INSOLVENCY AND BANKRUPTCY BOARD OF INDIA BHARTI 2024. भारतीय दिवाळा आणि दिवाळखोरी बोर्ड अंतर्गत सात जागांची भरती.

INSOLVENCY AND BANKRUPTCY BOARD OF INDIA BHARTI 2024.

INSOLVENCY AND BANKRUPTCY BOARD OF INDIA BHARTI 2024.

  • विद्यार्थी मित्रांनो भारतीय दिवाळा आणि दिवाळखोरी बोर्ड अंतर्गत चार जागांसाठी भरती निघालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी पदानुसार पात्र असल्यास त्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या बोर्डात व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदाचे एकूण चार जागा आहेत.
  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 डिसेंबर 2024 रोजी आहे.

जाहिरातीतील पदाचे नाव पुढीलप्रमाणे

व्यवस्थापक / सहाय्यक व्यवस्थापक.

जाहिरातीतील पदांची संख्या पुढील प्रमाणे

पदांची संख्या ही चार आहे.

या व्यवस्थापक/ सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे.

या पदासाठी शैक्षणिक पात्रता माहिती करून घेण्यासाठी पीडीएफ स्वरूपात तुम्हाला माहिती मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही पीडीएफ (PDF) डाउनलोड करू शकतात. DOWNLOAD PDF

या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठी वयोमर्यादा ही 55 वर्षे इतकी आहे.

या पदासाठीचे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने उमेदवार अर्ज करू शकतात.

या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – उपमहाव्यवस्थापक (HR) , सातवा मजला, मयूर भवन, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली, पिनकोड 110001.

ई-मेल पत्ता पुढील प्रमाणे

  1. personnel@ibibi.gov.in
  2. ravi.vashisht@ibibi.gov.in

व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पुढील प्रमाणे – या पदासाठी 19 डिसेंबर 2024 रोजी शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने पाठवावे.

व्यवस्थापक/ सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन विथ स्पेसिलायझेशन इन लॉ ऑफ फायनान्स OR इकॉनॉमिक्स OR अकाउंटन्सी. OR पोस्ट ग्रॅज्युएट इन लॉ ऑफ फायनान्स OR इकॉनॉमिक्स अँड अकाउंटन्सी फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट विथ नॉलेज ऑफ इनसोलवेंसी OR BANKRUPTCY ISSUES.

व्यवस्थापक/ सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी वेतनश्रेणी पुढील प्रमाणे – 56 हजार 100 रुपये – 1 लाख 77 हजार पाचशे रुपये.

महत्त्वाचे सूचना पुढील प्रमाणे

  1. या पदांसाठी ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील.
  2. ऑनलाइन अर्ज आहे ई-मेल द्वारे स्वीकारण्यात येतील
  3. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखे अगोदर उमेदवारांनी अर्ज पाठवावा.
  4. 19 डिसेंबर 2024 नंतर जे अर्ज येतील ते अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही.
  5. उमेदवारांनी आलेली नोटिफिकेशन व्यवस्थित रित्या वाचून समजून घ्यावी.

ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE.

तुम्हाला परीक्षा काळात फायदा होणार असे टॉपिक आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये देत असतो. तसाच एक टॉपिक आता तुम्हाला आम्ही देणार आहोत. चला तर मग सुरु करूया.

विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितले की भारत देशाला लागून असलेल्या देशांना भारतातील राज्यांच्या सीमा.
आज आपण बघूया भारतातील राज्यांना त्यांच्या चारही बाजूंनी असणाऱ्या राज्यांच्या सीमा.

१) हिमाचल प्रदेश – हिमाचल प्रदेश या राज्याला एकूण चार राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्याच्या राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे- उत्तर प्रदेश, उत्तराखंड , हरियाणा, पंजाब या एकूण चार राज्यांच्या सीमा हिमाचल प्रदेश या राज्याला लागून आहे.

२) पंजाब राज्य – पंजाब राज्याला एकूण तीन राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या तीन राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे – हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान या तीन राज्यांच्या सीमा पंजाब राज्याला लागून आहेत.

३) हरियाणा राज्य – हरियाणा राज्याला एकूण चार राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या चार राज्यांच्या सीमा पुढील प्रमाणे – हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश याचा राजांच्या सीमा हरियाणा राज्याला लागून आहे.

४) उत्तराखंड राज्य – उत्तराखंड राज्याला एकूण दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या दोन राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे. हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांच्या सीमा उत्तराखंड राज्याला लागून आहे.

