Institute of banking personal selection 2024.
Institute of banking personal selection 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत भरती निघालेली आहे. यामध्ये प्रोफेसर, बँकर, फॅकल्टी, सर्वर प्रशासक, ड्रायव्हर कम ऑफिस अटेंडंट यांच्या जागा भरण्यासाठी भरती आयबीपीएस मार्फत निघालेली आहे.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | प्रोफेसर | 1 |
2 | बँकर फॅकल्टी | 3 |
3 | सर्व्हर प्रशासक | 1 |
4 | ड्रायव्हर कम ऑफिस अटेंडंट | 1 |
जाहिरातीमधील पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – प्रोफेसर.
शैक्षणिक पात्रता – पीएचडी ऑर एक्यू वेलेंट डिग्री विथ ऍटलिस्ट 55% मार्क इन पोस्ट ग्रॅज्युएशन + एक्सपिरीयन्स.
पदाचे नाव – बँकर फॅकल्टी.
शैक्षणिक पात्रता – ग्रॅज्युएट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट + एक्सपिरीयन्स.
पदाचे नाव – सर्व्हर प्रशासक.
शैक्षणिक पात्रता – बॅचलर ऑफ इंजीनियरिंग/ B. tech. इन इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑर equivalent + एक्सपिरीयन्स.
पदाचे नाव – ड्रायव्हर कम ऑफिस attendant.
शैक्षणिक पात्रता – 12th पास, मस्ट have गव्हर्मेंट व्हॅलीड ड्रायव्हिंग लायसन्स फ्रॉम आरटीओ ऑफ लाईट मोटर वेहिकल + एक्सपिरीयन्स.
या पदासाठी अर्ज पद्धती पुढीलप्रमाणे – या पदासाठी अर्ज पद्धती ही ऑनलाईन पद्धती आहे.
या पदासाठी अर्ज करण्याची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याचे शेवटची तारीख ही 25 नोव्हेंबर 2024 रोजी.
या पदासाठी मुलाखतीची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी मुलाखतीचा तारीख 26, 27 नोव्हेंबर 2024.
या पदाचे जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा – DOWNLOAD PDF
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये शिकणार आहोत ईशान्य भारतातील वन आच्छादन नांचे वर्गीकरण. चला तर मग सुरु करूया.
अरुणाचल प्रदेश या राज्यात ईशान्य भारतातील वनाच्छादनांचे क्षेत्रफळ एकूण 83 हजार 743 चौरस किलोमीटर इतके आहे. अरुणाचल प्रदेश या राज्यात अति घनदाट याचे एकूण 21,058 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ आहे. अरुणाचल प्रदेश या राज्यात मध्यम घनदाट वनाच्छादनान हे 300176 km² इतकी आहे. अरुणाचल प्रदेश या राज्यात खुले वने हे 15197 चौरस किलोमीटर इतके आहे. अरुणाचल प्रदेश या राज्यात एकूण वने हे 66,431 चौरस किलोमीटर इतके आहे. अरुणाचल प्रदेश या राज्यात वनांची टक्केवारी एकूण 79.33% इतके आहे. अरुणाचल प्रदेश राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता -257 इतका फरक आहे. अरुणाचल प्रदेश या राज्यात खुरटी वने एकूण 797 इतकी आहेत.
भारतातील आसाम राज्यात वनाच्छादनांचे एकूण क्षेत्रफळ 78,438 चौरस किलोमीटर इतके आहे. आसाम या राज्यात अति घनदाट वने हे तीन हजार सतरा चौरस किलोमीटर इतके आहे. आसाम या राज्यात मध्यम घनदाट वनाच्छादन हे 9991 चौरस किलोमीटर इतके आहे. आसाम या राज्यात खुले वन हे 15304 चौरस किलोमीटर इतके आहे. आसाम या राज्यात एकूण वने हे 28 हजार 312 चौरस किलोमीटर इतकी आहे. आसाम या राज्यात वनांची एकूण टक्केवारी ही 36.09% इतकी आहे. आसाम या राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता -15 इतका फरक तुलनेत आहेत. आसाम या राज्यात एकूण खुरटी वने ही 228 इतकी आहेत.
