नाबार्ड भरती ( NABARD Bharti ) ग्रामीण विकास आणि राष्ट्रीय कृषी बँकेत 108 जागांसाठी भरती.

NABARD – NATIONAL BANK FOR AGRICULTURE AND RURAL DEVELOPMENT RECRUITMENT 2024.

NABARD – NATIONAL BANK FOR AGRICULTURE AND RURAL DEVELOPMENT RECRUITMENT 2024.

मित्रांनो सर्वात पहिले आपण जाणून घेऊया नाबार्ड म्हणजे काय. नाबार्ड ही एक वित्तीय संस्था आहे. नाबाड ही सहकारी बँक यांना वित्तपुरवठा करते. मित्रांनो नाबार्डची स्थापना 1982 साली झाली. भारतीय संसदेच्या मान्यतेंद्वारे व कायद्याद्वारे नाबार्डचे स्थापना करण्यात आली. भारत सरकार व रिझर्व बँकेचे स्वामित्व असणारी ही भारतातील सर्वोच्च व वित्तीय संस्था आहे. मित्रांनो नाबार्ड चे प्रमुख उद्देश्य हे आहे की ऋण व गैर ऋण माध्यमाद्वारे ग्रामीण भागातील कृषी क्षेत्र समृद्ध करणे होय. म्हणजेच हस्तकला, कुटीर उद्योग, लघुउद्योग इत्यादी.

जाहिरात क्रमांक – ०३ / office attendant/ 2024-25

संपूर्ण जागा – 108 जागा

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.

पद क्रमांकपदाचे नावजागांची पद संख्या
1ऑफिस अटेंडंट. (Office attendant ग्रुप सी)108
संपूर्ण जागा108

पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – 10वी उत्तीर्ण.

पदासाठी लागणारी वयाची अट पुढील प्रमाणे – 1 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 30 वर्ष (SC ST – 5 वर्ष सुट, OBC – 3 वर्ष सूट )

पदासाठी लागणारी फी. – General/ OBC – 450 रुपये. (Sc/ st PWD/ExSM – पन्नास रुपये )

महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे –

  1. पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2024.
  2. पदासाठी घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षा – 21 नोव्हेंबर 2024.

पीडीएफ व महत्त्वाच्या लिंक पुढील प्रमाणे :

पदाची जाहिरात पीडीएफ स्वरूपात – CLICK HERE

ऑनलाइन अर्जाची लिंक : CLICK HERE

ऑफिशियल वेबसाईट – CLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WHATS APP LINKTELEGRAM LINK


मित्रांनो दर ब्लॉग प्रमाणे आजही आमची टीम तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत आहे. यामुळे तुमचे ज्ञानामध्ये खूप भर पडणार आहे. आणि या भर पडलेल्या ज्ञानामुळे परीक्षेच्या वेळेस तुम्हाला मदत होणार.

