Mahila Aarthik Vikas mahamandal Mumbai Bharti 2024.
Mahila Aarthik Vikas mahamandal Mumbai Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई अंतर्गत भरती निघालेली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. |
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
पदाचे नाव – प्रशासन समन्वयक
या पदासाठी असणारे पदसंख्या – 01.
पदाचे नाव – प्रशासन समन्वयक.
या पदासाठी असणारे पदसंख्या – 02.
पदाचे नाव – कृषी तांत्रिक अधिकारी.
पदांची संख्या – 01.
या पदासाठी नोकरीचे ठिकाण- या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे.
या पदासाठी असणारे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी असणारी अर्ज पद्धती ही ऑफलाइन पद्धतीने आहे.
या पदासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे – महिला आर्थिक विकास महामंडळ, पोटमाळा, गृहनिर्माण भवन (म्हाडा बिल्डिंग), कलानगर, वांद्रे पूर्व, मुंबई पिनकोड – 400051.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – दहा डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – या पदासाठी शिक्षण पात्रता जाणून घेण्यासाठी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली मूळ पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करू शकतात. पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link Telegram group link
चालू घडामोडी हा टॉपिक प्रत्येक ब्लॉग नंतर तुमच्यासाठी मी टाकत असतो. कारण चालू घडामोडी याविषयीची भीती तुमच्या मनात म्हणजेच काही परीक्षार्थींच्या मनात नेहमी असते. तसे पाहिले तर चालू घडामोडी हा विषय आपले मार्क खेचून आणण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. त्या विषया द्वारे आपण आपल्या कट ऑफ च्या वर मार्क आणू शकतो. तुमची भीती घालवण्यासाठी आम्ही चालू घडामोडी हा टॉपिक सुरू केलेला आहे.
चला तर मग तुमच्यासाठी सुरू केलेला चालू घडामोडी या टॉपिकला सुरुवात करूया.
आयआयटी कानपूर यांनी सैन्याचे शत्रूच्या RADAR पासून बचाव करणारे कापड विकसित केलेले आहे. त्याचे नाव आहे अनलक्ष mscs.
यामुळे भारतीय सैन्याचे शत्रूच्या रडार पासून बचाव होणार आहे.
हॉर्नबिल महोत्सव नागालँड या राज्यात साजरा करण्यात आला.
हा महोत्सव एक डिसेंबर पासून सुरु होणार आहे. तर हा महोत्सव दहा दिवस चालणार आहे.
या महोत्सवाची आवृत्ती 25 वी आहे.
या महोत्सवासाठी असणारे भागीदारी देश पुढील प्रमाणे.
जपान + वेल्स.
आशियन डेव्हलपमेंट बँक चे अध्यक्ष आहेत मासतो कांडा.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया 2024 मध्ये देण्यात आलेले महाराष्ट्रातील व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार.
महाराष्ट्रातील एकूण सहा व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. ते सहा व्यक्ती पुढील प्रमाणे.
होर मूसजी एन कामा त्यांना साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता क्षेत्रात पद्मभूषण देण्यात आलेला आहे.
अश्विन मेहता यांना वैद्यकीय सेवेसाठी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे.
राम नाईक यांना पद्मभूषण देण्यात आलेला आहे ते सार्व व्यवहार क्षेत्रा मध्ये त्यांचे योगदान आहे.
दत्तात्रय मायाळू उर्फ राजदत्ता यांना पद्मभूषण देण्यात आले आहे ते कलाक्षेत्राशी संबंधित आहे.
प्यारेलाल शर्मा यांना पद्मभूषण देण्यात आलेले आहेत ते कला क्षेत्राशी संबंधित आहे.
कुंदन व्यास यांना पद्मभूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे ते साहित्य आणि शिक्षण पत्रिका क्षेत्राशी संबंधित आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया पद्म पुरस्कार 2024. पद्मविभूषणामध्ये एकूण पाच पुरस्कार देण्यात आलेले आहेत.
पद्मभूषण मध्ये एकूण 17 पुरस्कार देण्यात आलेले आहेत.
पद्मश्री पुरस्कारात एकूण 110 पुरस्कार देण्यात आलेले आहेत.
यांच्या सर्वांचे मिळून एकूण 132 पुरस्कार देण्यात आलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया पद्मविभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आले आहेत ते.
बिंदेश्वर पाठक हे यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आलेला आहे. ते बिहार राज्यातील आहेत.
व्यंकय्या नायडू हे सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना पद्मविभूषण देण्यात आलेले आहे. ते आंध्र प्रदेश राज्यातील आहेत.
कोणाडेला चिरंजीवी एकाला क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. ते आंध्र प्रदेश राज्यातील रहिवासी आहेत.
