कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजी नगर भरती 2024.कृषी विज्ञान केंद्र रिक्रुटमेंट 2024. कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत पदांकरिता भरती 2024.

Krishi Vigyan Kendra Sambhaji Nagar Bharti 2024.

Krishi Vigyan Kendra Sambhaji Nagar Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी मिशन कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत छत्रपती संभाजी नगर येथे पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपल्या अर्ज लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे – वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख, विषय विशेषज्ञ, सहाय्यक, ट्रॅक्टर चालक/t1

एकूण पदसंख्या – 4

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – या पदासाठी शैक्षणिक पात्र आहे मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहे. ती मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

DOWNLOAD PDF

या पदासाठीच्या नोकरीचे ठिकाण – छत्रपती संभाजीनगर.

ऑफिशिअल वेबसाईट वर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

CLICK HERE

जाहिराती मध्ये दिलेल्या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे – कृषी विज्ञान केंद्र, केव्हिके गांधेली, छत्रपती संभाजीनगर, एम एस 431007.

या पदासाठी अर्ज पाठवण्याचे शेवटची तारीख 22 डिसेंबर २०२४ रोजी आहे.

महत्त्वाचे सूचना पुढीलप्रमाणे –

या पदासाठी ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारला जाईल.

या जाहिरातीमधील पदासाठी असणारे अंतिम तारीख 22 डिसेंबर 2024 ही आहे. या तारखेच्या अगोदरच अर्ज स्वीकारले जातील. व ते अर्ज पात्र ठरविले जातील.

ज्या वेळेस उमेदवार अर्ज करेल त्यावेळेस उमेदवाराने अर्ज व्यवस्थेतरित्या वाचून घेणे आवश्यक आहे. वाचून घेतल्यानंतरच अर्जदारांनी अर्ज करावा.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो सध्याचा आपला टॉपिक सुरू आहे वृत्तपत्र व त्याच्या स्थापना वर्ष व त्याचे स्थळ तसेच त्याचे संपादक याबद्दल संपूर्ण माहिती. आता पण ती माहिती कंटिन्यू करत आहोत. चला तर मग सुरुवात करूया नवीन टॉपिकला.

38 वे वर्तमानपत्र हे हिंदुस्तान रिव्ह्यू होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1903 होते. या वृत्तपत्राचे स्थळ पटना होते. या वृत्तपत्राचे संपादक सच्चिदानंद सिंह होते.

39 वृत्तपत्र हे इंडियन सोसिओलॉजिस्ट होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1905 होते. या वृत्तपत्राचे स्थळ लंडन होते. या वृत्तपत्राचे संपादक हे श्यामजी कृष्ण वर्मा होते.

40 वेव वृत्तपत्र हे युगांतर होते. या युगांतर वृत्तपत्राची स्थापना वर्ष 1906 होते. या युगांतर वृत्तपत्राचे स्थळ बंगाल राज्य होते. या वृत्तपत्राचे संपादक बारिद्र कुमार घोष व भूपेंद्रनाथ दत्त होते.

41 वृत्तपत्र हे संध्या होते. या संध्या वृत्तपत्राची स्थापना 1906 यावर्षी झाली. या वृत्तपत्राचे स्थळ बंगाल होते. या वृत्तपत्राचे संपादक ब्रह्मबांधव उपाध्याय होते.

42 वे वृत्तपत्र हे वंदे मातरम होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1906 होते. या वृत्तपत्राचे स्थळ बंगाल होते. या वृत्तपत्राचे संपादक अरविंद घोष होते.

43 वे वृत्तपत्र फ्री हिंदुस्तान होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1906 होते. या वृत्तपत्राचे ठिकाण स्थळ वेंकुवर होते. या वृत्तपत्राचे संपादक तारकनाथ दास होते.

44 वी वृत्तपत्र मॉडर्न रिव्ह्यू होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1907 होते. या वृत्तपत्राचे स्थळ म्हणजे ठिकाण कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक हे रामानंद चॅटर्जी होते. हे एक साप्ताहिक वृत्तपत्र होते.

45 वृत्तपत्र हे लीडर होते. या लीडर वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1909 होते. कॅलेंडर वृत्तपत्राचे स्थळ अलाहाबाद होते. या लीडर वृत्तपत्राचे संपादक मदन मोहन मालवीय होते. हे लीडर वृत्तपत्राला इंग्रजी मावळांचा त्याला पाठिंबा होता.

46 वे वृत्तपत्र हे वंदे मातरम होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1909 होते. या वृत्तपत्राचे स्थळ पॅरिस होते. या वृत्तपत्राचे संपादक मादाम भिकाजी काम होते.

47 वी वृत्तपत्र हे तलवार होते. या तलवार वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1909 होते. या तलवार वृत्तपत्राचे स्थळ बर्लिन होते. या वृत्तपत्राचे संपादक वीरेंद्र नाथ चटोपाध्याय होते.

