JAVAHARLAL ALUMINIUM RESERCH DEVELOPMENT AND DESIGN CENTER VACCANCY 2024. जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट आणि डिझाईन सेंटर नागपूर.

JAVAHARLAL ALUMINIUM RESERCH DEVELOPMENT AND DESIGN CENTER VACCANCY 2024.

JAVAHARLAL ALUMINIUM RESERCH DEVELOPMENT AND DESIGN CENTER VACCANCY 2024.

JAVAHARLAL ALUMINIUM RESERCH DEVELOPMENT AND DESIGN CENTER VACCANCY 2024. जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट आणि डिझाईन सेंटर नागपूर याच्या अंतर्गत कनिष्ठ वरिष्ठ संशोधन फेलो या पदाची एक जागा भरण्यात येणार आहे. या जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीच्या दिलेल्या तारखे रोजी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

पदासाठीची मुलाखती तारीख ही 29 ऑक्टोबर 2024 रोजी आहे.

या जाहिरातीतील पदाचे नाव पुढीलप्रमाणे – पदाचे नाव कनिष्ठ/ वरिष्ठ संशोधन फेलो.

या जाहिरातीतील पदसंख्या पुढील प्रमाणे – जाहिरातीतील पदसंख्या एक आहे.

या जाहिरातीतील पदाची शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे – शैक्षणिक पात्रता ही तुम्हाला दिलेल्या पीडीएफ मध्ये सविस्तर दिलेले आहे. ती पीडीएफ डाऊनलोड करून घेणे आणि माहिती वाचून घेणे.

या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठी 30 वर्ष वयोमर्यादा आहे.

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – नागपूर, महाराष्ट्र

या पदासाठी निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – या पदासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे करण्यात येईल.

या पदासाठीची मुलाखतीची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठीची मुलाखती तारीखे 29 ऑक्टोबर 2024 रोजी.

ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE

पदाचे नाव व पदसंख्या पुढील प्रमाणे

पदाचे नाव – कनिष्ठ/वरिष्ठ संशोधन फेलो.

पदसंख्या – एक.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे

कनिष्ठ/ वरिष्ठ संशोधन फेलो – BE / B.TECH, MSC.

पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढील प्रमाणे

पदाचे नाव – कनिष्ठ/ वरिष्ठ संशोधन फेलो.

वेतन श्रेणी –

JRF 25 हजार रुपये.
SRF 28 हजार रुपये.

पदासाठीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढे क्लिक करा CLICK HERE

ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा CLICK HERE

  • विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या ब्लॉग मध्ये बघितले विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चिन्हांची यादी. काही राज्य आपण या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत आहोत. चला तर मग सुरु करूया आजच्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या ब्लॉगची सुरुवात.
  • तामिळनाडू राज्याचा प्राणी हा निलगिरी तहर आहे. तामिळनाडू राज्याचा पक्षी पाचू कवडा आहे. तमिळनाडू राज्याचा फुल कांधळ आहे. तमिळनाडू राज्याच्या वृक्ष पाम ट्री आहे.
  • तेलंगाना राज्याचा प्राणी जिंका आहे. तेलंगणा राज्याचे पक्षी भारतीय रोलर पक्षी आहे. तेलंगणा राज्याचे फुल टांगे डू पुव्वू आहे. तेलंगणा राज्याचा वृक्ष जम्मी चेटू आहे.
  • त्रिपुरा राज्याचा प्राणी माकड आहे. त्रिपुरा राज्याचा पक्षी शाही कबूतर आहे. त्रिपुरा राज्याचे फुल नागचाफा आहे. त्रिपुरा राज्याचा वृक्ष अगर आहे.
  • उत्तर प्रदेश राज्याचा प्राणी बारा शिंगा आहे. उत्तर प्रदेश राज्याचा पक्षी सारस क्रेन आहे. उत्तर प्रदेश राज्याचे फुल पलाश आहे. उत्तर प्रदेश राज्याचा वृक्ष अशोक वृक्ष आहे.
  • पश्चिम बंगाल राज्याचा प्राणी पान मांजर आहे. पश्चिम बंगाल राज्याचा पक्षी पांढरा गळा असलेला किंगफिशर आहे. पश्चिम बंगाल राज्याचे फुल रात्र फुलांची चमेली आहे. पश्चिम बंगाल राज्याचे वृक्ष सप्तपर्णी आहे.
  • अंदमान निकोबार राज्याचा प्राणी दुगोंग आहे. अंदमान व निकोबार राज्याचा पक्षी अंदमान लाकूड कबूतर आहे. अंदमान व निकोबार राज्याचे फुल पायन्ना झाडाचे फुल आहे. अंदमान व निकोबार या राज्याचा वृक्ष रेडवूड आहे.
  • चंदीगड या राज्याचा प्राणी भारतीय राखाडी मुंगूस आहे. चंदीगड या राज्याचा पक्षी भारतीय राखाडी हॉर्नबिल आहे. चंदिगड या राज्याचे फुल ढाक फुल आहे. चंदिगड या राज्याचे वृक्ष आंब्याचे झाड आहे.
  • दिल्ली या राज्याचा प्राणी नीलगाय आहे. दिल्ली या राज्याचा पक्षी चिमणी आहे. दिल्ली या राज्याचा फुल अल्फा अल्फा आहे. दिल्ली या राज्याचे वृक्ष गुलमोहर आहे.
  • लक्षदीप या राज्याचा प्राणी बटरफ्लाय फिश आहे. लक्षद्वीप या राज्याचे पक्षी सुटी टर्न आहे. लक्षद्वीप या राज्याचे फुल नील कुरुंजी आहे. लक्षद्वीप या राज्याचे वृक्ष ब्रेड फूट आहे.
  • पांडेचेरी या राज्याचे प्राणी खार आहे. या राज्याचा पक्षी कोकिळा आहे. या राज्याचे फुल तोफ गोळा आहे. या राज्याचे वृक्ष विलवाचे झाड आहे.
  • लडाख या राज्याचे प्राणी हिमालयीन चित्त आहे. लडाख या राज्याचा पक्षी काळा गडाचा क्रेन आहे.
  • विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहिले विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चिन्हांची यादी.
  • विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया भारतातील प्रसिद्ध संग्रहालय व ते संग्रहालय कोणत्या राज्यात आहे ते.
  • राष्ट्रीय संग्रहालय – राष्ट्रीय संग्रहालय हे दिल्ली शहरात आहे त्याचे राज्य एनसीआर दिल्ली आहे.
  • भारतीय हस्तकला संग्रहालय – भारतीय हस्तकला संग्रहालय हे दिल्ली या शहरात आहे. या शहराचे राज्य एनसीआर दिल्ली आहे
  • शंकर आंतरराष्ट्रीय बाहुल्यांचे संग्रहालय – शंकर आंतरराष्ट्रीय बाहुल्यांचे संग्रहालय हे दिल्ली शहरात आहे त्याचे राज्य एनसीआर दिल्ली आहे.
  • रेल्वे संग्रहालय – रेल्वे संग्रहालय हे दिल्ली या शहरात आहे. त्याचे राज्य एनसीआर दिल्ली आहे.
  • भारतीय संग्रहालय – भारतीय संग्रहालय हे कोलकत्ता या शहरात आहे. त्याचे राज्य पश्चिम बंगाल हे आहे.
  • व्हिक्टोरिया मेमोरियल हे संग्रहालय कोलकत्ता या शहरात आहे. ते पश्चिम बंगाल या राज्यात आहे.
  • बिर्ला औद्योगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय हे पश्चिम बंगाल येथील कोलकत्ता शहरात आहे.
  • प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम हे महाराष्ट्र राज्यात आहे व ते मुंबई शहरात आहे.
  • जहांगीर आर्ट गॅलरी – जहांगीर आर्ट गॅलरी हे मुंबई शहरात आहे व हे शहर महाराष्ट्र राज्यात आहे.
  • शासकीय सहकारी संग्रहालय – शासकीय सहकारी संग्रहालय हे चेन्नई या शहरात आहे आणि त्या शहर तामिळनाडू या राज्यात आहे.
  • दक्षिण चित्र संग्रहालय – दक्षिण चित्र संग्रहालय हे चेन्नई या शहरात आहे आणि ते शहर तामिळनाडू या राज्यात आहे.
  • अल्बर्ट हॉल संग्रहालय – अल्बर्ट हॉल संग्रहालय हे जयपूर शहरात आहे. आणि हे शहर राजस्थान राज्यात आहे.
  • सिटी पॅलेज – सिटी पॅलेज हे संग्रहालय जयपुर या शहरात आहे आणि हे शहर राजस्थान राज्यात आहे.
  • हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड म्युझियम – हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड म्युझियम हे बंगळुरू शहरात आहे आणि हे शहर कर्नाटक राज्यात आहे.
  • ह्यूमन ब्रेन संग्रहालय – ह्यूमन ब्रेन संग्रहालय हे बंगळुरू या शहरात आहे आणि हे शहर कर्नाटक राज्यात आहे.
  • सालारा जंग संग्रहालय – सालारा जंग संग्रहालय हे हैदराबाद शहरात आहे आणि ते शहर तेलंगणा राज्यात आहे.
  • सुधाकार संग्रहालय – सुधाकार संग्रहालय हे हैदराबाद शहरात आहे आणि ते शहर तेलंगणा राज्यात आहे.
