नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेत भरती 2024. अर्बन को-ऑपरेटिव बँकेमध्ये दहावी ते पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी भरती सुरू आहे.

NAGNATH URBAN COOPERATIVE BANK BHARTI 2024 TOTAL POST 11.

NAGNATH URBAN COOPERATIVE BANK BHARTI 2024 TOTAL POST 11.

विद्यार्थी मित्रांनो अर्बन को-ऑपरेटिव बँके मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी/ सीईओ , अधिकारी व शिपाई पदांच्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविल्या जात आहेत. उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज ऑनलाइन पद्धतीने अर्ज त्यांच्या ऑफिसियल वेबसाईटवर पाठवू शकतात.

विद्यार्थी मित्रांनो या पदासंबंधातील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेले माहिती काळजीपूर्वक वाचा.

विद्यार्थी मित्रांनो हे जाहिरात अर्बन को-ऑपरेटिव बँकेद्वारे प्रकाशित केलेली आहे.

सध्याच्या परिस्थितीला पाहतात प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या टॅलेंटच्या जोरावर प्रत्येक फिल्डमध्ये काम करण्यास तत्परता दाखवणे योग्य ठरेल.

यात घेण्यात येणारे पदे पुढील प्रमाणे.

  1. मुख्य कार्यकारी अधिकारी/ सीईओ – 01
  2. अधिकारी – 5
  3. शिपाई – 5

संपूर्ण पदे – 11

मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे.

C.A / C.S/ MBA FINANCE यासोबत दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे.

पदवीधर असणे आवश्यक आहे.

शिपाई पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे.

या पदासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी वयाची मर्यादा पुढीलप्रमाणे.

मुख्य कार्यकारी अधिकारी – या पदासाठी वयोमर्यादा ही 45 ते 65 वर्षे पर्यंत आहे.

अधिकारी या पदासाठी वयाची मर्यादा पुढीलप्रमाणे.

या अधिकारी पदासाठी 30 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे.
शिपाई पदासाठी वयोमर्यादा.
शिपाई पदासाठी वयोमर्यादा ही 25 वर्षे आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता डिटेल्स मध्ये जाणून घेऊया.

पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता पुढील प्रमाणे.

मुख्य कार्यकारी अधिकारी –
१) या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच सोबत बँकिंग किंवा फायनान्स पदवी पदविका असणे आवश्यक आहे.
२) या पदासाठी CA/CS / फायनान्स मधील CAIIB. M.B.A असणे आवश्यक आहे.
३) विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व सहकारी बँकेतील वरिष्ठ स्तरावरील दहा वर्षाचा अनुभव असणे महत्त्वाचे आहे.
४) या पदासाठी संगणकाचे ज्ञान असणे खूप महत्त्वाचे आहे.
५) तसेच या पदासाठी कोणत्याही बँक / NBFC मध्ये मिडल/ सीनियर मॅनेजमेंट लेव्हलवर कामाचा दहा वर्षांचा अनुभव असणे महत्त्वाचे आहे.
६) या पदासाठी सर्वात महत्त्वाचे इंग्रजी व मराठी भाषेचा सकल ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यांना सहकार कायदा व इतर कायद्याचे ज्ञान सुद्धा असणे आवश्यक आहे.
अधिकारी पद
१) या अधिकारी पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.
२) या पदासाठी सहकारी बँक सोसायटी किमान तरी पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
३) जी. डी. सी. ए
४) या अधिकारी पदासाठी संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
५) या अधिकारी पदासाठी इंग्रजी व मराठी भाषेचे ज्ञान असणे सुद्धा आवश्यक आहे.
शिपाई पद
१) शिपाई पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) शिपाई पदासाठी सहकारी बँकेतील कामाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

या पदासाठीच्या नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे.
हिंगोली, महाराष्ट्र.

विद्यार्थी मित्रांना महत्त्वाचे सूचना.
अर्ज करताना तुमचा पासपोर्ट साईज फोटो तसेच संपूर्ण पत्ता व मोबाईल नंबर आणि शैक्षणिक पात्रता, अपेक्षित पगार व अनुभव इत्यादी प्रमाणपत्र जोडण्यात यावी.

विद्यार्थी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत तुमचा अर्ज हा कुरिअर किंवा ई-मेल आयडीवर तुम्हाला पाठवता येईल.

ई-मेल पद्धतीने अर्ज पाठवण्यासाठी पुढील वेबसाईटवर तुम्ही अर्धा पाठवू शकतात.

१) urban_nagnath@rediffmail.com

2) admin@nagnathbank.in

यावर दिलेल्या दोन ईमेल आयडीवर तुम्ही तुमचे अर्ज पंधरा दिवसांच्या आत ईमेल पद्धतीने पाठवू शकतात.

विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्त्वाचे सूचना म्हणजे तुम्ही मुलाखतीस उपस्थित राहतांना तुम्हाला तुमचे मूळ कागदपत्रे वेरिफिकेशन साठी सादर करणे आवश्यक राहील.
त्यामुळे तुमचे सर्व मूळ कागदपत्र तुमच्या सोबत असणे आवश्यक आहे.

अर्ज पाठवलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना म्हणजेच उमेदवारांना मुलाखतीची दिनांक व वेळ , ठिकाण हे अर्जात नमूद केलेल्या फोन नंबर द्वारे कळविण्यात येईल.

विद्यार्थ्यांनी/उमेदवारांनी मुलाखती स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.

तसेच उमेदवारांचा अर्ज स्वीकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार हा बँक प्रशासनाला राहील.

विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी चा अर्ज करण्याचे अंतिम तारीख ही 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत राहील. या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा कुरिअर पद्धतीने सुद्धा अर्ज पाठवू शकतात.

या ब्लॉग मध्ये दिलेली माहिती अपूर्ण असू शकते त्यामुळे तुम्ही ऑफिशिअल वेबसाईट ला जाऊन तेथे माहिती सविस्तरपणे जाणून घेऊ शकतात किंवा तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील जाहिरात आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे.

विद्यार्थी मित्रांनो आपण आज जाणून घेऊया महाराष्ट्रातील हवामान.
चला तर मग आता सुरू करूया ऋतूनुसार महाराष्ट्रातील हवामान यात कसा बदल होत जातो ते शिकूया.

उन्हाळा ऋतू – विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील हवामानाची परिस्थिती पाहता उन्हाळ्यात महाराष्ट्र हा उन्हाच्या हिटमुळे खूप मोठ्या प्रमाणात तापतो.

21 मार्चनंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे दिवस मोठा होतो. व तापमान वाढतच जाते.

कोकण आणि पठारावरील तापमानामध्ये बरेच तफावत पडताना आपल्याला दिसून येते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दैनिक कमाल तापमान याबद्दल माहिती.

साधारणतः कोकणात दैनिक क. तापमान हे 30 ते 33 डिग्री सेल्फेट च्या दरम्यान आपल्याला आढळून येते. मुंबईला तापमान हे 33 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते. तसेच रत्नागिरीत हे तापमान 32 डिग्री सेल्सिअस असते.

पुण्यामध्ये तापमान त्यावेळेस 37 डिग्री सेल्सिअस इतके असते.
आणि सोलापूर मध्ये 41 डिग्री सेल्सिअस तापमान असते.

आणि विद्यार्थी मित्रांनो विदर्भात तर एकदम कडाक्याचे ऊन पडते व तेथे कडक उन्हाळा सर्वत्र पाहायला मिळतो.

तसेच नागपूर अमरावती मध्ये व त्या आजूबाजूच्या भागात 42 आणि 43 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढत जाते.

खानदेशात तर तापमानाची उंची खूप मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसून येते. कडाक्याचे हिट त्यामुळे लोकांना होणारा त्रास हे खूप डेंजर अनुभव असतो.

तेथे तापमान 46 ते 47 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढत जाते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दैनिक किमान तापमान. –

पुणे आणि सोलापूर येथे दैनिक किमान तापमान हे 22 डिग्री सेल्सिअस व 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला बघायला मिळते.

आणि कोकणात दैनिक किमान तापमान हे 26 ते 30 डिग्री सेल्सिअस दरम्यान असते.

तसेच नागपूर अमरावती भागात 28 डिग्री सेल्सिअसच्या पर्यंत आपल्याला तापमान पाहायला मिळते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दैनिक तापमान कक्षा याबद्दल सविस्तर माहिती.

कोकणात दैनिक तापमान कक्षा हे पाच ते सहा डिग्री सेल्सियस दरम्यान असते.

नागपूर सोलापूर पुणे या भागात 15 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त ऊन असते.

नागपूर मध्ये तापमान हे 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढत जाते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया प्रदेशानुसार पर्जन्याचे प्रादेशिक प्रमाण .

कोकण प्रदेशात वार्षिक पर्जन्य हे 287cm पर्यंत असते.
नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर दरम्यान हे 87 टक्क्यांपर्यंत असते.
मानसूनोत्तर ऑक्टोबर तर डिसेंबर दरम्यान नऊ टक्क्यांपर्यंत असते.
ईशान्य मान्सून जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान एक टक्के असते.
मान्सूनपूर्वक मार्च ते मे महिन्यात दरम्यान तीन टक्के असते.

