International institute of population science Bharti 2024.
International institute of population science Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत भारतीय निघालेले आहे. या भरतीमध्ये संशोधक सहाय्यक या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारानी लवकरात लवकर आपले अर्ज ईमेलद्वारे पाठवायचे आहे. जाहिरातीमधील पदासाठीचे संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया.
पदाचे नाव व संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
पदाचे नाव – संशोधन सहाय्यक.
पदसंख्या – 1.
जाहिरातीमधील पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – M.Sc. in Statistics / Bio-Statistics & Demography / Population Studies / Demography / Public Health + work knowledge.
या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन पद्धत आहे व ईमेलद्वारे उमेदवार अर्ज करू शकतात.
पदासाठी अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता पुढील प्रमाणे – projectcell@iipsindia.ac.in |
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 25 नोव्हेंबर 2024. |
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई महाराष्ट्र.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ब्लॉग नंतर आम्ही तुम्हाला नवीन नवीन टॉपिक अभ्यासासाठी पोस्ट करत असतो. नक्कीच फायदा होईल. मागच्या टॉपिक मध्ये आपण बघितलं काँग्रेसची अधिवेशने व त्याचे अध्यक्ष. तसेच आपण बघितले आहेत त्याचे अधिवेशनाचे वर्ष. आता आपण काँग्रेसचे 59 वे अधिवेशन बघूया त्याबद्दल माहिती घेऊया. चला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक.
काँग्रेसचे 59 वे अधिवेशन हे रामगड या ठिकाणी झाले होते. रामगड या ठिकाणी झालेल्या अधिवेशन 1940 यावर्षी झाले होते. 1940 यावर्षी झालेले अधिवेशन हे त्याचे अध्यक्ष अबुल कलाम आझाद होते.
काँग्रेसचे साठवे अधिवेशन हे 1941- 45 च्या दरम्यान झाले होते. याचे अध्यक्ष अबुल कलाम आझाद होते.
काँग्रेसचे 61 वे अधिवेशन हे 1946 या वर्षी झाले होते. 1946 या वर्षी झालेल्या अधिवेशन मेरठ या ठिकाणी झाले होते. मेरठ या ठिकाणी झालेल्या अधिवेशन त्याचे अध्यक्ष जे बी कृपलानी होते.
काँग्रेसचे 62 वे अधिवेशन 1947 या वर्षी झाले होते. यावर्षी झालेल्या अधिवेशनाचे स्थळ दिल्ली होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले काँग्रेसचे अधिवेशनांबद्दल संपूर्ण माहिती.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बाळ गंगाधर टिळक यांच्या बद्दल संपूर्ण माहिती.
बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 या रोजी झाला होता. बाळ गंगाधर टिळकांचा जन्म रत्नागिरी या शहरात झाला होता.
बाळ गंगाधर टिळकांचा मूड नाव केशव होते.
बाळ गंगाधर टिळकांचे 1876 यावर्षी बीए कंप्लिट झाले होते. एक जानेवारी 1880 यावर्षी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना बाळ गंगाधर टिळक आगरकर व चिपळूणकर यांनी केली होती.
मराठा या वृत्तपत्राची सुरुवात 2 जानेवारी 1881 यावर्षी झाली होती. हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेतून होतं. त्याचं नाव मराठा होतं पण ते इंग्रजी भाषेतून असलेले वृत्तपत्र होते. या वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक होते.
तसेच 4 जानेवारी 1881 या रोजी चालू झालेले हे केसरी वर्तमानपत्र होते. या वर्तमान पत्राचे संपादक आगरकर होते.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 24 ऑक्टोबर 1884 यावर्षी करण्यात आली. याची स्थापना टिळक व आगरकर यांनी केली.
फर्ग्युसन महाविद्यालयाचे स्थापना दोन जानेवारी 1885 या रोजी झाले. हे डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारे झाले.
1887 या वर्षी आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिले व केसरीचे संपादक झाले लोकमान्य टिळक.
1889 यावर्षी टिळकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
1890 यावर्षी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला होता.
1893 यावर्षी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव साजरा केला होता.
लोकमान्य टिळकांनी 1895 या वर्षी शिवजयंती उत्सव साजरा केला होता.
1897 यावर्षी नवनियुक्त प्लेग कमिशर रँड चा खून झाला होता. त्यामुळे टिळकांचे काही जहाल लेख केसरीमध्ये प्रकाशित करण्यात आले होते.
सहा जुलै 1897 या वर्षी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असे संभाषण बाळ गंगाधर टिळकांनी केले..
13 जुलै 1897 यावर्षी राज्य करणे म्हणजे सोड उगवणे नव्हे असे म्हटले.
टिळकांना 18 महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. या सक्त मजुरीची शिक्षा झालेलं वर्ष 1897 सप्टेंबर महिन्यात होते.
लोकमान्य टिळकांची 6 सप्टेंबर 1898 या रोजी सुटका करण्यात आले.
24 ऑगस्ट 1902 यावर्षी ताई महाराजांच्या खटल्यात दोषी ठरवून दीड वर्षे सप्टेंबरचे व 1000 रुपये दंडाचे शिक्षा लोकमान्य टिळकांना देण्यात आली.
1905 या वर्षी स्वदेशी चळवळ सुरू करून स्वराज्य स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु सुत्री चा पुरस्कार लोकमान्य टिळकांनी केला.
1908 यावर्षी उदीरामच्या बॉम्ब खटला वरून केसरीत लेख लिहिला गेले. व देशाचे दुर्दैव व हे उपाय टिकाऊ नाहीत यावरून राजद्रोहाचा खटला सुरू झाला. त्यात सहा वर्षे शिक्षा व एक हजार रुपये दंड झाला.
सतरा जून 1914 यावर्षी टिळकांची तुरुंगातून सुटका करण्यात आली.
1916 यावर्षी लखनऊ काँग्रेस व होमरूल चळवळ झाले.
19 सप्टेंबर 1918 या रोजी लोकमान्य टिळक परदेशात रवाना झाले.
१ ऑगस्ट १९२० या रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आदिवासींचे बंड व चळवळी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती.
आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत आंदोलनाचे नाव व वर्ष तसेच प्रभावित क्षेत्र व नेतृत्व व त्याची कारणे व विस्तार दिशा व परिणाम. चला तर मग सुरु करूया हा एक टॉपिक नवीन.
भील्लांचा उठाव हा 1818 ते 1831 यादरम्यानचा होता. या भिल्लांच्या उठामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्र पुढीलप्रमाणे.
भिल्लांचा उठाव झालेले व त्यातून प्रभावित झालेल्या क्षेत्र हे खानदेश होते. या भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व त्रिंबकजी डेंगळे तसेच पेशवा बाजीराव दुसऱ्याचा सहाय्यक यांनी केले होते.
या उठावाचे कारण इंग्रजांचे व बाहेर लोकांचे भिल्लांच्या स्वायतत्तेवर आक्रमण.
या उठावाच्या विस्तार दिशा व परिणाम हा इंग्रजांच्या बर्मातील युद्धात पराजय झाल्याने भिल्लांचा उत्साह वाढला. सरकारची दुहेरी नेते तसेच दमणकारी व शांततापूरन समझोता हा त्याचा परिणाम होता.
आदिवासींचे दुसरे आंदोलन हे खासि उठाव होते. हे आंदोलन 1829 ते 1832 या दरम्यानचे होते. यात असलेल्या प्रभावित क्षेत्र हे आसाम व मेघालयचा डोंगराळ प्रदेश होता. या आंदोलनाचे नेतृत्व तिरुत सिंह , बर्मानीक होते. या आंदोलनाचे कारण पुढीलप्रमाणे.
आंदोलन इंग्रजांनी एका सैनिक मार्गाची केलेले निर्मिती व इंग्रज व इतरांच्या अतिक्रमण होते.
या आंदोलनाचा परिणाम म्हणजेच 1832 यावर्षी तिरूपसिंह पकडले गेले. विद्रोहाचे दमण करण्यात आले.
आदिवासींचे तिसरे आंदोलन हे कोल व कोळी हे नाव या आंदोलनाचे होते. हे आंदोलन 1831 ते 1832 या दरम्यान झाले. या आंदोलनाचे नेतृत्व बुद्ध भगत यांनी केले. या आंदोलनाचे कारण पुढीलप्रमाणे.
या आंदोलनाचे कारण आदिवासी कडील जमीन काढून मुस्लिम व शिख शेतकऱ्यांना दिली गेले हे या आंदोलनाचे कारण ठरले.
या आंदोलनाचा परिणाम असा झाला की हिंसक कृत्य विदेशी व बंडखोरवाद्यांचे हजारो जण ठार झाले. बुद्ध भगताच्या मृत्यूनंतर विद्रोह शांत झाला.
