Mahanirmiti technician Bharti 2024
Mahanirmiti technician Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत तंत्रज्ञ 3 या पदासाठी एकूण 800 जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून असं मागविण्यात येत आहे. हे अर्धा ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी करायचे आहे. जाहिरातीतील पात्रता ओळखून उमेदवारांनी त्यांचे अर्ज पाठवायचे आहेत. हे अर्धा 26 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालेले आहेत.
पदाचे नाव व पदाचा तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | तंत्रज्ञ 3 | 800 |
एकूण जागा | 800 |
पदासाठीची जाहिरात पीडीएफ (PDF) स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – Download PDF
या पदासाठीचे अर्ज करण्यासाठी पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज पद्धती ही ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
या पदासाठीचे ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढीलप्रमाणे – CLICK HERE
या पदासाठी चे अर्ज सुरू होण्याची तारीख पुढील प्रमाणे आहे – या पदासाठी अर्ज सुरू होण्याची तारीख ही 24 ऑक्टोबर 2024 रोजी होती.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link
Telegram group link
या पदासाठीचे महत्त्वाचे सूचना पुढील प्रमाणे –
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन मधले पात्रता काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा कालावधी हा 26 ऑक्टोबर 2024 पासून ते 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे. त्यामुळे पात्र असलेल्या या कालावधीच्या दरम्यान अर्ज भरून घ्यावे.
- अर्ज करताना उमेदवारांनी दिलेली पीडीएफ व्यवस्थित रित्या वाचून घ्यावी.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी योग्य त्या लिंक वर जाऊन आपला अर्ज पाठवावा.
विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आपण घेऊया प्रमुख राष्ट्रीय महामार्ग.
विद्यार्थी मित्रांनो भारतातील रस्त्यांचे एकूण लांबी ही 67 लाख 71 हजार 847 km इतकी आहे. त्यापैकी राष्ट्रीय महामार्ग हे एक लाख 40 हजार 995 किलोमीटर इतके आहे. आणि राज्य महामार्ग हे एक लाख 17 हजार 39 किलोमीटर इतके आहे. आणि इतर रस्ते मार्ग 60 लाख 59 हजार 813 किलोमीटर इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो भारतातील रस्त्यांची घनता 194 किलोमीटर प्रति 100 चौरस किलोमीटर इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील सर्वात जास्त व सर्वात कमी राष्ट्रीय महामार्गांची लांबी असणारे राज्य व केंद्रशासित प्रदेश.
सर्वात जास्त महामार्गाची लांबी ही महाराष्ट्र राज्यात आहे.
महाराष्ट्र राज्यात एकूण 18 हजार 317 किलोमीटर इतके राष्ट्रीय महामार्गांची लांबी आहे. यांचे एकूण टक्केवारी 12.99% इतके आहे.
उत्तर प्रदेश या राज्यात राष्ट्रीय महामार्गांची लांबी ही 12245 किलोमीटर इतकी आहे. यास ची एकूण टक्केवारी 6.68% इतकी आहे.
राजस्थान राज्यातील महामार्गांचे एकूण लांबी 10 हजार 477 किलोमीटर इतकी आहे. त्याचे एकूण टक्केवारी 7.43% इतके आहे.
मध्यप्रदेश राज्यातील राष्ट्रीय महामार्गांचे लांबी हे 8911 किलोमीटर इतके आहे. याचे एकूण टक्केवारी 6.32% इतकी आहे.
आंध्र प्रदेश राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी 8207 किलोमीटर इतकी आहे. याचे एकूण टक्केवारी ही 5.82% इतके आहे.
गुजरात राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी ही 7885 किलोमीटर इतके आहे. याचे एकूण टक्केवारी ही 5.59% इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले की सर्वात जास्त महामार्गावर ची लांबी असणारे राज्य.
चंदीगड राज्यात राष्ट्रीय महामार्गाची लांबी ही सर्वात कमी आहे. राष्ट्रीय महामार्गाची लांबी ही 15 किलोमीटर इतकी आहे. त्याचे एकूण टक्केवारी ही 0.01% इतकी आहे.
दिव व दमन दादरा व नगर हवेली यांची राष्ट्रीय महामार्गांची एकूण टक्केवारी 59 किलोमीटर इतके आहे. याचे एकूण टक्केवारी 0.04% इतकी आहे.
पदुच्चरी या राज्यात राष्ट्रीय महामार्गांची लांबी ही 64 किलोमीटर इतकी आहे. त्याचे एकूण टक्केवारी 0.05% इतकी आहे.
दिल्ली या राज्यात एकूण राष्ट्रीय महामार्गाची लांबी ही 157 किलोमीटर इतकी आहे. याची एकूण टक्केवारी ही 0.12% इतकी आहे.
गोवा या राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी एकूण 299 किलोमीटर इतके आहे. त्याचे एकूण टक्केवारी ही 0.17% इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया दोन शहरात दरम्यान मार्गाचे नाव व त्याचे राज्य व त्याची लांबी.
आग्रा लखनऊ मार्ग हा उत्तर प्रदेश राज्यात आहे. याचे एकूण लांबी ही 302 किलोमीटर इतके आहे.
विजयवाडा हैदराबाद या शहरात दरम्यान चा मार्ग आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 291 किलोमीटर इतके आहे.
आग्रा दिल्ली हा यमुना एक्सप्रेस महामार्ग उत्तर प्रदेश राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 165 किलोमीटर इतके आहे.
हैदराबाद बायपास हा मार्ग तेलंगणा राज्यात आहे त्याचे एकूण लांबी 158 किलोमीटर इतकी आहे.
वेस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वे हा मार्ग हरियाणा राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 135.6 किलोमीटर इतकी आहे.
ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वे हा मार्ग हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्यात आहे त्याचे एकूण लांबी 135 किलोमीटर इतके आहे.
दिल्ली मेरठ मार्ग उत्तर प्रदेश राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 96 km इतकी आहे.
अहमदाबाद वडोदरा मार्ग गुजरात राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 95 किलोमीटर इतकी आहे.
मुंबई पुणे मार्ग महाराष्ट्र राज्यात आहे त्याचे एकूण लांबी 94.5 किलोमीटर इतके आहे.
जयपुर किशनगड मार्ग राजस्थान राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 90 km इतकी आहे.
अलाहाबाद बायपास हा मार्ग उत्तर प्रदेश राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 86 किलोमीटर इतकी आहे.
डंकुनी पालशीत/ दुर्गापूर एक्सप्रेस वे हा मार्ग पश्चिम बंगाल राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 65 किलोमीटर इतकी आहे.
दिल्ली पश्चिम पेरिफेरल एक्सप्रेस वे हा मार्ग राजधानी दिल्ली क्षेत्र या राज्यात आहे त्याची एकूण लांबी 58 किलोमीटर इतकी आहे.
अंबाला चंदीगड मार्ग हा पंजाब आणि हरियाणा राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 35 किलोमीटर इतके आहे.
चेन्नई बायपास हा मार्ग तामिळनाडू राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 32 किलोमीटर इतकी आहे.
मुंबई पूर्वोत्तर पेरिफरल एक्सप्रेस वे हा मार्ग महाराष्ट्र राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 29.3 किलोमीटर इतके आहे.
चेन्नई बायपास रिंग रोड हा मार्ग तमिळनाडू राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 29 किलोमीटर इतकी आहे.
दिल्ली गुडगाव हा मार्ग राजधानी दिल्ली क्षेत्रात आहे. त्याचे एकूण लांबी 27.7 किलोमीटर इतकी आहे.
जीरकपूर करवापु या मार्ग पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 27.5 किलोमीटर इतके आहे.
नोएडा ग्रेटर नोएडा हा मार्ग उत्तर प्रदेश राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी ही 24.5 किलोमीटर इतकी आहे.
हैदराबाद/ पीव्ही नरसिंहराव एक्सप्रेस वे हा मार्ग तेलंगणा राज्यातील आहे. त्याचे एकूण लांबी 11.6 किलोमीटर इतके आहे.
पानिपत फुल मार्ग हा मार्ग हरियाणा राज्यातील आहे. त्याचे एकूण लांबी दहा किलोमीटर इतकी आहे.
होसुर रोड पुल मार्ग हा मार्ग कर्नाटक राज्यातील आहे. त्याचे एकूण लांबी 9.9% इतकी आहे.
दिल्ली नोएडा डायरेक्ट flyway उत्तर प्रदेश आणि राजधानी दिल्ली क्षेत्रात आहे. त्याचे एकूण लांबी 9.2 किलोमीटर इतके आहे.
जयपूर शहर पूल मार्ग हा मार्ग राजस्थान राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी आठ किलोमीटर इतकी आहे.
कोणा दृगती मार्ग हा मार्ग पश्चिम बंगाल राज्यातील आहे त्याची एकूण लांबी आठ किलोमीटर इतके आहे.
वेलघाटीचा दृत गती मार्ग – हा मार्ग पश्चिम बंगाल राज्यातील आहे. त्याचे एकूण लांबी आठ किलोमीटर इतकी आहे.
दिल्ली फरीदाबाद पुलमार्ग हा मार्ग दिल्ली राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 4.4 किलोमीटर इतकी आहे.
आता आपण जाणून घेऊया नियोजित द्रुत गती मार्गाबद्दल.
दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग हा हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातून जातो. त्याचे एकूण लांबी ही 1380 किलोमीटर इतके आहे.