  • नेपियर संग्रहालय – नेपियर संग्रहालय हे तिरुअनंतपुरम या शहरात आहे आणि ते शहर केरळ राज्यात आहे.
  • कॅलीको टेक्स्टाईल म्युझियम – कॅलीकोट टेक्स्टाईल म्युझियम हे अहमदाबाद शहरात आहे आणि ते शहर गुजरात राज्यात आहे.
  • पतंग संग्रहालय – पतंग संग्रहालय हे अहमदाबाद शहरात आहे आणि ते शहर गुजरात राज्यात आहे.
  • पाटणा संग्रहालय – पाटणा संग्रहालय हे पाटणा शहरात आहे आणि ते शहर बिहार राज्यात आहे.
  • तिबेट वर्क्स अँड आरकाई व्हज लायब्ररी – तिबेट वर्क्स अँड आरकाई व्हज लायब्ररी हे धर्मशाळा शहरात आहे. आणि ते शहर हिमाचल प्रदेशात आहे.
  • काळी जादू आणि जादूटोणा संग्रहालय – काळी जादू आणि जादूटोणा संग्रहालय हे मार्चोगगाव शहरात आहे. आणि ते शहर आसाम राज्यात आहे.
  • सरकारी संग्रहालय आणि कलादालन – सरकारी संग्रहालय आणि कलादालन संग्रालय हे चंदीगड शहरात आहे आणि हे शहर चंदिगड राज्यात आहे.
  • विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले भारतातील प्रसिद्ध संग्रहालय शहर व राज्य.
  • आता आपण बघूया भारतातील एकूण 40 ठिकाणे यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश आहे.
  • अजिंठा लेणी – अजिंठा लेणी हे 1983 यावर्षी यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. ते महाराष्ट्र राज्यातील आहे.
  • वेरूळ लेणी – वेरूळ लेणी हे 1983 यावर्षी जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. ते महाराष्ट्र राज्यातील आहे.
  • ताजमहल – ताजमहल हे 1983 यावर्षी जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले ते उत्तर प्रदेश राज्यातील आहे.
  • आग्रा किल्ला – आग्रा किल्ला हा 1983 यावर्षी वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. ते उत्तर प्रदेश राज्यातील आहे.
  • महाबलीपुरम स्मारके – महाबलीपुरम स्मारके हे जागतिक वारसा यादीत 1984 यावर्षी समाविष्ट करण्यात आले. ते तमिळनाडू राज्यातील आहे.
  • सूर्य मंदिर कोणार्क – सूर्य मंदिर कोणार्क हे जागतिक वारसा यादीमध्ये 1984 यावर्षी समाविष्ट करण्यात आले. ते ओडीसा राज्यातील आहे.
  • केवलादेव राष्ट्रीय उद्यान – केवला देव राष्ट्रीय उद्यान हे 1985 यावर्षी जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. ते राजस्थान राज्यातील आहे.
  • मानस वन्यजीव अभयारण्य हे 1985 यावर्षी जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. ते आसाम राज्यातील आहे.
  • काझीरंगा राष्ट्रीय उद्यान – काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे 1985 यावर्षी जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. ते आसाम राज्यातील आहे.
  • खजुराहो मंदिराचा समूह – खजुराहो मंदिराचा समूह हा 1986 यावर्षी जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला. ते मध्य प्रदेश या राज्यातील आहे.
  • हम्पी येथील स्मारकांचा गट – हम्पी येथील स्मारकांचा गट हा 1986 मध्ये जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला. ते कर्नाटक राज्यातील आहे.
  • गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट – गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट हे 1986 मध्ये जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. ते गोवा राज्यातील आहे.
  • फत्तेहपूर सिक्री – फत्तेहपूर सिक्री हे 1986 यावर्षी जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले ते उत्तर प्रदेश राज्यातील आहे.
  • सुंदरबन नॅशनल पार्क – संदर्भ नॅशनल पार्क हे 1987 यावर्षी जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. ते पश्चिम बंगाल या राज्यातील आहे.
  • ग्रेट लिविंग चोल मंदिरे – ग्रेट लिविंग चोल मंदिरे हे 1987 यावर्षी जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. ते तमिळनाडू राज्यातील आहे.
  • एलिफंटा लेनी – एलिफंटा लेणी हे 1987 यावर्षी जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. ते महाराष्ट्र राज्यातील आहे.
  • पट्टदकल येथील स्मारकांचा गट – पट्टडकल येथील स्मारकांचा गट 1987 यावर्षी जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला व ते कर्नाटक या राज्यातील आहे.
  • नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स उद्यान – नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स उद्यान हे 1988 मध्ये जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले व ते उत्तराखंड राज्यातील आहे.
  • सांची येथील बुद्धाचे स्मारके – सांची येथील बुद्धाचे स्मारके हे 1983 यावर्षी जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. ते मध्य प्रदेश राज्यातील आहे.
  • कुतुब मिनार आणि त्याचे स्मारके – कुतुब मिनार आणि त्याचे स्मारके हे 1993 यावर्षी जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले व ते दिल्ली या राज्यातील आहे.
  • विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. ब्लॉग जर चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांमध्ये तसेच फेसबुक इंस्टाग्राम आणि whatsapp या ग्रुप मध्ये सुद्धा तुम्ही पाठवू शकतात.