National investigation agency requirement 2024. National investigation agency Bharti 2024.
National investigation agency requirement 2024. National investigation agency Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एन आय ए यात निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक निरीक्षक तसेच हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती निघालेली आहे. अर्ज वाचून पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर या पदांसाठी अर्ज करायचा आहे.
जाहिरातीमधील पदांचे नाव व पूर्ण तपशील पुढील प्रमाणे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
निरीक्षक | 55 |
उपनिरीक्षक | 64 |
सहाय्यक उपनिरीक्षक | 40 |
हेड कॉन्स्टेबल | 05 |
या पदांसाठी एकूण पदसंख्या पुढील प्रमाणे – या पदांसाठी एकूण 164 जागा आहेत.
या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे.
- निरीक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रताही कोणत्याही शाखेची डिग्री म्हणजेच पदवी आवश्यक आहे.
- उपनिरीक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची डिग्री म्हणजेच पदवी आवश्यक आहे.
- सहाय्यक उपनिरीक्षक या पदासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या आवश्यक आहे.
- हेड कॉन्स्टेबल पदासाठी बारावी पास असणे आवश्यक आहे.
शहरातील मधील पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढील प्रमाणे –
या पदासाठीचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठीच्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 ही आहे.
या पदासाठी अर्ज पाठवण्याचा ऑफलाइन पत्ता पुढील प्रमाणे – SP (ADM) NAI HQ, CGO कॉम्प्लेक्स समोर लोधी रोड नवी दिल्ली. पिन कोड 110003.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
या पदांसाठीचे जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढे क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिक मध्ये आपण शिकूया भारताचे स्त्री पुरुष लोकसंख्या यांच्या लोकसंख्येबद्दल संपूर्ण माहिती.
विद्यार्थी मित्रांनो भारतात पुरुषांचे एकूण लोकसंख्याही 62 कोटी 32 लाख 70 हजार 288 पुरुष आहेत. आणि स्त्रियांची संख्या ही 58 कोटी 75 लाख 84 हजार 719 इतकी आहे. पुरुषांचे एकूण टक्केवारी ही 51.47% इतकी आहे. स्त्रियांची यांचे एकूण टक्केवारी ही 48.53% इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया देशातील सर्वाधिक पुरुषांची लोकसंख्या उतरत्या क्रमाने पुढीलप्रमाणे – उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश या राज्यातील उत्तर त्याप्रमाणे पुरुषांची लोकसंख्या आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया स्त्रियांची लोकसंख्या उतरत्या क्रमाने.
उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश हे राज्य उतरता क्रमाने स्त्रियांच्या लोकसंख्येच्या आहेत.
विद्यार्थी मित्रांनो भारतातील लोकसंख्या 2001 च्या प्रमाणे 102 कोटी 36 लाख दहा हजार 338 इतके होते..
त्यानंतर दहा वर्षात 18 कोटी 22 लाख 44 हजार 649 लोकांनी ती लोकसंख्या वाढली. आपण बघतो आहे की 2001 ते 2011 या दशकात लोकसंख्या वाढीचा दर हा 17.60% इतका होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया दशक आणि त्या दशकात झालेले लोकसंख्येची वाढ.
चला तर मग सुरु करूया –
1901 ते 1911 या दरम्यान लोकसंख्येचे एकूण वाढ हे 5.75% इतकी होती.
1911 ते 1921 या दशकात लोकसंख्येची वाढ एकूण – 0.31 इतकी होती.
1921 ते 1931 या दशकात लोकसंख्येची वाढ ही 11% इतकी होती.
1931 ते 1941 या दशकात लोकसंख्येची वाढ हे 14.22% इतके होते.
1941 ते 1951 या दशकांत 13.31% इतके वाढ होते.
विद्यार्थी मित्रांनो भारताची लोकसंख्या 1941 ते 1951 यादरम्यान 13.31% इतकी वाढ झालेली आहे.
भारताच्या लोकसंख्येत 1951 ते 1961 या दशकात भारताच्या लोकसंख्येत 21.64% इतके लोकसंख्येत वाढ झालेली आहे.
भारताच्या लोकसंख्यात 1961 ते 1971 या दशकात एकूण 24.80% वाढ झालेली आहे.
भारताच्या लोकसंख्येत एकूण 1971 ते 1981 या दशकात एकूण 24.80% वाढ झालेली आहे.
भारताच्या लोकसंख्येत एकूण 1981 ते 1991 या दशकात 23.87% इतकी वाढ झालेली आहे.
भारताच्या लोकसंख्या 1991 ते 2001 या दशकात एकूण 21.54% इतकी वाढ झालेली आहे.
