इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2024. इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती 2024. इंडियन ओव्हरसीज बँक रिक्रुटमेंट 2024.

Indian overseas Bank apprentice Bharti 2024.

Indian overseas Bank apprentice Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

  • ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
  • या पदासाठीचे मूळ पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
  • पदाचे नाव – लिपिक / अधिकारी.
  • या पदांसाठी एकूण पदसंख्या – 16 आहे.
  • या पदासाठीचे वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – 18 ते 26 वर्ष.
  • या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धत आहे.
  • या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – लिपिक / अधिकारी – यांच्यासाठी शैक्षणिक पात्रताही बारावी पास असणे आवश्यक आहे.
या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये आपण घेतले होते पंचवार्षिक योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती. परंतु त्या ब्लॉग मध्ये आपण फक्त पाच पंचवार्षिक योजना बघितलेला होत्या. उर्वरित पंचवार्षिक योजना आता आपण या ब्लॉगमध्ये बघूया. तुमच्यासाठी आम्ही प्रत्येक नवीन टॉपिक वर विशेष माहिती असणारे ब्लॉग घेऊन येत आहोत. कारण परीक्षेचा काळ हा जवळ आलेला आहे. तुम्हाला परीक्षेसाठी मदत व्हावी याच उद्देशाने आम्ही अथक परिश्रम घेऊन तुमच्यासाठी नोट्स प्रोव्हाइड करत आहोत. परीक्षेमध्ये तुमची टक्केवारी वाढावी म्हणजेच मार्क्स वाढावे आणि कट ऑफ चांगला यावा त्यासाठी आमची धडपड आहे. त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग व्यवस्थित रित्या वाचून लक्षात ठेवून परीक्षेला सामोरे जावे हीच आमची इच्छा. चला तर मग सुरु करूया आजचा पंचवार्षिक योजनेचा पुढचा भाग.

सरकती योजना – ही योजना 1978 ते 1980 या दरम्यान झाले. या योजनेमध्ये मुख्य भर हा लघु व कुटीर उद्योग व रोजगार निर्मितीला देण्यात आलेला होता. याचे प्रतिमान होते रोड लकडावाला.

याच्या आर्थिक वृद्धीदर स्वाध्याय हे -5.2 टक्के होते.

पंचवार्षिक योजनेतील सहावी पंचवार्षिक योजना आता आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो सहावी पंचवार्षिक योजना ही 1980 ते 1985 या वर्षांच्या दरम्यान होते. या सहाव्या पंच वार्षिक योजनेवर मुख्य भर देण्यात आला तो दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती या विषयावर. या सहाव्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान होते ॲलन व अशोक रुद्र. या पंचवार्षिक योजनेच्या सहाव्या योजनेचे आर्थिक वृद्धी दर संकल्पित हे 5.2% होते. व आर्थिक वृद्धीदर साध्य हे 5.54% इतके होते. सार्वजनिक क्षेत्रापैकी सर्वाधिक खर्च हा ऊर्जा या क्षेत्रावर झालेला होता.

पंचवार्षिक योजनेतील सातवी पंचवार्षिक योजना ही 1985 ते 1990 या वर्षात दरम्यान होती. या सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर हा उत्पादक रोजगार निर्मिती यावर देण्यात आला. या सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रतिमान हे ब्रह्मानंद वकील होते. या सातव्या पंचवार्षिक योजनेच आर्थिक वृद्धी दर संकल्पित हे 5.0% होते. आणि आर्थिक वृद्धीदर साध्य हे 6.02% होते. या सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सार्वजनिक क्षेत्रापैकी सर्वाधिक खर्च हा ऊर्जा या क्षेत्रावर झाला होता.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया पंचवार्षिक योजनेमधील आठवी पंचवार्षिक योजना. या आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1992 ते 1997 हे वर्ष येतात. या योजनेमध्ये मुख्य भर देण्यात आलेला आहे मानवी विकास सुचक नियोजन या विषयावर. या आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रतिमान हे राव मनमोहन LPG.
या आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक वृद्धी दर संकल्पित हा 5.6% होता. तसे या सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक वृद्धीदर साध्य हा 6.8% होता. या आठव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सार्वजनिक क्षेत्रापैकी सर्वाधिक खर्च हा ऊर्जा या क्षेत्रावर झाला होता.

विद्यार्थी मित्रांनो पंचवार्षिक योजना हा टॉपिक आपण घेत आहोत आतापर्यंत झाले आहे एकूण आठ पंचवार्षिक योजना आता आपण पुढची पंचवार्षिक योजना घेत आहोत नववी पंचवार्षिक योजना. चला तर मग सुरु करूया काही योजना बद्दलची संपूर्ण माहिती.

