Maharashtra public service commission requirement 2024.
Maharashtra public service commission requirement 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी भरती घेतली जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे एकूण चार पदांसाठी भरती घेणार आहे. या पदा संदर्भातील तपशील पुढील प्रमाणे.
पदासाठीची जागांची संख्या व नाव पुढीलप्रमाणे – विविध विषयातील विभाग प्रमुख, शासकीय कला महाविद्यालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ.
या जागेसाठी घेण्यात येणारे एकूण पदसंख्या पुढील प्रमाणे – या जागेसाठी एकूण चार पदसंख्या घेण्यात येणार आहे.
या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला मेन पीडीएफ डाऊनलोड करावे लागेल ती पीडीएफ पुढीलप्रमाणे.
या पदासाठीच्या नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य आहे.
या पदासाठी चे अर्ज पद्धती पुढीलप्रमाणे – या पदासाठी अर्ज पद्धती ऑनलाइन आहे.
या पदासाठी अर्ज सुरू होण्याची तारीख 21 NOVMBER 2024 रोजी आहे.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2024 रोजी आहे.
विद्यार्थी मित्रांना लवकरात लवकर शेवटच्या तारखेच्या आत फॉर्म भरणे गरजेचे आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
आज तुम्हाला माहिती देणार आहोत भारतातील राज्य न्याय शहरी व ग्रामीण एकूण लोकसंख्या व त्यांचे प्रमाण.
विद्यार्थी मित्रांनो भारतात एकूण लोकसंख्या 121 कोटी 8 लाख 54 हजार 977 इतकी आहे.
भारतातील एकूण ग्रामीण लोकसंख्या ही 83 कोटी 26 लाख 48 हजार 852 इतकी आहे.
भारतातील एकूण शहरी लोकसंख्या ही 37 कोटी 71 लाख 6,125 इतकी आहे.
भारतातील ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये 68.86% इतकी आहे.
भारतातील एकूण शहरी लोकसंख्या 31.14% इतकी आहे
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील राज्यनिहाय ग्रामीण व शहरी एकूण लोकसंख्या व त्यांची टक्केवारी चला तर मग सुरू करूया.
भारत देशातील जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात एकूण लोकसंख्या ही एक कोटी 25 लाख 41 हजार 302 इतकी आहे. त्यात ग्रामीण लोकसंख्या ही 91 लाख 8 हजार 60 इतके आहे.
त्यामध्ये शहरी लोकसंख्या ही 34 लाख 33 हजार 242 इतकी आहे. व जम्मू काश्मीर राज्याची ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये बघता 72.65% इतकी आहे. तसेच जम्मू काश्मीर राज्याचे शहरी लोकसंख्या ही 31.14% इतकी आहे.
भारत राज्यातील हिमाचल प्रदेश या राज्यात एकूण लोकसंख्या 68 लाख 64 हजार 602 इतकी आहे. या लोकसंख्येमध्ये ग्रामीण लोकसंख्या ही 61 लाख 76 हजार 50 इतकी आहे. या हिमाचल प्रदेश राज्यात शहरी लोकसंख्या ही सहा लाख 88 हजार 552 इतकी आहे. या ग्रामीण लोकसंख्या हिमाचल प्रदेश मधली याची एकूण टक्केवारी ही 89.97% इतकी आहे. हिमाचल प्रदेश मधील शहरी लोकसंख्या ही 10.03% इतकी आहे.
पंजाब राज्य हे भारतातील पंजाब राज्यात एकूण लोकसंख्या दोन कोटी 77 लाख 43 हजार 338 इतकी आहे. या लोकसंख्येमध्ये ग्रामीण लोकसंख्या ही 1 कोटी 73 लाख 44,192 इतकी आहे.
या पंजाब राज्यातील शहरी लोकसंख्या ही एक कोटी एक कोटी तीन लाख 99 हजार 146 इतकी आहे. पंजाब राज्यातील ग्रामीण लोकसंख्या ही टक्केवारी मध्ये 62.52% इतकी आहे. पंजाब राज्यातील शहरी लोकसंख्या ही 37.48% इतकी आहे.
चंदीगड राज्यातील एकूण लोकसंख्या ही 10 लाख 55 हजार 450 इतकी आहे. या चंदीगड राज्यातील ग्रामीण लोकसंख्या ही 28 हजार 9991 इतकी आहे
या चंदीगड राज्यातील शहरी लोकसंख्या ही 10 लाख 26 हजार 459 इतकी आहे. या चंदीगड राज्यातील ग्रामीण लोकसंख्या ही टक्केवारी मध्ये 2.75% इतकी आहे. या चंदीगड राज्यातील शहरी लोकसंख्या ही 97.25% इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील उत्तराखंड राज्यातील एकूण लोकसंख्या त्या ग्रामीण लोकसंख्या शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी तसेच शहरी लोकसंख्या टक्केवारी चला तर मग आता सुरू करूया आपण उत्तराखंड राज्य.
