National research center for grapes Pune requirement 2024. NRGC requirement 2024.
National research center for grapes Pune requirement 2024. NRGC requirement 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो नॅशनल सेंटर फॉर ग्रेप्स पुणे येथे भरती निघालेली आहे यामध्ये यंग प्रोफेशनल I आणि यंग प्रोफेशनल II या पदांसाठी भरती निघालेली आहे. जाहिरात बघून इच्छुक उमेदवारांनी आपली पात्रता बघावे व लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
जाहिरातीमधील पदांचे नाव व पूर्ण तपशील पुढील प्रमाणे.
पदांचे नाव – यंग प्रोफेशनल I
पदांची संख्या – 2
पदांचे नाव – यंग प्रोफेशनल II
पदांची संख्या – 1
पदांचे एकूण संख्या तीन आहे.
या पदासाठीची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे –
पदांचे नाव – यंग प्रोफेशनल I.
शैक्षणिक पात्रता – बॅचलर डिग्री इन अग्रिकल्चर/ मायक्रोबायोलॉजी / फूड टेक्नॉलॉजी/ आर्टिकल्चर किंवा बी टेक इन फूड टेक्नॉलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी.
पदांचे नाव – यंग प्रोफेशनल II
शैक्षणिक पात्रता – एम एस सी इन प्लांट पॅथॉलॉजी/ हॉर्टिकल्चर / एग्रीकल्चर मायक्रो बायोलॉजी/ फाईल सायन्स किंवा रिलेवंट सब्जेक्ट.
पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढील प्रमाणे –
पदांचे नाव – यंग प्रोफेशनल I.
वेतनश्रेणी – 30000 रुपये.
पदांचे नाव – यंग प्रोफेशनल II
वेतनश्रेणी – 42000 रुपये.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
या पदांसाठीचे जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढे क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आपण जाणून घेऊया जनगणना अंतिम आकडेवारी बद्दल संपूर्ण माहिती. माहिती राहील 2011 या वर्षाचे
कला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक.
राज्य व केंद्रशासित प्रदेशात अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशात या बेटांचा एकूण लोकसंख्या आहे तीन लाख 80 हजार 581 इतकी आहे. त्यात पुरुषांची संख्या ही दोन लाख 2,871 इतके आहे. या अंदमान आणि निकोबार राज्यात स्त्रियांची संख्या एक लाख 77 हजार 710 इतके आहे. त्या राज्यात दशकातील वाढ ही 6.86% इतकी आहे. त्यात घनता प्रति चौरस किलोमीटर ही 46 इतके आहे. त्यात लिंग गुणोत्तर हे 876 इतके आहे. या राज्यातील लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षापर्यंत 968 इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आंध्र प्रदेश या राज्यातील लोकसंख्येची पुरुष व स्त्रियांचे एकूण लोकसंख्येची माहिती व इतर माहिती.
आंध्र प्रदेश या राज्यात एकूण लोकसंख्या ही आठ कोटी 45 लाख 80 हजार 777 इतकी लोकसंख्या आहे. या आंध्र प्रदेश राज्यात पुरुषांचे एकूण लोकसंख्या ही 4 कोटी 24 लाख 42 हजार 146 इतके लोकसंख्या आहे. आंध्र प्रदेश या राज्यात स्त्रियांची संख्या एकूण चार कोटी 21 लाख 38 हजार 631 इतके स्त्रियांची संख्या आहे. आंध्रप्रदेश या राज्यात दशकातील वाढ हे 10.98% इतकी आहे. आंध्र प्रदेश या राज्यात घनता प्रति चौरस किलोमीटर ही 308 इतके आहे. आंध्र प्रदेश या राज्यात लिंग गुणोत्तर हे 993 इतके आहे. आंध्र प्रदेश राज्यातील लिंग गुणोत्तर हे शून्य ते सहा वर्ष त्यात 939 इतके लिंग गुणोत्तर आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अरुणाचल प्रदेश या राज्यातील लोकसंख्येची संपूर्ण माहिती.