पुढची पंचवार्षिक योजना ही नववी पंचवार्षिक योजना आहे. या योजनेचे कालावधी होता 1997 ते 2002. या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर देण्यात आलेला होता कृषी व ग्रामीण विकास या विषयावर. या नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक वृद्धी दर संकल्पित हा 6.5% होता. या पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक वृद्धीदर सध्या 5.55% इतका होता. त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रापैकी सर्वाधिक खर्च हा ऊर्जा या क्षेत्रावर झाला होता.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया दहावी पंचवार्षिक योजनेबद्दल माहिती. 2002 ते 2007 या वर्षां दरम्यान झाले. या पंचवार्षिक योजनेत मुख्य भर देण्यात आलेला होता शिक्षण या विषयावर. या पंचवार्षिक योजनेतील दहाव्या पंचवार्षिक योजनेचे आर्थिक वृद्धीदर संकल्प येथे 8.0% होते. व आर्थिक वृद्धी दर साध्य हे 7.8% होते. सार्वजनिक क्षेत्रापैकी सर्वाधिक खर्च हा सामाजिक सेवा या क्षेत्रावर झाला होता.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया 11 वी पंचवार्षिक योजनेबद्दल संपूर्ण माहिती. 2007 ते 2012 या कालावधी दरम्यान झालेली होती. या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर देण्यात आलेला होता सामाजिक सेवा या क्षेत्रावर. या 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक वृद्धी दर संकल्पित हा 9% इतका होता. व आर्थिक वृद्धी दर साध्य हा 8.2% इतका होता. या अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सार्वत्रिक क्षेत्रापैकी सर्वाधिक खर्च हा सामाजिक सेवा या क्षेत्रावर झाला होता.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया बारावी पंचवार्षिक योजना. बारावी पंचवार्षिक योजना 2012 ते 2017 या कालावधी दरम्यान झालेले आहे. या पंचवार्षिक योजनेतील मुख्य भर देण्यात आलेला आहे सामाजिक सेवा या क्षेत्रावर. या पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक वृद्धीदर संकल्पित हा 8.0% होता. तसेच सार्वजनिक क्षेत्रापैकी सर्वाधिक खर्च हा सामाजिक सेवा या क्षेत्रावर झाला होता.

आता आपण एकूण पाहिल्यात 12 पंचवार्षिक योजना. आता आपण बघणार आहोत आरबीआयचे कार्य. सुरू करूया नवीन विषय आरबीआयचे कार्य.
आरबीआयच्या कार्यांमध्ये प्रमुख तीन कार्य आहेत ते प्रमुख तीन कार्यपुढील प्रमाणे.
पहिलं कार्य परंपरागत कार्य, दुसरे कार्य पर्यवेक्षणात्मक कार्य, आणि तिसरे आणि शेवटचे म्हणजे प्रवर्तनात्मक कार्य.

आता आपण घेऊया परंपरागत कार्य याबद्दल माहिती.
परंपरागत कार्यामध्ये एकूण 9 पॉईंट येतात ते आता आपण बघूया.

चलन निर्मितीची मक्तेदारी
सरकारची बँक
बँकांची बँक
अंतिम ऋण दाता /अंतिम त्राता
निरसनगृह
पतनियंत्रण
परके चलन साठ्यांचा सांभाळा
विनिमय दर स्थैर्य राखणे.
अर्थविषयक आकडेवारी प्रसिद्ध करणे.

पर्यवेक्षणात्मक कार्य –
बँकांना परवाने देणे
शाखा परवानापद्धती
बँकांचे तपासणी
बँकांच्या कार्यपद्धतीचे नियंत्रण
बँकांच्या व्यवस्थापना वरील नियंत्रण
बँकांच्या विलीनीकरणावर नियंत्रण
वित्तीय पर्यवेक्षण मंडळ
पर्यवेक्षण विभागाची स्थापना.

प्रवर्तनात्मक कार्य –
व्यापारी बँक व्यवसायाचे प्रवर्तन
सहकारी बँक व्यवसायाच्या प्रवर्तन
कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याचे प्रवर्तन
औद्योगिक वित्त पुरवठ्याचे प्रवर्तन
निर्यात वित्त पुरवठ्याचे प्रवर्तन

विद्यार्थी मित्रांनो आरबीआयचे कार्यात आपण बघितले आता आपण बघणार आहोत आरबीआयच्या प्रशिक्षण संस्था बद्दल माहिती.