48 व्या वृत्तपत्र हे त्याचे नाव कुडी आरसू होते. या वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1910 होते. या वृत्तपत्राचे स्थळ हे तमिळ होते. या वृत्तपत्राचे संपादक टीव्ही रामास्वामी नायकर होते.

49 व्या वृत्तपत्राचे नाव अल हिलाल होते. या वृत्तपत्राच्या स्थापना वर्ष 1912 होते. या वृत्तपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक मौलाना आझाद होते. एक उर्दू साप्ताहिक होते.

पन्नासवें वृत्तपत्र त्याचे नाव गदर होते. या गदर वृत्तपत्राचे स्थापना वर्ष 1 नोव्हेंबर 1913 होते. या वृत्तपत्राचे स्थळ सन फ्रान्सिसको होते. या वृत्तपत्राचे संपादक लाला हरदयाळ होते यांची गदर पार्टी होती.

51 वे वृत्तपत्राचे नाव आहे न्यू इंडिया. यांनी इंडियाची स्थापना वृत्तपत्राची स्थापना 1914 मध्ये जून महिन्यात झाली. याचे स्थळ अड्यार मद्रास येथे होते. त्याचे संपादक आणि बेझंट होते.

बावनवे वृत्तपत्र हे कॉमन वील होते. या वृत्तपत्राची स्थापना जानेवारी महिन्यात 1914 ला झाले. याचे ठिकाण अड्यार मद्रास येथे होते.

53 वे वृत्तपत्र आहे इंडिपेंडेंट. या वृत्तपत्राची स्थापना 1919 या वर्षी झाली. या वृत्तपत्राचे ठिकाण अलाहाबाद. या वृत्तपत्राचे संपादक पंडित मोतीलाल नेहरू होते.

54 वें वृत्तपत्र हे यंग इंडिया आहे. त्याचे स्थापना 1919 या वर्षी झाली. याचे ठिकाण म्हणजे स्थळ मुंबई होते. याचे संपादक होमरूलने सुरू केले. यानंतर गांधींनी स्वतःकडे याचे घेतले.

55 वे वृत्तपत्र हे द हिंदुस्थान टाइम्स आहे. त्याची स्थापना 1920 या वर्षी करण्यात आली होते. त्याचे ठिकाणे दिल्ली होते. त्याचे संपादक हे के. एम पनीकर होते. के एम पनिकर हे अकाली दल चळवळीतील एक भाग होते. त्यांचा सहभाग या चळवळीत होता.

56 वे वर्तमानपत्र हे बंदी जीवन होते. या वर्तमानपत्राची स्थापना 1922 या वर्षी करण्यात आली होती. या वर्तमानपत्राचे स्थळ अंदमान व बंगाल होते.

57 वै वर्तमानपत्र हे द मिलाप होते. त्याची स्थापना 1923 यावर्षी करण्यात आले. त्याचे स्थळ लाहोर होते. या वर्तमानपत्राचे संपादक एम के चंद होते. हे वर्तमानपत्र एक उर्दू दैनिक होते.

58 वे वर्तमानपत्र हे सिंध मराठा होते. या सिंद मराठा वर्तमानपत्राची स्थापना 1924 यावर्षी करण्यात आली होती. या वर्तमानपत्राचे ठिकाण कराची होते. या वर्तमानपत्राचे संपादक रामचंद्र सावंत होते.

59 वे वर्तमानपत्राचे नाव कीर्ती होते. या कीर्ती वर्तमानपत्राची स्थापना 1926 या वर्षी करण्यात आली होती. या कीर्ती वर्तमानपत्राचे स्थळ पंजाब होते. या कीर्ती वर्तमानपत्राचे संपादक संतोष सिंग होते.

साठवे वर्तमानपत्राचे नाव बहिष्कृत भारत होते. या बहिष्कृत भारत वर्तमानपत्राची स्थापना 1927 या वर्षी करण्यात आली होती. या वर्तमानपत्राचे ठिकाण मुंबई होते. या वर्तमानपत्राचे संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते.

61 वे वर्तमानपत्राचे नाव बंगाल व गण बनी होते. या वर्तमानपत्राची स्थापना 1927 या वर्षी करण्यात आली. या वर्तमानपत्राचे स्थळ बंगाल होते. या वर्तमानपत्राचे संपादक गोकुळ चक्रवती व धरणी गोस्वामी होते.

62 व्या वर्तमानपत्राचे नाव नॅशनल हेरॉल्ड होते. या वर्तमानपत्राची स्थापना 1938 यावर्षी करण्यात आली. याचे स्थळ दिल्ली होते. या वर्तमानपत्राचे संपादक जवाहरलाल नेहरू होते. हे एक दैनिक वर्तमानपत्र होते.

