धरमपेठ महिला मल्टी को-ऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर भरती 2024. Dharampeth mahila multi-State society Nagpur Bharti 2024.

Dharampeth mahila multi-State society Nagpur Bharti 2024. Dharampeth mahila multi-State society Nagpur Bharti 2024. विद्यार्थी मित्रांनो धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जागा भरण्यात येत आहेत. यासाठी अर्ज ऑफलाईन ऑनलाइन पद्धतीने अर्जासाठी पात्र उमेदवारांनी करायचे आहेत. यामध्ये नियोजन व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, कायदेशीर व्यवस्थापक, कर्ज अधिकारी, मूल्यांकन वितरण वसुली अधिकारी, परिविक्षा अधिकारी I, परिविक्षा अधिकारी II, परिविक्षा अधिकारी … Read more

राष्ट्रीय महिला आयोगाअंतर्गत 33 जागांसाठी भरती 2024. नॅशनल कमिशन फोर वुमन भरती 2024. National commission for women Bharti 2024.

National commission for women Bharti 2024. National commission for women Bharti 2024. विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. WhatsApp group link विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोग अंतर्गत तेथे जागांसाठी पदे भरण्यात येणार आहेत. या पदांचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात वाचून आपला … Read more

नॅशनल फर्टीलायझर अंतर्गत पदभरती 2024. नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड भरती. National fertilizer limited Bharti 2024

National fertilizer limited Bharti 2024.

National fertilizer limited Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड मध्ये भरती सुरू झालेले आहे. त्यामध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदाच्या जागा भरण्यात येत आहेत. मात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून टाकावे.

जाहिरातीमधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे

पद क्रमांक – 1

पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी.

पदांची संख्या – 13

एकूण जागा 13.

या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे

या पदासाठी शैक्षणिक पात्रता CA/ CMA/ OR MBA (FINANCE) WITH 60% MARKS.

पदासाठीची वेतनश्रेणी पुढील प्रमाणे – पदासाठीची वेतनश्रेणी 35400 रुपये – 112400 रुपये Level 6.

या पदासाठीचे अर्ज भरण्याचे शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.

या पदासाठी ची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा Download PDF

या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE

OFFICIAL वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे उमेदवारांनी योग्य त्या लिंकचा वापर करून ऑनलाईन अर्ज सबमिट करावा.
  2. अर्ज भरताना काळजी घ्यावी की अर्जाची शेवटची तारीख निघून जाऊ नये.
  3. पात्र उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून घ्यावी व ती व्यवस्थितरीत्या वाचूनच अर्ज पाठवावा. त्या अर्जामध्ये काही कमतरता असल्यास त्या अर्जाला अपात्र ठरविण्यात येईल.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण शिकणार आहोत भारतातील प्रमुख ठिकाणांवरील सरासरी पर्जन्य.
मागच्या ब्लॉग मध्ये आपण शिकलो होतो पावसाचे आगमन त्याचे दिनांक व त्या दिनांक वर येणाऱ्या त्या ठिकाणाचा पाऊस. म्हणजेच नैऋत्य मान्सून..

चला तर मग सुरु करूया भारतातील प्रमुख ठिकाणांवरील सरासरी पर्जन्य मी मी मध्ये.

अंदमान आणि निकोबार या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 2890 mm इतके होते.

अरुणाचल प्रदेश या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 3486 mm इतकं होते.

आसाम व मेघालय या भारतातील प्रदेशात सरासरी पर्जन्य हे 2599.4 मी मी इतके होते.

बिहार या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1205.4 मीमी इतके होते.

छत्तीसगड या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1375 मिमी इतके होते.

आंध्र किनारपट्टी या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1053 मिमी इतके होते.

कर्नाटक किनारपट्टी या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 3396.6 मीमी इतके होते.

पूर्व मध्य प्रदेश या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 12207 मिमी इतके होते.

पूर्व राजस्थान या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 651.7 मीमी इतके होते.

पूर्व उत्तर प्रदेश या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 989 पॉईंट आठ मीमी इतके होते.

गंगा मैदान पश्चिम बंगाल या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1490 मीमी इतके होते.

गुजरात प्रदेश या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 923 मीमी इतके होते.

हरियाणा चंदीगड या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 535.5 मीमी इतके होते.

हिमाचल प्रदेश या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1267.7 मी मी इतके सरासरी पर्जन्य होते.

जम्मू काश्मीर या भारतातील प्रमुख ठिकाणांवर सरासरी पर्जन्य हे 1140.3 मिमी इतके सरासरी पर्जन्य होते.

झारखंड या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1314.9 मिमी सरासरी पर्जन्य होते.

केरळ या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 2930.4 मिमी सरासरी पर्जन्य होते.

कोकण व गोवा या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 2974.8 एम एम इतके होते.

लक्षदीप या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1605 एमएम इतके होते.

मध्य महाराष्ट्र या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 884 एमएम इतके होते.

मराठवाडा या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 797.4 mm इतके पर्जन्य होते.