वैजयंतीमाला बाली एकाला क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे ते तमिळनाडू राज्यातील रहिवासी आहेत.
पद्मा सुब्रमण्यम हे कला क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना पद्मभूषण करण्यात आलेला आहे. ते तामिळनाडू राज्यातील रहिवासी आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया 2024 चा भारतरत्न पुरस्कार.
लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार.
कर्पुरी ठाकूर (मरणोत्तर), पी व्ही नरसिंम्हाराव (मरणोत्तर), चौधरी चरण सिंग (मरणोत्तर), एम एस स्वामीनाथन (मरणोत्तर)
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्र राज्य.
उदय देशपांडे, कल्पना मोरपारिया यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते उद्योग क्षेत्राशी संबंधीत आहे.
जहीर काझी हे साहित्य आणि शिक्षा क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शंकर बाबा पापळकर हे समाजकार्य क्षेत्राशी संबंधित आहे त्यांना पद्मश्री पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे.
मनोहर डोले हे वैद्यकीय सेवा क्षेत्रातील संबंधित आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे.
चंद्रशेखर मेश्राम हे वैद्यकीय सेवेशी संबंधित आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले आहे.
रॅमन मॅगसेस पुरस्कार 66 वा हा 2024 मध्ये पाच व्यक्तींना देण्यात आला.
आसना हे गुजरातच्या किनारी भागात आलेले चक्रीवादळ आहे.
हे नाव पाकिस्तान्या देशाने या चक्रीवादळाला दिलेला आहे.
याचा अर्थ आहे तुती स्तुती किंवा प्रशंसा.
पॅरिस ऑलंपिक 2024 मध्ये निशांत कुमारने उंचऊडी खेळात रौप्य पदक जिंकलेल आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पॅरा ओलंपिक 2024 मधील टोटल 21 खेळाडू बद्दल माहिती ज्यांनी पदके जिंकलेले आहेत.
अवनीलेखरा यांनी सुवर्णपदक जिंकलेला आहे.
मोना अग्रवाल यांनी कांस्यपदक जिंकलेला आहे.
मनीष नरवाल यांनी रोप्य पदक जिंकलेला आहे.
प्रीती पाल यांनी कांस्यपदक जिंकलेला आहे.
रुबीना फ्रान्सिस यांनी कांस्यपदक जिंकलेला आहे.
निषाद कुमार यांनी रोप्य पदक जिंकलेला आहे.
प्रीती पाल यांनी कांस्यपदक जिंकलेला आहे.
योगेश कथूनिया यांनी रौप्य पदक जिंकलेला आहे.
तुलसीमती मुरुगेशन यांनी रोप्य पदक जिंकलेला आहे.
मनीषा रामदास यांनी कांस्यपदक जिंकलेला आहे.
सुमित आनंतील यांनी सुवर्णपदक जिंकलेला आहे.
सुहास यथी राज यांनी रोप्य पदक जिंकलेला आहे.
नित्या श्री सीवन यांनी कांस्यपदक जिंकलेला आहे.
सचिन खिल्लारी यांनी रोप्य पदक जिंकलेला आहे.
शितल देवी आणि राकेश कुमार यांनी कांस्यपदक जिंकलेला आहे.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त वने हे गडचिरोली जिल्ह्यात आहेत.
वेस्ट बंगाल या राज्यात बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक पारित करण्यात आलेले आहे.
त्याचा उद्देश हा होता की बलात्कार व लैंगिक अत्याचारापासून महिला तसेच लहान मुलांना संरक्षण व अधिक मजबूत करण्यासाठी त्याचा उद्देश होता.
यामध्ये असलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे – बलात्कार व हत्या प्रकरणात दोशीला फाशीची शिक्षा.
चार्जशीट दाखल झाल्यानंतर 36 दिवसात दोशीला शिक्षा सुनावली जाईल.
पोलीस 21 दिवसात तपास प्रक्रिया पूर्ण करतील.
प्रत्येक जिल्ह्यात अपराजिता टास्क फोर्स स्थापन केली जाईल.
पीडितेची ओळख सार्वजनिक करणाऱ्याला तीन ते पाच वर्षांचे शिक्षा होईल.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने ऑलिंपिक ऑर्डर चे सुवर्णपदक देऊन हे इमॅन्युअल मॅक्रोन यांना ऑलम्पिक ऑर्डर चे सुवर्णपदक देऊन सन्मानित केलेल आहे.
हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत.
ऑलिंपिक स्पर्धाचे आयोजन फ्रान्स देशात सुरू आहे त्याला यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला.
