Mega Bharti security guard Bharti 2024.
Mega Bharti security guard Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो सिक्युरिटी गार्ड मध्ये कंत्राटी भरती मेगा भरती निघालेली आहे. ही भरती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महा मंडळाच्या वतीने तब्बल दहा हजार सुरक्षा रक्षकांची नोंदणी सुरू करण्यात आलेले आहे. त्या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव – सिक्युरिटी गार्ड.
पदासाठीची नोंदणी प्रक्रिया 9 डिसेंबर 2024.
पदासाठीची नोंदणीची अखेरची तारीख 20 डिसेंबर 2024.
या पदासाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे.
दहावी बारावी पाच गुणपत्रिका व प्रमाणपत्र.
जन्म दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र/शाळा सोडण्याचा दाखला आवश्यक.
आधार कार्ड, पॅन कार्ड अधिवास प्रमाणपत्र.
वाहन चालवण्याचा परवाना मूळ प्रतिसोबत.
तसेच मित्रहो सोबत पोलीस भरतीमध्ये मैदानी व लेखी परीक्षा सदर राहिल्याबाबतचे म्हणजेच प्रवेश पत्र बाबतचे कागदपत्राच्या मूळ छायांकित प्रति सोबत आणाव्यात.
या पदासाठी अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदाची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
दररोज आपण चालू घडामोडी हा विषय घेत आहोत. चालू घडामोडी हा विषय आपण काही दिवस झाले सुरू केलेला आहे. त्या अगोदर आपण घेत होतो इतिहास भूगोल आणि अर्थशास्त्र या विषयावर महत्त्वाचे टॉपिक व त्यांच्या नोट्स. सध्या आपण घेत आहोत चालू घडामोडी हा विषय. चला तर मग सुरु करूया चालू घडामोडी.
कॉस्ट ऑफ लिविंग सर्वेक्षण 2024 बद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया.
हे कास्ट ऑफ लिविंग सर्वेक्षण ह्युमन रिसोर्स कन्सल्टन्सी मर्सर द्वारे.
याच्या सर्वेक्षणानुसार जगात हाँगकाँग सर्वाधिक महागडे शहर आहे.
भारतात मुंबई सर्वाधिक महागडे शहर आहे.
जगातील टॉप महागडे शहर पुढील प्रमाणे आपण बघूया.
होंग कोंग, सिंगापूर, झुरिच, जिनिव्हा, बासेल हे जगातील टॉप महागडे शहर आहेत.
मुंबईत घर भाड्याने घेणे हे जीव घेणे म्हणावे इतपत महाग आहे.
महागड्या घर भाड्या मध्ये दिल्ली आघाडीवर आहे. मुंबईत वीज खर्च सर्वाधिक आहे. मर्साराचा अहवाल राहणीमानाचा खर्च घर भाड्या वैयक्तिक काळजी वाहतूक खर्च यांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे.
काही प्रमुख शहरे आणि त्यांचे जागतिक स्थान पुढीलप्रमाणे.
दिल्ली शहराचे स्थान 164 व्या आहे.
चेन्नईचे स्थान आहे 189 स्थानावर आहे.
बंगळुरू यांच्या स्थान आहे 195 वे.
चौथ्या क्रमांकावर हैदराबाद शहर आहे त्याचे नाव आहे 202 वे.
पुणे या शहराचे स्थान आहे 205 वे.
कोलकत्ता या शहराचे स्थान आहे 207 वे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया राजर्षी शाहू पुरस्कार 2024 बद्दल माहिती.
या पुरस्कारची सुरुवात झाली होती 1984 मध्ये.
या पुरस्काराच्या स्वरूप होते एक लाख रुपये.
2024 चां पुरस्कार देण्यात आलेला आहे पन्नालाल सूराना यांना.
हा पुरस्कार देण्यात येतो राजर्षी शाहू कोणती मेमोरियल ट्रस्ट द्वारे.
राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे समाजात कार्यरत असणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
पन्नालाल सुराणा यांच्या बद्दल आता पण माहिती जाणून घेऊया.
सुराणा यांचे संपूर्ण जीवन समाजातील पीडित व शोषित वर्गांना समर्पित आहे.
पुणे इथून त्यांनी बीए एलएलबी पदवी घेतल्यानंतर बिहारमध्ये आचार्य विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांच्या भूदान चळवळीत ते सामील झाले होते.
महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे काम सुरू केले होते.
