Indo-Tibetan Border Police Force Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस फोर्स भरती 2024.
Indo-Tibetan Border Police Force Recruitment 2024
मित्रांनो आपण सर्वात पहिले बघूया आय. टी. बी. पी (ITBP) म्हणजे नेमके काय??
मित्रांनो देशाच्या अंतर्गत किंवा राज्याच्या अंतर्गत कायदा व सुव्यवस्था यांचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आपल्या देशात आपल्या राज्यात पोलीस दल आपल्या सेवेसाठी आपल्या संरक्षणासाठी असते.
तसेच मित्रांनो आपल्या पूर्ण देशाच्या संरक्षणासाठी आपल्या देशाला आपल्या देशाच्या बॉर्डरवर आर्मी संरक्षण देत असते. आर्मीचा काम हे आपल्या देशाच्या बॉर्डरवर कार्य करणे असते. काही मुलांना काही मुलींना पोलीस सेवेत जाऊन आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवायचे असते. तसेच काहींची इच्छा आर्मी सेवेत जाऊन देश सेवा देण्याचा प्रयत्न असतो. मित्रांनो देशसेवा म्हणजेच ईश्वरसेवा. परकीय आक्रमणांना आळा घालण्यासाठी आपल्या भारतीय बॉर्डरवर आपले सैनिक तैनात असतात.
या सैनिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बटालियन आपल्याला दिसून येतात.
अशाच बटालियन पैकी एक बटालियन म्हणजे “भारत तिबेट सीमा पोलीस दल.”
हे बटालियन आपल्याला भारताच्या व चीनच्या तिबेट सीमेवर दिसून येते.
भारत चीन युद्ध पार्श्वभूमीवर त्यावेळी सीआरपीएफ कायद्या अंतर्गत 2 ऑक्टोबर 1962 रोजी उभारण्यात आलेल्या पोलिस दलांपैकी पैकी एक पोलिस दल म्हणजे भारत तिबेट सीमा पोलीस दल.
या रोजी पास सीमा पोलीस दल यांची नियुक्ती करण्यात आली होती.
भारत तिबेट सीमा पोलीस दल यांचे बोधवाक्य “शौर्य सहनशीलता आणि बांधिलकी” हे आहे.
मित्रांनो याच भारतीय तिबेट सीमा पोलीस दलात म्हणजेच इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 1492 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
यात कोणकोणत्या पदावर भरती आहे हे आपण पुढील प्रमाणे बघूया.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदाच्या जागा |
1 | कॉन्स्टेबल (Driver) | 545 |
पूर्ण जागा | 545 |
पदासाठी शैक्षणिक पात्रता : 1) दहावी पास (उत्तीर्ण).
2) अवजड वाहन चालक परवाना.
पदासाठी वयाची अट : 1 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 27 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (भारतात कोठेही)
पदासाठी परीक्षा FEE : GENERAL/ OBC/ EWS :- 100 रुपये. (SC/ST FEE नाही )
महत्वाचे : 1) ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2024
2) परीक्षेच्या तारखेची अपडेट तारीख आल्यानंतर देण्यात येईल.
PDF स्वरूपात जाहिरात बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून pdf download करा.
जाहिरात NOTIFICATION PDF – DOWNLOAD PDF
OFFICIAL WEBSITE – CLICK HERE
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या What’s app ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा WHATS APP GROUP
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे
पद क्रमांक | पदाचे नाव | पदाच्या जागा |
1 | कॉन्स्टेबल IN KICHEN SERVICE | 819 |
पूर्ण जागा | 819 |
पदासाठी शैक्षणिक पात्रता : 1) दहावी पास (उत्तीर्ण). 2) अन्न उत्पादन किंवा स्वयंपाकघरातील NSQF स्तर – 1 कोर्स.
पदासाठी वयाची अट : 1 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (भारतात कोठेही)
पदासाठी परीक्षा FEE :GENERAL/ OBC/ EWS :- 100 रुपये. (SC/ST FEE नाही )
महत्वाचे : 1) ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 1 OCTOBER 2024.
2) परीक्षेच्या तारखेची अपडेट तारीख आल्यानंतर देण्यात येईल.
PDF स्वरूपात जाहिरात बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून pdf download करा.
जाहिरात NOTIFICATION PDF – DOWNLOAD PDF
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – CLICK HERE
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या What’s app ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा – WHATS APP GROUP
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदाच्या जागा |
1 | हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary) | 9 |
2 | कॉन्स्टेबल (Animal Transport) | 115 |
3 | कॉन्स्टेबल (Kennelman) | 4 |
एकूण जागा | 128 |
- पदासाठी शैक्षणिक पात्रता : 1) 12 वी उत्तीर्ण 2) पॅरा व्हेटर्नरी कोर्स/ डिप्लोमा/ प्रमाणपत्र.
- पदासाठी शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण.
- पदासाठी शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण.
