NATIONAL RULAR INFRASTRUCTURE DEVELOPMENT AGENCY REQUIRMENT 2024.
- राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा विकास संस्था दिल्ली अंतर्गत सहाय्यक संचालक पदाच्या एकूण दोन जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करून घ्यावे. हे अर्धा ई-मेल पद्धतीने पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. पदासाठी पात्र असणारे उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने ईमेलद्वारे आपला अर्ज पाठवावा.
जाहिरातीतील पदाचे नाव पुढील प्रमाणे.
सहाय्यक संचालक – पदसंख्या दोन.
या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही पीडीएफ मध्ये सविस्तर दिलेली आहे. तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करून व्यवस्थितरित्या पीडीएफ वाचून घ्यावी. व लवकरात लवकर अर्ज करावा.
या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठी 56 वर्ष वयोमर्यादा आहे.
या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन आहे. ई-मेल द्वारे तुम्ही अर्ज करू शकतात.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
पदाचे नाव व पदसंख्या पुढील प्रमाणे – सहाय्यक संचालक – 02
जाहिरातीमधील पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे –
सहाय्यक संचालक – मस्ट बी अ ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ recognized युनिव्हर्सिटी.
पदासाठीचे महत्त्वाचे सूचना पुढील प्रमाणे –
- या पदासाठी ऑनलाइन अर्ज पद्धतीने अर्ज करायचा आहे. ई-मेल करून आपला अर्ज पाठवायचा आहे.
- उमेदवारांनी पदा संबंधातील पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवारांनी पदासाठीचा अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
- या पदासाठी अर्ज करण्याचे शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
- उमेदवारांनी जाहिरातीची पीडीएफ व्यवस्थित रित्या वाचून अर्ज सबमिट करायचा आहे.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो मागे तुम्ही बघितले सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य तसेच सर्वाधिक कमी जिल्हे असणारे राज्य. तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील पहिले पाच जिल्हे व क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे. या टॉपिकमुळे तुम्हाला तुमच्या ध्यानात खूप मोठ्या प्रमाणात भर झालेले असेल. त्यामुळे तुमचे यश गाठण्यासाठी तुम्हाला मदत होईल.
चला तर मग आजचा टॉपिक आपण सुरू करूया.
भारतातील पाच राज्य यातील जिल्हे संख्या पुढील प्रमाणे –
१) उत्तर प्रदेश राज्य – उत्तर प्रदेश राज्यात एकूण 75 जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यात पुढील प्रमाणे – सहारनपुर, मुजफ्फरनगर, बिजनोर, मेरठ, बागपत, गाजियाबाद, अमरोहा, बुलंदर शहर, मुरादाबाद, रामपूर, बरेली, बधायु, अलिगड, मथुरा , हात रस, मेटा , व बरेच जिल्हे या उत्तरप्रदेश राज्यात आहे.
२) मध्यप्रदेश राज्य – मध्यप्रदेश राज्यात एकूण 52 जिल्हे आहेत.
त्यातील काही जिल्हे पुढीलप्रमाणे – बालाघाट, अनुपपूर, दिंडोरी, मांडला, सीवनी, छिंदवाडा, बैतूल, खंडवा, बुरहानपुर , खरगोन, निवारी असे अजून बरेच जिल्हे मध्य प्रदेश जिल्ह्यात आहेत.
३) बिहार राज्य – बिहार राज्यात एकूण 38 जिल्हे आहेत. त्यातील काही जिल्हे पुढीलप्रमाणे – अररिया, अरवल, औरंगाबाद, कटिहार, किशन गांज, खगडिया, गया, गोपालगंज असे अजून बरे जिल्हे बिहार राज्यात आहेत.