  • भारत आणि युएई मधील संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लोन 2024 हे राजस्थान राज्याच्या अंतर्गत सुरू होणार. याच्या पहिल्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी 45 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले लँड कोर्सचे तुकडी भारतात आलेली आहे.
  • मित्रांनो आता आपण भारतासोबत कोणकोणत्या देशाचा लष्करी सराव झालेला आहे याचा आपण अभ्यास करूया.
  • मैत्री सराव – मैत्री सराव ही भारत आणि थायलंड या दोन देशां मध्ये झाली.
  • एक्यूवेरिंन हा युद्धसराव भारत आणि मालदीव या दोन देशांच्या मध्ये झाला.
  • हॅन्ड इन हॅन्ड हा युद्धसराव भारत आणि चीन या दोन देशांमध्ये झाला.
  • मित्र शक्ती हा युद्धसराव भारत आणि श्रीलंका या दोघे देशांच्या मध्ये झाला.
  • हरी माऊ शक्ती हा युद्ध सराव भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये झाला.
  • कुरुक्षेत्र हा युद्धसराव भारत आणि सिंगापूर या दोघ देशांमध्ये झाला.
  • Nomadic elephant हा युद्ध सराव भारत आणि मंगोलिया या दोन देशांमध्ये झाला.
  • शक्ती हा युद्ध सराव भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये झाला.
  • युद्ध अभ्यास हा युद्धसराव भारत आणि अमेरिका या देशांमध्ये झाला.
  • सूर्यकिरण हा युद्धसराव भारत आणि नेपाळ या दोन देशांमध्ये झाला.
  • गरुडा शक्ती हा युद्धसराव भारत आणि इंडोनेशिया या देशांमध्ये झाला.
  • तारकश हा युद्धसराव भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये झाला.
  • DUST LIK हा युद्ध सराव पूजेबिके स्थान आणि भारत या दोन देशांमध्ये झाला.
  • मोसी २ हा युद्ध सराव रशिया आणि चीन या दोन देशांमध्ये झाला.
  • VINBAX – 2023 हा युद्ध सराव भारत आणि वेतनाम या दोन देशांमध्ये झाला.
  • मित्रांनो आता आपण बघूया वाघांच्या मृत्यूबाबत. वाघांच्या मृत्यूबाबत आकडा आता समोर आलेला आहे. त्यात आपण बघूया भारतातील वाघांच्या मृत्यू संदर्भातील भारतातील अव्वल राज्य कोणते.
  • वाघाच्या मृत्यूतील भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र हे राज्य आहे. महाराष्ट्रात 45 वाघ मृत्यू पावले आहे.
  • वाघांच्या मृत्यूबाबतील दोन नंबरचे राज्य हे मध्यप्रदेश राज्य आहे. या मध्य प्रदेश राज्यात एकूण 40 वाघ मृत्युमुखी पडलेले आहेत.
  • वाघांच्या मृत्यूबाबतीतील भारतातील तिसरा राज्य हे उत्तराखंड राज्य आहे. या उत्तराखंड राज्यात एकूण 20 वाघ मृत्यूमुखी पडलेले आहेत.
  • वाघांच्या मृत्यूच्या बाबतीत भारतातील चार नंबरचे राज्य हे तामिळनाडू राज्य आहे. या तमिळनाडू राज्यात एकूण 15 वाघ मृत्यूमुखी पडले आहेत.
  • मित्रांनो आता आपण व्याघ्र प्रकल्पाबद्दल माहिती जाणून घेऊया. भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे स्थापना 1973 खाली करण्यात आले आणि हे प्रोजेक्ट टायगरद्वारे शासित होते.
  • मित्रांनो 2018 19 च्या व्याघ्र गणनेनुसार भारतातील 20 राज्यांमध्ये एकूण 2967 वाघ भारतात जिवंत आहेत.
  • भारतात एकूण 53 व्याघ्र प्रकल्प आहेत.
  • जागतिक व्याघ्र दिन हा 29 जुलै रोजी साजरा करण्यात येतो.
  • उत्तर प्रदेश मधील राणीपूर वन्यजीव अभयारण्य हे 53 वे वन्यजीव अभयारण्य आहे.
  • आता आपण बघूया महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प. महाराष्ट्रात ताडोबा अंधारी, मेळघाट, पेंच, सह्याद्री, नवेगाव, बोर हे व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहे.
  • तमिळनाडूतील सत्यमंगल व्याघ्र प्रकल्प हे आंतरराष्ट्रीय TX2 पुरस्कार प्राप्त व्याघ्र प्रकल्प आहे.
  • भारतातील पहिली कंपनी रिलायन्स ग्रुप जी प्लास्टिक कचऱ्याचा रासायनिक पुनर वापर करून ” ISCC – PLUS ” प्रमाणपत्र मिळणारी पहिली कंपनी ठरली.
  • जामनगर येथील रिलायन्सची रिफायनरी ही आय एस सी सी प्लस प्रमाणपत्र प्राप्त करणारे देशातील पहिली रिफायणी ठरलेली आहे. आय एस सी सी म्हणजेच इंटरनॅशनल सस्टेनेबिलिटी अँड कार्बन सर्टिफिकेशन होय.
  • गुजरात येथे नुकतेच बाराव्या दिव्य कला मेळाव्याचे उद्घाटन झाले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री यांच्याद्वारे इनोग्रेशन करण्यात आले. त्याला इंग्रजीतून म्हणतात युनियन मिनीस्टर फोर सोशियल जस्टीस अँड एम्पॉवरमेंट.
  • गुजरात मधील तीन राष्ट्रीय उद्याने पुढील प्रमाणे.
  • पहिले गिर राष्ट्रीय उद्यान, दुसरे ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान, तिसरे वनसदा राष्ट्रीय उद्यान हे आहेत
  • गुजरात मधील महत्त्वाची धरणे. पहिले धरण सरदार सरोवर, उकाई धरण, काडणा धरण, दंती वाडा धरण, धारोई धरण.
  • SWEDEN या देशाने हायड्रोपोनिक शेतीसाठी इलेक्ट्रॉनिक माती विकसित केलेले आहे. या इलेक्ट्रॉनिक मातीमुळे हायड्रोपोनिक जागेत वनस्पतींच्या वाढीचा वेग वाढवू शकतो. हायड्रोपोनिक म्हणजे माती विरहित मशागत पद्धत. याची मूळ प्रणाली म्हणजे जी नवीन लागवडीच्या सब स्ट्रेट द्वारे विद्युतीयरित्या उत्तेजित केली जाते.
  • बेटी बचाव बेटी पढाव याचे ब्रँड अँबेसिडर पिंकी आहेत.
  • मित्रांनो आता आपण वेगवेगळ्या ब्रँड अँबेसिडर बद्दल माहिती घेऊया.
  • बंधन बँक याचे ब्रँड अँबेसिडर आहेत सौरव गांगुली.
  • लक्सर याचे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत विराट कोहली.
  • फायर बोल्ट याची ब्रँड अँबेसिडर आहे कियारा अडवाणी.
  • CASHIFY याचे ब्रँड अँबेसिडर आहेत राजकुमार राव.
  • खादी पेंट याचे ब्रँड अँबेसिडर आहेत नितीन गडकरी.
  • मास्टर कार्ड याचे ब्रँड अँबेसिडर आहेत लक्षसेन
  • सीआरपीएफ चे ब्रँड अँबेसिडर आहेत पी व्ही सिंधू.
  • पेप्सी , स्टार स्पोर्ट याचे ब्रँड अँबेसिडर आहेत रणवीर सिंग.
  • पेप्सिको इंडिया याचे ब्रँड अँबेसिडर आहेत सारा अली खान.
  • सावलोन इंडिया याचे ब्रँड अँबेसिडर आहेत सचिन तेंडुलकर.
  • ड्रीम इलेव्हन याचे ब्रँड अँबेसिडर आहेत कार्तिक आर्यन.
  • स्टार स्पोर्ट्स याचे ब्रँड अँबेसिडर आहेत ऋषभ पंत.
  • बिस्लेरी , टेक्नो स्मार्टफोन याचे ब्रँड अँबेसिडर आहेत दीपिका पदुकोण.
  • भारत आणि रशिया या देशांनी चार वर्षांच्या कालावधीसाठी सल्लामसलत करारावर स्वाक्षरी केलेली आहे. ते चार वर्षांचा कालावधी म्हणजे 2024 ते 2028.
  • भारत आणि रशिया यांच्या सल्लामसलत कराराचे उद्दिष्ट हे आहेत की, आर्थिक सहकार्य, ऊर्जा व्यापार, कनेक्टिव्हिटी, लष्करी तांत्रिक सहकार्य आणि लोक ते लोक देवाणघेवाण यामध्ये प्रगती करणे होय.
  • मित्रांनो आपण आता रशिया या देशाबद्दल माहिती घेऊया.
  • मित्रांनो रशियाचे अध्यक्ष हे ब्लादिमीर पुतीन हे आहेत. रशियाची राजधानी ही मॉस्को ही आहे. रशियाचे चलन हे रशियन रुबल हे आहे.
  • आयआयटी गुवाहाटीने आसाम सरकारच्या आरोहन योजनेसाठी सहकार्य केले आहे. यांचे उद्देश्य हे आहे की गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणात stem विषय घेण्यास प्रवृत्त करणे हा होय.
