Ordnance factory Chanda Bharti 2024.
Ordnance factory Chanda Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आयोजित निर्माणी चांदा येथे भरती निघालेले आहे. त्या भरतीमध्ये पदवीधर प्रकल्प अभियंता आणि डिप्लोमा प्रकल्प अभियंता या दोन जागांसाठी भरती निघालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात बघून आपली पात्रता जाणून घ्यावी व लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
पदाचे नाव – पदवीधर प्रकल्प अभियंता आणि डिप्लोमा प्रकल्प अभियंता.
पदांची संख्या – 20 जागा.
या पदासाठी असणारे वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठीचे वयोमर्यादा 30 वर्ष.
पदासाठीचे नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर.
पदासाठीचा अर्ज पाठवण्याचा पत्ता – या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवायचा आहे, पत्ता – मुख्य महा व्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी चंदा, ए युनिट ऑफ म्युनिशन इंडिया लिमिटेड, जिल्हा चंद्रपूर पिन कोड – 442501.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2024.
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदाची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आपण आता सुरू करणार आहोत चालू घडामोडी हा टॉपिक. परीक्षेसाठी महत्त्वाचा हा टॉपिक तुम्हाला तुमचे मार्क कव्हर करून देऊ शकतो. या विषयाबद्दलची भीती निघण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. चला तर मग आता सुरू करूया चालू घडामोडी विषय.
भारत ट्रेकोमा या रोगापासून मुक्त झाला असे घोषणा करण्यात आलेले आहे त्या रोगाचा संबंध हा डोळ्यांशी येतो.
डब्ल्यू एच ओ (who) ने भारत देश ट्रेकोमा या रोगापासून मुक्त झालेला आहे अशी घोषणा केलेली आहे.
मित्रहो आता पण जाणून घेऊया ट्रेकोमा बद्दल माहिती.
हा रोग डोळ्याशी संबंधित आहे.
हा जिवाणूमुळे होणारा रोग आहे.
1950 ते 1960 च्या दशकामध्ये भारतात या रोगामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना अंधत्व आले होते.
मित्रहो, आता आपण जाणून घेऊया WHO बद्दल माहिती.
याचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन.
याची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती.
याचे मुख्यालय आहे जिनिव्हा हे स्वित्झर्लंड मध्ये आहे.
याचे प्रमुख आहेत tesros adhanom
भारत या देशाने आशिया खंडातील सर्वात मोठी इमेजिंग दुर्बीण बनवलेली आहे.
आपण याच्याबद्दल जाणून घेऊया.
लडाखमधील हाणले वेधशाळेत ही दुर्बीण उभारण्यात आलेली आहे.
या दुर्बिणीचे नाव आहे मेजर atmospheric cheinkovh एक्सपेरिमेंट.
याची निर्मिती ही BARC AND ECIL ने केली आहे.
या दुर्बिणीचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – याचा उद्देश हा आहे की युनिव्हर्स मधील सर्वात उर्जावान घटनांचा अभ्यास करणे जे गॅमा किरणांच्या रूपात प्रकट होतात.
यामुळे युनिव्हर्सची संरचना त्याच्या उत्पती संबंधित माहिती मिळवण्यास मदत होईल.
टूनेशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष कैस सईद बनले आहेत. हे दुसऱ्यांदा या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत.
हा देश आपल्याला खंडातील देश आहे.
मित्रहो 21 वी आसियान भारत शिखर परिषद हे लाओस या देशात आयोजित करण्यात आलेले आहे.
या भारत शिखर परिषद साठी भारताचे पंतप्रधान सहभागी होणार आहेत. मोदी हे भारताचे दक्षिण आशियाई देशांशी धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया Asean बद्दल माहिती.
असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट asian नेशन.
यामध्ये एकूण 11 सदस्य देशांच्या संघटन आहे.
याची स्थापना 8 ऑगस्ट 1967 रोजी झाली.
याचा अकरावा नवीन सदस्य आहे पूर्व तीमोर.
याचे मुख्यालय आहे जकार्ता येथे. इंडोनेशिया मध्ये आहे.
याचे उद्दिष्ट आहे आशियन देशांमध्ये आर्थिक व सुरक्षा सहकार्याला चालना देणे हे याचे उद्दिष्ट आहे.
