National institute of oceanography Mumbai requirement 2024.
National institute of oceanography Mumbai requirement 2024.
विद्यार्थी मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोषणोग्राफी रिजनल सेंटर मुंबई येथे “प्रोजेक्ट असोसिएट I ” या पदांसाठी भरती निघालेली आहे. यासाठी उमेदवारांनी अर्ज वाचून आपले पात्रता बघावी व लवकरात लवकर अर्ज करावे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतील.
जाहिरातीमधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे–
जाहिरातीमधील पदाचे नाव – प्रोजेक्ट असोसिएट I.
जाहिरातीमधील पदांची संख्या पुढील प्रमाणे – जाहिरातीमधील पदांची संख्या 2 आहे.
या जाहिरातीमधील पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – जाहिरातीमधील शैक्षणिक पात्रता – Msc in ओसिओनॉग्राफि कोस्टल एरिया स्टडीज/ मरीन सायन्स/ ओसीओनोग्राफी.
या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे – या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई.
या पदासाठी अर्ज करण्यासाठीचा ईमेल पत्ता पुढील प्रमाणे – ईमेल पत्ता hrdg@nio.org
या पदाचे अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे.
Official वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठी ची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा – Download PDF
अर्ज नमुना वर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link
Telegram group link
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे उमेदवारांनी योग्य त्या लिंकचा वापर करून ऑनलाईन अर्ज सबमिट करावा.
अर्ज भरताना काळजी घ्यावी की अर्जाची शेवटची तारीख निघून जाऊ नये
पात्र उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून घ्यावी व ती व्यवस्थितरीत्या वाचूनच अर्ज पाठवावा. त्या अर्जामध्ये काही कमतरता असल्यास त्या अर्जाला अपात्र ठरविण्यात येईल.
विद्यार्थी मित्रांनो कालच्या ब्लॉगमध्ये आपण बघितले गहू आणि मका या पिकाबद्दल संपूर्ण माहिती. या पिकांबद्दलची माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी तुम्ही त्याबद्दल सविस्तर वाचून घेऊन त्यावरील प्रश्नांचा तुम्ही सराव करावा.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया बाजरी पिकाबद्दल संपूर्ण माहिती.
बाजरी हे पीक गरिबाचे एखाद्याने म्हणून ओळखले जाते. बाजरी हे पीक खरिपाचे पीक आहे. या पिकासाठी जास्त पावसाची गरज नसते वीस ते चाळीस सेंटीमीटर पाऊस सुद्धा या पिकासाठी पुरेसा असतो.
बाजरीच्या पिकाच्या प्रमुख जाती पुढील प्रमाणे.
बाजूच्या पिकाच्या प्रमुख जाती अर्जुन छत्तीसगड कुटकी फुले एकादशी जवाहर कुटते जवाहर कडो पुणे आदिशक्ती इत्यादी दाते बाजरीमध्ये भारतात घेतलं जातात.
भारतातील उत्पादन क्षेत्र हे बाजरी पिकाचे 6.7 दशलक्ष हेक्टर इतके क्षेत्र हे उत्पादन क्षमता असलेल्या क्षेत्र आहे.
भारतामध्ये एकूण लागवडी पैकी 3.36% क्षेत्र हे बाजरी पिकाचे क्षेत्र आहे.
बाजरी या पिकाचे उत्पादन घेणारे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य पुढीलप्रमाणे.
राजस्थान उत्तर प्रदेश आणि हरियाणा हे तीन राज्य बाजारीचे उत्पादन घेणारे सर्वाधिक राज्य आहेत.
या राज्यांमध्ये बाजरीचे टन मध्ये उत्पादन पुढील प्रमाणे.
राजस्थान या राज्यात बाजरीचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. आणि या बाजारी पिकाचे सर्वाधिक उत्पादन राजस्थान या राज्यात घेतले जाते. राजस्थान या राज्यात एकूण 4.53 दशलक्ष टन बाजरीचे उत्पादन घेतले जाते.
उत्तर प्रदेश राज्यात बाजरी पिकाचे उत्पादन हे 2.1 दशलक्ष टन इतके उत्पादन घेतले जाते. भारतात बाजरी उत्पादन सर्वाधिक घेणारे हे दुसरे राज्य आहे.
हरियाणा हे राज्य बाजरी उत्पादन घेणारे सर्वाधिक राज्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. हरियाणा या राज्यात 1.35 दशलक्ष टन इतके बाजरी चे उत्पादन घेतात.
विद्यार्थी मित्रांनो बाजरी पिकात प्रथिनांची टक्केवारी ही 10.6% इतकी आहे. तर चाऱ्यामध्ये 8.60% इतके टक्केवारी बाजरी या पिकाची आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतात घेणारे कडधान्य.
कडधान्यांना इंग्लिश मध्ये pulses कसे म्हणतात.
