ICDS BHARTI एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत 102 जागांसाठी भरती.

Integrated child development service scheme ICDS requirement 2024.

Department of women and child development integrated child development service scheme requirement 2024.

जाहिरात क्रमांक – ESTT / DEPT / 01/ 2024

संपूर्ण जागा 102.

ICDS रिक्वायरमेंट फॉर 102 पोस्ट मुख्य सेविका / सुपरवायझर पोस्ट.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया डिपार्टमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट याबद्दल.

30 जानेवारी 2006 पासून भारत सरकारचा महिला व बाल विकास विभाग चे स्वातंत्र्य मंत्रालय म्हणून अस्तित्वात आले.

यापूर्वी मनुष्यबळ विकास मंत्रालय अंतर्गत 1985 पासून हा विभाग होता.

विद्यार्थी मित्रांनो आपण आता या मंत्रालयाची स्थापना होण्याचा मुख्य हेतू बघूया.

बालकेंद्रीत कायदे आणि श्री पुरुष समन्यायी , धोरणे आणि कार्यक्रम तयार करण्यासाठी अंतर मंत्रालयीन आणि अंतर क्षत्रिय अभिसरणास प्रोत्साहन देण्यासाठी मुलांसाठी आणि महिलांसाठी राज्य त्रुटीतील त्रुटी दूर करण्याच्या हेतूने या महिला व बाल विकास मंत्रालयाची स्थापना करण्यात आली होती.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेचे व्हींजन आणि मिशन याबद्दल.

हिंसा आणि भेदभाव मुक्त वातावरणात सन्माननीय जगण्यासाठी आणि विकासात समान भागीदार म्हणून योगदान देणाऱ्या महिलांचे सक्षमीकरण तसेच सुरक्षित आणि संरक्षणात्मक वातावरणात वाढ आणि विकासाच्या पूर्ण संधी असलेल्या मुलांचे संगोपन करणे.

महिला आणि बाल विकास मंत्रालया अंतर्गत धोरणे आणि कार्यक्रमाबद्दल आपण पुढील माहिती जाणून घेऊया.

महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणास प्रोत्साहन देणे तसेच लैंगिक चिंतांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणे. तसेच त्यांना त्यांच्या मानवी हक्कांची जाणीव करून देणे. आणि त्यांच्या पूर्ण क्षमतेने विकसित होण्यास सक्षम करण्यासाठी संस्थात्मक आणि कायदेविषयक समर्थन सुलभ करणे.

तसेच क्रॉस कटिंग धोरणे आणि कार्यक्रमांद्वारे मुलांचा विकास, काळजी आणि त्यांचे संरक्षण सुनिश्चित करणे. हक्कांबद्दल जागरूकता पसरवणे. आणि तसेच त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने वाढण्यास आणि त्यांना विकसित करण्यास त्यांना सक्षम करण्यासाठी शिक्षण पोषण संस्थात्मक आणि कायदेविषयक समर्थक सुलभ करणे हे आहे.

या पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.

पद क्रमांकपदाचे नावपदांची संख्या
1मुख्य सेविका गट क102
संपूर्ण जागा 102

या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे : या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक.

या पदासाठी लागणारी वयाची अट पुढीलप्रमाणे : या पदासाठी वयाची अट तीन नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 38 वर्ष. ( मागासवर्गीय पाच वर्ष सूट )

या पदासाठी नोकरीच्या ठिकाण पुढील प्रमाणे : महाराष्ट्र ( महाराष्ट्रात कुठेही )

या पदासाठी लागणारे फी पुढील प्रमाणे : खुला प्रवर्ग १००० रुपये. ( मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी)

या पदासाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे :

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे : तीन नोव्हेंबर 2024.

या पदासाठी ची परीक्षा तारीख – तारीख नंतर कळविण्यात येईल.

या पदासाठीच्या महत्त्वाच्या लिंक्स पुढील प्रमाणे :

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक करा : CLICK HERE.

या पदासाठी ची जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा : DOWNLOAD PDF.

ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : CLICK HERE.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WHATS APP GROUP LINK

TELEGRAM GROUP LINK

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया बांधकाम कामगारांना मोफत भांडी सेट 30 वस्तू या बाबत माहिती.

या योजनेत बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू मिळणार आहेत. या योजनेचा फॉर्म लवकरात लवकर भरून या योजनेचा लाभ घ्यावा.

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी दिलेली आहे.

शासन निर्णय क्रमांक – इ.बा.का 2020/प्र. क्र. 103 / कामगार 7

ही योजना इमारत व इतर बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी आहे. हे कामगार काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते तिथे स्थलांतरित होतात. या स्थलांतराच्या ठिकाणी या कामगारांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्य विषयक समस्या व भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागते.

