नॅशनल हेल्थ मिशन उस्मानाबाद भरती 2024. जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत भरती 2024. नॅशनल हेल्थ मिशन रिक्रुटमेंट 2024.

National health mission Osmanabad Bharti 2024.

National health mission Osmanabad Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नॅशनल हेल्थ मिशन उस्मानाबाद, जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये अति विशेषतज्ञ, विशेषतज्ञ व वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी जागा रिक्त आहेत.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –

पदाचे नाव – अति विशेषतज्ञ व वैद्यकीय अधिकारी.

या पदासाठीची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही मूळ पीडीएफ मध्ये मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहे. ती जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 70 वर्ष आहे.

या पदासाठी निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – या पदासाठी निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

या पदासाठीचा मुलाखतीचा पत्ता पुढीलप्रमाणे – मा. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद धाराशिव.

मुलाखत प्रक्रिया दिनांक – 29 नोव्हेंबर 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया चालू घडामोडी या टॉपिक बद्दल माहिती.

या टॉपिक मध्ये आज आपण माहिती करून घेणार आहोत निधन वार्ता या टॉपिक बद्दल माहिती.
आपण बघूया निधन झालेल्या व्यक्तींबद्दल माहिती.
राम नारायण अग्रवाल हे अग्निमेयन होते ते अग्नि मिसाईल चे जनक होते. त्यांचे नुकतेच निधन झाले.
नटवर सिंग हे भारताचे माजी विदेश मंत्री होते.
शोभना रानडे हे गांधीवादी सामाजिक सुधारक होते.
पंकज उदास – हे गझल गायक होते.
प्रभा आत्रे हे शास्त्रीय गायिका होत्या.
यामिनी कृष्णमूर्ती या भरतनाट्यम कुचीपुडी नृत्यांसाठी प्रसिद्ध होत्या.
सुशील मोदी हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते.
विद्यार्थी मित्रांनो ब्रावो या खेळाडूने नुकतीच क्रिकेट खेळातून नियुक्ती जाहीर केली आहे तो खेळाडू वेस्टइंडीज देशाचा खेळाडू आहे.
हा ब्रावो अष्टपैलू खेळाडू होता. म्हणजेच हा ऑलराऊंडर प्लेयर होता. t20 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर होता.
या खेळाडूने 582 मॅच मध्ये एकूण 631 विकेट घेतल्या होत्या.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया निवृत्त भारतीय खेळाडूंबद्दल माहिती.
या खेळाडूंनी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. ते निवृत्त घेतलेल्या खेळाडू पुढील प्रमाणे – शिखर धवन दिनेश कार्तिक केदार जाधव.
फुटबॉल मध्ये सुनील छेत्री यांनी निवृत्ती घेतली आहे.
हॉकी या खेळात पी आर श्रीजेस यांनी निवृत्ती घेतली आहे.
टेनिस या खेळात रोहन बोपन्ना यांनी निवृत्ती घेतली आहे.
कुस्ती या खेळात विनेश फोगाट या खेळाडूने निवृत्ती घेतली आहे.
विद्यार्थी मित्रांनो world talent ranking 2024 यामध्ये भारताचे स्थान 58 आहे. या डब्ल्यू टी रँकिंग 2024 चे हे अकरावे संस्करण होते. याचे प्रकाशन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट याच्याद्वारे झाले होते.
यामधील सर्वात पहिले रँकिंग आहे स्वित्झर्लंड या देशाचे.
त्यानंतर दोन नंबर सिंगापूर या देशाचा लागतो.
आणि 58 वा नंबर भारताचा लागतो.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जागतिक रेबीज दिवस बद्दल माहिती.
चला तर मग सुरु करूया, जागतिक रेबीज दिवस हा 28 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
या रेबीज दिवसाची थीम ब्रेकिंग रेबीज बॉण्ड्रीज आहे.
हा आजार कुत्रा मांजर माकड वटवाघुळ इत्यादी प्राणी चावल्यामुळे होतो.
या व्हायरसचे नाव आहे रेबिडो व्हायरस.
विद्यार्थी मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीला रेबीज होतो तेव्हा त्या व्यक्तीला पाण्याची खूप भीती वाटते त्या भीतीला म्हणतात हायड्रोफोबिया.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील कर्दे या गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 देऊन सन्मानित केलेले आहे त्याबद्दल माहिती.