भारतात तिने ऋतूंमध्ये कडधान्यांचे उत्पादन घेतले जाते. या कडधान्यांचा उपयोग आंतर पिकांमध्ये सुद्धा घेतला जातो.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया भारतामध्ये सर्वाधिक कडधान्य पिकाचे उत्पादन घेणारे राज्य. भारतामध्ये सर्वात जास्त उत्पादन घेणाऱ्या राज्य हे मध्य प्रदेश आहे. प्रदेश हे राज्य 6.03 दशलक्ष टन इतके कडधान्याचे उत्पादन घेते.
भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य त्यात दोन नंबर महाराष्ट्र या राज्याचा लागतो. महाराष्ट्र या राज्यात 5.19 इतके कडधान्य पिकाचे उत्पादन घेतले जाते.
भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये तीन नंबरचा राज्य हे राजस्थान राज्य आहे. राजस्थान राज्यामध्ये 4.02 दशलक्ष टन इतके कडधान्याचे उत्पादन घेतले जाते.
भारतात 2021 22 यावर्षी 31 दशलक्ष हेक्टर इतके क्षेत्र कडधान्य लागवडी खाली होते.
भारतात कडधान्य लागवडीचे उत्पादन 27.70 दशलक्ष टन इतके होते.
उत्पादकता 892 इतकी होती.
भारतात सर्वाधिक आघाडीचे राज्य कडधान्य मध्ये पुढील प्रमाणे.
मध्य प्रदेश महाराष्ट्र ने राजस्थान या तीन राज्यांमध्ये कडधान्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया भारतातील कडधान्याचा पीकनिहाय व क्षेत्रानुसार उतरता क्रम.
हरभरा हे पिकाचे क्षेत्र 10.9 इतके आहे. या पिकांच्या एकूण जाती प्रमुख जाती या पुसा 3022, अमन तेज नंदथाळ हरभरा जवाहर हरभरा फुले g5 विशाल विकास या प्रमुख जाती हरभऱ्याच्या आहेत.
तूर या पिकाचे क्षेत्र पाच इतके आहेत. याच्या प्रमुख जाती या प्रकाश उज्वला गुजरात जुनागढ या आहेत.
उडीद या पिकाचे क्षेत्र 4.01 किती आहे. यात इंदिरा उडीत प्रथम, आणि तुलसी आहे जात आहे.
मुग या पिका चे क्षेत्र 3.83 इतके आहे. मग या पिकाचे प्रमुख जाती उत्कर्ष, यद्राद्री , केशवानंद मुग या आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील कडधान्य पिकांच्या उत्पादनानुसार उतरता क्रम.
हरभरा पिकाचा उत्पादन 13.75 इतके आहे. त्याच्या सर्वाधिक उत्पादन असणारे राज्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आहे. हरभरा या पिकाचे हेक्टरी उत्पादन हे 1260 इतके आहे. तसेच हेक्टरी उत्पादन अधिक असणारे राज्य पुढीलप्रमाणे – हेक्टरी उत्पादन असणाऱ्या राज्य गुजरात आणि मध्य प्रदेश आहेत.
तुर उत्पादन हे 4.34 इतके आहे. भारतातील सर्वाधिक उत्पादन असणारे तूर उत्पादन असणारे राज्य पुढीलप्रमाणे.
भारतातील सर्वाधिक तूर उत्पादन असणारे राज्य महाराष्ट्र आणि कर्नाटक आहे. या महाराष्ट्राने कर्नाटक राज्यात हेक्टरी उत्पादन 854 इतके आहे. हेक्टरी उत्पादन अधिक असणारे राज्य पुढीलप्रमाणे – झारखंड आणि मध्य प्रदेश हे आहेत.
भारतात मूग पिकाचे उत्पादन 3.15 इतके आहे. यात सर्वाधिक उत्पादन असणारे राज्य राजस्थान आणि आंध्र प्रदेश आहेत.
उडीद पीक उत्पादन 2.84 इतकी आहे. याचा अधिक उत्पादन असणारे राज्य मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश हे आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कडधान्य बद्दल महत्त्वाची माहिती.
कडधान्यांमध्ये तुरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण 22% इतके असते. हरभऱ्यात प्रथिनांचे प्रमाण 20.8% इतके असते. उडीद मध्ये प्रथिनांचे प्रमाण हे 24% इतके असते. मुगामध्ये प्रथिनांचे प्रमाण हे 25% इतके असते.
उडीद पिकामध्ये फॉस्फरिक ऍसिड सर्वाधिक आढळून येते.
हरभऱ्याच्या कोवळ्या पानात मेलिक ऍसिड आढळून येते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया तेल बियाण बद्दल सविस्तर माहिती.
तेलबियांना ऑइल सीड्स देखील म्हणतात.
तेलबिया हे भारतातील प्रमुख व्यापारी पीक आहे.