आरबीआयच्या एकूण पाच प्रशिक्षण संस्था आहेत त्या पाच प्रशिक्षण संस्था पुढीलप्रमाणे.

कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बँकिंग पुणे
RBI स्टाफ कॉलेज चेन्नई
नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर बँक मॅनेजमेंट पुणे.
इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट रिसर्च गोरेगाव मुंबई.
इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी हैदराबाद.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आरबीआयच्या संलग्न संस्था.

या संपूर्ण मालकीच्या संस्था आहेत.
ठेवी विमा व पत हमी महामंडळ.
भारतीय रिझर्व बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड.
रिझर्व बँक इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आरबीआयचे प्रकाशाने.
वार्षिक प्रकाशन –
annual रिपोर्ट
trends अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग इन इंडिया
रिपोर्ट ऑफ करन्सी अँड फायनान्स
रिपोर्ट ऑन स्टेट फायनान्स.

त्रैमासिके –
बँकिंग स्टॅटिस्टिक

मासिके-
आरबीआय बुलेटीन
क्रेडिट इन्फॉर्मेशन रिव्ह्यू

साप्ताहिक – स्टॅटिस्टिकल सप्लीमेंट.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया रोखे घोटाळे व चौकशी समित्या बद्दल माहिती.

1992 चा हर्षद मेहताचा घोटाळा…
यामध्ये आर जानकीराम समिती होती, या समितीची स्थापना झाली होती 30 एप्रिल 1992 या रोजी, या समितीचा पाचवा व शेवटचा अहवाल सादर करण्यात आलेला होता 7 मे 1993 रोजी.

त्यानंतर संयुक्त संसदीय समिती, या समितीमध्ये होते एकूण 30 सदस्य. या समितीचे अध्यक्ष होते रामनिवास मिरधा, या समितीची स्थापना झाली 10 ऑगस्ट 1992 रोजी, या समितीचा अहवाल देण्यात आलेला होता 21 डिसेंबर 1993 रोजी.

2001 चा केतन पारेखचा घोटाळा….
संयुक्त संसदीय समिती, या समितीमध्ये 30 सदस्य होते.
या समितीमध्ये अध्यक्ष होते प्रकाश मनी त्रिपाठी. या समितीची स्थापना झाली होती एप्रिल 2001 मध्ये. याच समितीचा अहवाल देण्यात आला होता 19 डिसेंबर २००२ रोजी.

आता पण जाणून घेऊया भारतातील छापखाने व टांकसाळी.
इंडियन सेक्युरिटी प्रेस नाशिक रोड याची स्थापना झाली होती 1928 ला.
यामध्ये पोस्टाची व कोर्टाची तिकिटे व इतर कागदपत्रे,
तसेच धनादेश , bonds, एन सी एस सी, आय वी पी, के व्ही पी.
राज्य सरकारे, सार्वजनिक उद्योग, वित्तीय संस्था यांचे रोखे.

करन्सी नोट प्रेस नाशिक रोड…
यामध्ये एक रुपया दोन रुपये दहा रुपये पाच रुपये पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे रुपयांच्या नोटा येथे छापल्या जातात.

बँक नोट्स प्रेस देवास.. याचे स्थापना झाली 1975 यावर्षी. येथे दोन कारखाने आहेत ते कारखाने पुढील प्रमाणे.
एका कारखान्यामध्ये रुपये 20, 50 ,100, 500 च्या नोटा छापल्या जातात.
दुसऱ्या कारखान्यात शाळेची फॅक्टरी आहे . त्या नोटा व रोखांसाठी आवश्यक आहे.

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद…
दक्षिणेच्या राज्यांची पोस्टाच्या कागदपत्रांची गरज भागवण्यासाठी व छापखान्याची स्थापना 1982 यावर्षी करण्यात आलेली होती.

सिक्युरिटी पेपर मिल होशंगाबाद….
नोटावर रोख्या साठी लग्नाला कागदाचे उत्पादन.

टांक साळी- मुंबई कोलकत्ता हैदराबाद नोएडा.

आधुनिक करन्सी नोट प्रेस – मैसूर व सालबोने हे पश्चिम बंगाल मध्ये आहे.

विद्यार्थी मित्र आजचा ब्लॉग तुम्हाला चांगलाच वाटला असणार. कारण त्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती आम्ही दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असणार तर या ब्लॉकची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकतात. व या ब्लॉग मध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असणार तर माफ करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.