63 व्या वर्तमानपत्राचे नाव अखबार ओ सौदागर होते. या वर्तमानपत्राची स्थळ कलकत्ता होते. या वर्तमानपत्राचे संपादक दादाभाई कावसजी होते. दादाभाई कावसगी यांचे कलकत्त्यातील इंग्रजी व्यापारी कंपनी होती.

64 वे वर्तमानपत्राचे नाव कॉम्रेड होते. कॉम्रेड या वृत्तपत्राचे स्थळे कलकत्ता होते. या वृत्तपत्राचे संपादक मोहम्मद अली होते.

65 वे वर्तमानपत्राचे नाव जमीनदार होते. या जमीनदार वर्तमानपत्राचे स्थळ लाहोर होते. या वर्तमानपत्राचे संपादक जफर अली खान होते.

66 वर्तमानपत्र मद्रास मेल होते. या मद्रास मेल वर्तमानपत्राचे स्थळ मद्रास होते. या मद्रास मेल वर्तमानपत्राचे संपादक डी वेलबी होते.

67 व्या वर्तमानपत्राचे नाव न्यू इंडिया होते. न्यू इंडिया वर्तमानपत्राचे स्थळ कलकत्ता होते. या वर्तमानपत्राचे संपादक बिपिनचंद्र पाल होते. हे एक साप्ताहिक वर्तमानपत्र होते.

68 वे वर्तमानपत्राचे नाव यंग इंडिया द पीपल आणि पंजाबी होते. या वर्तमानपत्राचे संपादक लाला लजपत राय होते.

69 व्या वर्तमानपत्राचे नाव रेश्वा होते. या वर्तमानपत्राच्या संपादक अजित सिंग होते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले मागच्या टॉपिक मध्ये भारतातील वृत्तपत्रे आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील वृत्तपत्रे. चला तर मग सुरु करूया नवीन टॉपिक महाराष्ट्रातील वृत्तपत्रे.

महाराष्ट्रातील पहिल वृत्तपत्र हे बॉम्बे हेराल्ड होते. या वृत्तपत्राची स्थापना 1880 यावर्षी करण्यात आली होती. या वृत्तपत्राचे स्थळ मुंबई होते. या वृत्तपत्राचे संस्थापक मिस्टर मेकलीन होते.

महाराष्ट्रातील दुसरे वृत्तपत्र हे बॉम्बे गॅझेट होते. या वृत्तपत्राची स्थापना 1790 यावर्षी करण्यात आली. या वर्तमानपत्राचे स्थळ हे मुंबई होते. या वर्तमानपत्राचे संस्थापक मिस्टर मॅक्लीन होते.

महाराष्ट्रातील तिसरे वर्तमानपत्र हे बॉम्बे कुरिअर होते. या वर्तमानपत्राचे स्थापना 1792 या वर्षी करण्यात आली होती. या वर्तमानपत्राचे स्थळ मुंबई होते. या वर्तमानपत्राचे संस्थापक लूक अशबुर्णेर होते.

महाराष्ट्रातील चौथे वर्तमानपत्र हे मुंबई समाचार होते. त्यालाच बॉम्बे समाचार असेल सुद्धा म्हणत असे. या वृत्तपत्राची स्थापना १ जुलै 1822 या वर्षी करण्यात आली होती. या वृत्तपत्राचे स्थळ मुंबई होते. या वृत्तपत्राचे संस्थापक फटुनजी मर्जबान होते.

महाराष्ट्रातील पाचवे वर्तमानपत्र हे मुंबापुर वर्तमानपत्र होते. या वर्तमानपत्राची स्थापना 1828 यावर्षी करण्यात आली होती. या वर्तमानपत्राचे स्थान मुंबई हे होत्. वर्तमानपत्राचे संस्थापक शेजवलकर व प्रियोलकर होते.

महाराष्ट्रातील सावे वृत्तपत्र हे दर्पण होते. या वर्तमानपत्राचे वर्ष 6 जानेवारी 1932 यावर्षी याची स्थापना करण्यात आली होती. या वर्तमानपत्राचे स्थळ मुंबई होते. या वर्तमानपत्राचे संस्थापक रॉबर्ट नाईट. थॉमस बेनेट आहे.

महाराष्ट्रातील आठवे वर्तमानपत्र हे मुंबई अकबार होते. या वर्तमानपत्राचे वर्ष म्हणजेच स्थापना वर्ष हे 3 जुलै 1840 होते. या वर्तमानपत्राचे स्थळ हे मुंबई होते. या वर्तमानपत्राचे संस्थापक हे सूर्याची कृष्णाजी होते.

विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा.
तुमच्या व्हाट्सअप टेलिग्राम इंस्टाग्राम वर सुद्धा तुम्ही या ब्लॉग ची लिंक शेअर करू शकतात.