  • झारखंड या राज्यातील राज्य सरकारने आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धापकाळ निवृत्तीवेतनासाठी 50 वर्ष वयोमर्यादा पात्रता केलेली आहे. याचे कारण की आदिवासींमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांना साठ वर्षानंतर नोकऱ्या मिळत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे हे उद्घाटन केले. त्यांनी दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
  • तसेच मित्रांनो अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्या धाम रेल्वे स्थानक करण्यात आले.
  • बीसाठी भारत यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार नाशिक येथे देण्यात आला. त्या रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी पाळला जाणारा सतराव्या राष्ट्रीय युवा दिना दरम्यान नाशिक या शहरात देण्यात आला.
  • सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स याचे डायरेक्टर जनरल अनिश दयाल सिंग हे आहेत.
  • मित्रांनो आपण आता बघूया पुरस्कारांबाबत.
  • दामोदर मावजो यांना सत्तावन वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.
  • तेरावा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर 2023 हा योगी आदित्यनाथ यांना देण्यात आला.
  • युके चा मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार डॉक्टर एम एन नंदकुमार यांना देण्यात आला.
  • रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार देण्यात आला.
  • राज सुब्रमण्यम यांना प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार देण्यात आला.
  • वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 हा जम्मू आणि काश्मीरची आलिया मीर यांना देण्यात आला.
  • कुमार मंगलम बिर्ला यांना दशकातील व्यावसायिक नेता पुरस्कार देण्यात आला.
  • आशा भोसले यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 हा देण्यात आला.
  • अलेसेंड्रा कोरप यांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2023 देण्यात आला.
  • फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार एन चंद्रशेखरन यांना देण्यात आला.
  • जॉर्जी गॉस्पो डीनोव्ह यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 देण्यात आला.
  • रूपा पै यांनी “द योगा सूत्रास फॉर चिल्ड्रन” नावाचे पुस्तक लिहिले.
  • स्पेशल ऑलिंपिक वर्ल्ड गेम्स मध्ये भारताने एकूण 202 पदके जिंकले.
  • महिला कबड्डी लीग चे पहिल्या संस्कारांचे विजेतेपद UmA कोलकत्ता ने जिंकले.
  • चर्चेत नागरी संहिता भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 44 या कलमाशी संबंधित आहे.
  • जीएसटी दिवस हा एक जुलै रोजी साजरा करण्यात येतो. तसेच एक जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिवस सुद्धा साजरा केला जातो.
  • दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलवून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम रोड ठेवण्यात आले.
  • मित्रांनो अर्जेंटिना या देशाने ब्रिक्स गटात सामील न होण्याचे जाहीर केलेले आहे.
  • चौदावे ब्रिक्स शिखर परिषद 2022 हे चीन या देशात झाले. हे ब्रिक्स परिषद ऑनलाईन झाली.
  • COP२७ हे आंतरराष्ट्रीय हवामान परिषद इजिप्त या देशात झाली.
  • COP२८ हे आंतरराष्ट्रीय हवामान परिषद UAE या देशात झाले.
  • SCO समिट २०२३ हे भारतात झाले.
  • आणि एस सी ओ समिट 2022 हे उझबेकीस्थान येथील समरकंद येथे झाले.
  • भारत येथे 90 वी इंटरपोल महासभा झाली.
  • नवी दिल्ली येथे पाचवी इंटरनॅशनल सोलर अलायन्सची सभा पार पडली.
  • दक्षिण आफ्रिका येथे 2025 ची G20 शिखर परिषद भरणार आहे.