Janseva foundation Pune Bharti 2024.
Janseva foundation Pune Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो जनसेवा फाउंडेशन पुणे अंतर्गत भरती निघालेली आहे. ये भरती एकूण 17 जागांसाठी निघालेले आहे. पदांनुसार पात्र असणारा उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने ईमेल माध्यमात पाठवायचे आहेत. शेवटच्या तारखेच्या अगोदर पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज पाठवावे.
जाहिराती मधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – कार्यक्रम व्यवस्थापक, टीम लीडर, आयटी गुणवत्ता नेते, कनेक्ट केंद्र अधिकारी, लेखापाल.
पदांचे एकूण संख्या – 17 जागा.
पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – जाहिरातीमधील पदाची शैक्षणिक पात्रता आहे मूळ जाहिरात मध्ये दिलेले आहे मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपा डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
या पदासाठीची नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुणे आहे.
या पदासाठीचे ईमेल पत्ता पुढील प्रमाणे – janasevafoundationpune@gmail.com |
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
पदाचे नाव व पदसंख्या पुढीलप्रमाणे –
कार्यक्रम व्यवस्थापक – 1 |
टीम लीडर – 2 |
आयटी गुणवत्ता नेते – 1 |
कनेक्ट केंद्र अधिकारी – 12 |
लेखापाल – 1 |
महत्वाच्या सूचना पुढील प्रमाणे –
- या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- मूळ नोटिफिकेशन पात्र उमेदवारांनी व्यवस्थितरित्या वाचून घेणे महत्त्वाचे आहे.
- अर्ज हा अर्जाच्या शेवटच्या तारखेच्या अगोदर सादर करणे आवश्यक आहे.
- अर्ज हा योग्य ई-मेल पत्त्यावरच पाठवावा.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आता आपण इतिहास या विषयाकडे वळणार आहोत आतापर्यंत आपण बघितला भूगोल विषयातील महत्त्वाचे टॉपिक व केलेला आपण त्यांचा अभ्यास हा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. या टॉपिक तुम्हाला नक्कीच परीक्षेसाठी महत्त्वा ठरणार आहे. भूगोल विषय तुम्हाला आता बऱ्यापैकी समजला असेल. त्यात आपण बऱ्याच महत्त्वाच्या टॉपिक वर चर्चा केली आहे. तसेच इतर गोष्टीही भूगोलात आपण बघितलेला आहेत. आता आपण बघूया इतिहास हा विषय. इतिहास या विषयात तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक आम्ही शिकवणार आहोत. त्याच्या आम्ही काढलेल्या नोट्स तुम्हाला प्रॉव्हिड करणार आहोत. त्यामुळे या नोट्स तुम्ही व्यवस्थितरीत्या वाचून घ्यावे. या नोट्स तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील. महाराष्ट्रातील समाज सुधारकांबद्दल माहिती. या टॉपिक वर बरीच प्रश्न परीक्षेत आलेले आहे.
महाराष्ट्रातील समाज सुधारक.
लहुजी साळवे – विद्यार्थी मित्रांनो लहुजी साळवे हे लहुजी बुवा तसेच लहुजी वस्ताद या नावाने त्यांना ओळखत असत. या लहुजी साळवे यांच्या घरांना राऊत नावाने ओळखत असे या नावानेच ते ख्यातनाम होते.
लहुजी साळवे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर गडाच्या पायथ्याशी भिवडीपेठ तालुका पुरंदर येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव राघोजी व आईचे नाव विठाबाई हे होते.
लहुजी साळवे यांच्या घरात राऊत ही पदवी नवजीवनच्या आजोबांना दिली होती. त्यांचे नाव लहू मांग असे होते.
ही पदवी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली होती. कारण लहूजींचे आजोबा हे खूप पराक्रमी होते. साळवे घराणे हे खूप पराक्रम होते.
शिकार खाण्याचे प्रमुख हे राघोजी होते. ते लहुजी साळवे यांचे वडील होते.
तसेच त्यांच्याकडे शास्त्रागार खात्याची जबाबदारी होती.
लहुजींनी प्रतिज्ञा केली की मरेन तर देशासाठी व जगेन तर देशासाठी.
राघोजी साळवे यांची समाधी ही पुणे मुंबई मार्गाजवळील मांगिरबाबा मंदिर आहे.
लवजी हे दांडपट्टा घोडेस्वारी बाला फेक बंदूक चालवणे तो गोळे इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते.
ते भल्या मोठ्या किल्ल्याची भिंत सहज चढू शकत होते.
देशातील पहिले युद्ध कलाकोशल प्रशिक्षण केंद्र हे पुण्यातील गंजपेठेत 1822 या वर्षी सुरु केले. हे तालीम केंद्र होते. लहुजी साळवे यांनी सुरू केले.
लहुजी साळवे यांच्या आखाड्यात महात्मा फुले लोकमान्य टिळक वासुदेव बळवंत फडके आगरकर चाफेकर बंधू सदाशिव गोवंडे क्रांतिवीर नाना छत्रे तसेच उमाजी नाईक यांचा समावेश होता.
मल्लविद्या बरोबरच शास्त्राचे चालवण्याचे प्रशिक्षण लहुजींनी महात्मा ज्योतिराव फुले व त्यांचे गोवंडे परांजपे हे मित्र तसेच वासुदेव बळवंत फडके आप्पासाहेब भांडारकर विठोबा गुठाळ यांना दिले.
सातारा कराड सांगली कोल्हापूर पंढरपूर सोलापूर आणि पुणे या प्रांतात तत्कालीन बंडकरवर दरोडेखोर मांग रामोशी भटके विमुक्त यांना लहुजींनी एकत्र करून बेडर माणसांच्या मनात स्वातंत्र्य बीज रुजवले.
आद्य क्रांतिकारक व क्रांतिकारकांचे गुरु असे लहुजींना म्हणत असे व त्यांचा उल्लेख तसा केला जातो.
लहुजी साळवे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याला मदत केलेली होती
महात्मा फुलेंना लहुजी साळवे यांनी दलितोधारात सर्वतोपारी मदत केली.
महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली होती. शाळा त्यांनी 1848 मध्ये काढले होते.
विद्यार्थी मित्रांनो लहुजी व रानबा म्हणजेच राणोजी महाराज यांनी पुण्यात महात्मा फुले यांच्या शिक्षण प्रसाराच्या कार्यात मदत केली होती.
मुक्ता हे लहुजी साळवे यांचे पुतनी होते. या मुक्ताला लहुजी साळवेंनी शाळेत पाठविले होते. या मुक्ताने दलितांच्या दोस्ती तिच्या वर्णन करणारा निबंध लिहिलेला होता. तो निबंध ज्ञानोदय नियतकालिकात प्रसिद्ध झालेला होता. तो 1855 यावर्षी प्रसिद्ध झालेला होता.
लहुजी साळवे यांनी सावित्रीबाईंना संरक्षण देण्याचे काम केले. त्यांच्या आकारातील चार सहा मातंग त्यांचे रक्षण करत असत.
कारण सावित्रीबाई फुलेंनी शिक्षिका होणे सनात्याने ब्राह्मणांना हे मान्य नव्हते. त्यामुळे सावित्रीबाई लहुजींना बाबा अशी हाक मारत.
महात्मा फुले यांचा सत्कार 16 नोव्हेंबर 1852 रोजी मिस्टर कँडी यांच्या हस्ते झाला. त्या सत्काराच्या वेळेस लहुजी साळवे उपस्थित होते. लहुजी साळवे यांना महात्मा फुले गुरु मानत असे.
तात्या टोपे हे लहुजींच्या कार्यामुळे प्रेरित झाले होते. महत्वाचे म्हणजे 1857 चा उठावात लहुजी साळवे यांच्या तालमीत तयार झालेल्या अनेक क्रांतिवीर सामील झालेले होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया नाना शंकर शेठ यांच्या बद्दल संपूर्ण माहिती. नाना शंकर शेठ यांचा काळ हा 1803 ते 1865 इतका होता.
या नाना शंकर शेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी झाला होता. त्यांचा जन्म मुरमाड येथील ठाणे जिल्ह्यातील या ठिकाणी झाला होता. शंकर शेठ यांच्या पूर्वज बाबुल शेठ मुरकुटे हे होते. मुंबईमधील आघाडीच्या व्यापाऱ्यांमध्ये त्यांची गणना केली जायची.
नाना शंकर शेठ यांचे वडील शंकर शेठ इंडिया कंपनी व इंग्रजांचे सावकार होते. नाना शंकर शेठ यांचे मराठी संस्कृत आणि इंग्रजी भाषांवर प्रभुत्व होते.
विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाना शंकर सर यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. तसेच नाना हे मुंबईचे अनभिशीक्त सम्राट होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण नवीन टॉपिक सुरू करूया. या टॉपिक चे नाव आहे इंग्रजांच्या वखारी.
आता पण स्थळ आणि त्या इंग्रजांच्या वखारी व वर्ष याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
मसली पट्टणम ही वखार 1611 या वर्ष स्थापन करण्यात आले.
सुरत हे वखार 1613 या वर्षी स्थापन करण्यात आले.
बालासोर इंग्रजांचे वखार 1633 यावर्षी स्थापन करण्यात आले.
मद्रास हे इंग्रजांचे वकार 1639 यावर्षी स्थापन करण्यात आली.
हुगळी हे इंग्रजांचे वखार 1651 या वर्षी स्थापन करण्यात आले.
मुंबई ही इंग्रजांची वखार 1668 यावर्षी स्थापन करण्यात आले.
कलकत्ता ही इंग्रजांची वखार 1698 यावर्षी स्थापन करण्यात आले.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कर्नाटक युद्ध बद्दल संपूर्ण माहिती हे युद्ध झाले.
पहिले युद्ध हे 1746 ते 48 यादरम्यान झालेल्या होते. त्याचे कारणे हे की ऑस्ट्रेलियातील वारसा युद्धाचा विस्तार हे त्याचे महत्त्वाचे कारण होते. यात महत्त्वाची लढाई ही सेंट टोमे ही आहे. या लढाईमध्ये तह म्हणजेच कराराचे नाव हे एक्स ला शापेल हे होते.
दुसरे युद्ध हे 1749 ते 54 या दरम्यान झाले. तसेच त्याचे कारणे हे भारतातील वारसा युद्ध हे होते. त्यात महत्त्वाची लढाई ही अंबर वलवावर तिरुचिलापल्ली अर्कॉट हे होते. या लढाईचा तह म्हणजेच कराराचे नाव पॉंडिचेरी होते.
तिसरे युद्ध हे 1759 ते 62 यादरम्यान झाले. या युद्धाचे पार्श्वभूमी म्हणजेच कारण हे की युरोपातील सप्तवार्षिक युद्धाचा विस्तार हे होते. यात महत्त्वाची लढाई ही तंतोर, वांदिवॉश ही होती.
या लढाईच्या तह कराराचे नाव हे पॅरिस तह होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बंगालच्या नवाब बद्दल संपूर्ण माहिती. चला तर मग सुरु करूया नवीन टॉपिक..
मुर्शिद कुली खान या बंगाल नवाबाचा कार्यकाळ हा 1717 ते 1727 इतका होता.
दुसरा नंबर चा नवाब हा शुजा उद्दीन हा होता. या बंगालच्या नवाबाचा कार्यकाळ 1727 ते 1739 इतका होता.
तिसरा नंबर चा नवाब हा सरफराज खान होता. या सरफराज खान नावाचे कार्यकाळ हा 1739 ते 1740 या दरम्यानचा होता.
चौथा नंबर चा नवाब हा अली वर्दी खान होता. या आली वरती खानचा कार्यकाळ हा 1740 ते 1756 इतका होता.
पाचवा नंबरचा नवाब सिराजुद्दला होता. हा सिराज उद्दौला याचा कार्यकाळ हा 1756 ते 1757 इतके होता .
सहाव्या नंबरचा नवाब हा मीर जाफर होता. या मिर्झापूर नवाबाचा कार्यकाळ हा 1757 ते 1760 इतका होता.
सातव्या नंबरचा नवाब मीर कासिम होता मीर कासिम या नवाबाचे कार्यकाळ हा 1760 ते 1763 इतका होता.
आठव्या नंबरचा नवाब हा मीर जाफर होता. मिर जाफर या नावाबाचे कार्यकाळ हे 1763 ते 1765 इतके होते.
नवव्या क्रमांकाचा नवाब हा नजमाउद्दौला होता . या नावाचा एकूण कार्यकाल हा 1766 ते 1770 इतका होता.
दहाव्या क्रमांकाचा नवाब हा शैफु उद्दौला होता. या नवाबाचा एकूण कार्यकाल 1766 ते 1770 होता.
अकराव्या क्रमांकाचा नवाब हा मुबारक उद्दौला होता. या नावाचा कार्यकाळ हा 1770 ते 1775 इतका होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले बंगालचे नवाब. व त्यांचा कार्यकाळ.
मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल तर या टॉपिक म्हणजेच या ब्लॉगची लिंक तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या व्हाट्सअप टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक या अकाउंट वर सुद्धा या ब्लॉगची लिंक तुम्ही शेअर करू शकतात. या ब्लॉगवर तुम्हाला नेहमी परीक्षेसाठीची माहिती दिसेल. आलेल्या नवीन व्हॅकेंसी त्यानंतर ही महत्त्वाची माहिती आम्ही टाकत असतो.