यातील बियांमध्ये सूर्यफूल भुईमूग करडई सोयाबीन तीळ जवस सरसो या पिकांचा समावेश होतो.
तेलबिया याचे भारतातील क्षेत्र हे 29.20 दशलक्ष हेक्टर इतके आहे. यातील बियांवर प्रक्रिया केल्यामुळे या चा खाद्यतेल म्हणून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.
भारतात तेलबियां लागवडी खालील क्षेत्र 29.20 दशलक्ष हेक्टर इतके आहे.
भारतात तेलबियांचे उत्पादन हे 37.70 दशलक्ष टन इतके आहे.
भारतात तेलबिया उत्पादकता 1292 किलोग्रॅम पर हेक्टर इतके आहे.
. भारतात तेलबियांमध्ये सर्वाधिक उत्पादन घेणारी राज्य पुढीलप्रमाणे.
भारतामध्ये तेलबिया घेणारे सर्वाधिक राज्यांमध्ये तीन राज्य आहेत ते राज्य राजस्थान मध्यप्रदेश आणि गुजरात हे आहेत.
सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये पहिला क्रमांक राजस्थान या राज्याचा लागतो. राजस्थान या राज्यात एकूण 8.39 इतके उत्पादन घेतले जाते.
मध्य प्रदेश हे दोन नंबरचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य आहे. 7.92 इतके मध्य प्रदेश मध्ये उत्पादन घेतले जाते.
गुजरात या राज्यात 6.90 इतके उत्पादन घेतले जाते. सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या राज्यांमधील तीन नंबरचा क्रमांक दुसरा या राज्याचा लागतो.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया तेल बियांमध्ये तेलाचे प्रमाण किती असते ते.
भुईमूग या पिकामध्ये 51% इतके तेलाचे प्रमाण असते
करडई या पिकामध्ये 38% तेलाचे प्रमाण असते.
सोयाबीन या पिकामध्ये 31 टक्के तेलाचे प्रमाण असते.
सूर्यफूल या पिकामध्ये 28% इतके तेलाचे प्रमाण असते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया तेल बियांविषयी महत्वाची माहिती. ती माहिती पुढील प्रमाणे –
बी जीवनसत्व हे भुईमूग या पिकामध्ये असते.
जुनागड येथे केंद्रीय भुईमूग संशोधन केंद्र आहे.
26 टक्के इतके प्रथिने भुईमुगात आढळतात. व हे सर्वाधिक प्रथिने भुईमुगात आढळतात.
सोयाबीन मध्ये प्रथिनांचे प्रमाण 36.42% इतके आहे.
सोयाबीन या पिकांमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात.
डी व ई हे जीवनसत्व सूर्यफुलाच्या तेलात असते.
सूर्यफुलामध्ये प्रथिनांचे प्रमाण हे 19 टक्के इतके असते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कापूस या पिकाबद्दल संपूर्ण माहिती.
कापूस हे नगदी पिक म्हणून ओळखले जाते. कापूस हे जगातील सर्वात जास्त लागवडीखालील असलेले व्यापारी पीक आहे.
कापूस सुद्धा खरिपाचे पीक आहे. कापसाच्या उत्पादन वाढीसाठी 25 डिग्री ते 35 डिग्री सेल्सिअस इतके तापमान लागते. या पिकासाठी 50 सेंटिमीटर ते 110cm इतके पर्जन्य लागते.
ढगाळ वातावरणात या पिकावर चुकीचा प्रभाव पडतो.
भारतात कापसाखालील क्षेत्र हे 11.90 दशलक्ष हेक्टर इतके आहे.
भारतात कापसाचे उत्पादन हे 31.20 दशलक्ष गाठी इतके आहे.
भारतात ऊस उत्पादकता ही 445 kg पर हेक्टर इतके आहे.
कापूस उत्पादनात आघाडीचे राज्य हे पुढील प्रमाणे –
कापूस उत्पादनात आघाडीचे राज्य महाराष्ट्र गुजरात आणि तेलंगणा आहे.
गुजरात या राज्यात कापासाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. यात 7.48 दशलक्ष टन गाठी इतके सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.
त्यानंतर महाराष्ट्र या राज्याचा नंबर लागतो. महाराष्ट्र या राज्यात एकूण 7.12 दशलक्ष टन गाठी इतके उत्पादन घेतले जाते.
तेलंगणा या राज्यात एकूण 6.07 दशलक्ष टन गाठी इतके उत्पादन कापसाचे घेतले जाते. कापसाचे उत्पादन घेणे आदेशातील एकूण उत्पादनात गुजरात तेलंगणा व महाराष्ट्राचा एकूण 66 टक्के वाटा आहे.
विद्यार्थी मित्रांनो चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही शेअर करू शकतात. व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईट सोबत कनेक्ट राहू शकतात.