अरुणाचल प्रदेश राज्यात एकूण लोकसंख्या ही 13 लाख 83 हजार 727 इतकी लोकसंख्या आहे. तसेच भावनाचल प्रदेश मध्ये पुरुषांची संख्याही सात लाख 13 हजार 912 इतके आहे. अरुणाचल प्रदेश राज्यात स्त्रियांची संख्या ही सहा लाख 69 हजार 515 इतके आहे. अरुणाचल प्रदेश राज्यात या दशकातील वाढ ही 26.03% इतकी आहे. अरुणाचल प्रदेश प्रदेश राज्यात घनता हे प्रति चौरस किलोमीटर 17 इतकी आहे. अरुणाचल प्रदेश राज्यातील लिंग गुणोत्तर हे 938 इतके आहे. अरुणाचल प्रदेश राज्यातील लिंग गुणोत्तर हे 972 इतके आहे ते शून्य ते सहा वर्षातील वयोगटातील आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आसाम राज्यातील लोकसंख्येची संपूर्ण माहिती.
आसाम राज्यात एकूण लोकसंख्या ही तीन कोटी 12 लाख 5 हजार 576 इतके आहे. त्यात पुरुषांची संख्या ही एक कोटी 59 लाख 39 हजार 443 इतकी आहे. या आसाम राज्यातील स्त्रियांची एकूण संख्या ही एक कोटी 52 लाख 66 हजार 133 इतकी आहे. या आसाम प्रदेश राज्यात दशकातील वाढ ही 17.07% इतके आहे. या आसाम राज्यात घनता हे 398 प्रदेश चौरस किलोमीटर इतके आहे. आसाम या राज्यात लिंग गुणोत्तर हे 958 इतके आहे. आसाम राज्यात लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 962 इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बिहार राज्याबद्दल संपूर्ण माहिती.
भारतातील बिहार राज्यात एकूण लोकसंख्या ही 10 कोटी चाळीस लाख 99 हजार 452 इतके आहे. बिहार या राज्यातील पुरुषांचे एकूण संख्या ही पाच कोटी 42 लाख 78 हजार 157 इतकी आहे. बिहार राज्यात एकूण स्त्रियांची संख्या ही चार कोटी 98 लाख 21 हजार 295 इतकी आहे. बिहार राज्यातील दशकातील वाढ ही 25.42% इतकी आहे. बिहार राज्यातील घनता हे 1106 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. बिहार राज्यातील लिंग गुणोत्तर हे 918 इतके आहे. बिहार राज्यातील लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वयोगटात 935 इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया चंदीगड राज्याबद्दल संपूर्ण माहिती.
चंदिगड राज्याची एकूण लोकसंख्या ही 10 लाख 55 हजार 450 इतकी आहे. चंदीगड राज्यात पुरुषांची संख्या ही पाच लाख 80 हजार 663 इतकी आहे. चंदिगड या राज्यात स्त्रियांचे एकूण संख्या ही 474,787 इतकी आहे. चंदीगड या राज्यात एकूण दशकातील वाढ हे 17.19% इतके आहे. चंदीगड या राज्यात घनता प्रति चौरस किलोमीटर 9258 इतके आहे. चंदिगड या राज्यातलिंग गुणोत्तर हे 818 इतके आहे. चंदीगड राज्यात लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 880 इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया छत्तीसगड या राज्यातील एकूण लोकसंख्या व इतर गोष्टींबाबतचे संपूर्ण माहिती.
छत्तीसगड राज्यातील एकूण लोकसंख्या ही दोन कोटी 55 लाख 45 हजार 198 इतके आहे. छत्तीसगड या राज्यात पुरुषांची एकूण संख्या ही एक कोटी 28 लाख 32 हजार 895 इतकी आहे. छत्तीसगड राज्यातील स्त्रियांचे एकूण संख्या ही एक कोटी 27 लाख बारा हजार तीनशे तीन तितकी आहे. छत्तीसगड या राज्यातील दशकातील वाढ ही 2.61% इतकी आहे. छत्तीसगड या राज्यातील घनता प्रति चौरस किलोमीटर ही 189 इतकी आहे. राज्यातील लिंग गुणोत्तर हे 991 इतके आहे. छत्तीसगड राज्यातील लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 969 इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दादर व नगर हवेली या राज्याबद्दल एकूण संपूर्ण लोकसंख्येची जनगणना बद्दल माहिती.