नागमणी मिझोरम त्रिपुरा या भारतातील प्रमुख ठिकाणांमध्ये सरासरी पर्जन्य हे 2463.4 mm इतके होते.

उत्तर व मध्य कर्नाटक या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 720.7 एमएम इतके होते.

ओरिसा या भारतातील प्रमुख ठिकाणे सरासरी पर्जन्य हे 1459 एमएम इतके होते.

पंजाब या भारताचे प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 596.2 mm इतके आहे.

रॉयल सीमा या भारताचे प्रमुख ठिकाणी सरकारी पर्जन्य हे 766.4 mm इतके होते.

सौराष्ट्र व कच्चे या भारताचे प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य आहे 494.3 mm इतके सरासरी पर्जन्य होते.

दक्षिण मध्य कर्नाटक या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1038 mm इतके होते.

उप हिमालय पश्चिम बंगाल या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 2765.5 एमएम इतके होते.

तमिळनाडू या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 946.4 mm इतके सरासरी पर्जन्य होते.

तेलंगणा या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 953.9 mm इतके सरासरी पर्जन्य होते.

उत्तराखंड या भारताचे प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1468.1 एम एम इतके आहे.

विदर्भ या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य आहे 1095 एमएम इतके आहे.

पश्चिम मध्य प्रदेश या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 935.9 एम एम इतके आहे.
पश्चिम राजस्थान या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 288.7 एमएम इतके सरासरी पर्जन्य आहे.

पश्चिम उत्तर प्रदेश या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 835.9 इतके सरासरी पर्जन्य होते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया चल क्षमतेचे प्रदेश व चल क्षमता व प्रमुख राज्य पुढील प्रमाणे.

अति तीव्र पर्जन्याच्या चल क्षमतेचे प्रदेश त्याच्यावर क्षमता ही 40% पेक्षा अधिक आहे. त्यातील प्रमुख राज्य ही राजस्थान गुजरातचे कच्छ सौराष्ट्र हरियाणा व पंजाब आहेत.

तीव्र पर्जनाच्या चालक क्षमतेचे प्रदेश या चल क्षमतेच्या प्रदेशाचे चल क्षमता ही 30% ते 40% इतके आहे. याचे प्रमुख राज्य हे पंजाब व हरीणाच्या मध्यभाग तसे राजस्थानचा पूर्व भाग तसेच दक्षिण गुजरात तसेच मध्य प्रदेशाचा पश्चिम भाग तसेच उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग तसेच महाराष्ट्राचा मध्य भाग.

मध्यम पर्जन्याच्या चल क्षमतेचे प्रदेश पुढीलप्रमाणे द्विकल्पीय पठाराचा बराचसा भाग उत्तर प्रदेश बिहार झारखंड मध्य प्रदेशात काही भाग. यातील जनक क्षमता ही 20% ते 30 टक्के इतकी आहे.

कमी पर्जन्याच्या प्रदेश या चलक क्षमतेच्या प्रदेशात चालक क्षमता ही 15% ते 20% इतकी आहे. या चालक क्षमतेतील प्रमुख राज्य पुढीलप्रमाणे. या चालक क्षमतेतील राज्य पश्चिम किनारपट्टी सिक्कीम अरुणाचल प्रदेश आसाम व पश्चिम बंगालमधील हिमालय पट्टा हे आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया गहू पिकाबद्दल माहिती. विद्यार्थी मित्रांनो गव्हाचे क्षेत्र भारतात 30.5 दशलक्ष हेक्टर इतके आहे. गव्हाच्या उत्पादन हे भारतात 106.8 दक्ष लक्ष टन इतके आहे. याची उत्पादक कथा 3507 किलोग्रॅम पर हेक्टर इतके आहे. गहू उत्पादनात आघाडीचे राज्य पुढीलप्रमाणे.

उत्पादन घेणारी राज्य हे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि पंजाब.

गहू या पिकाचे प्रमुख जाती पुढीलप्रमाणे – यूएसए 347, फुले समाधान, पीडब्ल्यू 660, 777, 725 , पीडीकेवी सरदार , पूसा मालवीय, जी W 451…

गहू या पिकाचे भारत देशात एकूण उत्पादन है 106.8 दशलक्ष टन इतके आहे.

गहू पिकाचे क्षेत्र भारतात हे 30.5 दशलक्ष हेक्टर इतके आहे.

गहू पिका बाबत महत्त्वाचे पाच पॉईंट पुढील प्रमाणे.
गहू गेरवा संशोधन केंद्र हे शिमला येथे आहे.
गहू मध्ये ग्लुटेन हे प्रथिने आढळते.
गावामध्ये साखरेचे प्रमाण हे 2.5% आहे.
गहू पिकाच्या देशी दाते पदरात व भात करिष्मा आहे.
भारतामध्ये गहू पिकाच्या झालेल्या हरितक्रांतीमध्ये लर्मा आरोग्य व सोनारा 64 या जातींनी घडविले आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ज्वारी या पिकाबद्दल संपूर्ण माहिती. ज्वारी हे पीक खरे परत बी या दोन्ही हंगामात घेतात
हे पीक दुष्काळ प्रतिबंधक पीक आहे. या ज्वारी पिकाचे क्षेत्र हे भारतात 4.20 दशलक्ष हेक्टर इतके आहे. तसेच भारतात या गहू पिकाचे उत्पादन 3.80 दशलक्ष टन इतके आहे.
भारत गहू उत्पादकता 1110 किलोग्रॅम पर हेक्टर इतके आहे.