त्यांना दैनंदिन जीवन दैनंदिन भोजन तयार करण्यास मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी दिनांक 27 /10 /2020 रोजी झालेला बैठकीत राज्यातील मंडळाच्या दहा लक्ष नोंदणीत सक्रिय बांधकाम कामगारांना गृपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबतचा ठराव पारित केला होता.

त्यासाठी शासनाने असा निर्णय घेतला की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांची नोंदणी सक्रिय आहे ते लाभार्थी यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांनी गृहप्रयोगी वस्तूंचा संच वितरण करण्याच्या योजने ला मंजुरी देण्यात आलेले आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेच्या अटी व शर्ती.

या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे.

१) बांधकाम कामगार हा नोंदणीकृत असावा त्यांची नोंदणी ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत असावी. हे नोंदणी असल्यास तो लाभार्थी म्हणून पात्र असेल.

२) या योजनेच्या अटी व शारीरिक नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी याची नोंदणी सक्रिय आहेत ते लाभार्थी यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी/ सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हाधिकारी कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना गृहपयोगी वस्तू संच मिळतील.

३) तसेच जिल्हास्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी/ सरकारी कामगार अधिकारी/ उपजिल्हाधिकारी कार्यकारी अधिकारी योजनेचे समन्वय अधिकारी म्हणजेच नोडल अधिकारी राहतील.

४) विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कोणकोणत्या प्रकारच्या गृहपयोगी वस्तू या संचामध्ये मिळतील.

या वस्तू पुढील प्रमाणे.

गृपयोगी संचातील वस्तू.

१) ताट – चार नग
२) वाट्या – आठ नग
३) पाण्याचे ग्लास – चार नग.
४) पातेले झाकणासह – एक नग.
५) पातेले झाकणासह – एक नग.
६) पातेले झाकणाचा – एक नग.
७) मोठा चमचा भात वाटपा करता – एक नग
८) मोठा चमचा वरण वाटपा करता – एक नग.
९) पाण्याचा जग दोन लिटर चा – एक नग.
१०) मसाला डब्बा सात भागांचा – एक नग.
११) डब्बा झाकणासह 14 इंचाचा – एक नग.
१२) डब्बा झाकणाचा 16 इंचाचा – एक नग.
१३) डब्बा झाकणासह 18 इंचाचा – एक नग.
१४) परात – एक नग.
१५) प्रेशर कुकर पाच लिटर चा स्टेनलेस स्टील चा – एक नग.
१६) कढई स्टीलची – एक नग.
१७) स्टीलची वाटी मोठी झाकणाचा व वागरालळासह – एक नग.

एकूण सर्व 30 भांडे.

गृहपायोगी वस्तू संच वितरित करताना नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांची नोंदणी सक्रिय आहे यांचे छायाचित्र काढणे व बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेणे या योजनेत अनिवार्य राहील.

तसेच बांधकाम कामगारांना हमीपत्र सुद्धा लिहून द्यायचे आहे. आणि त्या फॉर्मवर त्यांचा नोंदणीकृत क्रमांक टाकायचा आहे. आणि लाभार्थी बांधकाम कामगाराच्या कुटुंबात किती नोंदणीकृत क्रमांक आहेत ते त्या फॉर्ममध्ये नमूद करावे लागते.

त्यां आम्ही पत्रात काय लिहिले आहे ते पुढील प्रमाणे – मी प्रमाणित करतो /करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू संच 30 नग मला सुस्थितीत प्राप्त झाले असेल माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या योजनेचा लाभ मिळालेला नाही किंवा त्या घेणार नाही. त्याचप्रमाणे मला सदर संचाचे दुबार वाटप झालेले नाही. भविष्यात असे आढळून आल्यास होणारा कायदेशीर कारवाईस/ वा वा पोलीस मी व माझ्या कुटुंबातील सदस्य जबाबदार राहतील.

बांधकाम कामगारांना कन्स्ट्रक्शन वर्कर सर्टिफिकेट हे ग्रामसेवकांना मिळू शकते.

अर्ज केल्यानंतर एक रुपयाचा पेमेंट करावे लागत त्यानंतर नोंदणी क्रमांक मिळतो.

विद्यार्थी मित्रांनो शासनाकडून ही अतिशय एकदम छान प्रकारचे योजना राबवल्या जात आहे. या योजनेमुळे बऱ्याच कामगारांना मदत होणार आहे.

