मेगा भरती स्टेट बँक ऑफ इंडिया 2025. एकूण जागा 13735. स्टेट बँक ऑफ इंडिया मेगा भरती 2025. स्टेट बँक ऑफ इंडिया मेगा भरती.

Mega Bharti SBI clerk bharti 2025.

Mega Bharti SBI clerk bharti 2025.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

विद्यार्थी मित्रांनो बँकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागांची भरती निघालेली आहे. यामध्ये टोटल 13735 जागा भरण्यात येत आहेत. पदासाठी पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. बँकेतील ही सर्वात मोठी भरती आहे. ही भरती चुकवू नका आणि आपली जागा नोकरीसाठी निश्चित करा.
या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.

पदाचे नाव – लिपिक (कनिष्ठ सहकारी)

पदांची संख्या – 13735.

या पदासाठी अर्ज सुरू होण्याची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2025 आहे.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

या पदासाठीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय आहे चालू घडामोडी. हा विषय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग आता सुरू करूया चालू घडामोडी हा विषय.

2025 हे काँटम ॲडव्हान्समेंट वर्ष आहे.

संयुक्त राष्ट्रातर्फे 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
1925 यावर्षी जर्मन बहुतेक शास्त्रज्ञ वर्णर हायझेनबर्ग यांनी आधुनिक कॉटम मेकॅनिक चा पाया घालणारा पेपर प्रकाशित केला होता. या घटनेला 2025 मध्ये 100 वर्षे पूर्ण होत आहेत.
म्हणजेच शतक महोत्सव.

क्वांटम मेकॅनिक्सच्या निर्मितीसाठी वाढणार हाय झेंबर्ग यांना 1932 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषक देण्यात आलेले आहे.
2024 हे उंटांचे वर्ष.
आणि 2023 हे भरड धान्य वर्ष.

विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया चिनाब पूल बद्दल माहिती.
नुकतेच चिनाब नदीवरील चीनाब फुलावरील रेल्वेचे यशस्वी चाचणी पूर्ण झालेली आहे.

चिनाब हा पूल स्थापत्य अभियांत्रिकीचा चमत्कार मानला जात आहे. चिनाब पूल काश्मीरमधील अरवनपूर भागात आहे. हा परिसर देशासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. हीमवृष्टीत त्या भागाचा देशाबरोबरचा संपर्क तुटायचा परंतु या पुलामुळे हा प्रश्न कायमचा मिटणार आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया चिनाब पूल वैशिष्ट्य.
हा पूल 359 मीटर उंच सुमारे 109 फूट इतका आहे. आयफेल टॉवर 330 मीटर उंचीचा हे. आयफेल टॉवर पेक्षा याची उंची जास्त आहे.

याची लांबी आहे 1.3 किलोमीटर इतके. या पुलासाठी खर्च आहे चौदाशे कोटी रुपये.
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा आहे.
जम्मू विभागातील रियाफी जिल्ह्यातील बक्कल आणि कवळी दरम्यान एकल ट्रॅक रेल्वे मार्ग आहे.
या रेल्वे पुलावरून रामा बन ते रियासी पर्यंत रेल्वे सेवा धावणार आहे.
हा पूल ताशी 260 किलोमीटर वेगाने वारे सहन करण्यासाठी सक्षम आहे.
या पूलाचे एकूण वय राहील 120 वर्ष.
मित्रहो हा पूल ब्लास्ट प्रूफ आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया नालंदा विद्यापीठ नवीन कॅम्पस बद्दल माहिती.
19 जुलै 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नालंदा विद्यापीठांच्या नवीन कॅम्पसच्या उद्घाटन करण्यात आलेले आहे.
बिहारमधील राजगीर येथे हे विद्यापीठ आहे.
मित्रहो आता आपण जाणून घेऊया राजगिर नवीन कॅम्पस बद्दल माहिती.
हा कॅम्पस 24 मोठा इमारती आहेत.
यामध्ये दोन शैक्षणिक ब्लॉक आहेत.
यामध्ये चाळीस वर्ग खोले आहेत.
यामध्ये एकूण आसन क्षमता अंदाजे 1900 आहेत.
हा परिसर नेट झिरो ग्रीन कॅम्पस आहे.
455 एकरचा हा परिसर आहे.

तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यानी 19 सप्टेंबर 2014 रोजी नालंदा विद्यापीठ च्या नवीन कॅम्पसची पायाभरणी केली होती.
नालंदा विद्यापीठ कायदा 2010 आहे.

नव्याने विद्यापीठ स्थापन सल्ला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा होता.
या संदर्भात समिती अध्यक्ष डॉक्टर अमर्ते सेन होते.

नालंदा विद्यापीठाबद्दल आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
याचे स्थापना इसवी सन 427 म्हणजेच पाचव्या शतक झाली आहे.

याचे संस्थापक आहेत कुमार गुप्ता.
हे जगातील बौद्ध धर्माच्या सर्वात मोठे शिक्षण केंद्र होते.

तुर्की अफगान लष्करी जनरल बखतियार खीलजी यांनी विद्यापीठाला ११५० वर्षी आग लावली होती. हे आग तीन महिने चालू होती. एका ग्रंथा शिवाय जगात दुसरा ग्रंथ नकोच म्हणून विद्यापीठ जाणून टाकले होते.
हे जगातील पहिले निवासी विद्यापीठ होते.


विद्यार्थी मित्रांनो आता आपण माहिती जाणून घेऊया G 7 परिषद 2024 बद्दल माहिती.
ही परिषद भरली होती अपुलिया इटली येथे.
ही परिषद 13 ते 15 जून 2024 दरम्यान झाले.
ही परिषद होती 50 वी परिषद सुवर्ण महोत्सवी ही परिषद होते.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच इटलीचा प्रदेश दौरा त्यांनी केला होता.
2003 मध्ये भारताने पहिल्यांदा या समितीमध्ये भाग घेतला होता. त्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी फ्रान्सला गेले होते. भारताने आतापर्यंत अकरा वेळा या शिखर परिषद भाग घेतलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 पासून सातत्याने या शीखर परिषदेच्या बैठकांना उपस्थित राहत आहेत. .

भारताला येथे भागीदार म्हणून आमंत्रित केलेले आहे.
एक जानेवारी 2024 रोजी इटली सातव्यांदा G सेवन अध्यक्ष झालेला आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया 50 व्या G7 परिषद मध्ये झालेल्या मुद्द्यांवर काय चर्चा झाले ते.

G7 शिखर परिषदेत पाश्चात्त्य देशांनी विक्रमला 50 अ ज डॉलर्स म्हणजेच 41 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे घोषणा केलेली आहे.

G7 देशांच्या अजेंडा रशिया युक्रेने इस्रायल हमास युद्ध आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायदेन आणि युक्रेन अध्यक्ष वोलोडीमिर झेलेंस्की यांच्यासोबत दहा वर्षांचा सुरक्षा करार स्वाक्षरी करण्यात आलेले आहे.
पायाभूत सुविधांचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर दिला असून यासाठी भारत पश्चिम आशिया युरोप आर्थिक कॉरिडोर ला प्रोत्सहन देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम आशिया आणि युरोपला रेल्वे मार्ग तसेच बंदराच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या माध्यमातून चीनच्या बेल्ट अँड रोड उपक्रमाला शह देण्यात येणार आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे निर्माण झालेले हे अहवाल आहे.

भारताने आतापर्यंत G7 च्या 11 शिखर संमेलनात सहभाग घेतला आहे. 2003, 2005 ,2007, 2007, 2008, 2009, 2019 2021, 2022, 2023, 2024.

हे संघटना जगातील श्रीमंत देशांचे समूह आहे.
याची स्थापना झाली होती 1975 यावर्षी.
यामध्ये सदस्य देश पुढीलप्रमाणे - अमेरिका जपान जर्मनी ब्रिटन फ्रान्स इटली कॅनडा.
जगाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 45% आणि देशातील एकूण लोकसंख्येच्या 10% प्रतिनिधित्व हे सात देश करतात.

1997 यावर्षी रशियाला या गटात समाविष्ट झाल्यानंतर हा समूह g 8 या नावाने ओळखला जात असे परंतु 2014 ला रशिया या ग्रुपमधून बाहेर निघाला आहे.



विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जगातील सर्वोत्तम शाळा नामांकन बद्दल संपूर्ण माहिती.
जगातील सर्वोत्तम शाळा या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी विविध श्रेणीमध्ये नामांकन मिळालेल्या शाळांमध्ये पाच भारतीय शाळांचा समावेश करण्यात आलेला आहे.

हे देण्यात येते t4 एज्युकेशन ब्रिटनद्वारे.
याचा देण्याचा उद्देश पुढील प्रमाणे - समाजाच्या विकासासाठी शाळांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक करणे होय.

नामांकन मिळालेल्या शाळांमध्ये मध्य प्रदेशातील दोन आणि दिल्ली महाराष्ट्र व तमिळनाडूमधील प्रत्येकी एका शाळेचा समावेश.

विजेता शाळांना पन्नास हजार डॉलरचा निधी दिला जातो.

नामांकन मिळाल्या शाळेत महाराष्ट्रातील एकमेव शाळा आहे ती शाळा आहे मुंबई पब्लिक स्कूल एल के वाघजी इंटरनॅशनल या सरकारी शाळेचा समावेश त्यामध्ये आहे.


विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया वाढवन बंदराबद्दल माहिती.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदरात केंद्रीय मंत्रिमंडळाने 19 जून 2024 मध्ये मंजुरी दिली आहे.
वाढवन बंदराच्या उभारणीसाठी 76 हजार दोनशे कोटी रुपयांचा खर्च येणार असून जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने स्थापन केलेल्या वाढवन पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड कडून या बंदराची उभारणी करण्यात येणार आहे.
या कंपनीमध्ये 74% भागीदारी ऑथॉरिटीची व 26 टक्के भागीदारी बोर्डाचे. बंधारामुळे बारा लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.
जगातील सर्वोच्च दहा बंदरांमध्ये वाढवणचा समावेश होण्याची शक्यता आहे.
या बंदराची वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेऊया.
1000 मीटर टर्मिनल चे लांबी आहे.
येथे नऊ कंटेनर टर्मिनल आहेत.
23 दशलक्ष टी ई यु एस बंदराची क्षमता आहे.
1448 हेक्टर समुद्रात करण्यात येणारा बांधकाम आहेत.
पहिला टप्पा हा 2019 मध्ये पूर्ण होणार आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया एक पेड मा के नाम मोहीम बद्दल माहिती.
या मोहिमेची सुरुवात झाली आहे पाच जून 2024 रोजी.
या मोहिमेचे ठिकाण आहे दिल्लीतील बुद्ध जयंती पार्क पासून.
या मोहिमेचे सुरुवात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपळाचे झाड लावून करण्यात आले.
या मोहिमेचा उद्देश पुढील प्रमाणे.
निसर्ग मातेचे संरक्षण करणे या मोहिमेचा उद्देश आहे.
एक पेड मा के नाम मोहिम देशवासी यांनी आपल्या आई सोबत अथवा तीच्या नावाने एक झाड लावून पर्यावरण रक्षणाचा ध्यास घ्यावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बीहार मधील नवीन रामसर स्थळा बद्दल माहिती.
जून 2024 मध्ये बिहार मधील नागी पक्षी अभयारण्य आणि नागी पक्षी अभयारण्य या दोन ठिकाणास रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त झालेला आहे. भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या 82 झालेले आहेत.
हे नवीन रामसर स्थळे बिहार मधील जमुई जिल्ह्यातील झाजा वनपरिक्षेत्रातील मानवनिर्मित जलाशय आहेत.

देशातील रामसर स्थळे एकूण क्षेत्र आहे 13,32, 476.24 हेक्टर आहे.

विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग बद्दल माहिती तुमच्या मित्र मंडळींमध्ये तुम्हाला सांगायचे आहे. तसेच या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुम्हाला शेअर करायचे आहे. तुमच्या व्हाट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक अकाउंट वर या ब्लॉग ची लिंक तुम्हाला शेअर करायचे आहे. ह्या ब्लॉग मध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.