महागाई विरोधी आंदोलन दुष्काळ निवारण शेतकऱ्यांना जमीन हक्क नामांतर, आणीबाणी विरोधी चळवळ आदित सहभाग घेतल्या मुळे त्यांनी आठ वेळा तुरुंगवास भोगला आहे.
त्यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील आसू या गावी झालेला होता.
त्यांनी राजकीय आर्थिक वैज्ञानिक विषयावर 40 पुस्तके लिहिले आहेत.
1986 ते 1993 या काळात ते दैनिक मराठवाड्याचे संपादक होते.
आता आपण बघूया पन्नालाल सुराणा यांचे निवडक पुस्तके .
कथाविनाची, कारगिल आणि भारताचे संरक्षण सिद्धता, गांधीजींची ओळख, ग्यानबाज अर्थ कारण, बुलंद आवाज बाईचा, महात्मा गांधी आणि दलित समस्या, शाळा म्हणजे घर, घर म्हणजे शाळा.
हे त्यांचे पुस्तके होती.
विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2024 बद्दल माहिती.
या पुरस्काराची सुरुवात 2010 या वर्षापासून झालेले आहे.
याचे स्वरूप आहे पन्नास हजार रुपये.
2024 चा पुरस्कार देण्यात आलेला आहे भारत शासने यांना.
त्यांचे कादंबरी होती समशेर आणि भूत बंगला.
त्याचे परीक्षक होते तर राजीव तांबे विजय नगरकर विनोद शिरसाट.
भारत सासणे यांच्या बद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया.
1980 नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत.
उदगीर येथे 2022 मध्ये पार पडलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष त्यांनी भूषवलेले आहे.
विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त आहेत.
साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2020 बद्दल आता पण माहिती जाणून घेऊया.
या अकादमी पुरस्काराचे सुरुवात 2011 या वर्षी झालेले आहे.
या पुरस्काराचे स्वरूप आहे 50 हजार रुपये.
200 पुरस्कार देण्यात आलेला आहे देविदास सौदागर यांना.
त्यांच्या कादंबरीचे नाव आहे उसवण.
तुळजापूरचे धाराशिव लेखक देविदास सौदागर यांच्या पुसवन कादंबरीत टेलरिंग व्यवसायातील धाहकता दाखवलेली आहे.
त्याचे परीक्षक होते डॉक्टर शरण कुमार लिंबाडे, किरण गुरव, श्रीकांत उमरीकर.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया नागास्र 1 बद्दल माहिती.
स्वदेशी बनावटीचे आत्मघाती dron नागास्र 1 हे आता भारतीय लष्कराच्या भात्या मध्ये समविष्ट झालेले आहेत.
नागपूर स्थित कंपनी सोलर इंडस्ट्रीज च्या इकॉनॉमिक्स एक्सप्लोझिव लिमिटेड युनिटने त्याची निर्मिती केलेली आहे.
लष्कराने अशा प्रकारच्या 480 dron ऑर्डर दिली आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया या dron ची वैशिष्ट्य.
त्याचे 30 किलोमीटर मारक क्षमता आहे.
साठ मिनिटांपर्यंत हवेत ते राहू शकते.
किलोग्रॅम पर्यंतचे स्फोटके वाहून नेण्याची त्यांचे क्षमता आहे.
लक्षभेद न झाल्यास माघारी त्याला बोलवता येते.
14 पिकांना एम एस पी वाढ.
2024 25 च्या खरीप हंगामासाठी धानाकरिता किमान आधारभूत किंमत 5.35% वाढून प्रतिक्विंटल 2300 केली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 19 जून 2024 च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
14 खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत केंद्रीय मंत्रिमंडलाने मंजूर केले आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण ते धान्य बघूया आणि 2024 25 तसेच 2023 24 चे त्यांचे किंमत बघूया आणि नंतर झालेली वाढ बघूया.
तांदूळ या धान्याला 2024 25 ला 2300 रुपयांचा भाव होता. तसेच 2023 24 ला त्याला 2183 रुपये भाव होता. यामध्ये 117 रुपये किंमत वाढलेली आहे.
तांदूळ ए ग्रेड या धान्याला 2024 2025 मध्ये भाव होता 2320 रुपये 2023 2024 ला भाव होता 2203 रुपये यामध्ये किंमत वाढ झालेली आहे 117 रुपये.