या योजनेत आधी पेट्या सुद्धा मिळालेल्या आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण सुरू करूया महाराष्ट्र बद्दल व तसेच इतर माहिती म्हणजे चालू घडामोडी बद्दल माहिती.

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत ते जिल्हे पुढील प्रमाणे.

अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई city, मुंबई SuBurban, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया व्याघ्र प्रकल्पाबाबत माहिती.

पहिला व्याघ्र प्रकल्प हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे.

सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प हा मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे.

सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प हा बोर व्याघ्र प्रकल्प आहे.

*रवांडा या देशाचे अध्यक्षपद कॉल कागामे हे आहेत.

*केंद्र सरकारच्या 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के मिथेनोल मिसळण्याचे लक्ष आहे.
सध्या मिश्रणाची पातळी ही 15.90 आहे.
मक्या पासून इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र सरकारने 15 राज्यात 15 क्लस्टर बनवलेले आहेत.

*विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्राबद्दल संशोधकांनी मांडलेले मते व नाव.

  • डॉक्टर ओपर्ट यांनी मल्लराष्ट्र नाव हे महाराष्ट्राला दिले.
  • डॉक्टर जॉन विल्सन ने महाराष्ट्र हे नाव मोल्स वर्थच्या प्रस्तावनेत महाराष्ट्रास दिले.
  • डॉक्टर भांडारकर यांनी रास्टिक संस्कृत रूप राष्ट्रीय नाव महाराष्ट्रात दिले.
  • डॉक्टर काने यांनी महान राष्ट्र असे महाराष्ट्राचे नाव दिले होते.
  • डॉक्टर जोशी यांनी मरहट्ट कानडे शब्द आहे हा , मारहट्ट म्हणून महाराष्ट्राला नाव दिले होते.
  • महानुभव वाडमय – अरे लोक दक्षिणेस आले – हा नवीन राष्ट्र स्थापन केले सहा राष्ट्रांपैकी एक महंतराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र राज्य.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अक्षवृत्त रेखावृत्त.

अक्षवृत्त म्हणजे आडवी लाईन : उत्तर-दक्षिण

रेखावृत्त म्हणजे उभी रेषा : पूर्व- पश्चिम.

महाराष्ट्र हे उत्तर पूर्व गोलार्धात आहे.

महाराष्ट्र हे पश्चिम मध्य भारतात आहे.

महाराष्ट्राचे क्षेत्रफळाने मोठे जिल्हे पुढीलप्रमाणे-
अहमदनगर, पुणे , नाशिक, सोलापूर, गडचिरोली.

महाराष्ट्राचे जवळपास 25% क्षेत्र हे पाच जिल्ह्यांनी व्यापलेले आहे.

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हे पुढीलप्रमाणे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे, हिंगोली.

महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणाकृती आहे.

महाराष्ट्राचा पाया कोकणात आहे.
महाराष्ट्राचा निमुळता टोक विदर्भात आहे.

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे 307,713 किलोमीटर आहे.

भारताच्या 9.36% क्षेत्रफळ महाराष्ट्र ने व्यापलेला आहे.

क्षेत्रफळानुसार भारतातील राज्य पुढील प्रमाणे.
राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र.

महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर हे 800 किलोमीटर इतके आहे.

महाराष्ट्राचे उत्तर दक्षिण अंतर हे 700 किलोमीटर इतके आहे.

महाराष्ट्राला लागलेला सागरी किनारा लांबी नुसार पुढील प्रमाणे.

रत्नागिरी 237 किलोमीटर.
रायगड 122 किलोमीटर.
सिंधुदुर्ग 120 किलोमीटर.
बृहन्मुंबई 114 किलोमीटर.
पालघर 102 किलोमीटर.
ठाणे 25 किलोमीटर.

उत्तरेकडून दक्षिणेकडे लागणाऱ्या क्रम पुढीलप्रमाणे.

पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.

महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

सर्वात छोटा सागरी किनारा हा ठाणे जिल्हा लाभलेला आहे. 25 किलोमीटर सागरी किनारा.

सर्वात जास्त सागरी किनारा हा रत्नागिरी या जिल्ह्याला 237 किलोमीटर लाभलेला आहे.

महाराष्ट्राचे 20 जिल्हे इतर राज्यांना लागून आहे.

पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग.

महाराष्ट्राचे 16 जिल्हे हे इतर राज्यांना लागून नाहीत.

16 राज्य पुढीलप्रमाणे – मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, रायगड , सातारा, रत्नागिरी, अहमदनगर, छ संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम , अकोला, वर्धा. हे जिल्हे इतर राज्यांना लागून नाहीत.