पदासाठी वयाची अट : 10 सप्टेंबर 2024 रोजी. [SC/ST -05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
- पद क्रमांक 1 व 3 साठी – 18 ते 27 वर्षे.
- पद क्रमांक 2 साठी – 18 ते 25 वर्षे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (भारतात कोठेही).
पदासाठी परीक्षा FEE: GENERAL/ OBC/ EWS :- 100 रुपये. (SC /ST/ Ex SM /महिला: फी नाही.)
महत्वाचे : 1) ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 29 SEPTEMBER 2024.
2) परीक्षेच्या तारखेची अपडेट तारीख आल्यानंतर देण्यात येईल.
PDF स्वरूपात जाहिरात बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून pdf download करा.
शुध्दी पत्रक : DOWNLOAD HERE
जाहिरात NOTIFICATION PDF : DOWNLOAD PDF
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक : CLICK HERE
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या What’s app ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा –WHATSAPP GROUP
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदाच्या जागा |
1 | कॉन्स्टेबल (Carpenter) | 71 |
2 | कॉन्स्टेबल (प्लंबर) | 52 |
3 | कॉन्स्टेबल (Mason) | 64 |
4 | कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) | 15 |
एकूण जागा | 202 |
- पदासाठी शैक्षणिक पात्रता : 1) 10 वी उत्तीर्ण. 2) ITI CARPENTER.
- पदासाठी शैक्षणिक पात्रता : 1) 10 वी उत्तीर्ण. 2) ITI PLUMBER.
- पदासाठी शैक्षणिक पात्रता : 1) 10 वी उत्तीर्ण. 2) ITI MASON.
- पदासाठी शैक्षणिक पात्रता : 1) 10 वी उत्तीर्ण. 2) ITI (इलेक्ट्रीशियन).
पदासाठी वयाची अट : 10 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (भारतात कोठेही).
पदासाठी परीक्षा FEE : GENERAL/ OBC/ EWS :- 100 रुपये. (SC /ST/ Ex SM /महिला: फी नाही.)
महत्वाचे : 1) ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2024.
2) परीक्षेच्या तारखेची अपडेट तारीख आल्यानंतर देण्यात येईल.
PDF स्वरूपात जाहिरात बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून pdf download करा.
जाहिरात NOTIFICATION PDF : लवकरच लिंक द्वारे पोस्ट करण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक : CLICK HERE
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या What’s app ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा : WHATSAPP GROUP
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदाच्या जागा |
1 | कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (बार्बर) | 5 |
2 | कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी) | 101 |
3 | कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर) | 37 |
4 | सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर) | 17 |
एकूण जागा | 160 |
- पदासाठी शैक्षणिक पात्रता : 1) 10 वी उत्तीर्ण.
- पदासाठी शैक्षणिक पात्रता : 1) 10 वी उत्तीर्ण.
- पदासाठी शैक्षणिक पात्रता : 1) 10 वी उत्तीर्ण. 2) 2 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र /डिप्लोमा.
- पदासाठी शैक्षणिक पात्रता : 1) हिंदी विषयासह इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी. 2) ट्रांसलेशन डिप्लोमा.
पदासाठी वयाची अट : 26 ऑगस्ट 2024 या रोजी, ( तसेच SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
- पदासाठी शैक्षणिक पात्रता : 18 ते 25 वर्षे.
- पदासाठी शैक्षणिक पात्रता : 18 ते 25 वर्षे.
- पदासाठी शैक्षणिक पात्रता : 18 ते 23 वर्षे.
- पदासाठी शैक्षणिक पात्रता : 18 ते 30 वर्षे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (भारतात कोठेही).
पदासाठी परीक्षा FEE :
- पद क्रमांक एक ते तीन: GENERAL/ OBC/ EWS :- 100 रुपये. (SC /ST/ Ex SM /महिला- फी नाही.)
- पद क्रमांक चार : GENERAL/ OBC/ EWS :- 200 रुपये. (SC /ST/ Ex SM /महिला- फी नाही.)
महत्वाचे : 1) ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2024.
2) परीक्षेच्या तारखेची अपडेट तारीख आल्यानंतर देण्यात येईल.
PDF स्वरूपात जाहिरात बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून pdf download करा.
जाहिरात NOTIFICATION PDF : 1) पद क्रमांक एक ते तीन – CLICK HERE
2) पद क्रमांक चार – CLICKHERE
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक : CLICK HERE
OFFICIAL WEBSITE : CLICK HERE
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या What’s app ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा : WHATSAPP GROUP
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदाच्या जागा |
1 | कॉन्स्टेबल (TAILOR) | 18 |
2 | कॉन्स्टेबल (COBBLER) | 33 |
एकूण जागा | 51 |
- पहिल्या पदासाठी शैक्षणिक पात्रता : 1) 10 वी उत्तीर्ण. 2) दोन वर्षाचा अनुभव किंवा ITI + एक वर्षाचा अनुभव किंवा ITI डिप्लोमा.