४) तामिळनाडू राज्य – तमिळनाडू राज्यात एकूण 38 जिल्हे आहेत. त्यातील काही जिल्हे पुढीलप्रमाणे – शिवगंगाई, सालेम, वेलोरा, मदुराई, रामनाथपुरम, निलगिरी असे अजून बरेच जिल्हे तमिळनाडू राज्यात आहेत.
५) महाराष्ट्र राज्य – महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत. त्यातील काही जिल्हे पुढीलप्रमाणे – पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, असे अजून बरेच जिल्हे महाराष्ट्र राज्यात आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील शहरांची जुनी व बदललेली नवीन नावे याबाबत पूर्ण माहिती.
तिरुचिरापल्ली या शहराचे पूर्वीचे नाव होते त्रीची नापल्ली हे नाव 1971 रोजी बदलण्यात आले.
वडोदरा शहराचे जुने नाव हे बडोदा हे होते. बडोद्या हे नाव 1974 वर्षी बदलण्यात आले.
तिरुवनंतपुरम या शहराचे नाव आधी त्रिवेद्रम होते. त्रिवेदम हे नाव 1991 वर्षी बदलण्यात आले.
मुंबई या शहराचे जुने नाव बॉम्बे होते. बॉम्बे हे नाव 1996 वर्षे बदलण्यात आले.
चेन्नई या शहराचे जुने नाव मद्रास होते. मद्रास हे 1996 रोजी बदलण्यात आले.
कोची शहराचे जुने नाव कोचीन होते. कोचीन हे नाव 1996 वर्षी बदलविण्यात आले.
बंगळूर या शहराचे जुने नाव बंगलोर हे होते. बंगलोर हे नाव नंतर बदलवण्यात आले.
कानपूर या शहराचे नाव आधी कॉनपूर होते. नंतर ते बदलविण्यात आले.
कोलकत्ता या शहराचे पूर्वीचे नाव कलकत्ता होते. कलकत्ता या शहराचे नाव 2001 वर्षी बदलविण्यात आले.
पदुचेरी या शहराचे नाव आधी पॉंडिचेरी होते. पॉंडिचेरी हे नाव 2006 वर्षे बदलविण्यात आले.
बेळगावी या शहराचे नाव आधी बेळगाव होते. बेळगाव हे नाव 2014 वर्षी बदलण्यात आले.
मैसूर या शहराचे नाव आधीचे म्हैसूर होते. मैसूर हे नाव 2014 वर्षी बदलविण्यात आले.
मंगळूरू या शहराचे जुने नाव मंगलोर हे होते. मंगलोर हे नाव 2014 वर्षी बदलविण्यात आले.
विजापूर या शहराच्या आधीचे नाव बिजापूर होते. विजापूर हे नाव 2014 वर्षे बदलविण्यात आले.
चिकमंगळूरू या शहराच्या आधी नाव चिकमंगलोर होते. चिकमंगलूर हे नाव 2014 वर्षे बदलविण्यात आले.
इंदोर शहराचे नाव आधीचे इंदूर होते. ते नंतर बदलविण्यात आले.
पणजी शहराचे नाव आधी पणजीम होते. ते नाव नंतर बदलविण्यात आले.
पुणे शहराचे आधीचे नाव पुना होते. ते नाव नंतर बदलविण्यात आले.
शिमला शहराचे नाव आधीचे सिमला होते. ते नाव नंतर बदलविण्यात आले.
वाराणसी शहराचे नाव आधीचे बनारस होते. ते नाव नंतर बदलविण्यात आले.
विशाखापट्टणम या शहराचे आधीचे नाव वालेर होते. ते नंतर बदलविण्यात आले.
गुडगाव या शहराच्या आधीचे नाव गुरुग्राम होते ते नंतर 2016 वर्षी बदलाविण्यात आले.
उदक कमंडलम या शहराचे नाव आधी उटकमंड होते. ते नंतर बदलविण्यात आले.
छत्रपती संभाजी नगर या शहराच्या आधीचे नाव औरंगाबाद होते. ते नाव नंतर बदलविण्यात आले.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या चिन्हांची यादी.