गहू पिकात उत्पादन आघाडीचे राज्य पुढीलप्रमाणे – महाराष्ट्र कर्नाटक आणि राजस्थान गहू उत्पादनात आघाडीचे राज्य आहेत.

Read more

बॉम्बे उच्च न्यायालयात संसाधन कर्मचारी पदांची भरती 2024. Bombay High court Bharti 2024. Bombay High court requirement post 49.

Bombay High court requirement post 49. Bombay High court requirement post 49. विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत पदांची भरती होणार आहे. त्यात संसाधन कर्मचारी यासाठीच्या पदांची एकूण 49 जागा भरण्यात येणार आहेत. या पदा नुसार पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. पदाचे नाव व पदाचा तपशील पुढील प्रमाणे – पद क्रमांक – 01 पदाचे … Read more

भारतीय प्रादेशिके सेना अंतर्गत 1901 जागांसाठी भरती. टेरिटोरियल आर्मी भरती 2024. Territorial army Bharti 2024.

Territorial army Bharti 2024. T A infantry battalion requirement 2024. Territorial army Bharti 2024. T A infantry battalion requirement 2024. विद्यार्थी मित्रांनो भारतीय प्रादेशिक सेना भरती अंतर्गत शिपाई पदाच्या जागा भरण्यात येत आहेत. या पदासाठी एकूण 1901 जागा भरण्यात येत आहेत. या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिराती मधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे. पद क्रमांक पदाचे नाव पदांची संख्या 1 … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी निवड आयोग याच्या अंतर्गत अकाउंटट पदाच्या पाच जागा भरण्यात येणार आहे. Staff selection commission Bharti 2024.

Staff selection commission Bharti 2024. Staff selection commission Bharti 2024. SSC Bharti requirement 2024. 5 post of accountant. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी निवड आयोग याच्या अंतर्गत अकाउंटट म्हणजे लेखापाल पदाच्या पाच जागा भरण्यात येणार आहे. या जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या जागेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावा. पदाचे … Read more

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन लिमिटेड तंत्रज्ञ 3 पदासाठी भरती. महानिर्मिती टेक्निशियन भरती 2024. Mahanirmiti technician Bharti 2024.

Mahanirmiti technician Bharti 2024 Mahanirmiti technician Bharti 2024. विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत तंत्रज्ञ 3 या पदासाठी एकूण 800 जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून असं मागविण्यात येत आहे. हे अर्धा ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी करायचे आहे. जाहिरातीतील पात्रता ओळखून उमेदवारांनी त्यांचे अर्ज पाठवायचे आहेत. हे अर्धा 26 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालेले आहेत. … Read more

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 795 जागांसाठी भरती. PGCIL BHARTI 2024.

Power Grid Corporation of India recruitment 2024. Power Grid Corporation of India recruitment 2024. विद्यार्थी मित्रांनो पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड डिप्लोमा ट्रेनी, कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक प्रशिक्षणार्थी या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत. त्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविले जात आहेत. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर अर्ज करावा लागणार. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. … Read more

भारतीय खान ब्युरो नागपूर येथे रिक्त पदांची भरती. IBM NAGPUR BHARTI OFFLINE APPLICATION 2024. INDIAN BUREAU OF MINES BHARATI 2024.

IBM NAGPUR BHARTI OFFLINE APPLICATION 2024. IBM NAGPUR BHARTI OFFLINE APPLICATION 2024. विद्यार्थी मित्रांनो भारतीय खान हिरो नागपूर येथे संचालक पदाची एक जागा रिक्त आहे. ती भरण्यासाठी पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने आहेत. ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2024 आहे. जाहिरातीतील पदाचे नाव पुढील प्रमाणे. संचालक ( प्रशासन ) या … Read more

आयकर अपील यांना अधिकरण मुंबई अंतर्गत 35 जागांकरिता भरती. ITAT Mumbai Bharti 2024.

ITAT OFFLINE APPLICATION BHARTI 2024. Income tax Appellate tribunal Bharti 2024. विद्यार्थी मित्रांनो आयकर अपील या न्यायाधिकरण मुंबई अंतर्गत वरिष्ठ खाजगी सचिव आणि खाजगी सचिव पदांच्या एकूण 35 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ध ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. या जागांबद्दल चे संपूर्ण माहिती आपण पुढे बघूया. या पदाचे नाव व पदसंख्या पुढील प्रमाणे. पद क्रमांक पदाचे नाव पदांची … Read more