Mahapareshan Nanded recruitment Bharti 2025.
Mahapareshan Nanded recruitment Bharti 2025.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण मंडळ अंतर्गत पदांसाठी भरती निघालेली आहे. पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज आहे ऑनलाइन पद्धतीने नोंदवायचे आहेत.
या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती आता आपण पुढे जाणून घेऊया.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार वीजतंत्री.
या पदासाठींची संख्या – 28 जागा आहेत.
या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – 18 ते 38 वर्ष.
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण – नांदेड.
या पदासाठीचे अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धत आहे.
या पदासाठी अर्ज नोंदणीची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.
मूळ जाहिरात पीडीएफ सोबत मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठीचे ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
दररोज तुमच्यासाठी आम्ही एक विशेष टॉपिक वर नोट्स फॉरवर्ड तुम्हाला करत असतो. सध्या आपला विषय चालू आहे चालू घडामोडी. या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना बरेच भीती असते. परीक्षेच्या दरम्यान अडचण चालू घडामोडी या विषयाची नेहमी विद्यार्थ्यांना येत असते.
या विषयात चांगले मार्क मिळाले तर विद्यार्थी पोस्ट काढू शकतो. परंतु वर्षभराचा चालू घडामोडी हा टॉपिक विद्यार्थ्यांना खूप कठीण वाटतो. त्यामुळे त्यांची भीती अजूनच वाढत चालते. त्यासाठी आम्ही नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. दररोज आम्ही चालू घडामोडी या विषयावर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करत आहोत. चला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक चालू घडामोडी.
भारताचा अनुभवी सलामीवी शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. गब्बर म्हणून तो क्रिकेटपटू प्रसिद्ध आहे. 58 कसोटी सामन्यात शिखर धवनाने 2315 धावा केलेल्या होत्या. त्यात त्याची सात शतके पाच अर्ध शतके तर t20 च्या 66 सामन्यात १७५९ धावा. अकरा अर्ध शतके यांचा समावेश आहे. त्यामध्ये बारा वनडे आणि तीन t20 सामन्यात देशाचे नेतृत्व त्यांनी केले आहे.
स्वित्झरलँड मधील लुसाने येथे झालेल्या डायमंड लिफ्ट स्पर्धेत नीरज चोप्राने 89.49 मीटर लांब मला फेकून दुसऱ्या स्थान पटकावलेले आहे.
केंद्राची युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. केंद्र सरकारच्या नव्या युनिफाईड पेन्शन योजनेप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शनची हमी देणारी योजना एक मार्च 2024 रोजी लागू होणार होती.
ओडिसा सरकारने सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महिलांना एका दिवसाची सशुल्क मासिक पाळीची रजा देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी असा निर्णय घेणारी राज्य केरळ बिहार होते.
महाराष्ट्रामधील पेंच व्याघ्र प्रकल्पात मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या आणि बफर क्षेत्रातील लोक वन्यजीवांपासून सुरक्षित रहावे यासाठी बफरक्षेत्रात ai आधारित आभासी भिंत उभारण्यात आले आहे. यापूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ही आबासी भिंत उभारण्यात आली आहे.
टेलिग्राम चे सीईओ आणि संस्थापक पावेल दुरोव्ह यांना पॅरिस विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी टेलिग्राम चा वापर मनी लॉन्ड्री आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाचे संबंधित मजकूर सामायिक करण्यास परवानगी दिल्याचा आरोप आहे. टेलिग्राम सुरू झाले होते 2013 मध्ये. मुख्यालय दुबई येथे आहे.
कीर्ती चक्र पुरस्कार 2024 हा एकूण चार जणांना जाहीर करण्यात आलेला आहे.
त्यामध्ये मनप्रीत सिंह यांना मरून तर हा पुरस्कार, हुमायु भट यांना हा पुरस्कार मरणोत्तर, राम गोपाल नायडू, रवी कुमार यांना मरणोत्तर.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना जाहीर झालेला आहे.
यामध्ये कोल्हापूरचे सागर बगाडे आणि गडचिरोलीचे मंतैया बेडके यांचा त्यामध्ये समावेश आहे.
भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी बी श्रीनिवासन. यांची राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या म्हणजेच एन एस जी च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
ब्लॅक कॅट नावाने ओळखल्या जाणाऱ्या एन एस जी ची स्थापना 1984 यावर्षी झाली होती.
सुपर 30 हा अभिनव उपक्रम चालवणारे आनंदकुमार यांची दक्षिण कोरिया देशाच्या पर्यटनाचे राजदूत म्हणून निवड करण्यात आली आहे.
चितळे बंधू मिठाईवाले या दर्जेदार उत्पन्नाचे सदिच्छा दूत सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या 3.0 कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी निर्मला सीतारामन यांनी संसदेत मानला होता.
विकसित भारताच्या उद्दिष्ट कृतीसाठी अर्थसंकल्पातील नऊ प्राधान्यक्रम मांडण्यात आले होते.
निर्मला सीतारामन यांनी एकूण सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता.
सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी म्हैसूर सिल्क साडीचे परिधान केली होती.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया 18 वी लोकसभा निवडणूक निकाल बद्दल माहिती.
एकूण जागा 543 होत्या.
त्यामध्ये इंडिया आघाडीच्या 293 जागा होत्या.
इंडिया आघाडीच्या 232 जागा होत्या.
भारतीय जनता पार्टीचे 240 जागा होत्या.
काँग्रेसच्या 99 जागा होत्या.
समाजवादी पक्षाच्या 37 जागा होत्या.
तूनमुल काँग्रेसच्या 29 जागा होत्या.
द्रमुक च्या 22 जागा होत्या.
तेलगू देशम च्या सोळा जागा होत्या.
संयुक्त जनता दलाच्या 12 जागा होत्या.
लोकसभेत 74 महिला खासदार त्यांची टक्केवारी 13.63% होती.
महाराष्ट्र मधून सात महिला खासदार होत्या.
सुप्रिया सुळे या चौथ्यांदा निवडून आल्या होत्या.
प्रतिभा धानोरकर. वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, शोभा बच्छाव, स्मिता वाघ, रक्षा खडसे या तिसऱ्यांदा निवडून आल्या आहे.
एकूण सात महिला मंत्री यामध्ये आहेत त्यात महाराष्ट्रातून महिला मंत्री रक्षा खडसे आहेत.
नऊ जून 2024 रोजी शपथविधी पार पडला.
७२ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये सहा जन महाराष्ट्रातील मंत्री आहेत.
नितीन गडकरी हे परिवहन महामार्ग कॅबिनेट मंत्री आहेत.
पियुष गोयल हे वाणिज्य उद्योग कॅबिनेट मंत्री आहेत.
रामदास आठवले हे सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री आहेत.
प्रतापराव जाधव हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. त्यांचा हा स्वतंत्र कार्यभार आहे.
रक्षा खडसे हे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आहेत.
मुरलीधर मोहोळ हे सहकार नागरी उड्डाण राज्यमंत्री आहेत.
नवनियुक्त पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेले आहेत.
नवनियुक्त लोकसभा अध्यक्ष आहेत ओम बिर्ला. दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनलेले आहेत.
नव नियुक्त राज्यसभा सभागृहनेते जेपी नड्डा आहेत.
नवनियुक्त लोकसभा हंगामी अध्यक्ष भरतूहरी महताब आहे.
नवनियुक्त 18 वी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहेत.
आंध्र प्रदेश नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू.
अरुणाचल प्रदेश नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत पेमा रवांडू.
ओडिसा नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी.
सिक्कीम नवनियुक्त मुख्यमंत्री आहेत प्रेम सिंग तमांग.
राज्य विधानसभा निवडणूक.
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीबद्दल आता पण माहिती जाणून घेऊया.
त्यामध्ये एकूण 175 जागा आहेत.
तेलगू देशम पक्षाला सर्वाधिक 135 जागा मिळाल्या आहेत.
ओडीसा विधानसभा निवडणुक.
यामध्ये एकूण जागा 147 आहेत.
भाजपाला सर्वाधिक च्या 80 जागा मिळालेल्या आहेत.
