राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था अंतर्गत भरती 2024. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी रिक्रुटमेंट 2024. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी भरती 2024.

National institute of fashion technology Bharti 2024.

National institute of fashion technology Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदाची जागा भरण्यासाठी भरती निघालेली आहे. मूळ जाहिरात बघून पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहेत.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
पदसंख्या – 5

या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी तुम्ही मूळ पीडीएफ डाउनलोड करू शकतात. ती पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF

या पदासाठी असणारे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – ऑनलाइन पद्धतीने या पदासाठी अर्ज करू शकतात.

या पदासाठी अर्ज करण्यासाठीचा ईमेल पुढील प्रमाणे – careers.srinagar@nift.ac.in.

अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2024 आहे.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

CLICK HERE

या पदासाठीची वेतन श्रेणी पुढील प्रमाणे –

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक.
वेतनश्रेणी – 55000 per month.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

.
विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितले पुस्तकाचे नाव व त्यांचे लेखक. पुस्तकाचे नाव व त्याचे लेखक हा टॉपिक अपूर्ण राहिला होता तो आता आपण पूर्ण करूया. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुम्ही इतर सोशल मीडियावर शेअर करू शकता. चला तर मग सुरु करूया पुस्तकाचे नाव व त्याचे लेखक.
महात्मा गांधी द योगी अँड कोमिस्सार या पुस्तकाचे लेखक ऑर्थर कोस्लर.
व्हेन कम्युनिस्ट डिफर या पुस्तकाचे लेखक श्रीपाद अमृत डांगे.
द रेमेनी सेन्स ऑफ नेहरू एज या पुस्तकाचे लेखक एम ओ मथाई.
मदर इंडिया या पुस्तकाचे लेखक मिस कॅथरीन मेयो.
फादर इंडिया या पुस्तकाचे लेखक सी एस रगा अय्यर.
रिबेल इंडिया या पुस्तकाचे लेखक एच एन बेल्स फोर्ड.
ए पॅसेज टू इंडिया या पुस्तकाचे लेखक ई एम फॉस्टर.
द ब्रिटिश इमेज ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक ग्रीन बर्गर.
एन इंडियन डे, अफेअरवेल टू इंडिया, an एंड ऑफ अवर्स , अ लेटर फ्रॉम इंडिया या पुस्तकाचे लेखक एडवर्ड थॉमसन होते.
द अनटचेबल या पुस्तकाचे लेखक मूल्क राज आनंद.
द मॅन हू डिवाइडेड इंडिया या पुस्तकाचे लेखक रफिक झकेरिया.
मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया या पुस्तकाचे लेखक हमीद दलवाई.
टेन इयर्स टू फ्रीडम या पुस्तकाचे नाव कांजी द्वारकादास सप्रू.
फ्रीडम at मिडनाईट या पुस्तकाचे लेखक डॉमनिक लेपिअरे अँड लॅरी कॉलींस.
कम्युनल ट्रँगल या पुस्तकाचे लेखक अच्युतराव पटवर्धन.
महाराष्ट्र जोबन प्रभाव या पुस्तकाचे लेखक रमेशचंद्र दत्त.
एन इंडियन पिल ग्रीम या पुस्तकाचे लेखक सुभाष चंद्र बोस.
इंडियन मुस्लिम अ पॉलिटिकल हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक राम गोपाळ.
पाकिस्तान एक्झामिनड या पुस्तकाचे लेखक मौलाना रेझाऊल करीम.
माउंट स्टुअर्ट एलफिस्टन अँड द मेकिंग ऑफ साउथ वेस्टर्न इंडिया या पुस्तकाचे लेखक जे एस कारण.
मेकिंग ऑफ द महात्मा या पुस्तकाचे लेखक डॉक्टर चंद्रन देवेन सेन.
न्यू इंडिया या पुस्तकाचे लेखक हेन्री कॉटन.
इंडियन नॅशनॅलिझम या पुस्तकाचे लेखक एड्सिन बेव्हेन.
इंडियन नॅशनॅलिटी या पुस्तकाचे लेखक गिलख्रिस्त.
व्हॉट अबाउट इंडिया या पुस्तकाचे लेखक विलियम्स.
नॅशनॅलिटी अँड एम्पायर, द सोल ऑफ इंडिया या पुस्तकांचे लेखक बिपिनचंद्र पाल.
servant ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक सर जेम्स रॉबर्ट डनलॉप स्मिथ.