मणिपूर या राज्यात वनच्छाधनाचे एकूण क्षेत्रफळ 22327 इतके चौरस किलोमीटर आहे. मणिपूर या राज्यात अति घनदाट वने हे 905 चौरस किलोमीटर इतके आहेत. मणिपूर या राज्यात मध्यम घनदाट वने हे 6228 चौरस किलोमीटर इतके आहे. मणिपूर या राज्यात खुले वन हे 9465 चौरस किलोमीटर इतके आहे. मनिपुर या राज्यात एकूण वने हे 16598 चौरस किलोमीटर इतकी आहेत. मणिपूर या राज्यात वनांचे एकूण टक्केवारी ही 74.34% इतकी आहे. मणिपूर या राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता -249 इतका फरक आहे. मणिपूर या राज्यात खुरटी वने एकूण 1215 इतके आहेत.
मेघालय या भारतातील राज्यात वनाच्छादनाचे एकूण क्षेत्रफळ हे 22,429 चौरस किलोमीटर इतके आहे. मेघालय या ईशान्य भारतातील राज्यात अति घनदाट वनेही 560 चौरस किलोमीटर इतके आहे. मेघालय या ईशान्य भारतातील राज्यात मध्यम घनदाट वनेही 9,160sq किलोमीटर इतके आहे. मेघालय या ईशान्य भारतातील राज्यात खुले वने हे 7326 चौरस किलोमीटर इतके आहे. मेघालय या ईशान्य भारतातील राज्यात एकूण वने ही 17 हजार 46 चौरस किलोमीटर इतकी आहे. मेघालय या ईशान्य भारतातील राज्यात वनांचे एकूण टक्केवारी ही 76 इतकी आहे. मेघालय या ईशान्य भारतातील राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता -73 इतका फरक आहे. मेघालय या ईशान्य भारतातील राज्यात खुरटी वने एकूण 663 इतकी आहेत.
मिझोराम या ईशान्य भारतातील राज्यात वनाच्छादनाचे एकूण क्षेत्रफळ हे 21000 81 इतके आहे. मिझोरम या ईशान्य भारतातील राज्यात अति घनदाट वनेही 157 चौरस किलोमीटर इतकी आहे. मिझोराम या ईशान्य भारतातील प्रदेशात मध्यम घनदाट वने ही 5715 चौरस किलोमीटर इतके आहेत. मिझोरम या ईशान्य भारतातील प्रदेशात खुले वने ही ११९४८ चौरस किलोमीटर इतके आहे. मिझोराम या ईशान्य भारतातील प्रदेशात एकूण वनेही 17820 इतके आहेत. मिझोराम या ईशान्य भारतातील राज्यात वनांचे एकूण टक्केवारी ही 84.53% इतके आहे. मिझोरम या ईशान्य भारतातील राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता -186 इतका फरक आहे. मिझोराम या ईशान्य भारतातील राज्यात खुरटी वने ही एक आहेत.
नागालँड या ईशान्य भारतातील राज्यात वनाच्छादनाचे क्षेत्रफळ एकूण 16,579 चौरस किलोमीटर इतके आहे. नागालँड या ईशान्य भारतातील राज्यात अति घनदाट वने एकूण 1272 चौरस किलोमीटर इतके आहे. नागालँड या ईशान्य भारतातील राज्यात मध्यम घनदाट वनेही 449 चौरस किलोमीटर इतके आहे. नागालँड या ईशान्य भारतातील राज्यात फुले वनेही 6530 चौरस किलोमीटर इतके आहे. नागालँड या ईशान्य भारतातील राज्यात एकूण वने ही 12,251 चौरस किलोमीटर इतकी आहे. नागालँड या ईशान्य भारतातील राज्यात वनांची एकूण टक्केवारी 73.90% इतकी आहे. नागालँड या ईशान्य भारतातील राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता -235 इतका फरक दिसून आला. नागालँड या ईशान्य भारतातील राज्यात खुरटी वने ही एकूण 824 इतकी आहेत.