उत्तराखंड राज्याची एकूण लोकसंख्या ही एक कोटी 86,292 इतकी आहे. उत्तराखंड राज्याचे ग्रामीण लोकसंख्या ही 7 लाख 36 हजार 954 इतकी आहे. उत्तराखंड राज्याचे शहरी लोकसंख्या ही 30 लाख 49 हजार 338 इतकी आहे. उत्तराखंड राज्याची ग्रामीण लोकसंख्या ही टक्केवारी मध्ये 69.77% इतकी आहे. उत्तराखंड राज्याची शहरी लोकसंख्या ही टक्केवारी मध्ये बघतात 30.23% इतकी आहे.
हरियाणा राज्याची एकूण लोकसंख्या ही दोन कोटी 53 लाख 51 हजार 462 इतकी आहे. हरियाणा राज्याची ग्रामीण लोकसंख्या ही एकूण 1 कोटी 65 लाख 9 हजार 359 इतकी आहे. या हरियाणा राज्यातील शहरी लोकसंख्या ही 88 लाख 42 हजार 103 इतकी आहे. भारतातील हरियाणा राज्यातील ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये 65.12% इतकी आहे. भारतातील शहरी लोकसंख्या ही टक्केवारी मध्ये 34.88% इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया दिल्ली केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण लोकसंख्या तसेच ग्रामीण लोकसंख्या तसेच शहरी लोकसंख्या तसेच ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये तसेच शहरी लोकसंख्या सुद्धा टक्केवारी मध्ये चला तर मग आता सुरू करूया दिल्ली केंद्रशासित प्रदेशाची संपूर्ण माहिती.
दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे एकूण लोकसंख्या एक कोटी 67 लाख 87 हजार 941 इतकी आहे. यात ग्रामीण लोकसंख्या ही 4 लाख 19 हजार 42 इतकी आहे. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील शहरी लोकसंख्या ही एक कोटी 63 लाख 68 हजार 899 इतकी आहे. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील ग्रामीण लोकसंख्या ही 2.50% इतकी आहे. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील शहरी लोकसंख्या ही 97.50% इतकी आहे. ह्या शेवटच्या दोन लोकसंख्या या आपण टक्केवारी मध्ये बघितल्या.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारत देशातील राजस्थान राज्याबद्दलची एकूण लोकसंख्या व त्यातील ग्रामीण लोकसंख्या व त्या एकूण लोकसंख्येतील शहरी लोकसंख्या तसेच ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये तसेच शहरी लोकसंख्या टक्केवारीमध्ये चला तर मग आता सुरू करूया आपण राजस्थान राज्याबद्दलची संपूर्ण माहिती.
राजस्थान राज्यात एकूण लोकसंख्या सहा कोटी 85 लाख 48 हजार 437 इतकी आहे. राजस्थान राज्यातील ग्रामीण लोकसंख्या ही पाच कोटी पंधरा लाख 352 इतकी आहे. राजस्थान राज्यातील शहरी लोकसंख्या ही एक कोटी 70 लाख 48 हजार 85 इतकी आहे. राजस्थान राज्यातील ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये बघता 75.13% इतकी आहे. तसेच राजस्थान राज्यातील शहरी लोकसंख्या ही टक्केवारी मध्ये बघता 24.87% इतके आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील एकूण लोकसंख्या ही 19 कोटी 88 लाख 12 हजार 341 इतके आहे. या एकूण लोकसंख्येतील ग्रामीण लोकसंख्या ही 15 कोटी 53 लाख 17 हजार 278 इतकी आहे. या एकूण लोकसंख्येतील शहरी लोकसंख्या ही चार कोटी 44 लाख 95 हजार 63 इतकी आहे. या एकूण लोकसंख्येतील ग्रामीण लोकसंख्या ही टक्केवारी मध्ये 77.73% इतके आहे. या एकूण लोकसंख्येतील शहरी लोकसंख्या ही 22.27% इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण बघितले जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश पंजाब राज्यात चंदिगड राज्य उत्तराखंड राज्य हरियाणा राज्य दिल्ली राज्य राजस्थान राज्य उत्तर प्रदेश राज्य या राज्यांबद्दलची एकूण लोकसंख्या तसेच ग्रामीण लोकसंख्या शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये व शहरी लोकसंख्या टक्केवारी मध्ये. विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया बिहार राज्यातील एकूण लोकसंख्या व त्यातील ग्रामीण शहरी लोकसंख्या तसेच ग्रामीण शहरी लोकसंख्या टक्केवारी मध्ये. चला तर मग आता सुरू करूया.