५) उत्तर प्रदेश राज्य – उत्तर प्रदेश राज्याला एकूण आठ राज्यांच्या सीमा लागून आहेत. या राज्याला सर्वाधिक आठ राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या सीमा पुढीलप्रमाणे- उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा ,राजस्थान ,मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि बिहार या एकूण आठ राज्यांच्या सीमा उत्तर प्रदेश राज्याला लागून आहेत.

६) राजस्थान राज्य – राजस्थान राज्याला एकूण पाच राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या सीमा पुढीलप्रमाणे – पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमा राजस्थान राज्याला लागून आहेत.

७) मध्य प्रदेश – मध्यप्रदेश राज्याला एकूण पाच राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या पाच राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे – उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड या एकूण पाच राज्यांच्या सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे.

८) बिहार राज्य – विद्यार्थी मित्रांनो बिहार राज्याला एकूण तीन राज्यांच्या सीमा लागून आहे. त्या तीन राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे आपण बघूया – उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल या एकूण तीन राज्यांच्या सीमा बिहार राज्याला लागून आहे.

९) सिक्किम राज्य – सिक्कीम राज्याला फक्त एक राज्याची सीमा लागून आहे. ते राज्य पश्चिम बंगाल हे आहे.

१०) पश्चिम बंगाल – पश्चिम बंगाल राज्याला एकूण पाच राज्याच्या सीमा लागून आहे. त्या पाच राज्याच्या सीमा पुढीलप्रमाणे – सिक्कीम, बिहार, झारखंड, ओडिसा, अरुणाचल प्रदेश या एकूण पाच राज्यांच्या सीमा पश्चिम बंगाल राज्याला लागून आहे.

११) आसाम राज्य – आसाम राज्याला एकूण सात राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या सात राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे – अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय आणि पश्चिम बंगाल या एकूण सात राज्यांच्या सीमा आसाम राज्याला लागून आहे.

१२) अरुणाचल प्रदेश – अरुणाचल प्रदेश या राज्याला एकूण दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या दोन राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे – आसाम आणि नागालँड या दोन राज्यांच्या सीमा अरुणाचल प्रदेश राज्याला लागून आहे.

१३) नागालँड राज्य – नागालँड राज्याला तीन राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या तीन राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे – अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर या तीन राज्यांच्या सीमा नागालँड राज्याला लागून आहे.

१४) मणिपूर राज्य – मणिपूर राज्याला एकूण तीन राज्यांच्या सीमा लागून आहे. त्या तीन राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे – नागालँड, आसाम आणि मिझोरम या तीन राज्यांच्या सीमा मणिपूर राज्याला लागून आहे.

१५) मिझोरम राज्य – मिझोरम राज्याला एकूण तीन राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या तीन राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे – मणिपूर, त्रिपुरा, आसाम या तीन राज्यांच्या सीमा मिझोरम राज्याला लागून आहे.

१६) त्रिपुरा राज्य – त्रिपुरा राज्याला एकूण दोन राज्यांच्या सीमा लागून आहे. त्या दोन राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे – आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांच्या सीमा त्रिपुरा राज्याला लागून आहे.

१७) मेघालय राज्य – मेघालय राज्याला एकच राज्याची सीमा लागून आहे. त्या राज्याचे नाव आसाम राज्य हे आहे.

१८) झारखंड राज्य – झारखंड राज्याला एकूण पाच राज्यांचे सीमा लागून आहे. त्या पाच राज्यांची सीमा पुढीलप्रमाणे – बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, पश्चिम बंगाल या एकूण पाच राज्यांच्या सीमा झारखंड राज्याला लागून आहे.

१९) छत्तीसगड राज्य – छत्तीसगड राज्याला एकूण सात राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या सात राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे – उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिसा, झारखंड, आंध्र प्रदेश या एकूण सात राज्यांच्या सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे.

२०) ओडिसा राज्य – ओडिसा राज्याला एकूण पाच राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या पाच राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे – पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांच्या सीमा ओडिसा राज्याला लागून आहेत.

२१) गुजरात राज्य – गुजरात राज्याला एकूण तीन राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या तीन राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे – राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र.

२२) महाराष्ट्र राज्य – विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याला एकूण सहा राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या सहा राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे – गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सीमा महाराष्ट्र राज्याला लागून आहेत.