- दुसऱ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता : 1) 10 वी उत्तीर्ण. 2) दोन वर्षाचा अनुभव किंवा ITI + एक वर्षाचा अनुभव किंवा ITI डिप्लोमा.
पदासाठी वयाची अट : 18 ऑगस्ट 2024 या रोजी 18 ते 25 वर्षे ( तसेच SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (भारतात कोठेही).
पदासाठी परीक्षा FEE : GENERAL/ OBC/ EWS :- 100 रुपये. (SC /ST/ Ex SM / महिला – फी नाही.)
महत्वाचे : 1) ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2024.
2) परीक्षेच्या तारखेची अपडेट तारीख आल्यानंतर देण्यात येईल.
PDF स्वरूपात जाहिरात बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून pdf download करा.
जाहिरात NOTIFICATION PDF : – CLICK HERE
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक : CLICK HERE
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या What’s app ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा : 1) WHATSAPP GROUP
2) TELEGRAM GROUP
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदाच्या जागा |
1 | हेड कॉन्स्टेबल HEAD CONSTABLE (Education & Stress Counselor) | 112 |
एकूण जागा | 112 |
मानसशास्त्र विषयात पदवी किंवा शिक्षण पदवी (बॅचलर ऑफ एज्युकेशन बॅचलर ऑफ टीचिंग) BACHELOR OF EDUCATION BACHELOR OF TEACHING किंवा समतुल्य.
पदासाठी वयाची अट : 5 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे ( SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट )
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (भारतात कोठेही).
पदासाठी परीक्षा FEE : GENERAL/ OBC/ EWS :- 100 रुपये. (SC /ST/ Ex SM / महिला – फी नाही.)
महत्वाचे :
1) ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2024.
2) परीक्षेच्या तारखेची अपडेट तारीख आल्यानंतर देण्यात येईल.
PDF स्वरूपात जाहिरात बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून pdf download करा.
जाहिरात NOTIFICATION PDF : CLICK HERE
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक : CLICK HERE
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या What’s app ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा : 1) WHATSAPP GROUP
2) TELEGRAM GROUP
मित्रांनो तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी आम्ही एक नवीन उपक्रम घेऊन येत आहोत. तुमचे लक्ष गाठण्यासाठी आम्ही तुमचे पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. बहुदा विद्यार्थी वर्ग आपले पूर्ण विषय revision करून खुश होतात तरीही ते पेपर देऊन आल्यावर नाराजी व्यक्त करतात. ते का करतात तुम्हाला चांगलेच माहिती आहे.
बघा त्याचे कारण म्हणजे चालू घडामोडी हा विषय. दैनंदिन आपल्या देशात राज्यात बऱ्याच घडामोडी घडून गेलेल्या असतात. त्या आपल्याला माहीत नसतात, त्या माहिती होण्यासाठी आपण दुसऱ्या दिवशी दिनचर्या आटोपून लगेच वर्तमान पेपर हाती घ्यायला हवा. परंतु आपण तसे करत नाही. कारण आपला आळशी पणा किंवा आपला अती आत्मविश्वास हा आपल्याला चाल ढकल करण्यास सांगतो.
तुम्ही विचार करतात की चालू घडामोडी म्हणजेच current affairs हे शेवटी म्हणजेच परीक्षेच्या तोंडावर पूर्ण करता येतो. परंतु आपण त्यात असफल होतो. त्यामुळे तुम्हाला आता सफल म्हणजेच पास करण्यासाठी आम्ही घेऊन येतो आहो खास तुमच्या साठी नवीन उपक्रम.
आमच्या www.examsdetails.com वेबसाईट वर daily exams अपडेट आम्ही तर टाकणारच आहोत त्यात भरात भर म्हणून आम्ही तुम्हाला नवीन अपडेट चालू घडामोडी हा टॉपिक सुध्धा त्यात तुमच्या साठी अपलोड करणार आहोत. आणि या घडामोडी या नोट्स तुम्हाला तुमचे यश मिळवण्यासाठी नक्कीच यशाची गुरुकिल्ली ठरेल.
तर मग तुमची साथ आम्हाला देताय ना??
तुमच्या यशाचे भागीदारी आम्हाला बनवताय ना???
चला मग करूया सुरुवात.
जय हिंद… 🙏
चालू घडामोडी/ CURRENT AFFAIRS
राष्ट्रीय सुरक्षा दिवस
1) 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन.
2) थीम – पर्यावरण, सामाजिक, आणि प्रशासन (ESG) उत्कृष्टतेसाठी सुरक्षेसाठी सुरक्षा नेतृत्वासाठी लक्ष केंद्रित करणे आहे.
जागतिक ग्राहक हक्क दीन
1) 15 मार्च
2) थीम 2024 – ” ग्राहकांसाठी योग्य आणि जबाबदार AI “
जागतिक किडनी दीन
1) 14 मार्च
आयुध निमार्ण दीन
1) 18 मार्च
2) 2024 थीम – “समुद्र क्षेत्रात कार्यक्षमता, तयारी आणि मिशन यशस्वी करणे”