दादर व नगर हवेली या राज्य केंद्रशासित प्रदेशात एकूण लोकसंख्या ही 2 कोटी 55 लाख 45 हजार 198 इतकी आहे. दादर व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात पुरुषांचे एकूण संख्या ही एक लाख 93760 इतकी आहे. दादर व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात स्त्रियांची संख्या ही 1 लाख 49 हजार 949 इतकी आहे. दादर व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात दशकातील वाढ ही 55.88% इतकी आहे. दादर व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात घनताप्रती चौरस किलोमीटर ही 700 इतकी आहे. दादा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात लिंग गुणोत्तर हे 774 इतके आहे. दादर व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 926 इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाबद्दल संपूर्ण माहिती. त्यात जनगणनातील एकूण लोकसंख्या व इतर माहिती जाणून घेऊया.
या राज्यात एकूण लोकसंख्या दोन लाख 43 हजार 247 इतकी आहे. या राज्यात एकूण पुरुषांची संख्या ही एक लाख 50 हजार 301 इतके आहे. या राज्यात एकूण स्त्रियांची संख्या ही 92 हजार 946 इतकी आहे. या राज्यातील दशकातील वाढ ही 53.76% इतकी आहे. या राज्यातील घनता प्रति चौरस किलोमीटर हे 2172 इतकी आहे. या राज्यातील लिंग गुणोत्तर हे 618 इतके आहे. या राज्यातील लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 904 इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दिल्ली या केंद्रशासित प्रदेश व राज्याबद्दल संपूर्ण माहिती.
दिल्ली या राज्याचे एकूण लोकसंख्या ही 1 कोटी 67 लाख 87 हजार 941 इतकी आहे. आणि हे लोकसंख्या 2011 च्या जनगणनेतील अंतिम आकडेवारी आहे. या आकडेवारीत दिल्लीचे एकूण पुरुषांची संख्या 89 लाख 87 हजार 326 इतके आहे. त्यात स्त्रियांची संख्या ही 78 लाख 6 हजार 15 इतकी आहे. त्यात दशकातील वाढ ही 21.21% इतकी आहे. दिल्लीची घनताप्रथे चौरस किलोमीटर ही 11 हजार 320 इतके आहे. हे सर्वाधिक घनता असलेले प्रति चौरस किलोमीटर इतके आहे. दिल्लीतील लिंग गुणोत्तर हे 868 इतके आहे. दिल्लीतील लिंग गुणोत्तर हे शून ते सहा वर्षे हे 871 इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया गोवा या राज्याबद्दल संपूर्ण माहिती त्या माहितीमध्ये 2011 च्या जनगणनाची अंतिम आकडेवारी आहे. त्यात एकूण लोकसंख्या व इतर गोष्टींची माहिती तुम्हाला आम्ही दिलेली आहे. चला तर मग आता बघूया
गोवा राज्याचे एकूण लोकसंख्या ही 14 लाख 58 हजार 545 इतके आहे. गोवा राज्यातील एकूण पुरुषांची संख्या ही सात लाख 39 हजार 140 इतकी आहे. त्यात स्त्रियांचे एकूण संख्या ही सात लाख 19 हजार 405 इतके आहे. त्यात दशकातील वाढ ही 8.23% इतकी आहे. त्यात घनता प्रति चौरस किलोमीटर ही 394 इतकी आहे. त्यात लिंग गुणोत्तर हे 973 इतकी आहे. त्यात लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 942 इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया गुजरात या राज्याची 2011 जनगणना अंतिम आकडेवारी त्या आकडेवारी मध्ये एकूण लोकसंख्या व इतर गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत ती व्यवस्थित एकदा वाचून घ्यावी.
गुजरात राज्यात एकूण लोकसंख्या ही सहा कोटी चार लाख 39 हजार 692 इतकी आहे. गुजरात राज्यातील पुरुषांची संख्या ही तीन कोटी 14 लाख 91 हजार 260 इतकी आहे. गुजरात राज्यातील स्त्रियांची संख्या ही दोन कोटी 89 लाख 48 हजार 432 इतकी आहे. गुजरात राज्यातील दशकातील वाढ हे 19.28% इतके आहे. गुजरात राज्यातील घनताप्रती चौरस किलोमीटर ही 308 इतकी आहे. गुजरात राज्यातील लिंग गुणोत्तर हे 919 इतके आहे. गुजरात राज्यातील लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्षे हे 890 इतके आहे.