मराठवाडा प्रदेशात वार्षिक पर्जन्य हे 77cm इतके असते. त्यात नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर दरम्यान 84 टक्के असते. माणसं उत्तर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान 11% असते. ईशान्य मान्सून जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान एक टक्का इतके असते. माणसं पूर्व महाराष्ट्र मे महिन्यात दरम्यान चार टक्के असते.

विदर्भ प्रदेशात वार्षिक पर्जन्य हे 100 cm इतके असते. त्यात ऋतुमानानुसार वार्षिक पर्जन्याचे वितरण हे नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर दरम्यान 87% असते. माणसं उत्तर ऑक्टोबरच्या डिसेंबर दरम्यान सात टक्के असते. ईशान्य मान्सून जानेवारी फेब्रुवारी महिन्यात दरम्यान तीन टक्के इतके असते.
मान्सूनपूर्वक मार्च ते मे महिन्यादरम्यान तीन टक्के इतके असते.

मध्य महाराष्ट्र प्रदेशात वार्षिक पर्जन्य हे 92 सेंटीमीटर इतके असते. त्यात ऋतुमानानुसार वार्षिक पर्जन्याचे वितरण हे नैऋत्य मानसून जून ते सप्टेंबर दरम्यान 94% इतके असते. मानसून उत्तर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान 5% इतके असते. ईशान्य मान्सून जानेवारी फेब्रुवारी महिन्यात दरम्यान 0 टक्का इतके असते. मान्सूनपूर्व महाराष्ट्र मे महिन्या दरम्यान 4 टक्के इतके असते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील अवर्षणाचे पन्नास वर्षे कालखंडामधील जिल्ह्यावर अवर्षणाचे एकूण वर्ष त्याबद्दल माहिती.

प्रशासकीय विभागाप्रमाणे आपण आवर्षणाचे जिल्हे बघूया.

नाशिक विभाग अवर्षणाचे पन्नास वर्षातील एकूण वर्ष पुढील प्रमाणे – नाशिक सहा वर्षे, धुळे तीन वर्षे, नंदुरबार आठ वर्षे, जळगाव आठ वर्षे, अहमदनगर सहा वर्षे.

कोकण विभाग अवर्षणाचे पन्नास वर्षातील एकूण वर्ष पुढील प्रमाणे – मुंबई शहर सहा वर्षे, मुंबई उपनगर सहा वर्षे, ठाणे व पालघर पाच वर्षे, रत्नागिरी पाच वर्षे, सिंधुदुर्ग पाच वर्ष, रायगड पाच वर्ष.

पुणे विभाग अवर्षणाचे पन्नास वर्षातील एकूण वर्ष पुढील प्रमाणे – पुणे दहा वर्ष, सातारा सहा वर्ष, सांगली सहा वर्ष, कोल्हापूर दोन वर्ष, सोलापूर सहा वर्ष.

अमरावती विभाग अवर्षणाचे पन्नास वर्षातील एकूण वर्ष पुढील प्रमाणे – अमरावती सात वर्षे, बुलढाणा सात वर्ष, यवतमाळ आठ वर्ष, वाशिम पाच वर्ष, अकोला सात वर्ष.

औरंगाबाद विभाग अवर्षणाचे पन्नास वर्षातील एकूण वर्ष पुढील प्रमाणे – औरंगाबाद सहा वर्ष, जालना आठ वर्ष, बीड दहा वर्ष, लातूर पाच वर्ष, हिंगोली दहा वर्ष, परभणी दहा वर्ष, नांदेड आठ वर्ष, उस्मानाबाद आठ वर्ष.

नागपूर विभाग अवर्षणाचे पन्नास वर्षातील एकूण वर्ष पुढील प्रमाणे – नागपूर सात वर्ष, वर्धा पाच वर्ष, गोंदिया सहा वर्ष, भंडारा चार वर्ष, गडचिरोली आठ वर्ष, चंद्रपूर आठ वर्ष.

विद्यार्थी मित्रांनो जिल्हा अवर्षणाचे एकूण वर्षे आता आपण बघितले. तुम्हाला आमचे नवनवीन रोजचे टॉपिक चांगले वाटत असल्यास आमचा ब्लॉग तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकतात. या ब्लॉगमध्ये तुम्हाला तर मदत होईल परंतु तुमच्या मित्रांना सुद्धा या ब्लॉगमुळे मदत होईल. परीक्षेसाठी उपयुक्त अशी माहिती या ब्लॉगवर आम्ही टाकत असतो.

तुमचे भविष्य उज्वल व्हावे हेच या वेबसाईटचे ध्येय आहे. आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुमचे सुद्धा मदत लागेल. त्यामुळे या वेबसाईट सोबत आपल्या ध्येय उज्वल करण्यासाठी मदत करा. व हा ब्लॉग आपला विविध व्हाट्सअप ग्रुप मध्ये व मित्रांमध्ये शेअर करा. 

धन्यवाद.