भारताच्या लोकसंख्या 2001 ते 2011 या दशकात एकूण 17.72% वाढ झालेली आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया लोकसंख्या वृद्धी तर अधिक असणारे व लोकसंख्या वृद्धीदर कमी असणारे केंद्रशासित प्रदेश. चला तर मग आता सुरू करूया –
लोकसंख्या वृद्धी दर अधिक असणारे राज्य पुढीलप्रमाणे.
दादर व नगर हवेली या राज्यांमध्ये एक केंद्रशासित प्रदेशात 55.88% इतकी लोकसंख्या आहे.
दमन व दीव या केंद्रशासित प्रदेशात 53.76% इतके लोकसंख्या आहे.
मणिपूर या केंद्रशासित प्रदेशात 31.80% इतके लोकसंख्या आहे
पदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात 28.08% इतकी लोकसंख्या आहे
अरुणाचल प्रदेश या राज्यात 26.03% इतके लोकसंख्या आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया लोकसंख्या वृद्धी दर कमी असणारे राज्य व केंद्रशासित प्रदेश पुढीलप्रमाणे.
नागालँड या राज्यात 0.58% इतके लोकसंख्या वृद्धीदर कमी आहे
केरळ या राज्यात 4.91% इतके लोकसंख्या वृद्ध तर कमी आहे.
लक्षदीप या राज्यात लोकसंख्या वृद्धी दर कमी 6.30% इतके आहे.
अंदमान व निकोबार या बेटांमध्ये लोकसंख्या वृद्धी दर 6.86% इतका आहे.
गोवा या राज्यात लोकसंख्या वृद्धी दर 8.23% इतका आहे.
विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक लोकसंख्या वाढ असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे.
कोहिमा नागालँड राज्यातील हा कोहीमा जिल्हा आहे. या जिल्ह्यात 131.81 इतके लोकसंख्या वाढ नोंदवली गेलेली आहे.
दिमापुर नागालँड या राज्यातील दिमापुर या जिल्ह्यात 127.29% इतकी लोकसंख्या वाढ नोंदविण्यात आलेले आहेत.
कुरुंग कुमे या जिल्ह्यात एकूण 116.56% इतकी लोकसंख्या वाढ नोंदविण्यात आलेली आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया सर्वाधिक घनता असणारी राज्य चौरस किलोमीटर मध्ये तसेच त्यात काही केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहेत.
सर्वाधिक घनता असणारी पहिलं राज्य हे दिल्ली आहे त्याची एकूण घनता ही 11320 चौरस किलोमीटर इतकी आहे.
सर्वाधिक घनता असणारी दुसरा राज्याने चंदीगड राज्य आहे त्याचे एकूण घनता 9258 चौरस किलोमीटर इतके आहे.
सर्वाधिक घनता असणारे पदुच्चारी हे राज्य याची घनता 2605 चौरस किलोमीटर इतकी आहे.
सर्वाधिक घनता असणारे दिव दमन ह्या राज्याचे सर्वाधिक घनता ही 2172 चौरस किलोमीटर इतकी आहे.
सर्वाधिक घनता असणारे लक्षद्वीप हे राज्य 2015 घनता प्रती चौरस किलोमीटर इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सर्वाधिक कमी घनता असणारी केंद्रशासित प्रदेश व राज्य.
अरुणाचल प्रदेश या राज्यात 17 चौरस किलोमीटर इतके लोकसंख्या घनता आहे.
अंदमान निकोबार या बेटांवर लोकसंख्येची घनता ही प्रतीक चौरस किलोमीटर 46 इतके आहे.
मिझोरम या राज्यात लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर ही 52 इतकी आहे.
सिक्कीम या राज्यात लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर 86 इतकी आहे.
नागालँड या राज्यात लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर ही 119 इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारताचे लोकसंख्येच्या घनतेत 100 वर्षातील झालेला एकूण बदल.
चला तर मग सुरु करूया वर्ष 1901 पासून.
वर्ष 1901 यात लोकसंख्येची घनता ही 77 प्रति चौरस किलोमीटर इतके आहे.
वर्ष 1911 यात लोकसंख्येची घनता ही 82 प्रति चौरस किलोमीटर इतके आहे.
वर्ष 1921 त्यात लोकसंख्येची घनता एकूण 81 प्रति चौरस किलोमीटर इतके आहे.
वर्ष 1931 यात लोकसंख्येची घनता 90 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे.
वर्ष 1941 यात लोकसंख्येची घनता ही 103 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे.
वर्ष 1951 यात लोकसंख्येची घनता ही 117 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे.
वर्ष 1961 यात लोकसंख्येची घनता 142 प्रति चौरस किलोमीटर इतके आहे.
वर्ष 1971 यात लोकसंख्येची घनता ही 177 प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे.
वर्ष 1981 यात लोकसंख्येची घनता ही 216 प्रति चौरस किलोमीटर इतके आहे.