बिजू जनता दलाचे नवीन पटनायक यांची 24 वर्षानंतर सत्ता संपुष्टात आले आहे. त्यांना फक्त 49 जागा मिळाल्या आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया NTA संदर्भातील समिती बद्दल माहिती.
देशभरात नीट आणि नेट परीक्षेतील कथेत हेराफेरी वरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही समिती नेमली आहे.
राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या माध्यमातून नेट परीक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने घेण्यासह परीक्षेच्या आयोजनात आणखी सुधारणा करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सात सदस्य उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षखाली ही समिती काम करणार आहे.
या समितीचे सदस्य पुढील प्रमाणे.
डॉक्टर रणदीप गुलेरिया एम्स माजी संचालक.
बी जे राव हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू.
प्रो रामामूर्ति आयआयटी मद्रास निवृत्त प्राध्यापक.
पंकज बंसल पीपल स्ट्रोगाचे सह संस्थापक.
आदित्य मित्तल आयआयटी दिल्ली.
गोविंद जयस्वाल सहसचिव शिक्षण मंत्रालय.
nta म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी.
याची 2017 मध्ये निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती.
याचा उद्देश होता दर्जेदार चाचणी सेवा प्रदान करणे.
त्याचे अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी.
एनटीए सध्याचे महासंचालक आहेत प्रदीप सिंह खरोला.
प्रदीप सिंह खरोला यांच्या बद्दल माहिती.
कर्नाटक केडरचे 1985 च्या बॅचचे निवृत्त आहेस अधिकारी.
भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचे सीएमडी.
स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष.
नीट परीक्षेच्या वादात केंद्र सरकारने एन टी ए चे महासंचालक सुबोध कुमार यांना हटवून प्रदीप सिंह खरोला यांची निवड केली होती.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 बद्दल माहिती.
हा कायदा लागू करण्यात आला 21 जून 2024 पासून.
लोकसभेत हा कायदा मंजूर झाला 6 फेब्रुवारी 2024 रोजी.
या कायद्याला राष्ट्रपती मंजुरी मिळाली 13 फेब्रुवारी 2024 रोजी.
याला राज्यसभेत मंजुरी मिळाली 9 फेब्रुवारी 2024 रोजी.
या कायद्याचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे - पेपर फुटी ला आळा घालण्यासाठी सदर कायदा लागू करण्यात आलेला आहे.
सार्वजनिक परीक्षांमध्ये अन्यायकारक मार्ग रोखणे हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे.
परीक्षा प्राधिकरण सेवा पुरवठादार किंवा इतर कोणत्याही संस्थेचा एखादी व्यक्ती किंवा व्यक्तीच्या गटाने संघटित गुन्हा केल्यास त्यांना पाच वर्षापेक्षा कमी नसलेल्या परंतु दहा वर्षापर्यंतच्या कारवासाची शिक्षा होईल. आणि दंड एक कोटी रुपयांची तरतूद या कायद्यात नमूद करण्यात आलेली आहे.
प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका लेख करणे संगणक नेटवर्क किंवा संसाधनांची छेडछाड करणे बोगस उमेदवार परीक्षेला बसवणे बनावट परीक्षा आयोजित करणे किंवा बनावट कागदपत्र जारी करणे आणि गुणवत्तेसाठी कागदपत्राची छेडछाड करणे या विरोधात या कायद्यात शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.
या कायद्याअंतर्गत येणारे गुन्हे अ जामीन पात्र आहेत.
पोलीस उपाध्यक्ष किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त पदापेक्षा कमी दर्जाचा कोणताही अधिकारी या कायद्यान्वये कोणाच्याही गुन्हाचा तपास करू शकतो.
केंद्र सरकारला कोणताही तपास केंद्रीय एजन्सीकडे पाठवण्याचा अधिकार आहे.
पेपर फुटी संदर्भात राज्यात स्वातंत्र कायदा लागू असणारे राज्य पुढीलप्रमाणे.
आंध्र प्रदेश गुजरात झारखंड ओडिसा उत्तराखंड हरियाणा आणि छत्तीसगढ.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉकची लिंक तुम्ही तुमच्या मित्र मंडळींमध्ये शेअर नक्की करा. या ब्लॉग मध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.