सिक्कीम या ईशान्य भारतातील राज्यात वनाच्छादनाचे एकूण क्षेत्रफळ 7096 चौरस किलोमीटर इतके आहे. सिक्कीम या ईशान्य भारतातील राज्यात अति घनदाट वनेही 1102 चौरस किलोमीटर इतके आहे. सिक्कीम या ईशान्य भारतातील राज्यात मध्यम घनदाट वने ही 1551 चौरस किलोमीटर इतके आहे. सिक्कीम या ईशान्य भारतातील राज्यात खुले वने एकूण 688 चौरस किलोमीटर इतके आहे. सिक्कीम या ईशान्य भारतातील राज्यात एकूण वने ही 3341 चौरस किलोमीटर इतकी आहे. सिक्कीम या राज्यात वनांचे एकूण टक्केवारी 47.08 टक्के इतकी आहे. सिक्कीम या राज्यात ईशान्य भारतातील हे राज्य याची 2019 च्या तुलनेत फरक बघता -1 इतका फरक दिसून आलेला आहे. सिक्कीम या ईशान्य भारतातील राज्यात खुरटी वने ही एकूण 296 इतके आहेत.
त्रिपुरा या ईशान्य भारतातील राज्यात वनाच्छादनाचे क्षेत्रफळ एकूण १०४८६ चौरस किलोमीटर इतके आहे. त्रिपुरा ईशान्य भारतातील राज्यात अति घनदाट वने हे 647 चौरस किलोमीटर इतके आहे. त्रिपुरा या ईशान्य भारतातील राज्यात मध्यम घनदाट वने हे 5212 चौरस किलोमीटर इतके आहे. त्रिपुरा या ईशान्य भारतातील राज्यात खुले वने हे 1863 चौरस किलोमीटर इतके आहे. त्रिपुरा या ईशान्य भारतातील राज्यात एकूण वने 7722 चौरस किलोमीटर इतके आहे. त्रिपुरा या ईशान्य भारतातील राज्यात वनांची टक्केवारी ही 73.64% इतकी आहे. त्रिपुरा या ईशान्य भारतातील राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता -4 इतका फरक आहे. त्रिपुरा या ईशान्य भारतातील राज्यात खुरटी वने ही तेहतीस इतकी आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया वनांसाठी केलेले कायदे 1865 पासून ते 2003 पर्यंत.
विद्यार्थी मित्रांनो पहिला वन विषयक कायदा हा 1865 ला करण्यात आला.
पहिला वन्यजीवन संरक्षण कायदा 1887 यावर्षी करण्यात आला.
प्रथम राष्ट्रीय वन धोरण 1894 यावर्षी करण्यात आले.
भारतीय वन कायदा 1927 या वर्षी करण्यात आला.
स्वातंत्र्योत्तर प्रथम राष्ट्रीय धोरण हे 1952 यावर्षी करण्यात आले.
वन्यजीव संरक्षण कायदा हा 1972 या वर्षी करण्यात आला.
राष्ट्रीय कृषी आयोग हा सामाजिक वनीकरण 1976 यावर्षी स्थापन केले.
वन संवर्धन अधिनियम भारतीय वन कायदा हा 1980 यावर्षी करण्यात आला.
संशोधित राष्ट्रीय वन धोरण हे 1988 यावर्षी करण्यात आले.
पडीक जमिनीवर वृक्षारोपण कार्यक्रम हा 1992 या वर्षी करण्यात आला.
जैवविविधता कायदा 2000 यावर्षी हा करण्यात आला.
राष्ट्रीय व आयोग न्यायमूर्ती पी एन कृपाळू यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्य समिती 2003 यावर्षी करण्यात आले.
विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय धोरण 1952 याचे उद्दिष्ट हे क्षेत्रफळाच्या 33% जमीन वनाच्छादित करणे. याच धोरणामुळे देशातील वनांचे चार भागात वर्गीकरण करण्यात आले होते. ते वर्गीकरण पुढील प्रमाणे.
संरक्षित वने हे वातावरणाच्या गरजे करता करण्यात आले.
राष्ट्रीय वने हे आर्थिक गरजे करता करण्यात आले.
ग्रामवने हे इंधन व घरगुती गरजा भागवण्यासाठी करण्यात आले.
वृक्षवणे हे अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याकरिता व वनो महोस्तव आयोजित करण्यात आले.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया राष्ट्रीय वन धोरण 1952 ची वैशिष्ट्ये. ते वैशिष्ट्य पुढील प्रमाणे-
1952 च्या वैशिष्ट्यांमध्ये आदिवासी जमातीचे स्थलांतरित शेतीची पद्धत मोडून काढणे हे एक वैशिष्ट्य होते.
1952 च्या वैशिष्ट्यांमध्ये वन कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणी करणे हे एक वैशिष्ट्य होते.
1952 च्या वैशिष्ट्यांमध्ये गुरे मेंढ्या शेळ्या यांच्यावर वनामध्ये करण्यास बंदी करणे हे एक वैशिष्ट्य होते.
1952 च्या वैशिष्ट्यांमध्ये सामाजिक वनीकरणाचे क्षेत्र वाढविणे हे एक वैशिष्ट्य होते.
1952 च्या वैशिष्ट्यांमध्ये ग्रामीण भागाची लाकूड इंधनाची गरज भागविणे हे एक वैशिष्ट्य होते.
1952 च्या वैशिष्ट्यांमध्ये वन विज्ञान संशोधनास प्रोत्साहन देणे हे एक वैशिष्ट्य होते.
1952 च्या वैशिष्ट्य यामध्ये वनसंपत्तीच्या व्यवस्थापनासाठी पुरेशा सोयी उपलब्ध करणे हे एक वैशिष्ट्य होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील वन्यजीव व राखीव व संवर्धित क्षेत्र.
राष्ट्रीय उद्याने याची एकूण संख्या 106 इतकी आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ 44 हजार 372.42 चौरस किलोमीटर इतके आहे.
वन्यजीव अभयारण्य यांचे एकूण संख्या 565 इतकी आहे. याचे एकूण क्षेत्रफळ हे 122,560.80 चौरस किलोमीटर इतके आहे.
जीवावरण संस्था याचे एकूण संख्या 18 इतके आहे. याचे एकूण क्षेत्रफळ हे 83,730.33 चौरस किलोमीटर इतके आहे.
पाणथळ भूमी संवर्धन याचे एकूण संख्या 75 इतकी आहे. याचे एकूण क्षेत्रफळ हे 13 लाख 26 हजार 678 चौरस किलोमीटर इतके आहे.
समाज राखीव क्षेत्र याचे एकूण संख्या 219 इतके आहे. याचे एकूण क्षेत्रफळ हे 1446.28 चौरस किलोमीटर इतके आहे.
संवर्धित राखीव क्षेत्र हे एकूण संख्या 100 इतके आहे. याचे एकूण क्षेत्रफळ हे 4927.28 चौरस किलोमीटर इतके आहे.
व्याघ्र प्रकल्प याचे एकूण संख्या 54 इतकी आहे. याचे एकूण क्षेत्रफळ हे 76,524.28 चौरस किलोमीटर इतके आहे.
हत्ती संवर्धन प्रकल्प याचे एकूण संख्या 31 इतके आहे. याचे एकूण क्षेत्रफळ आहे 63815 चौरस किलोमीटर इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर तुमच्या मित्रांना या ब्लॉग ची लिंक नक्की शेअर करा. या ब्लॉगला प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर करा. तुमच्या व्हाट्सअप वर टेलिग्राम चैनल वर सुद्धा या ब्लॉकची लिंक तुम्ही पाठवू शकतात.