वर्ष 1991 यात लोकसंख्येची प्रति घनता ही 267 प्रति चौरस किलोमीटर इतके आहे.
वर्ष 2001 यात लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर 267 इतकी आहे.
वर्ष 2001 या त लोकसंख्येची घनता 325 चौरस किलोमीटर इतकी आहे.
2011 या वर्षी लोकसंख्येची घनता एकूण 382 घनता प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो जिल्ह्याचा विचार करता सर्वाधिक लोकसंख्येचे घनता असणारे जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत. चला तर मग ते जिल्हे आपण बघूया.
उत्तर पूर्व दिल्ली यात 37 हजार 346 इतकी लोकसंख्येची आहे.
मध्य दिल्ली यात 27 हजार 730 सर्वाधिक लोकसंख्या असणारी घनता आहे.
पूर्व दिल्ली यात 27 हजार 132 ही सर्वाधिक लोकसंख्या असणारी घनता जिल्हा आहे.
चेन्नई यात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा ते घनता 2653 इतकी आहे.
कोलकत्ता यात सर्वाधिक लोकसंख्येची घनता ही 24306 इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया घनतेचे प्रकार त्याच्या लोकसंख्येचे विवरण व राज्य केंद्रशासित प्रदेश व त्यांचे प्रमुख राज्य.
चला तर मग सुरु करूया.
अतिउच्च घनता असलेले लोकसंख्येचे विवरण हे प्रतीक चौरस किलोमीटर मागे १००० पेक्षा अधिक आहे. त्यात राज्य व केंद्रशासित प्रदेश सात आहेत. त्यात प्रमुख राज्य हे दिल्ली चंदीगड पदुचेरी दमन दीव लक्षद्वीप बिहार पश्चिम बंगाल आहे.
उच्च घनता असलेले घनतेच्या प्रकारात लोकसंख्या विवरण हे प्रति चौरस किलोमीटर मागे 500 पेक्षा जास्त परंतु 1000 पेक्षा कमी इतके लोकसंख्या विवरण आहे.
त्याचे राज्य व केंद्रशासित प्रदेश हे सहा आहेत. त्याचे प्रमुख राज्य केरळ उत्तर प्रदेश दादर व नगर हवेली तमिळनाडू पंजाब हरियाणा हे राज्य आहेत.
मध्यम घनता असणारे लोकसंख्येचे विवरण हे प्रत्येक चौरस किलोमीटर मागे 250 पेक्षा अधिक परंतु 500 पेक्षा कमी हे लोकसंख्येचे विवरण आहे. त्याचे एकूण राज्य केंद्रशासित प्रदेशचे नऊ आहेत. ते नऊ केंद्रशासित राज्य प्रदेश पुढीलप्रमाणे.
प्रमुख राज्य हे झारखंड आसाम गोवा महाराष्ट्र त्रिपुरा कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात ओडिसा हे आहेत.
कमी घनता घनतेच्या प्रकारात लोकसंख्येचे विवरण हे प्रति चौरस किलोमीटर मागे १०० पेक्षा अधिक परंतु 250 पेक्षा कमी आहेत. त्यांचे राज्य केंद्रशासित प्रदेश हे नऊ इतके आहेत. त्याचे राज्य व केंद्रशासित प्रदेश पुढीलप्रमाणे. कमी घनतेच्या प्रदेशात प्रमुख राज्य हे मध्य प्रदेश राजस्थान उत्तराखंड छत्तीसगड नागालँड हिमाचल मणिपूर मेघालय आणि जम्मू काश्मीर हे आहेत.
खूप कमी घनतेच्या घनता प्रकारात लोकसंख्येचे विवरण हे 100 पेक्षा कमी आहे. त्यांचे राज्य केंद्रशासित प्रदेश हे चार आहेत. त्यांचे एकूण प्रमुख राज्य हे पुढील प्रमाणे. सिक्कीम अरूणाचल प्रदेश मीझोरम अंदमान निकोबार हे त्याचे प्रमुख राज्य आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितलं की सर्वाधिक व सर्वात कमी लोकसंख्येचे घनता असणारे राज्य केंद्रशासित प्रदेश तसेच आपण बघितले की भारताच्या लोकसंख्येच्या घनतेचा 100 वर्षातील बदल तसेच आपण बघितला घनतेचा प्रकार लोकसंख्येचे विवरण राज्य केंद्रशासित प्रदेश व त्यांची प्रमुख राज्य.
विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये व्हाट्सअप ग्रुप मध्ये टेलिग्राम ग्रुप मध्ये व तसेच इंस्टाग्राम वर तुम्ही शेअर करू शकतात. व तुमच्या ज्ञाना बरोबरच मित्रांचे ज्ञान सुद्धा वाढवा.