MAHARASHTRA STATE COOPERATIVE BANK. MSC BANK BHARTI 2024.
जाहिरात
Requirement for 75 trainee junior officer and trainee associate post.
जाहिरात क्रमांक : 02/ MSC BANK/ 2024-2025.
संपूर्ण जागा – 75 जागा
पदाचे नाव आणि तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 25 |
2 | प्रशिक्षणार्थी सहयोगी | 50 |
संपूर्ण जागा | 75 |
पद क्रमांक एक साठी लागणारे शैक्षणिक पात्रता | a) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक. b) दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. |
पद क्रमांक दोन साठी लागणारी शैक्षणिक पात्रता. | 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक. |
31 ऑगस्ट 2024 रोजी.
पद क्रमांक एक याची वयाची अट | 23 ते 32 वर्षे. |
पद क्रमांक दोन याची वयाची अट | 21 ते 28 वर्षे. |
या पदासाठी लागणारी फी पुढील प्रमाणे –
पद क्रमांक एक साठी लागणारी फी 1770 रुपये. |
पद क्रमांक दोन साठी लागणारी फी 1180 रुपये. |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही | 8 नोव्हेंबर 2024. |
परीक्षेची तारीख | परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल. |
- या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
- या पदाची जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढे क्लिक करा – DOWNLOAD HERE
- ऑफिशियल वेबसाईट वर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WHATS APP LINK | TELEGRAM LINK |
गोदावरी नदी.
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी नदी आहे.
गोदावरी नदीची पूर्ण लांबी 1465 किलोमीटर इतकी आहे.
आणि महाराष्ट्राची लांबी त्याची 668 किलोमीटर इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया गोदावरी खोरे याबद्दल माहिती.
गोदावरी खोऱ्यात नाशिक, नगर, मराठवाडा, विदर्भातील जिल्हे यांचा समावेश आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया गोदावरी नदीवरील खोऱ्यांवरील प्रमुख शहरांची नावे.
नाशिक, पैठण, त्र्यंबकेश्वर, नेवासे, परभणी, पुनतांबे, संभाजीनगर , बीड, गंगाखेड, जालना, नांदेड, धर्माबाद, कोपरगाव, उदगीर, सीरोचा.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया गोदावरी या नदीच्या उपनद्यांचे खोरे आणि त्याच्या उपनद्यांबद्दल माहिती.
गोदावरीची उजवी उपनद्या या दक्षिण दिशेला दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंधफना, बिंदुसरा/ कुंडलिका.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया डाव्या बाजूकडील गोदावरी नदीच्या उपनद्या.
गोदावरी नदीच्या डाव्या बाजूला उत्तर दिशा आहे त्यात कादवा, शिवना, खाम.
तीन लाख तेरा हजार स्क्वेअर किलोमीटर इतके गोदावरी नदीचे टोटल क्षेत्रफळ आहे.
आणि एक लाख 53 हजार स्क्वेअर किलोमीटर इतके अंतर महाराष्ट्रातील क्षेत्रफळ आहे.
विद्यार्थी मित्रांनो पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा या नद्यांची मिळून एक नदी तयार होते ती म्हणजे प्राणहिता. ही प्राणहिता नदी त्यानंतर गोदावरी नदीला येऊन मिळते.
गोदावरी ही नदी पूर्ववाहिनी नदी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया गोदावरी नदी मुळे तयार झालेल्या जिल्ह्यांच्या सीमा. त्या जिल्ह्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे.
नगर आणि संभाजीनगर
तसेच बीडची उत्तर सीमा
छत्रपती संभाजी नगर – जालना यांचे जिल्हा सीमारेषा तयार होते
गडचिरोलीच्या सीमेवर सुद्धा आपल्याला गोदावरीचा भाग दिसून येतो येथे आपल्याला प्राणहिता आणि इंद्रावती नदी मिळताना दिसून येते.
विद्यार्थी मित्रांनो गोदावरी ही नदी नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वतातील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते.
तसेच विद्यार्थी मित्रांनो हे गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया भीमा नदी बद्दल माहिती.
भीमा नदी ही कृष्णा नदी ची उपनदी आहे.
भारताबद्दल विचार केला गेला तर कृष्णाची लांबी सर्वात जास्त आहे भारतात.
महाराष्ट्र बाबत विचार केला तर कृष्णाची लांबी महाराष्ट्रात कमी आहे.
तर भिमाची लांबी ही कृष्णा नदीपेक्षा महाराष्ट्रात जास्त आहे.
भीमा नदीचा उगम स्त्रोत भीमाशंकर येथे आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात आहे आणि आंबेगाव तालुक्यात आहे.
भीमा नदीचा वहन मार्ग हा आग्नेय नंतर पूर्व आणि परत आग्नेय हा असा आहे.
भीमा नदीची भारतातील लांबी ही 860 किलोमीटर इतके आहे.
आणि भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी ही 451 किलोमीटर इतके आहे.
भीमा नदीचे क्षेत्रफळ हे महाराष्ट्रात 52% इतके आहे.
भीमा नदीचे भारतातील क्षेत्रफळ हे 77 हजार स्क्वेअर किलोमीटर इतके आहे.
भीमा नदीचे महाराष्ट्रातील क्षेत्रफळ हे 46,184 स्क्वेअर किलोमीटर इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भीमा नदीच्या खोरांचा विस्तार.
नगर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, बीड, उस्मानाबाद.
हे एकूण सात जिल्ह्यांमध्ये भीमा खोऱ्यांचा समावेश होतो.
विद्यार्थी मित्रांनो भिमाच्या उत्तरेला हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे.
भीमा नदीच्या दक्षिणेला शंभू महादेव डोंगररांग आहे.
भीमा नदीची डावी बाजू ही उत्तर दिशा आहे.
भीमा नदीचे उजवी बाजू हे दक्षिण दिशा आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कृष्णा नदी बद्दल सखोल माहिती.
गोदावरी नंतर सर्वात मोठी दुसरी नदी ही कृष्णा नदी ही आहे.
तिचा प्रवासा पश्चिम घाट नंतर पूर्व घाट व शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन ती मिळते.
कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे झालेला आहे.
कृष्णा नदीचे वहन हे आग्नेय दिशेला आहे.
कृष्णा नदी हे तीन राज्यातून वाहत जाते. ते राज्य पुढीलप्रमाणे – महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश.
कृष्णा नदीचे क्षेत्रफळ हे 2 लाख 69 हजार स्क्वेअर किलोमीटर इतके आहे.
महाराष्ट्रातील कृष्णा नदीचे क्षेत्रफळ हे 28 हजार 700 स्क्वेअर किलोमीटर इतके आहे.
कृष्णा नदीची भारतातील संपूर्ण लांबी ही 1400 किलोमीटर इतके आहे.
कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी ही 282 किलोमीटर इतकी आहे.
महाराष्ट्रातील कृष्णा खोरे हे अप्पर कृष्णा खोरे म्हणून ओळखले जाते.
विद्यार्थी मित्रांनो तर आपण बघूया महाबळेश्वर जवळ उगम पावणाऱ्या पाच नद्या.
कृष्णा नदी – कृष्णा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे.
वेण्णा नदी – वेण्णा नदी ही पूर्व वाहिनी नदी आहे.
कोयना नदी – कोयना नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे.
गायत्री नदी – गायत्री नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे.
सावित्री नदी – सावित्री नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे.
यातील तीन नद्या पूर्वेला जातात व दोन नद्या पश्चिमेला वाहतात.
या नद्या कृष्णा नदी जिथे उगम पावते तेथे उगम पावणाऱ्या नद्या आहेत.
कृष्णा नदीची उजवी बाजू ही नैऋत्य आहे.
कृष्णा नदीची डावी बाजू ही ईशान्य नदी आहे.
कृष्णाच्या नैऋत्य बाजूला वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेनगंगा नदी आहेत.
कृष्णा नदीच्या ईशान्येला येरळा नदी आहे.
कृष्णा नदी ही सुरुवातीला पूर्वे दिशेला वाहते नंतर तिचे वहन आग्नेय दिशेला होते.
कृष्णा नदीवरील असणारे धरणे पुढील प्रमाणे.
धोम, कान्हेर, कोयना, चांदोली, कळमवाडी.
पंचगंगा नदी ही पाच नद्यांपासून तयार झालेली नदी आहे त्या नद्या पुढील प्रमाणे.
कासारी, सरस्वती, कुंभी, तुळशी, गोदावरी.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया विदर्भातील वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा नदी खोरे याबद्दल माहिती.
या तीन नद्यांचा संगम झालेला नदीला प्राणहिता नदी असे म्हणतात.
प्राणहिता ही गोदावरीची उपनदी आहे. गोदावरीला येऊन मिळते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया वर्धा या नदी बद्दल सखोल माहिती.
वर्धा नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे.
वर्धा नदीचे उगमस्थान हे मध्य प्रदेशातील बैतुल येथे आहे. बैतूल हे जाम सातपुडा रांगेत आहेत.
मध्य प्रदेश मधून वर्धा नदी हे महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात प्रवेश करते.
वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी ही 455 किलोमीटर इतकी आहे.
वर्धा नदीचे महाराष्ट्रातील क्षेत्रफळ हे 46186 स्क्वेअर किलोमीटर इतके आहे.
वर्धा नदीचा प्रवास हा अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर असा आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण दुसरी नदी वैनगंगा नदी बद्दल सखोल माहिती जाणून घेऊया.
वैनगंगा ही नदी महाराष्ट्रातील दुसरी सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे.
वैनगंगा नदीचा उगम स्थान हे मध्य प्रदेश येथील मैकल रांगेत आहे. हे मैकल रांग ही शिवनी जिल्ह्यात येते.
महाराष्ट्रात या नदीचे लांबी हे 295 किलोमीटर इतकी आहे.
या नदीचा प्रवास हा गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातून..
विद्यार्थी मित्रांनो तिसरी नदी म्हणजेच पैनगंगा नदी या नदी बद्दल आता आपण सखोल माहिती जाणून घेऊया.
पैनगंगा नदी ही विदर्भातील सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे.
तिचा उगम अजिंठा रांगेत.
बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांच्या सीमेवर वैनगंगा नदी आपल्याला बघायला मिळते.
विद्यार्थी मित्रांनो या नदीचा प्रवास हा बुलढाणा, वाशिम, हिंगोली , यवतमाळ , नांदेड आणि चंद्रपूर येथे आपल्याला दिसून येतो.
विद्यार्थी मित्रांनो या तीन नद्यांचा लांबी नुसार क्रम आता आपण बघूया.
पैनगंगा नदी हे 495 किलोमीटर लांबीची नदी आहे. हे नदी पूर्ववाहिनी नदी आहे.
वर्धा नदी ही 455 किलोमीटर लांबीची नदी आहे. ही नदी दक्षिण वाहिनी नदी आहे.
वैनगंगा नदी ही 295 किलोमीटर इतकी लांबीची नदी आहे. ती दक्षिण वाहिनी नदी आहे.
पैनगंगा नदीला येऊन मिळणाऱ्या नद्या या कयाधू, डाव्या बाजूने पुस, अरुणावती, वाघाडी आणि खुनी, विपर्ला या नद्या पैनगंगा नदीला येऊन मिळतात.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया वर्धा म्हणला दिला येऊन मिळणाऱ्या नद्या.
उजव्या बाजूने बेंबळा, आणि निरगुडा नदी या नद्या उजव्या बाजूने येऊन वर्धा नदीला मिळतात.
डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या या वेण्णा आणि इरई या नद्या आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया वैनगंगा नदीला येऊन मिळणाऱ्या नद्या.
उजव्या बाजूने बावनथडी, कन्हान, मुलं.
डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या बाग, जुलबंद, गाढवी, खोब्रागडी, कठाने आणि पोटलोडी.
पैनगंगा नदी ही वर्धा नदीला मिळते त्या संगम स्थळाला वढा आणि घुग्गुस असे म्हणतात.
वर्धा नदी आणि वैनगंगा नदीचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या स्थळाला चपराळा असे म्हणतात.
गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्यांचा संगम होणाऱ्या ठिकाणाला नगरम सिरोंचा असे म्हणतात.
विद्यार्थी मित्रांनो काठावरचे शहर पुढील प्रमाणे.
पूस नदीच्या काठावर पुसद आहे.
अरुणावतीच्या काठावर आर्णी आहे.
वाघाडीच्या काठावर घाट जी आहे.
पूर्ण वहिनी रांगाच्या काठावर किनवट आहे.
कोणी नदीच्या काठावर पांढरकडा आहे.
वर्धा नदीचा विचार केला तर वर्धा नदीच्या काठावर पुलगाव आहे आणि राजुरा आहे.
निर्गुणाच्या काठावर वनी आहे.
वेण्याच्या काठावर हिंगणघाट आहे आणि चंद्रपूर आहेत.
वैनगंगा चा विचार केला तर कान्हान च्या काठावर कामठी आहे.
वैनगंगाच्या काठावर भंडारा पण आहे.
विद्यार्थी मित्रांनो आज पुरता इतके आता नवीन शिकूया पुढच्या BLOGG मध्ये.
पैनगंगा नदीवर ईसापुर डॅम दिसतोय
खुनी नदीवर सायखेडा डॅम आहे.
वर्धा नदीवर अप्पर वर्धा डॅम आहे.
बेंबळा नदीवर बेंभळा डॅम आहे. त्यानंतर इरई नदीवर इरई डॅम आहे.
प्राणहितानंतर प्राणहिता नदीवर चोवीला डॅम आहे.