आदिवासींचे चौथ्या आंदोलन हे कोया होते. त्याचे नाव कोया होते. या आंदोलनात प्रभावित असलेले क्षेत्र आंध्र प्रदेश होते. या कोया आंदोलनाचे नेतृत्व 1840 ते 845 या दरम्यान चोडावरमाच्या रंपा क्षेत्रात आंध्र प्रदेश 1879 ते 1880 यादरम्यान टोमा सोरा / नोमा डोरा 1886 राजा अनंतयार पूर्व गोदावरी जिल्हा अल्लुरी सिताराम राजू.
आदिवासींच्या या उठवाचे कारण कोया व कोंडा डोरा नेत्यांनी इंग्रजांशी समझोता केल्याने. आपल्या स्वामी विरुद्ध 1862 पर्यंत विद्रोह केला. त्यांनी इंग्रजांच्या भूमिकेचा विरोध केला.
या आंदोलनाचे परिणाम असे झाले की नोमाडोरा व अल्लुरी सिताराम राजू दोघांना ठार मारण्यात आले.
विद्यार्थी मित्रांनो बाकीचे आंदोलन आपण नंतर घेऊया. आता आपण बघूया इतर उठावांचे ठिकाण तसेच त्या उठावाचे नेतृत्व व इंग्रजांचे नेतृत्व.
दिल्ली या उठावाच्या ठिकाणी उठावाचे नेतृत्व आहे जनरल बखत खा व बहादूर शाह जफर दुसरा. यांनी केले होते.
इंग्रजांचे नेतृत्व हे जॉन निकलसन, जनरल हडसन व लॉरेन्स यांनी केले होते.
कानपूर या ठिकाणी झालेल्या उठावाचे नेतृत्व नानासाहेब व तात्या टोपे यांनी केले होते. या उठावात इंग्रजांचे नेतृत्व व्हीलर , कॉलिंन कॅम्प बेल व हॅव लॉक यांनी केले होते.
लखनऊ या ठिकाणी झालेल्या उठावाचे नेतृत्व बेगम हजरत महल व बिरजीस कादिर यांनी केले होते. या उठावात इंग्रजांच्या नेतृत्व हॅव लॉक सनील आउटरम कॅम्प बेल व लॉरेन्स यांनी केले होते.
बरेली या ठिकाणी झालेला उठावाचे नेतृत्व खान बहादुर खान व मौलावी अहमदुल्ला यांनी केले होते. या ठिकाणात उठावाचे इंग्रजांचे नेतृत्व विसेंट ऑथोट , कॅम्प बेल व कॉलिंन यांनी केले होते.
बिहार या राज्यातील जगदीशपूर येथील उठावाचे नेतृत्व कुवर सिंह व अमरसिंह यांनी केले होते. या ठिकाणाचे उठावाचे इंग्रजांचे नेतृत्व विलियम टेलर यांनी केले होते.
फैजाबाद येथील अवध या ठिकाणाचे उठावाचे नेतृत्व मौलवी अहम दुल्आ यांनी केले होते. या उठावातील इंग्रजांचे नेतृत्व जनरल रेनर्ड व हेनरी लॉरेन्स यांनी केले होते.
ग्वाल्हेर या ठिकाणाचे उठावाचे नेतृत्व तात्या टोपे यांनी केले होते. या ठिकाणाचे इंग्रजांचे नेतृत्व रोझ यांनी केले होते.
झाशी या ठिकाणाचे उठावाचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केले होते. यात इंग्रजांचे नेतृत्व हे रोझ यांनी केले होते.
आसाम या ठिकाणाचे उठावाचे नेतृत्व मनिराम दिवाण यांनी केले होते.
पंजाब या ठिकाणाचे उठावाचे नेतृत्व सामान्य लोक व सैन्य यांनी केले होते. या ठिकाणातील इंग्रजांचे नेतृत्व जॉन लॉरेन्स यांनी केले होते.
बनारस या ठिकाणातील उठावाचे नेतृत्व सामान्य लोक व सैन्य यांनी केले होते. इंग्रजांकडून या उठावाचे नेतृत्व कर्नल नील यांनी केले होते.
मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉकची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकतात. तसेच तुम्ही या ब्लॉग ची लिंक तुमच्या इतर ग्रुप मध्ये तुम्ही शेअर करू शकतात. परीक्षेसाठी तुम्हाला नक्कीच या ब्लॉग नंतरच्या माहितीची मदत होईल.