PGCIL BHARTI 2024. पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 919 जागांसाठी भरती.
Power grid corporation of India recruitment 2024. Power grid corporation of India recruitment 2024. विद्यार्थी मित्रांनो पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड याचे मुख्यालय गुडगाव येथे आहे. एक भारतीय सरकारी मालकीचे इलेक्ट्रिक युटीलिटीज कंपनी आहे. पॉवरग्रिड ही कंपनी भारतात निर्माण होणाऱ्या एकूण विजे पैकी 50 टक्के वीज वापरते. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये पुढील प्रकारच्या … Read more