जपानचे नवीन पंतप्रधान शेगिरू इशिबा हे झालेले आहेत.
विद्यार्थी मित्रांनो 54 वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा मिथुन चक्रवती यांना जाहीर झालेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो शोषणा व प्रसारण मंत्रालयाकडून अश्विनी वैष्णव यांनी 2022 साठीचा दादासाहेब फाळके लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार मिथुन चक्रवती यांना जाहीर केला.
मिथुन चक्रवती यांचा पहिला सिनेमा मृगया 1976 यावर्षी या चित्रपटाचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार यांना मिळालेला होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दादासाहेब फाळके पुरस्कार बद्दल संपूर्ण माहिती.
दादासाहेब फाळके पुरस्कार याची स्थापना केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाद्वारे दादासाहेब फाळके यांचा सन्मान म्हणून केला होता.
दादासाहेब फाळके यांचे पूर्ण नाव धोंडीराज गोविंद फाळके हे होते.
यांनाच भारतीय चित्रपट संस्थेचे जनक म्हणून ओळखले जाते.
दादासाहेब फाळके यांनी 1913 यावर्षी भारतातील पहिला चित्रपट बनवला त्या चित्रपटाचे नाव राजा हरिश्चंद्र होते.
या दादासाहेब फाळके पुरस्काराचे रक्कम दहा लाख रुपये आहे.
2020 या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार आशा पारेख यांना देण्यात आला
2021 यावर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार वहिदा रहमान यांना देण्यात आला.
2022 या वर्षीछा मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार आता जाहीर झालेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो नुकतेच महाराष्ट्र सरकारने देशी गाय या प्राण्याला राज्यमाता म्हणून घोषित केलेले आहे.
राज्य माता म्हणून घोषित करण्याचे उद्देश हे आहे की यामुळे देशी गाईंना संरक्षण प्राप्त होईल.
व गाईला राज्य माता घोषित करणारे पहिले राज्य हे उत्तराखंड होते.
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्राचे राज्य फुल जारळू
महाराष्ट्राचा राज्यपाणी शेकरू खार
महाराष्ट्र राज्य झाड आंबा
महाराष्ट्राचे राज्यपक्षी हरियाल
महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मोरमोन
महाराष्ट्राचे राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा.
महाराष्ट्राचे राज्य माता देशी गाय.
विद्यार्थी मित्रांनो रशिया या देशाच्या अंतराळवीरांनी अवकाशामध्ये सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम केला आहे.
विद्यार्थी मित्रांनो Oleg kononenko आणि nikolai chub या रशियाच्या अंतराळवीरांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर 374 दिवस राहून विक्रम केलेला आहे.
Oleg kononenko यांनी यापूर्वी 1000 दिवसापेक्षा जास्त अंतराळात राहण्याचा विक्रम केला आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अंतराळात जाणारे जगातील पहिले व्यक्ती युरी गागारीन. रशिया या देशातील होते. n
अंतराळात जाणारे भारतातील पहिले व्यक्ती राकेश शर्मा होते
2035 पर्यंत भारत स्वतःचे आय एस एस बनवणार आहे.
2040 भारत चंद्रावर अंतराळवीर उतरवणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो IIFA अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट पुरस्कार ऍनिमल या चित्रपटाला मिळाला.
आयआयएफए या अवार्ड चे हे 24 वे संस्करण होते.
याचे आयोजन यु ए इ येथे अबुधाबी येथे झाले होते.
सर्वोत्कृष्ट चित्रपट हा ऍनिमल.
यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार शाहरुख खान याला मिळाला जवान या चित्रपटात शाहरुख खान यांचा हिरोचा रोल होता
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार हा राणी मुखर्जी यांना मिळाला. मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार विधू विनोद चोपडा यांना मिळाला. हे दिग्दर्शक 12th fail चे दिग्दर्शक होते.