आय फॉलो द महात्मा या पुस्तकाचे लेखक कन्हैय्या लाल मुंशी.
प्रिलुड टू पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक डेव्हिड पेज.
प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया या पुस्तकाचे लेखक बागची.
इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम या पुस्तकाचे लेखक अनिल सिल.
ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया 1858 – 1905. द परमनंट सेटलमेंट इन बंगाल अँड इट्स रिजल्ट या पुस्तकाचे लेखक एस गोपाल.
इंडियन polity या पुस्तकाचे लेखक सर जॉर्ज चेंसली .
इंडिया या पुस्तकाचे लेखक सर जॉन स्ट्रेची.
थॉट्स ऑन द प्रेझेंट डिस कंटेट या पुस्तकाचे लेखक मौलाना मोहम्मद अली.
ॲनल्स ऑफ रुरल बेंगाल, इंडियन मुसलमान्स आर द बाउंड इन कॉन्शियन्स टू रिबेल अगेन्स्ट द क्वीन ( जून 1871) या पुस्तकाचे लेखक सर विलियम विल्सन हंटर.
द मॅन हू रुल्ड इंडिया या पुस्तकाचे लेखक फीलीप मसान.
इंग्लिश डोमेन इन इंडिया , ब्रिटिश डोमिनियन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक अल्फ्रेड लॉयल.
फ्युचर ऑफ इस्लाम, आयडिया बाज अबाउट इंडिया या पुस्तकाचे लेखक विलफ्रेड ब्लंट.
असबब इ बगावत इ हिंद , रॉयल मोहमेडन्स ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक सर सय्यद अहमद खान.
इंडिया अ नेशन, हाऊ इंडिया रॉट फॉर फ्रीडम, इन डिफेन्स ऑफ हिंदुइस्म, सिविल अँड रिलीजियस लिबर्टी या पुस्तकाचे लेखक एनी बेझंट.
ब्रिटिश पॉलिसी टू वर्ड्स इंडियन नॅशनॅलिझम या पुस्तकाचे लेखक बीएल ग्रोवर.
नैवेद्य, खेया, आणि बालक या पुस्तकाचे लेखक रवींद्रनाथ टागोर.
अ व्ह्यू ऑफ द राईस प्रोग्रेस अँड प्रेझेंट स्टेट ऑफ द इंग्लिश गव्हर्नमेंट इन बेंगाल या पुस्तकाचे लेखक गव्हर्नर वेरेल्सट.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण नवीन टॉपिक घेऊया चालू घडामोडी. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना सर्वात जास्त भीती वाटते ती चालू घडामोडी या विषयाची. चला मग आपण दररोज चालू घडामोडी या विषयावर काही टॉपिक घेऊया जे तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे.
राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमामध्ये देशात पहिला क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला आहे.
a.मध्य प्रदेश
b.महाराष्ट्र
c.तमिळनाडू
d.केरळ
आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर B आपला महाराष्ट्र राज्य हा राष्ट्रीय पोषण महिना जो काही केंद्र सरकारकडून राबवण्यात येतो दरवर्षी त्यामध्ये यावर्षी महाराष्ट्राने पहिला क्रमांक हा मिळवलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे.
यामध्ये जर बघितलं तर पहिला जो क्रमांक आहे तो महाराष्ट्र राज्यांना मिळवलेला आहे. दुसरा क्रमांक बिहार या राज्याने मिळवलेला आहे आणि दरवर्षी भारतामध्ये जर बघितलं सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो. त्यातल्या त्यात सुद्धा जो काही पहिला आठवडा असतो सप्टेंबर महिन्याचा तर तो महिना राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून आपल्या भारतामध्ये साजरा करण्यात येतो आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्र ने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.
नुकतेच इथेनॉल उत्पादनामध्ये जगात भारताने कितवा क्रमांक मिळवला आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत –
a.पहिला
b. दुसरा
c. तिसरा
d. चौथा
पर्याय क्रमांक c. उत्तर तिसरा क्रमांक भारताने मिळवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो जे काही इथेनॉलचे प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये भारताचा जगामध्ये उत्पादन करणारा असा इथेनॉलचा भारताचा तिसरा क्रमांक आता झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्या संदर्भात थोडी अधिकची माहिती सुद्धा आपन जाणून घेऊया. आताचे खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री आहेत प्रल्हाद जोशी.