आंध्र प्रदेश या राज्याचे प्राणी काळवीट आहे. आंध्रप्रदेश राज्याचे पक्षी भारतीय रोलर आहे. आंध्र प्रदेश राज्याचे फुल वाटर लीली आहे. आंध्र प्रदेश राज्याचे वृक्ष निम आहे.
अरुणाचल प्रदेश राज्याचा प्राणी मिथुन गयाळ आहे. अरुणाचल प्रदेश राज्याचे पक्षी हॉर्नबिल आहे. अरुणाचल प्रदेश राज्याचे फुल फॉक्सटेल ऑर्किड आहे. आंध्र प्रदेश राज्याचे वृक्ष हॉलोंग आहे.
आसाम राज्याचे प्राणी भारतीय एक शिंगी गेंडा आहे. आसाम राज्याचे पक्षी पांढरा पंखाचे लाकूड बदक आहे. फॉक्सटेल ऑर्किड आहे. आसाम राज्याचे वृक्ष हॉलोंग आहे.
बिहार राज्याचे प्राणी मिथुन आहे. बिहार राज्याचे पक्षी चिमणी आहे. बिहार राज्याचे फुल काचणार आहे. बिहार राज्याचे वृक्ष पिंपळ आहे.
छत्तीसगड राज्याचे प्राणी जंगली म्हैस आहे. छत्तीसगड राज्याचे पक्षी डोंगरी मैंना आहे. छत्तीसगड राज्याचे फुल राईंकोस्तेलीस gigyantea आहे. छत्तीसगड राज्याचे वृक्ष साल आहे.
गोवा राज्याचा प्राणी गौर आहे. गोवा राज्याचे पक्षी रुबी गले पिवळा बुलबुल आहे. गोवा राज्याचे फुल जस्मिन आहे. गोवा राज्याचे वृक्ष मट्टी आहे.
गुजरात राज्याच्या प्राणी आशियाई सिंह आहे. गुजरात राज्याच्या पक्षी ग्रेटर फ्लेमिंगो आहे. गुजरात राज्याचे फुल झेंडू आहे. गुजरात राज्याचे वृक्ष आंब्याचे झाड आहे.
हरियाणा राज्याचा प्राणी कर्वती सारखा शिंगाचा हरीण म्हणजेच काळवीट आहे. हरियाणा राज्याचा पक्षी काळा फ्रँकोलीन आहे. हरियाणा राज्याचे फुल कमळ आहे. हरियाणा राज्याच्या वृक्ष पिंपळ आहे.
हिमाचल प्रदेश राज्याचा प्राणी हिम बिबट्या आहे. हिमाचल प्रदेश राज्याचे पक्षी वेस्टन ट्रँगो पण आहे. हिमाचल राज्याचे फुल गुलाबी rhododendron आहे. हिमाचल राज्याच्या वृक्ष हिमालय देवदार आहे.
जम्मू आणि काश्मीर राज्याच्या प्राणी हंगुलू आहे
जम्मू-काश्मीर राज्याचे पक्षी काळा गळ्याची क्रेन आहे. जम्मू काश्मीर राज्याचे फुल rhododendron मोठ्या फुलांचे एक सदाहरित असे फुलझाड आहे. जम्मू काश्मीर राज्याच्या वृक्ष चीनाऱ्याचे झाड आहे.
झारखंड राज्याचा प्राणी हत्ती आहे. झारखंड राज्याचा पक्षी कोयल आहे. झारखंड राज्याचे फुल पलाश आहे. झारखान राज्याचा वृक्ष साल आहे.
कर्नाटक राज्याचा प्राणी हत्ती आहे. कर्नाटक राज्याचा पक्षी भारतीय रोलर आहे. कर्नाटक राज्याचे फुल कमळ आहे. करणारा राज्याचे वृक्ष चंदन आहे.
