Mahanagar Parivahan mahamandal limited Bharti 2024.
Mahanagar parivahan mahamandal limited Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत भरती निघालेली आहे. या पदांमध्ये जनरल मॅनेजर ऍडमिन आणि टेक्निकल, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट अकाउंट ऑफिसर यांच्या जागा निघालेल्या आहेत. जाहिराती ची मूळ पीडीएफ पाहून उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
पदाचे नाव – जनरल मॅनेजर ऍडमिन आणि टेक्निकल.
पदसंख्या – 01
पदाचे नाव – डेप्युटी जनरल मॅनेजर.
पदसंख्या – 02.
पदाचे नाव – असिस्टंट अकाउंट ऑफिसर.
पदांची संख्या – 01.
पदाचे नाव व त्यांची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जनरल मॅनेजर ऍडमिन आणि टेक्निकल. | बी टेक/ B.E (mech)/automobile . |
डेप्युटी जनरल मॅनेजर. | B. TECH/BE , GRADUATE. |
असिस्टंट अकाउंट ऑफिसर | या पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ पीडीएफ डाऊनलोड करा. |
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – नाशिक, महाराष्ट्र.
या पदासाठीची निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – या पदासाठी मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे.
या पदासाठीची मुलाखतीची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 4 डिसेंबर 2024.
ऑफिशिअल वेबसाइटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठी चे मूळ जाहिरात पाहण्यासाठी पुढील पीडीएफ डाऊनलोड करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो सध्या आपण चालू घडामोडी या टॉपिक वर लक्ष देत आहोत. कारण विद्यार्थ्यांना चालू घडामोडी ह्या टॉपिक खूप कठीण वाटतो. हा टॉपिक सोपा व्हावा यामुळेच आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत आहोत. चला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक चालू घडामोडी. विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे इतिहासात विराट कोहली हे सर्वात जलद 27000 धावा करण्याचा विक्रम करणाऱ्या क्रिकेटपटू बनले आहेत. विराट कोहली यांनी 594 सामन्यात सत्तावीस हजार धावा पूर्ण केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो आपण जाणून घेऊया यापूर्वी 27000 धावा पूर्ण करणाऱ्या क्रिकेटपटूंची नावे. सचिन तेंडुलकर, रिकी पॉंटिंग, कुमार संघकारा हे तीन क्रिकेट पटू यांनी 27000 धावा पूर्ण केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया मेक्सिको देशाचा पहिला महिला राष्ट्रपती बद्दल माहिती. मेक्सिको देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत क्लाउडिया शियेणबाम. मेक्सिको देशाची राजधानी ही मेक्सिको सिटी आहे. या मेक्सिको देशाचे चलन मेक्सिकन पेसो आहे. विद्यार्थी मित्रांनो नुकतेच मेक्सिको देशाने नागरिकांना न्यायाधीश निवडण्याचे अधिकार सुद्धा दिलेले आहेत. मित्रहो प्रमुख पदांवरील महिलांची माहिती आता आपण जाणून घेऊया. पेटा गर्टन शिनावात्रा हे थायलंडचे पीएम झालेले आहेत. हरीनी अमर सूर्या हे श्रीलंका चे पीएम बनलेले आहेत. प्रीती सुदान हे यूपीएससीचे अध्यक्ष बनलेले आहेत. महाराष्ट्राचा मुख्य सचिव म्हणून सुजाता सैनिक यांची नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांचे नियुक्ती झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने स्व वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार हा लक्ष्मण श्रेष्ठ यांना सन्मानित केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया लक्ष्मण श्रेष्ठ यांच्या बद्दल माहिती. लक्ष्मण श्रेष्ठ हे प्रसिद्ध पेंटर कलाकार आहेत. कला क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. म्हणून लक्ष्मण श्रेष्ठ यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. स्व लक्ष्मण वासुदेव गायतोंडे हे पेंटर होते. यांच्या कार्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्र शासनाकडून हा पुरस्कार देण्यात येतो. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया इतर पुरस्कार बद्दल माहिती. नुकताच 54 वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवती यांना देण्यात आला. त्यांना हा पुरस्कार 2022 या वर्षीचा देण्यात येणार आहे. kiss मानवतावादी पुरस्कार 2021 हा रतन टाटा यांना देण्यात आला. व 2023 चा बिल गेट्स याना देण्यात आला. लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. अबेल पुरस्कार याला गणिताचा पुरस्कार म्हणून संबोधले जाते. हा पुरस्कार मायकेल ताला ग्रंड यांना देण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरम 2024 च्या आयोजन हे दुबई या शहरात करण्यात आले. वर्ल्ड ग्रीन इकॉनोमिक फोरम याचे हे दहावे संस्करण होते. याचे उद्घाटन युएई PM शेख मो बिन राशिद अल मगद्रम यांनी केले. या वर्ल्ड ग्रीन इकॉनोमी फोरमची थीम – ग्लोबल ॲक्शन सशक्त बनवणे : संधी खुल्या करणे व विकासाला चालना देणे होते. मित्रहो भारतीय वृत्तपत्र सोसायटीचे नवीन अध्यक्ष हे एम व्ही श्रेयमस हे बनले आहे. मित्रहो भारतीय फुटबॉल संघाने बांगलादेश या देशाचा पराभव करून SAFF U-17 चॅम्पियनशिप 2024 जिंकलेली आहे. SAFF U-17 चॅम्पियनशिप 2024 विजेता बांगलादेश व पराभूत देश भारत. विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया इतर खेळ घडामोडी बद्दल माहिती. ४५ व बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 पुरुष संघ भारत. महिला संघ विजेता भारत. पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियनशिप 2024 यामध्ये भारत पाचव्यांदा विजय झाला आहे. आणि 2024 मध्ये चीन पराभूत झालेला आहे. आयपीएल 2024 विजेता संघ कोलकत्ता नाईट रायडर. डब्ल्यू पी एल 2024 विजेता संघ आरसीबी. आयसीसी टी-ट्वेंटी मेन्स वर्ल्ड कप संघ भारत उपविजेता दक्षिण आफ्रिका देश. विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधीजींच्या 155 व्या जयंतीनिमित्त बापू टावर हे पाटणा येथे उभारण्यात आलेला आहे. याचे उद्घाटन चीफ मिनिस्टर नितेश कुमार यांनी केलेले आहे. त्यात मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बापू टावर बद्दल संपूर्ण माहिती. बापू टावर हे पाटणा येथील बिहार राज्यातील आहे. दोन ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झालेले आहे. मित्रहो या टॉवरमध्ये गांधी यांच्या जीवनाशी संबंधित आठवणी ठेवण्यात आलेले आहेत. या बापू टावर मध्ये गांधीजींचा बिहार आगमन तसेच चंपारण सत्याग्रह यासारख्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी हे बापू टावर उभरण्यात आलेल्या आहे. या बापू टावरला एकूण खर्च हा 129 कोटी रुपये लागलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया बिहार राज्याबद्दल माहिती. या राज्याची राजधानी पाटणा आहे. याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत. बिहार राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्ले कर आहेत. मित्रहो युनायटेड किंगडम हा देश चागोस बेट समूह मॉरिशस या देशाला देणार आहे. मॉरिशस आणि युनायटेड कॅमडम या देशांच्या दरम्यान सामंजस्याने ने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. याद्वारे युनायटेड किंगडम या देशाच्या नियंत्रणात असणारा चांगोस डेट आणि दियगो बेट मॉरिशसला दिले जाणार आहेत. मात्र मित्रहो दियगो बेटावर युनायटेड किंगडम यांचा 99 वर्षांचा करार नुसार नियंत्रण कायम ठेवणार आहे. मित्रहो लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2024 हा राजश्री बिडला देण्यात आला. हा पुरस्कार भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार दरवर्षी भारतीय नागरिकाला किंवा विदेशात राहणारा भारतीयाला कला संस्कृती खेळ शिक्षण सार्वजनिक प्रशासन इत्यादी क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. पाकिस्तान या देशात ऑक्टोबर 2024 मध्ये sco च्या कौन्सिल हेड ऑफ गव्हर्मेंट ची बैठक झाले आहे. या बैठकीचा कालावधी 15 ते 16 ऑक्टोबर 2024 आहे. या कौन्सिलची बैठक इस्लामाबाद, पाकिस्तान मध्ये झाला आहे. त्या कौन्सिलमध्ये त्या बैठकीमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे सहभागी झाले होते. विद्यार्थी मित्रांनो तब्बल नऊ वर्षानंतर भारताचा एखादा मंत्री किंवा उच्च पदस्थ हा पाकिस्तान या देशात गेलेला होता. 2015 या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता. sco चा लॉंग फॉर्म आहे सांगाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1996 यावर्षी झाली होती. याचे मुख्यालय बीजिंग या शहरात आहे. हे शहर चीन या देशात आहे. याचे एकूण सदस्य हे 10 आहेत. याचा शेवटचा सदस्य हा बेलारूस आहे. बेलारूस हे 2024 यावर्षी सामील झाले. तसेच भारत आणि पाकिस्तान हे 2017 या वर्षी सदस्य म्हणून सामील झाले. या कौन्सिलचे मुख्य कार्य आहे ऊर्जाशी निगडित बाबी आणि दहशत वादाचा मुकाबला करण्यासाठी आहे. तसेच या संघटने बद्दल महत्वाचे म्हणजे हे आशिया खंडातील प्रभावशाली संघटना आहे. मित्रहो BHRAT – gen या नावाचा प्रकल्प भारताने स्थानिक भाषांमध्ये जेनेरेटीव एआय विकसित करण्यासाठी केलेला आहे. आता आपण जाणून घेऊया या प्रकल्पाचे उद्देश्य – हे एक चाट जीपीटी, BARD यांच्यासारखे विदेशी जनरेटिव्ह ai असेल. त्याचे महत्त्वाचे उद्देश म्हणजे नागरिकांना विविध भारतीय भाषांमध्ये जनरेटिव ai उपलब्ध करून देणे. मित्रहो भारत सरकार या प्रकल्पाला अर्थसहाय्य देणार आहे. भारत सरकारच्या पैशातून बनवला जाणारा जगातील पहिला प्रकल्प हा आहे. मित्रहो 4 ऑक्टोबर रोजी वर्ड ऍनिमल डे साजरा करण्यात आला. हा डे साजरा करण्याचा उद्देश पुढील प्रमाणे – लोकांना प्राण्यांच्या कल्याणा संदर्भात जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसाची थीम पुढीलप्रमाणे – या वर्षाची म्हणजे 2024 या वर्षीची थीम आहे द वर्ल्ड इज देअर होम टू. मित्रहो केंद्र सरकारने देशांतर्गत तेलबिया उत्पादनाला चालना मिळावे म्हणून राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सुरू केलेले आहे यासाठी केंद्र सरकारने दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आता पण जाणून घेऊया राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अभियानाची माहिती. या अभियानाचा कालावधी हा 2024 ते 2031 आहे. या अभियानाचा उद्देश देशांतर्गत तेलबिया उत्पादनाला चालना देणे व देशाला खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवणे आहे. या अभियानाचे लक्ष पुढीलप्रमाणे – या अभियानाचे लक्ष तेलबियांचे उत्पादन 39 दशलक्ष टन वरून 69.7 दशलक्ष टन पर्यंत वाढविणे आहे. मित्रहो नुकतेच इराणी कप 2024 हा मुंबई संघाने जिंकलेला आहे. जाणून घेऊया ईराणी कप विषयी माहिती. ही एक क्रिकेटशी संबंधित स्पर्धा आहे. या इराणी कप बद्दल महत्त्वाचे म्हणजे तब्बल 27 वर्षानंतर मुंबईने हा ईराणी कप जिंकलेला आहे. हे एक प्रथम श्रेणी क्रिकेट मॅच आहे. मुंबई या संघाचे कॅप्टन हे अजिंक्य रहाणे आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो आपण जाणून घेऊया इराणी कप या स्पर्धेला नाव कसे देण्यात आले – बी जाल आर इराणी हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला नाव देण्यात आले होते. विद्यार्थी मित्रहो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर ब्लॉकची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाली असेल तर माफ करा. |