विद्यार्थी मित्रांनो यांनी याविषयी माहिती दिलेली आहे. आता जो काही हा इथेनॉल आहे तो म्हणजे एक प्रकारचा जैवइंधन असतो. बायो फ्युएल ज्याला आपण म्हणतो आणि याला काय केलं जात की जे काही पेट्रोल असतात त्या पेट्रोल सोबत याला मिक्स केलं जाते. यामुळे बरेचसे फायदे आपल्याला होत असतात. जसं की जे काही इंधन आहे ते स्वस्त आपल्याला पडतं त्यासोबत आपली इंजन असतं गाडीचं ते इंजन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झीज होत नाही आणि त्यामुळे ते दीर्घकाळ टिकण्याची शाश्वती असते. तर हे फायदा या बायो फ्युएल चा फायदा वापरण्यासाठी होतो. तसेच भारताने लक्ष ठेवलेला आहे 2025 या वर्षापर्यंत 20% इथेनॉल हा पेट्रोलमध्ये मिक्स करणार आहे. हे भारताचे लक्ष आहे, तरी आपण लक्षात ठेवायचा आहे की तसेच इथेनॉल जे काय आहे ते मुख्यत्वे करून हे उसाच्या मळी पासून हे बनवला जात असत. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया इथेनॉलचं केमिकल फार्मूला काय आहे आणि हे जर परीक्षेला विचारलं तर cs3 -cs2 – oh हा फार्मूला आपल्याला परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो. तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच त्यासोबतच जागतिक जैव इंधन दिवस म्हणून कधी साजरा करण्यात येतो हे सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकते तर 10 ऑगस्ट हा दिवस आहे.
अलीकडे आपण मागे दोन-चार दिवसात पाहिली होती की पुणे या ठिकाणी वातावरणामधील जे काही कार्बन-डाय-ऑक्साइड असतात त्या कार्बन डायऑक्साइड पासून मिथेनॉल बनवणारा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. मित्रांनो आणि अशा प्रकारचं वातावरणामधील जे काही कार्बन-डाय-ऑक्साइड आहे त्याच्यापासून मिथेनॉल बनवणारा हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे आणि ते आपल्या महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहरांमध्ये उभा केला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे स्टार करून ठेवायचे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे.
दारूवाला यांचे निधन झाले आहेत त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि.
a. बुद्धिबळ.
b. क्रिकेट.
c. लेखन
d. फुटबॉल
याचे उत्तर आहे c म्हणजेच लेखन क्षेत्राशी मित्रांनो या के एन दारूवाला यांचा संबंध होता आणि यांचा नुकतेच आता निधन झाले आहे. एक अतिशय महत्त्वाची अशी व्यक्तिमत्व होते यावर आपल्याला प्रश्न परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतात. तर त्यांचे विषयी थोडे अधिकची माहिती सुद्धा आपल्याला बघायचे आहेत.
के एन दारूवाला हे प्रसिद्ध इंग्लिश लेखक होते.
मित्रांनो त्यासोबतच ते कवी सुद्धा होते आणि ते आयपीएस अधिकारी सुद्धा राहिलेले आहेत. त्यांच्या द कीपर ऑफ द डेथ या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा त्यांना 1984 या वर्षी देण्यात आलेला आहे म्हणून आपल्याला यांच्याविषयी थोडसं लक्षात ठेवायचा आहे त्यांच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे हा सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो तरी तो आपण लक्षात ठेवायचा आहे.
विद्यार्थी मित्रांनो आम्ही दररोज तुमच्यासाठी टॉपिक घेऊन येतो. तर तो टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल म्हणजेच फायदेशीर वाटला असेल तर हा टॉपिक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकतात. म्हणजेच या ब्लॉगची लिंक तुम्ही मित्रांमध्ये शेअर करू शकतात.
या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास क्षमा मागतो.