केरळ राज्याचा प्राणी हत्ती आहे. केरळ राज्याचा पक्ष हॉर्नबिल आहे. राज्याचा फुल कनिकोना आहे. केरळ राज्याचा वृक्ष नारळाच्या झाड आहे.
केरळ राज्याचा प्राणी हत्ती आहे. केरळ राज्याचा पक्षी हॉर्नबिल आहे. केरळ राज्याचा फुल कनी कोना आहे. केरळ राज्याचे वृक्ष नारळाच्या झाड आहे.
मध्यप्रदेश राज्याचा प्राणी 12 शिंगा आहे. मध्यप्रदेश राज्याचा पक्षी भारतीय स्वर्ग फ्लाय कॅचेर आहे. मध्यप्रदेश राज्याचे फुल मॅडोना लिली आहे. मध्यप्रदेश राज्याचे वृक्ष वडाचे झाड आहे.
महाराष्ट्र राज्याचा प्राणी शेकरू आहे. महाराष्ट्र राज्याचा पक्षी हिरवे कबूतर आहे. महाराष्ट्र राज्याचे फुल जरूल आहे. महाराष्ट्र राज्याचा वृक्ष आंब्याच्या झाड आहे.
मणिपूर राज्याचा प्राणी सांगई आहे. मणिपूर राज्याचा पक्षी नोंगीन आहे. मनिपुर राज्याचे फुल लिली शिरूई आहे. मध्यप्रदेश राज्याचे वृक्ष आऊनिगांथो आहे.
मेघालय राज्याचा प्राणी ढगाळ बिबट्या आहे. मेघालय राज्याचा पक्षी डोंगरी मैना आहे. मेघालय राज्याचा फुल लेडी स्लीपर ऑर्किड आहे. निघाले राज्याचा वृक्ष गमहार आहे.
मिझोरम राज्याचा प्राणी सैरो आहे. मिझोरम राज्याचा पक्षी श्रीमती हुमचे चे तितर आहे. मी जरा मत राज्याचे फुल रेडवंदा आहे. मिझ्रम राज्याचा वृक्ष नागाचाफा आहे.
नागालँड राज्याचा प्राणी मिथुन गयाळ आहे. नागालँड राज्याचे पक्षी राखाडी तितर आहे. नागालँड राज्याचा फुल गुंरास रोडोडेंड्रान आहे.
नागालँड राज्याचा वृक्ष एल डर आहे.
ओडिसा राज्याचा प्राणी सांबर आहे. ओडिसा राज्याचा पक्षी भारतीय रोलर आहे. ओडिसा राज्याचे फुल अशोक आहे. ओडिसा राज्याचे वृक्ष अश्वत्थ आहे.
पंजाब राज्याचे प्राणी काळवीट आहे. पंजाब राज्याचे पक्षी बाज आहे. पंजाब राज्याचे फुल तलवार कमळ आहे. पंजाब राज्याचे वृक्ष शीसम आहे.
राजस्थान राज्याचा प्राणी चींकारा आहे. राजस्थान राज्याचा पक्षी माळढोक आहे. राजस्थान राज्याचे फुल रोहिडा आहे. राजस्थान राज्याचे वृक्ष खेजरी आहे.
सिक्कीम राज्याचा प्राणी तांबडा पांडा आहे. सिक्कीम राज्याचा पक्षी चिलीमे आहे. सिक्कीम राज्याचे फुल नोबाल डेंड्रो बियम आहे. रोडो डेड्रोन प्रजाती मोठा फुलांचे एक सदाहरित झाडे हा वृक्ष सिक्कीम राज्याचा आहे.
विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही शिकलेला टॉपिक तुम्हाला नक्कीच आवडला असणार. परीक्षेसाठीचे लागणारी माहिती आमच्या ब्लॉगवर नेहमी आम्ही पोस्ट करत असतो. ब्लॉग आवडला असल्यास या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकतात.