आयकर अपील यांना अधिकरण मुंबई अंतर्गत 35 जागांकरिता भरती. ITAT Mumbai Bharti 2024.

ITAT OFFLINE APPLICATION BHARTI 2024.

Income tax Appellate tribunal Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो आयकर अपील या न्यायाधिकरण मुंबई अंतर्गत वरिष्ठ खाजगी सचिव आणि खाजगी सचिव पदांच्या एकूण 35 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ध ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. या जागांबद्दल चे संपूर्ण माहिती आपण पुढे बघूया.

या पदाचे नाव व पदसंख्या पुढील प्रमाणे.

पद क्रमांकपदाचे नावपदांची संख्या
1वरिष्ठ खाजगी सचिव15
2खाजगी सचिव20
एकूण जागा 35
या पदासाठी एकूण पदसंख्या ही 35 आहे.

या पदासाठीची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे : पीडीएफ स्वरूपात असलेला जाहिरातीत शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेले आहे ती कृपया करून बघून घ्यावी.

DOWNLOAD PDF

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे : मुंबई

या पदासाठीचे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे : ऑफलाईन अर्ज पद्धती.

या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे :

आयकर अपिलीय न्यायाधिकरण तिसरा आणि चौथा मजला, प्रतिष्ठा भवन महर्षी कर्वे मार्ग मुंबई. ( 400020 )

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 15 डिसेंबर 2024.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE

पदा नुसार वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे.

वरिष्ठ खाजगी सचिव47,600 रुपये ते 1,51,100 रुपये.
खाजगी सचिव44,900 रुपये ते 1,42 ,400 रुपये.

या पदांसाठी रिटन एक्झाम आणि स्किल टेस्ट ही पुढच्या आठ शहरांमध्ये राहील.

दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगलोर, गुवाहाटी, लखनऊ आणि अहमदाबाद.

या एकूण आठ शहरांमध्ये लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट घेतल्या जाईल.

लेखी परीक्षा बद्दल माहिती पुढील प्रमाणे.

टेस्ट-
पेपर एक – GENERAL
मार्क 100.
या पदासाठी असणारा सिल्याबस पुढील प्रमाणे.
Essay of minimum 250 words.

English – writing, precise writing and grammar.

Paper 2 – general knowledge and reasoning.

Marks 100.

General knowledge, general studies, logical reasoning, current affair.

स्किल टेस्ट – skill test
मार्क 100
English short hand – 120 word per minute.

English typing 45 word per minute.

पर्सनल इंटरव्यू – 50 मार्क.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला परीक्षेसाठी मदत होईल असे टॉपिक शिकवतो. त्या नोट्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. आपण रोज एक नवा टॉपिक घेतो तर टॉपिक हा परीक्षेला अनुसरून असतो. त्यामुळे या टॉपिकमुळे तुमचा खूप मोठा फायदा होतो. आजचा टॉपिक हा महाराष्ट्र वन प्रकार नुसार वर्गीकरण हा आहे.

चला तर मग सुरु करूया वन प्रकार नुसार वर्गीकरण.

विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले आपण वनांचे प्रकार बघून त्यांचे वनाच्छादन बघून घेऊया.

पश्चिम किनारपट्टी निम सदाहरित वने यालाच इंग्लिश मध्ये वेस्ट कोर्स सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट असे म्हणतात. महाराष्ट्रात याचे वनाच्छादन हे 11.87% इतकी आहे.

आद्र साग वणे यांना इंग्लिश मधून मोई स्टिक फॉरेस्ट असे म्हणतात. याचे महाराष्ट्रातील वनाच्छादन हे 10.71% इतके आहे.

कांदळवन/ खाजण वने याला इंग्लिश मधून mangrove फॉरेस्ट असे म्हणतात. याचे वनाच्छादन महाराष्ट्रात हे 0.50% इतके आहे. हे खाजण वने समुद्रकिनारी आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जोरदार धडक होणारा लाटांपासून किनाऱ्याचा बचाव होतो.

दक्षिण आद्र मिश्रित पानझडी वने यांना इंग्रजी मध्ये Southern मोईस्ट मिक्स डेसिडूओस असे म्हणतात. महाराष्ट्रात याचे वनाच्छादन हे 21.01 टक्के इतके आहे.

कांदळवन खुरटीवने या वनांना इंग्लिश मध्ये mangrow स्क्रब म्हणतात. महाराष्ट्रातील याचे वनाच्छादन हे 0.05% इतके आहे.

सागर तट वने या वनांना इंग्लिश मधून लिटोरल फॉरेस्ट असे म्हणतात. या वनांचे महाराष्ट्र राज्यात 0.01% इतके वनाच्छादन आहे.

तिरस्त अनुतठीय वने या वनांना रिपारियन फ्रिंगिंग फॉरेस्ट असे म्हणतात. यांचे महाराष्ट्रात वनात साधने 0% इतके आहे. याचा अर्थ याचे महाराष्ट्रात वनाच्छादन नाही.

शुष्क साग वने यांनाच ड्राय टिक फॉरेस्ट असे इंग्लिश मधून म्हणतात. याचे वनाच्छादन महाराष्ट्रात 17.40% इतके आहे.

दक्षिण शुष्क मिश्रित पानझडी वने या वनांना southern ड्राय मिक्स डीसीडीएस फॉरेस्ट असे म्हणतात. याचे महाराष्ट्रात वनाच्छादन हे 26.30% इतके आहे.

शुष्क पान झडी खुरटी वने या वनांना इंग्लिश मध्ये ड्राय desiduos स्क्रब असे म्हणतात. याचे महाराष्ट्रात वनाच्छादन हे 7.53% इतके आहे.

बांबू वने या वनांना इंग्रजी मध्ये ड्राय बांबू ब्रेक असे म्हणतात. या बांबू वनांचे महाराष्ट्रात वनाच्छादन हे 0.46% इतके आहे.

सालई वने या वनांना बॉसवेलिया फॉरेस्ट हे इंग्रजी मधून म्हणतात. महाराष्ट्रात त्याचे वनाच्छादन हे 0.12% इतके आहे.

अंजन वने यांना इंग्रजी मध्ये हार्ड विकी या फॉरेस्ट असे म्हणतात. त्याचे महाराष्ट्रात वनाच्छादन हे 0.11% इतके आहे.

बाभूळ वने यांना इंग्रजी मध्ये बबुल फॉरेस्ट असे म्हणतात. याचे महाराष्ट्रातील वनाच्छादन हे 0.03% इतके आहे.

धावडा वने या वनांना इंग्रजी मध्ये butea फॉरेस्ट असे म्हणतात. याचे महाराष्ट्रातील वनाच्छादन हे 0.02% इतके आहे.

दक्षिण काटेरी वने या वनांना इंग्रजी मध्ये Southern thorn फॉरेस्ट असे म्हणतात. याचे महाराष्ट्रातील वनाच्छादन हे 0. 41% इतके आहे.

पश्चिमी उप उष्णकटिबंधीय वने या वनांना इंग्रजी मध्ये वेस्टर्न सब ट्रॉपिकल हिल फॉरेस्ट असे म्हणतात. याचे महाराष्ट्रातील वनाच्छादन हे 1.19% इतके आहे.

वनबाह्य क्षत्रिय लागवड म्हणजेच प्लांटेशन याचे वनाच्छादन महाराष्ट्रात 2.28% इतके आहे.

यांचे सर्वांचे टोटल मिळून 100% वनाच्छादन होते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया महाराष्ट्रातील जिल्हावार वनक्षेत्र.

नंदुरबार जिल्हा 2348.45 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र नंदुरबार जिल्ह्याला लाभलेला आहे.

धुळे जिल्हा 2060.48 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र धुळे जिल्ह्याला लाभले आहे.

जळगाव जिल्ह्याला 2017.46 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे.

बुलढाणा जिल्ह्याला 1169.16 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे.

अकोला जिल्ह्याला 446.11 चौरस किलोमीटर वनक्षेत्र लाभलेले आहे.

वर्धा जिल्ह्याला 1088.83 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

नागपूर जिल्ह्याला 2579.22 इतके चौरस किलोमीटर वनक्षेत्र लाभलेले आहे.

भंडारा जिल्ह्याला १३१६.०७ चौरस किलोमीटर वनक्षेत्र लाभलेले आहे.

गोंदिया जिल्ह्याला 2738.35 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेला आहे.

गडचिरोली जिल्ह्याला 12757.98 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

चंद्रपूर जिल्ह्याला ४७७६.४७ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहेत.

यवतमाळ जिल्ह्याला 364.95 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

अमरावती जिल्ह्याला 3486.70 चौरस किलोमीटर वनक्षेत्र लाभलेले आहे.

वाशिम जिल्ह्याला १२३.८६ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

हिंगोली जिल्ह्याला 289.81 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

नांदेड जिल्ह्याला १३०२.४६ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

परभणी जिल्ह्याला 93.88 चौरस किलोमीटर इतक्या वनक्षेत्र लाभलेले आहे.

जालना जिल्ह्याला 99.13 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

औरंगाबाद जिल्ह्याला 925.75 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

नाशिक जिल्ह्याला 3446.58 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

पालघर जिल्ह्याला 3726.34 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

अहमदनगर जिल्ह्याला 1898.9 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

बीड जिल्ह्याला 279.91 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

लातूर जिल्ह्याला 42.34 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याला ७४.७ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

सोलापूर जिल्ह्याला 362.31 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहेत.

पुणे जिल्ह्याला 2281.12 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

अलिबाग रायगडला १७८९.५१ चौरस किलोमीटर इतक्या वनक्षेत्र लाभलेला आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला 119.52 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला 694.66 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला ७३३.२३ चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेले आहे.

सांगली जिल्ह्याला 553.28 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेला आहे.

सातारा जिल्ह्याला 1593.1 चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र लाभलेला आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया महाराष्ट्रातील जिल्हावार खाजण वने , तीवर वने आणि कच्छ वने चौरस किलोमीटर मध्ये.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम घनदाट खाजनवणे हे 5 चौरस किलोमीटर इतके आहे. आणि खुलेखाजन वने हे 7 चौरस किलोमीटर इतके आहेत. यात दोन्ही मिळून एकूण 12 चौरस किलोमीटर इतके वने आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम गंधाट खाजगी वने हे 15 चौरस किलोमीटर इतके आहे. खुली खाजान वने हे 15 चौरस किलोमीटर इतके आहेत. या दोघांचे मिळून एकूण 30 चौरस किलोमीटर इतके वने आहेत.

रायगड जिल्ह्यात मध्यम घनदाट खाजन वने हे 12 चौरस किलोमीटर इतके आहे. आणि खुली खाजनवणे हे 94 चौरस किलोमीटर इतके आहे. दोघांचे मिळून एकूण 106 चौरस किलोमीटर इतके वने होतात.

मुंबई उपनगर येथे मध्यम घनदाट खाजनवणे हे 27 चौरस किलोमीटर इतके आहे. तसेच खोली खाजण वने हे 37 चौरस किलोमीटर इतके आहे. दोघांचे मिळून एकूण 64 चौरस किलोमीटर इतके वने आहेत.

मुंबई शहर येथे खुली खाजण वने हे 2 चौरस किलोमीटर इतके आहे. येथे संपूर्ण खाजन वने हे 2 चौरस किलोमीटर इतके आहे.

ठाणे पालघर येथे मध्यम घनदाट खाजन वणे हे 29 चौरस किलोमीटर इतके आहे. तसेच खुले खाजन वने हे 61 चौरस किलोमीटर इतके आहे. या दोघांचे मिळून एकूण 90 चौरस किलोमीटर इतकी वने आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आपण खाजण वनांबद्दल संपूर्ण माहिती घेतले. महाराष्ट्रातील कोकण किरनारपट्टी लगत हे खाजण वने आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रात एकूण खाजन वने हे 304 चौरस किलोमीटर इतके आहेत. तसेच मध्यम दाट खाजन वने हे 85 चौरस किलोमीटर इतके आहेत आणि खुली खजन वने हे 216 चौरस किलोमीटर इतके आहे.
खाजण वने म्हणजेच मंगरू वने. जीवने समुद्र किनाऱ्यालगत आपल्याला पायाला मिळतात. या वनांमुळे समुद्राचे जोरात येणारे लाट किनाऱ्यावर न धडकता ती या खाजन वनांना धडकते. जोरदार येणाऱ्या लाटेमुळे समुद्रकिनारालगतची समुद्र संपत्ती म्हणजेच विविध प्रकारचे मासे आणि जीव यांना जीव गमवावा लागतो. परंतु हे खाजण वने किनाऱ्यालगत असले तर समुद्राच्या जोरात येणाऱ्या लाटांना आळा बसतो. व समुद्रात जीवसृष्टीला इजा होत नाही.

विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही तयार करणे मला प्रोवाइड केला त्यातून तुम्ही बऱ्याच काही शिकले असणारे आशा करतो आणि हा सुद्धा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ही आशा करतो. माझ्या ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा या ब्लॉगची लिंक सेंड करा. तसेच या ब्लॉग ची लिंक तुमच्या विविध व्हाट्सअप ग्रुप मध्ये तुम्ही पाठवू शकतात.