ज्वारी हायब्रीड या धान्याला 2024 2025 मध्ये भाव होता 3371 रुपये आणि 2023 2024 मध्ये भाव होत 3180 रुपये. यामध्ये 191 रुपये किंमत वाढलेली आहे.
ज्वारी मालदंडी या धन्याला 2024 2025 मध्ये भाव होता 3421 रुपये. 2023 2024 मध्ये भाव होता 3225 रुपये तो वाढून 196 रुपये किंमत वाढलेली आहे.
बाजरी या धान्याला 2024 2025 ला 2625 रुपये इतका भाव होता. 2023 2024 या वर्षाला 2500 रुपये इतका भाव होता. तो भाव वाढून 125 रुपये इतका झालेला आहे.
रागी या धान्याला 2024 2025 ला भाव होता 4290 रुपये. आणि 2023 2024 ला भाव होता 3846 रुपये . त्याची किंमत वाढून 444 इतकी वाढ झालेली आहे.
मका या धान्याचे 2024 2025 यावर्षी किंमत होते 2225 रुपये आणि 2023 2024 ला किंमत होती 2090. त्याची किंमत वाढ झालेली आहे 135 रुपये.
तूर या धान्याची 2024 2025 ला 7750 रुपये भाव होता. 2023 2024 ला भाव होता 7000 रुपये त्यामध्ये भाव वाढ झालेली आहे 550 रुपये.
मुग या धन्याला 2024 2025 मध्ये 8682 इतका भाव होता. 2023 2024 मध्ये 8558 भाव होता त्यामध्ये वाढ झालेली आहे 124 रुपये इतकी.
उडीद या धान्याचे 2024 2025 मध्ये 7400 इतके किंमत होती. 2023 2024 ला ती किंमत 6950 इतके होते. त्यानंतर त्याची वाढ झाली होती 450 रुपये इतकी.
भुईमूग या धन्याला 2024 2025 यावर्षी भाव होता 6783 रुपये इतका. 2023 2024 ला भाव होता 63 77 इतका. त्यामध्ये भाव वाढलेले आहे 406 रुपये इतकी.
सूर्यफूल या धान्याचे 2024 2025 ला 7282 इतकी किंमत होते. 2023 2024 ला 6760 इतकी होती. त्यामध्ये भाव वाढ झालेले आहे पाचशे वीस रुपये इतके.
सोयाबीन या धान्याचे 2024 2025 ला 4892 इतकी किंमत होती. 2023 2024 ला ती किंमत 4600 इतकी होती.
तीळ या धान्याचे 2024 2025 ला किंमत होती 9,267 रुपये. 2023 2024 ला किंमत होती 8635 रुपये. ती वाढून झाली होती 632 रुपये इतके.
रामतीळ या धान्याची किंमत 2024 2025 ला झाली होती 9267 रुपये. 2023 2024 ला त्याची किंमत होती 7734 रुपये. त्यानंतर ती वाढून झाली 983 रुपये इतके.
कापूस या धान्याचे 2024 2025 ला किंमत होती 7121 रुपये. 2023 2024 ला त्याची किंमत होती 6620 रुपये. ती नंतर वाढ झाली 501 एक रुपये.
कापूस लांब धागा या धन्याचे 2024 2025 ला किंमत होतील 7551 इतकी 2023 2024 ला त्याची किंमत होती 7020 रुपये.
त्याची किंमत वाढ झाली होती 501 रुपये.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2024 बद्दल माहिती.
इगा स्विअतेक -
सलग तीन वेळा आणि एकूण चार वेळा विजेतेपद मिळवलेले आहे.
चार वेळेस विजेतेपद मिळवणारे सर्वात विभाग टेनिसपटू ठरलेले आहे. तिच्या वय आहे 23 वर्ष.
हे फ्रेंच ओपन स्पर्धेतील चौथे आणि एकूण पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.
1968 नंतर कोणत्याही स्पर्धेत सलग तीनदा विजेतेपद मिळवण्याचा पराक्रम करणारे s मोनिका सेलेस ही आहे. 1992 1993 1994 आणि जस्टिन हेनिन नंतरची. 2005 2006 2007 महिला खेळाडू आहे.
फ्रेंच ओपन विजेतेपद वर्ष आहे 2020, 2022, 2023, 2024.
इगाचे हे ग्रँड स्लॅम स्पर्धेतील पाचवे जेतेपद ठरलेले आहे. चार वेळा फ्रेंच आणि 2022 मध्ये अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाली असल्यास माफ करा.
भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.