इराणी या देशांमध्ये पृथ्वीवरील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आलेले आहे. 82.2 सेल्सियस टेंपरेचर डेरेस्टन हवाईअड्ड्याच्या जवळ या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे.
भालाफेक प्रकाराशी संबंधित असलेले पॅरा ओलंपिक मध्ये सुमित आतील यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे.
ते हरियाणाचे खेळाडू आहेत. त्यांनी 70.59 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो भारताने पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये आतापर्यंतची जिंकलेली पदके 25 आहे.
त्यामध्ये सुवर्णपदक हे पाच आहेत. आणि रोप्य पदक हे नऊ आहेत. व कांस्यपदक हे 11 आहेत.
हरविंदर सिंह हे पॅरा ओलंपिक स्पर्धेत तिरंदाजीत यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहेत ते तिरंदाजी मध्ये सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत.
पॅरिस पॅरा ऑलिंपिक 2024 चे आयोजन हे फ्रान्स देशाने केले होते.
त्याचा कालावधी होता 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान. त्याचे संस्करण हे 17 वे संस्करण होते.
या पॅरिस पॅरा ओलंपिक मध्ये एकूण 84 भारतीय खेळाडूंचा सहभाग होता.
TTOS ही योजना दक्षिण आफ्रिकेने सुरू केलेले आहे. त्याचा उद्देश होता की भारतातून पर्यटक दक्षिण आफ्रिकेत यावे.
टी टी ओ एस याचा फुल फॉर्म आहे ट्रस्टेड टूर ऑपरेटर स्कीम.
या योजनेद्वारे भारतीय पर्यटकांना खूप साऱ्या सुविधा देण्यात येणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दक्षिण आफ्रिका बद्दलची माहिती म्हणजेच त्याची राजधानी, चलन आणि राष्ट्रपती.
दक्षिण आफ्रिकेची राजधानी प्रिटोरिया . दक्षिण आफ्रिकेचे चलन आहे SA रँड , दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती आहेत सिरील रमफॉसा.
लखनऊ येथे संयुक्त कमांडर संमेलन आयोजित करण्यात आलेला आहे. या संमेलनामध्ये नौसेना, थळ सेना, वायुसेना या तिन्ही सैन्यदला चे संमेलन होते.
तसेच या संमेलनामध्ये तिन्ही दलाचे प्रमुख सहभागी होते.
या संमेलनाचे अध्यक्ष होते राजनाथ सिंग ते रक्षा मंत्री आहेत.
नौसेनेचे प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी.
वायुसेना प्रमुख आहेत विवेक राम चौधरी.
सैन्य प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी.
या तीन दलांचे प्रमुख तेथे सहभागी होते.
मिशेल बर्नियर हे फ्रान्स चे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत.
विद्यार्थी मित्रांनो विषाणू युद्ध अभ्यास हा राजस्थान राज्यात याचे आयोजन करण्यात आले होते.
याचे उद्देश आहे भविष्यात येणाऱ्या महामारीच्या तयारी संबंधित अभ्यास.
याच्या आयोजन हे 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान करण्यात आले.
हे राजस्थान येथील अजमेर ठिकाणी याच्या आयोजन करण्यात आले.
राजस्थानच्या आरोग्य मंत्री जेपी नड्डा.
विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया राजस्थान या राज्याबद्दल महत्त्वाची माहिती.
राजस्थान राज्याचे राजधानी आहे जयपुर.
तिथले मुख्यमंत्री आहे भाजनलाल शर्मा.
जगातील दुसरी सर्वात उंच इमारत ही दुबई या शहरात बनणार आहे.
या इमारतीचे नाव आहे बुर्ज अजिजी.
या इमारतीची उंची आहे 725 मीटर.
सर्वात उंच इमारत ही जगातील भूर्ज खलिफा आहे. इमारत दुबई येथे आहे. त्याची उंची 829 मीटर इतके आहे.
भंडारदरा धरणाचे नाव बदलून राघोजी भांगरे जलाशय करण्यात आलेले आहे. याची निर्मिती 1926 यावर्षी करण्यात आलेली होती.
हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे.
या भंडारदरा धरणाला “आर्थर किंवा विल्सन सरोवर” म्हणूनही ओळखले जाते.
आंतरराष्ट्रीय दान दिवस हा दिवस 5 सप्टेंबर या रोजी साजरा करण्यात येतो.
5 सप्टेंबर रोजी मदर टेरेसा यांची पुण्यतिथी असते म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय दान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
मदर तेरेसा यांना शांतीचा नोबेल पुरस्कार 1979 या वर्षी देण्यात आला.
मदर तेरेसा यांना भारतरत्न 1980 यावर्षी देण्यात आला.