अमरकंटक अलीराजपुर नर्मदा द्रुतगती मार्ग हा मध्य प्रदेश राज्यात आहे. त्याचे एकूण अंतर तेराशे किलोमीटर इतके आहे.
नागपूर हैदराबाद बेंगळुरू द्रुतगती मार्ग हा मार्ग महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आणि कर्नाटक राज्यातून जातो. त्याचे एकूण अंतर 1100 किलोमीटर इतके आहे.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा मार्ग महाराष्ट्र राज्यात आहे. त्याचे एकूण अंतर हे 701 किलोमीटर इतके आहे.
दिल्ली अमृतसर कटरा द्रुतगती मार्ग हा मार्ग राजधानी दिल्लीत क्षेत्रात, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातून जातो. त्याचे एकूण लांबी 634 km इतकी आहे.
मेरठ प्रयागराज गंगा एक्सप्रेस वे हा मार्ग उत्तर प्रदेश राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 594 किलोमीटर इतकी आहे.
रायपूर विशाखापट्टणम हा मार्ग छत्तीसगढ, ओडिसा आणि आंध्र प्रदेश राज्यातून जातो. त्याचे एकूण लांबी 464 किलोमीटर इतकी आहे.
अमरावती अनंतपुर द्रुतगती मार्ग हा मार्ग आंध्र प्रदेश राज्यात आहे त्याचे एकूण अंतर 371 किलोमीटर इतकी आहे.
लखनऊ गाजीपुर पूर्वांचल एक्सप्रेस वे हा मार्ग उत्तर प्रदेश राज्यात आहे त्याचे एकूण अंतर 341 किलोमीटर इतके आहे.
झासी इटावा बुंदेलखंड द्रुतगती मार्ग हा मार्ग उत्तर प्रदेश राज्यातील आहे. त्याचे एकूण अंतर 294 किलोमीटर इतके आहे.
बंगळुर चेन्नई द्रुतगती मार्ग हा मार्ग कर्नाटक राज्यातून तसेच तमिळनाडू राज्यातून जातो. त्याचे एकूण लांबी 258 किलोमीटर इतके आहे.
अमरावती बाह्य रिंग रोड मार्ग आंध्र प्रदेश राज्यात आहे. त्याचे एकूण लांबी 220 km इतकी आहे.
दिल्ली जयपुर द्रुतगती मार्ग हा मार्ग हरियाणा राजस्थान राज्यातून जातो. त्याचे एकूण लांबी 195 किलोमीटर इतकी आहे.
शेवपूर इटावा चंबळ द्रुतगती मार्ग हा मार्ग मध्य प्रदेश राज्यातील आहे. त्याचे एकूण अंतर 185 किलोमीटर इतके आहे.
अप्पर गंगाक कालवा द्रुतगती मार्ग हा मार्ग उत्तर प्रदेश राज्यातील आहे. त्याचे एकूण अंतर 150 किलोमीटर इतके आहे.
रायपूर बिलासपूर द्रुतगती मार्ग हा मार्ग छत्तीसगड राज्यात आहे. त्याचे एकूण अंतर 127 किलोमीटर इतके आहे.
बंगळूर मैसूर द्रुतगती मार्ग हा मार्ग कर्नाटक राज्यात आहे. त्याचे एकूण अंतर 111 किलोमीटर इतके आहे.
अहमदाबाद ढोलेरा एक्सप्रेस वे हा द्रुतगती मार्ग गुजरात राज्यात आहे. त्याचे एकूण अंतर 110 किलोमीटर इतके आहे.
कर्नुल फिडर एक्सप्रेस वे हा दृत गती मार्ग आंध्र प्रदेश राज्यात आहे. त्याचे एकूण अंतर 104 किलोमीटर इतके आहे.
कानपूर लखनऊ एक्सप्रेस वे हा द्रुतगती मार्ग उत्तर प्रदेश राज्यात आहे त्याचे एकूण अंतर 75 किलोमीटर इतके आहे.
फरीदाबाद – नोएडा- गाजियाबाद एक्सप्रेस वे हा मार्ग हरियाणा उत्तर प्रदेश राज्यात आहे. त्याचे एकूण अंतर 56 किलोमीटर इतके आहे.
चेन्नई बायपास विदगती मार्ग हा मार्ग तामिळनाडू राज्यात आहे. याच्या अंतर ते 30.1 किलोमीटर इतके आहे.
द्वारका एक्सप्रेस वे हा दृत गती मार्ग राजधानी दिल्ली क्षेत्र आणि हरियाणा राज्यातून जातो. त्याचे एकूण अंतर 29.10 km इतकी आहे.
चेन्नई एलिव्हेटेड एक्सप्रेस वे हा मार्ग तामिळनाडू राज्यात आहे. त्याचे एकूण अंतर दहा किलोमीटर इतके आहे.