हेलेन चक्रीवादळ हे अमेरिका या देशात आले होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया 2024 मध्ये आलेले चक्रीवादळांची नावे व ते कोणत्या देशांमध्ये आले होते त्यांची माहिती.
शान शान हे चक्रीवादळ जपान या देशात आले होते.
एम्पल हे चक्रीवादळ जपान या देशात आले होते.
अल्वारो चक्रीवादळ मातागास्कर या देशात आले होते.
रेमल हे चक्रीवादळ बंगालची खाडी येथे आले होते.
आसना हे चक्रीवादळ अरबी समुद्रात आले होते.
यागी हे चक्रीवादळ चीन, व्हिएतनाम या देशात आले होते.
विद्यार्थी मित्रांनो काजींद संयुक्त सैन्य अभ्यास हा उत्तराखंड राज्यात पार पडला.
भारत आणि कझाकिस्तान या दोन देशांतर्गत हा सैन्य अभ्यास होता. हे आठवे संस्करण होते.
30 सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या दरम्यान हा सैन्य अभ्यास चालला.
विद्यार्थी मित्रांनो विश्व हृदय दिवस 29 सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो.
याची थीम होते use your heart for work ही होती. हे थीम 2024 या वर्षाचे थीम आहे.
महाराष्ट्र राज्याने नुकतेच राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमा मध्ये देशात पहिला क्रमांक मिळवला आहे.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ बनले आहेत.
आनंदराव अडसूळ हे माजी खासदार आहेत.
उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम आहेत.
सदस्य आहेत गोरक्षक लोखंडे आणि वैदेही वाडान.
यांचे कार्य आहे अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे त्यांच्या हितासाठी कार्य करणे या संबंधित शासनाला शिफारसी करणे.
SASTRA रामानुजन पुरस्कार 2024 हा अलेक्झांडर डन यांना जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार गणितामध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल देण्यात येतो.
हा पुरस्कार बत्तीस वर्षापेक्षा कमी वयाच्या गणित तज्ञाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. कारण 32 वर्षाच्या आतच रामानुजन यांची निधन झाले होते.
या पुरस्काराचे रक्कम आहे दहा हजार डॉलर.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया श्रीनिवास रामानुजन यांच्या बद्दल माहिती.
हे भारतीय गणित तज्ञ होते.
यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये तमिळनाडू या राज्यात झाला.
22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो.
विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया इतर पुरस्कारांबद्दल माहिती.
अबेल पुरस्कार – मिशेल TELAGRAND
या पुरस्काराला गणिताचे नोबेल म्हणून ओळखले जाते.
नुकतेच नासाने अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी कृ 9 मिशन लॉन्च केले होते.
या मिशन साठी नासाने स्पेस एक्स ची मदत घेतली.
या 2024 मध्ये बोईंग स्टार लाइनर या अवकाशयानांमध्ये सुनीता विल्यम्स अवकाशात गेल्या होत्या त्या आठ दिवसात परत येणार होत्या मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्या अवकाशातच अडकून पडल्या होत्या.
फेब्रुवारी 2025 मध्ये सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणले जाणार आहे.
स्पेस X Elon musk यांचे कंपनी आहे.
सशस्त्र बल चिकित्सा सेवा च्या पहिल्या महिला महासंचालक आरती सरीन या बनल्या आहेत.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सैनिक.
महाराष्ट्राचे पहिले महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला.
प्रीती सुदान यांची यूपीएससी अध्यक्ष पदी निवड झाली.
राहुल नवीन यांची ईडी प्रमुख निवड झाली.
राजवीर सिंग भट्टी यांचे सीआयएसएफ प्रमुख पदी निवड झाली.
दिनेश त्रिपाठी यांची भारतीय नौदल प्रमुख निवड झाली.
उपेंद्र दिवेदी यांचे भारतीय सेना प्रमुख पदी निवड झाली.
अमरप्रीत सिंग यांचे भारतीय वायुसेना प्रमुख पदी निवड झालेली आहे.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला योग्य वाटला असेल आणि परीक्षेसाठीचा महत्त्वाचा वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकतात.
आणि या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाल्या असतील तर माफ करा.