बिहार राज्यातील एकूण लोकसंख्या 10 कोटी 40 लाख 99 हजार 452 इतकी आहे. एकूण लोकसंख्येत ग्रामीण लोकसंख्या नऊ कोटी 23 लाख 436 इतकी आहे. त्यात शहरी लोकसंख्या एक कोटी 17 लाख 58 हजार सोळा इतकी आहे. यात एकूण ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये बघता 88.71% इतकी आहे. या शहरी लोकसंख्या टक्केवारी मध्ये 11.29% इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया सिक्कीम राज्याबद्दल माहिती. सिक्कीम राज्याची एकूण लोकसंख्या सहा लाख दहा हजार 577 इतकी आहे. त्याची ग्रामीण लोकसंख्या एकूण 4,56,999 इतकी आहे. त्याचे शहरी लोकसंख्या एकूण एक लाख 53 हजार 578 इतके आहे. त्याचे ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये 74.85% इतके आहे. त्याचे शहरी लोकसंख्या एकूण 25.15% इतके आहे.
अरुणाचल प्रदेशातील एकूण लोकसंख्या 13 लाख 83,727 इतकी आहे. त्यात ग्रामीण लोकसंख्या एकूण 10 लाख 66 हजार 358 इतकी आहे. त्यात शहरी लोकसंख्या ही तीन लाख 17369 इतकी आहे. त्यात ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये 77.06% इतकी आहे. त्यात शहरी लोकसंख्या टक्केवारी मध्ये 22.94% इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आपण आता जाणून घेऊया नागालँड राज्याबद्दल संपूर्ण माहिती.
नागालँड राज्याचे एकूण लोकसंख्येचे 19 लाख 78,502 इतकी आहे. नागालँड राज्यामधील ग्रामीण लोकसंख्या एकूण 14 लाख 7 हजार 536 इतकी आहे. नागालँड राज्यातील शहरी लोकसंख्या एकूण पाच लाख 70 हजार 966 इतकी आहे. नागालँड राज्याचे ग्रामीण लोकसंख्या एकूण टक्केवारी मध्ये 71.14% इतकी आहे. ग्रामीण लोकसंख्या लोकसंख्या टक्केवारी मध्ये 28.86% इतकी आहे.
मणिपूर राज्यातील एकूण लोकसंख्या टक्केवारी मध्ये 28 लाख 55 हजार 794 इतकी आहे. मणिपूर राज्यातील ग्रामीण लोकसंख्या एकूण 20 लाख 21 हजार 640 इतकी आहे. मणिपूर राज्यातील शहरी लोकसंख्या एकूण आठ लाख 34 हजार 154 इतकी आहे. त्यात ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये 70.19 टक्के इतकी आहे. त्यात शहरी लोकसंख्या एकूण टक्केवारी मध्ये 29.21 इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मिझोराम राज्याचे एकूण लोकसंख्या तर ग्रामीण लोकसंख्या तसेच शहरी लोकसंख्या तसेच ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये तसेच शहरी लोकसंख्या टक्केवारी मध्ये.
या राज्याचे एकूण लोकसंख्या दहा लाख 97 हजार 206 इतकी आहे. या राज्याचे एकूण ग्रामीण लोकसंख्या पाच लाख 50 हजार 435 इतकी आहे. या राज्याची शहरी लोकसंख्या ही पाच लाख 71 हजार 771 इतकी आहे. या राज्याची एकूण ग्रामीण लोकसंख्या टक्केवारी मध्ये 46.89 इतकी आहे. या राज्याचे एकूण लोकसंख्या शहरी लोकसंख्या टक्केवारी मध्ये 52.11% इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो या ब्लॉगमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळाला असेल. हम लाख तुम्हाला आवडला असेल त्या ब्लॉकची लिंक तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या व्हाट्सअप टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक अकाउंट वर तुम्ही या ब्लॉग ची लिंक शेअर करू शकतात. या ब्लॉगमध्ये महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळाली आहे. परीक्षेचे वेळेस या माहितीचे नक्कीच तुम्हाला फायदा होईल.