तकाचे लेखक एस बी चौधरी.
इकॉनोमिक हिस्टरी ऑफ इंडिया 1901 या पुस्तकाचे लेखक रमेशचंद्र दत्त.
भवानी मंदिर 1905 या पुस्तकाचे लेखक बारीनद्र कुमार घोष.
प्रॉब्लेम ऑफ द ईस्ट या पुस्तकाचे लेखक लॉर्ड कर्झन.
राईस अँड ग्रोथ ऑफ काँग्रेस इन इंडिया या पुस्तकाचे लेखक सीएफ अँड्र्यूज, मुखर्जी.
रिफ्लेक्शन्स या पुस्तकाचे लेखक मोर्ले.
द ब्रिटिश इम्पॅक्ट ऑन इंडिया या पुस्तकाचे लेखक सर पारसिव्हल ग्रिफिथ.
इकॉनोमिक हिस्टरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक रमेशचंद्र दत्त.
प्रॉस्फरस इंडिया या पुस्तकाचे लेखक विलियम डिग्बी
इंडियन इंडिया या पुस्तकाचे लेखक सुभाष चंद्र बोस.
द व्हाईसरॉय at बे या पुस्तकाचे लेखक लॉर्ड लीनलिथगोचा मुलगा.
mutiuney ऑफ इनोसंट या पुस्तकाचे लेखक बीसी दत्त.
द इकॉनोमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक वेरा अंस्टे.
प्रोस्पेक्ट फॉर इंडियन डेव्हलपमेंट या पुस्तकाचे लेखक विल्फ्रेड मेलन बॉम.
इन सर्च at रेवोल्युशनरी आयडिओलॉजी या पुस्तकाचे लेखक एस एन मुदुमदार.
मोपला अरायझिंग या पुस्तकाचे लेखक सुखबीर चौधरी.
इन ट्रान्झिट या पुस्तकाचे लेखक लिलाबाई खरे.
महात्मा गांधी – नॉन वायलंट पावर इन इंडिया या पुस्तकाचे लेखक डेनिस डाल्टन.
स्टर्न रेकनिंग या पुस्तकाचे लेखक गोपालदास खोसला.
फ्यक्टर्स आर फॅक्टस या पुस्तकाचे लेखक वली खान.
क्षीप्रा सरहद्द जन या पुस्तकाचे लेखक शरद चंद्र मुक्ती बोध.
जीवनाची बखर या पुस्तकाचे लेखक शरद चंद्र गोखले.
संस्थानातील लोकशाहीचा लढा या पुस्तकाचे लेखक विश्वनाथ पटवर्धन.
विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक पुस्तकाचे नाव व त्याचे लेखक होते. हा टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल तर या टॉपिक ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवू शकतात. तसेच प्रत्येक सोशल मीडियावर तुम्ही या ब्लॉग ची लिंक टाकू शकता. या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाली असेल तर त्यासाठी माफी मागतो.