यामध्ये असणारे 11 देश पुढील प्रमाणे – इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतना, लाओस, म्यानमार, कंबोडिया, ब्रुनेई, पूर्व तीमोर.
हे या संघटनेतील 11 देश आहेत.
मालदीव या देशात RUPAY कार्ड सुरू करण्यात आलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया हे कार्ड कोणी लॉन्च केले त्याच्याबद्दल माहिती.
हे कार्ड मालदीव या देशात लॉन्च केलेले आहे. हे कार्ड NPCI ने लॉन्च केलेले आहे.
मालदीवाचे पंतप्रधान मो. मोईझू हे भारत दौऱ्यावर आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मालदीव बद्दल माहिती.
मालदीव या देशाची राजधानी आहे माले.
या देशाचे चलन आहे मालदीव रुपया.
या देशाचे पंतप्रधान आहेत मो. मोईझू..
जो रूट या क्रिकेटपटू नये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये 5000 धावा करण्याचा विक्रम केलेला आहे.
जो रूट बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
हा खेळाडू इंग्लंड देशाचा क्रिकेटपटू आहे.
इंग्लंड वर्सेस पाकिस्तान या टेस्ट मॅच दरम्यान 5000 धावा करण्याचा विक्रम या खेळाडूने बनवलेला आहे.
मित्रहो तुमच्या माहितीसाठी सांगतो टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा या सचिन तेंडुलकरच्या आहेत.
9 ऑक्टोबर हा जागतिक डाक दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
मित्रहो 9 ऑक्टोबर 1874 या रोजी युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना करण्यात आलेली होती. त्यामुळेच हा दिवस डाक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
आपल्या भारतातील पहिले डाक ऑफिस हे कोलकत्ता येथे होते.
हान कांग यांना 2024 या वर्षाचे साहित्यासाठीचे नोबल पुरस्कार जाहीर झालेले आहे. या दक्षिण कोरियाच्या लिखिका आहे. या लेखिकांला त्याच्या ऐतिहासिक आघादांना तोंड देणारे काव्यात्मक गद्यासाठी साहित्याचा नोबेल जाहीर झालेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी वयात नोबेल विजेता चे नाव आहे मालाला युसुफझाई हिला तिच्या सतराव्या वर्षात शांततेसाठी नोबेल प्राईज मिळाले होते. ती पाकिस्तान येथील आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 मध्ये भारताचा 105 वा क्रमांक आहे. विद्यार्थी मित्रांनो नेपाळ आणि बांगलादेश यांच्या पण मागे भारत आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 नुसार भारताचा हा क्रमांक 105 वा आहे. टोटल 127 देशांचे यादीमध्ये 105 वा क्रमांक आहे.
यात भारताने बाल कुपोषणावर लक्ष केंद्रित करण्याची खूप मोठी गरज आहे.
श्रीलंका चा क्रमांक आहे 56 वा.
नेपाळ या देशाचा क्रमांक आहे 68 वा.
बांगलादेश या देशाचा क्रमांक आहे 84 वा.
पाकिस्तान या देशाचा क्रमांक आहे 109 वा.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण 2024 चे इतर इंडेक्स जाणून घेऊया. त्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक होता ते आता आपण जाणून घेऊया.
जेंडर इन इक्वलिटी इंडेक्स 2022 मध्ये भारताचा 108 वा क्रमांक होता.
ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2022 मध्ये भारताचा 134 वा क्रमांक होता.
वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट मध्ये भारताचा 126 वा क्रमांक होता.
वर्ल्ड प्रेस फ्रीडम मध्ये भारताचा 159 वा क्रमांक होता.
ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये भारताचा 116 वा क्रमांक होता.
टेनिस या खेळाशी संबंधित असलेला खेळाडू राफेल नदाल यांनी निवृत्तीची घोषणा केलेली आहे. राफेल नदाल हे स्पेन चे टेनिसपटू आहे. ते नोव्हेंबर 2024 मध्ये डेवीस कप झाल्यानंतर तेन निवृत्त होणार आहे.
त्यांनी जिंकलेल्या स्पर्धा पुढील प्रमाणे –
त्यांनी एकूण 22 किताब जिंकलेल्या आहेत.