२३) कर्नाटक राज्य – कर्नाटक राज्याला एकूण सहा राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या राज्याच्या सीमा पुढीलप्रमाणे – महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि गोवा या सात राज्यांच्या सीमा लागून आहेत.

२४) तेलंगणा राज्य – तेलंगणा राज्याला एकूण पाच राज्यांच्या सीमा लागून आहेत. तेलंगणा राज्याला लागून असलेल्या सीमा पुढीलप्रमाणे – छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिसा हे राज्यांचे सीमा लागून आहेत.

२५) आंध्र प्रदेश राज्य – आंध्र प्रदेश राज्याला एकूण चार राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्याच्या राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे – ओडिसा, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांचे सीमा लागून आहेत.

२६) गोवा राज्य – गोवा राज्याला एकूण दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत. महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्य हे राज्य गोवा राज्याला लागून आहे.

२७) केरळ राज्य – केरळ राज्याला एकूण दोन राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे – कर्नाटक राज्य आणि तमिळनाडू राज्य.

२८) तमिळनाडू राज्य – तमिळनाडू राज्याला एकूण तीन राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्या तीन राज्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे- आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ राज्य.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण राज्य व त्याला लागून असलेले राज्यांचा अभ्यास केला. या टॉपिक मुळे तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होईल ही आशा आम्ही करतो.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतीय जलसिमा. भारताच्या सीमा समुद्राला किती किलोमीटर लागलेले आहेत ते आता आपण बघूया.

विद्यार्थी मित्रांनो भारताला एकूण तीन समुद्राच्या किनारपट्ट्या लाभलेल्या आहेत. त्या तीन किराळपट्ट्या ते समुद्र पुढील प्रमाणे.

१) भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे.
२) भारताच्या पूर्वेस बंगालचा उपसागर आहे व तो भारताला 6 हजार 100 किलोमीटर इतका लागून आहे.
3) भारताला दक्षिणेस हिंदी महासागर लागून आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे नाव व त्या राज्याला एकूण लाभलेले किनारपट्टी.

१) गुजरात राज्याला एकूण 1700 किलोमीटर इतके किनारपट्टी लाभलेले आहे.
२) दमनवादी राज्याला दहा किलोमीटर इतके किनारपट्टी आहे.
३) महाराष्ट्र राज्याला एकूण 720 km इतकी किनारपट्टी आहे.
४) गोवा राज्याला एकूण 101 km इतकी किनारपट्टी आहे.
५) कर्नाटक राज्याला एकूण 258 किलोमीटर इतकी किनारपट्टी आहे.
६) पुदुच्चरी याला एकूण एक किलोमीटर इतके किनारपट्टी आहे.
७) केरळ या राज्याला एकूण 560 km इतकी किनारपट्टी आहे.

विद्यार्थी मित्रांनो भारताला बंगालचा उपसागर लागून असून या सागराने पुढील राज्याला व केंद्रशासित प्रदेशाला किनारपट्टी उपलब्ध करून दिलेले आहे. ती किनारपट्टी किती आहे ते आता आपण बघूया.

१) पश्चिम बंगाल – पश्चिम बंगाल या राज्याला 374 किलोमीटर इतका बंगालचा उपसागर किनारपट्टी लाभलेले आहे.
२) ओडिसा राज्य – ओडिसा राज्याला 476 किलोमीटर इतके किनारपट्टी लाभलेले आहे.
३) आंध्र प्रदेश राज्याला 974 किलोमीटर इतकी किनारपट्टी लाभलेली आहे.
४) पुदुच्चेरी म्हणजेच कारिकल याला 30 किलोमीटर इतकी किनारपट्टी लाभलेले आहे.
५) तमिळनाडू राज्याला 907 किलोमीटर इतकी किनारपट्टी बंगालच्या उपसागराकडून लाभलेले आहे.

विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला चांगलाच वाटला असणार. कारण आज आम्ही खूप महत्त्वाची तुम्हाला शिकवले आहे. यातून तुम्हाला खूप मोठा फायदा होईल. व परीक्षेला जाण्यासाठी तुम्हाला भक्कम असा ज्ञानाचा आधार मिळेल. या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवू शकतात व त्यांच्या ज्ञानाचा आधार सुद्धा भक्कम करू शकतात. तुमच्या व्हाट्सअप ग्रुप तसेच टेलिग्राम ग्रुप मध्ये या ब्लॉगची लिंक नक्की टाका. व फेसबुक पेजवर सुद्धा तुम्ही या ब्लॉगची लिंक शेअर करू शकतात. 
धन्यवाद…