फ्रेंच ओपन मध्ये त्यांनी 14 किताब जिंकलेल्या आहेत.
यु एस ओपन मध्ये त्यांनी चार किताब जिंकलेले आहेत.
ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये त्यांनी दोन किताब जिंकलेले आहेत.
विम्बल्डन मध्ये त्यांनी दोन किताब जिंकलेले आहेत.
राफेल नदाल यांनी ऑलिंपिक मध्ये दोन सुवर्णपदक देखील जिंकलेले आहेत. ते जिंकलेल्या सुवर्णपदक पुढीलप्रमाणे – त्यांनी बीजिंग 2008 मध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे, त्यांनी रिओ 2016 मध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे.
रतन टाटा यांचे नुकतेच निधन झालेले आहे त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया रतन टाटा यांच्या बद्दल माहिती.
रतन टाटा हे भारतातील महान उद्योगपती होते.
त्यांचे वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झाले.
ते टाटा सन्सचे चेअरमन होते.
त्यांना मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे – पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना 2008 या वर्षी मिळाला होता.
पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना 2000 यावर्षी मिळाला होता.
MH उद्योग रत्न त्यांना 2023 यावर्षी मिळाला होता.
KISS मानवतावादी पुरस्कार त्यांना 2021 या वर्षी मिळाला होता.
तसेच नुकतेच राज्य सरकारने MH उद्योग रत्न पुरस्काराचे नाव बदलवून रतन टाटा यांचे नाव दिलेले आहे.
भारतामध्ये पहिल्यांदाच हृदयाचे प्रत्यारोपण करणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले त्यांचे नाव आहे पी वेणुगोपाल.
मित्रहो पी वेणू गोपाल यांच्या बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
यांनी भारतात पहिल्यांदा हृदयाचे प्रत्यारोपण यशस्वी केलेले होते.
1994 यावर्षी त्यांनी हे प्रत्यारोपण यशस्वी केले होते.
त्यांनी हे प्रत्यारोपण करण्याचे ठिकाण AIIMS दिल्ली येथे केले होते.
मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जगातील पहिले हृदयाचे प्रत्यारोपण करणाऱ्या व्यक्तीचे नाव – क्रिस्टियन बेनॉरड यांनी 1964 मध्ये जगातील पहिले हृदयाचे प्रत्यारोपण केले होते.
अमेरिका या देशांमध्ये मिल्टन चक्रीवादळ आले होते.
हे चक्रीवादळ अमेरिकेच्या टोयोटा भागात आले होते.
अमेरिकेमध्ये याआधी हेलन चक्रीवादळ येऊन गेले होते.
या चक्रीवादळामुळे 130 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे.
जागतिक मानसिक आरोग्य दिवस हा १० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.
या जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे उद्देश मानसिक आरोग्य संदर्भात लोकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी.
या दिवसाची थीम पुढीलप्रमाणे – इस टाइम टू प्रायोरिटीज मेंटल हेल्थ ॲट वर्कप्लेस.
Nihon hindakyo यांना 2024 साठी शांतीचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
ॲमेझॉन या कंपनीसोबत देशभरात पाठ्यपुस्तकाचे उपलब्धता पूर्ण व्हावी म्हणून एन सी आर टी ने या खाजगी कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे.
ॲमेझॉन हे एन सी आर टी ची पुस्तके त्याच्या मुळ किंमत मध्ये देशभरात उपलब्ध करून देणार आहे.
यासाठी पुस्तके खरेदीसाठी एक्स्ट्रा चार्ज लागणार नाहीत.
ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जम्मू काश्मीर यांच्या बद्दल माहिती – जम्मू काश्मीर हे एक केंद्रशासित प्रदेश आहे. त्याला राज्याचा दर्द हा समाप्त करण्यात आला ते वर्ष 2019. जम्मू-काश्मीर या राज्यातील 2019 यावर्षी 370 हे विशेष कलम रद्द करण्यात आले.
या 2024 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूक होत्या.
मित्रहो हा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉगची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकतात.
तसेच या ब्लॉग मध्ये काही टायपिंग मिस्टेक झाली असेल तर त्यासाठी माफ करा.