भारतीय खान ब्युरो नागपूर येथे रिक्त पदांची भरती. IBM NAGPUR BHARTI OFFLINE APPLICATION 2024. INDIAN BUREAU OF MINES BHARATI 2024.

IBM NAGPUR BHARTI OFFLINE APPLICATION 2024.

IBM NAGPUR BHARTI OFFLINE APPLICATION 2024.

विद्यार्थी मित्रांनो भारतीय खान हिरो नागपूर येथे संचालक पदाची एक जागा रिक्त आहे. ती भरण्यासाठी पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने आहेत. ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2024 आहे.

जाहिरातीतील पदाचे नाव पुढील प्रमाणे.

संचालक ( प्रशासन )

या जागेसाठीची पदसंख्या 1

या पदासाठीची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक पात्रता हे मूळ जाहिरातीत वाचावे.
त्यासाठी पीडीएफ तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत.

DOWNLOAD PDF

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – नोकरीचे ठिकाण नागपूर महाराष्ट्र.

या पदासाठीची असणारी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – वयोमर्यादा 56 वर्षे.

त्या पदासाठीचे अर्ज पद्धती पुढीलप्रमाणे : ऑफलाइन पद्धतीने हा अर्ज मागविण्यात येत आहे.

या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्यासाठी चा पत्ता पुढील प्रमाणे.

अधीक्षक खान भूवैज्ञानिक आणि कार्यालय प्रमुख, चौथा मजला, डी ब्लॉक इंडियन ब्युरो ऑफ माईन्स, इंदिरानगर, सिव्हिल लाईन्स नागपूर, पिन कोड 440001.

अर्ज करण्याचे शेवटची तारीख पुढील प्रमाणे.

18 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा CLICK HERE

या पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढील प्रमाणे

पदाचे नाव – संचालक प्रशासन.

वेतनश्रेणी – 123100 रुपये – 215900 रुपये पर मंथ.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group linkTelegram group link

विद्यार्थी मित्रांनो आम्ही रोज रोज नवीन नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊ नका. या टॉपिक मुळे तुम्हाला तुमचे मार्क्स वाढवण्यास मदत होईल. आणि यशाची गवसणी घालण्यासाठी उपयुक्त आहे.
विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघूया महाराष्ट्रातील मासेमारी.

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राला 720 किलोमीटर चे सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो कोकणात मासेमारी हा सर्वात महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो.

सागर किनाऱ्यावरील डहाणू, माहीम, वसई, वर्सोवा, अलिबाग, मुरुड, जंजिरा, श्रीवर्धन, दाभोळ, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला व शिरोड हे मासेमारीची महत्त्वाची केंद्र आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नौका.

डोनी होळी – पगाराच्या दोन्ही बाजूला लाकडे जोडून वाढलेले होळी हे डोणी होळी म्हणून ओळखले जाते.

मासूला नौका – या नौकेत सुंभाने बांधून तयार करण्यात येणारे तरंगती नोका आहे. या नौकेला मासूला नका म्हणतात.

तराफा नौका – तराफा नौका ही लाकडाचे ओंडके बांधून तयार केलेले साधन नौका आहे.

पगार होडी – पगार होडीत एकच लाकूड खोदून तयार केलेले होडी असते. तिलाच पगार होडी असे म्हणतात.

मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या यांत्रिक बोटी पुढील प्रमाणे.
बॅगनेटर , गीलनेटर , ट्रॉलर..

विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया मासेमारीच्या जाळ्या.

1) रापन जाळे – समुद्रातील मासे पकडण्यासाठी रापण जाळे वापरतात कारण समुद्रात माशांचे वेगवेगळे गट असतात. ते मासे समूहाने राहतात. त्या समूहाने राहणाऱ्या माशांना पकडण्यासाठी रांपन जाळे वापरतात.

२) डोल जाळे – डोल झाडे हे मासे पकडण्यासाठीच वापरतात. हे झाडे तोंडाजवळ रुंद तर मागच्या बाजूला निमुडते असते. या डोल जाळ्यात मासे येतात व निमोड चा भागात अडकतात. या जाळ्याचा उपयोग पुढील शहरांमध्ये होतो.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व रायगड या जिल्ह्यांमध्ये या जाळ्या चा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात.
या जाळ्या मध्ये पकडण्यात येणारे मासे पुढील प्रमाणे.
कोळंबी, सरंगे, बाकटी, मांदेली, मुशी..

पर्स सीन जाळे – विद्यार्थी मित्रांनो या जाळ्याच्या वरती दोरीला भेंडे असतात. या जाळ्याला खालच्या दोरीला गोल कडे असते..
हे मोठ्या आकाराचे जाळे असते. याच्या कड्यांमधून एक दोरी म्हणजे पर्स लाईन आणलेले असते. ती लाईन ओढली असताना तळाची बाजू बंद होऊ लागते. त्यामुळे जाळीचा पिंजरा तयार होतो. व त्यात मासे अडकून जातात.

महाराष्ट्रातील पीक उत्पादनामधील सर्वात प्रथम जिल्हा आता आपण बघूया.

उस्मानाबाद जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो उस्मानाबाद हा जिल्हा उत्पन्नातील सर्वात प्रथम जिल्हा हा उडीद पिकात येतो. त्यात उत्पादन 20400 टन इतके होते. उस्मानाबाद हा उडीद लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. उडीदाचे चांगले पीक तेथे घेता येते. पोषक हवामानामुळे तेथे उडीदापासून चांगले उत्पन्न घेऊन आर्थिक लाभ शेतकऱ्यांना होत असतो.

अकोला जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो अकोला जिल्ह्यात मूग पिके खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. व त्यातून उत्पन्न सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. यातून शेतकरी मित्रांना आर्थिक नफा खूप मोठ्या प्रमाणात मिळतो. अकोला जिल्ह्यात मुगाचे उत्पन्न हे 13800 टन इतके आहे.

अमरावती जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो अमरावती जिल्ह्यात हरभरा या पिकाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सर्वीकडे आवश्यक असणारा हरभरा येथून निर्यात केला जातो. अमरावती जिल्ह्यात या हरभऱ्याचे उत्पादन हे 1 लाख 7 हजार 900 टन इतके आहे. निर्यात केल्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे त्यातून जास्त भेटतात. व त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.

नाशिक जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो नाशिक जिल्ह्यात तृणधान्य खूप मोठ्या प्रमाणात पिकवल्या जाते. तृणधान्याचे साठे नाशिक जिल्ह्यात खूप मोठे आहे. येथून निर्यात केले जाणारे तृणधान्य हे वेगवेगळ्या राज्यात पाठवलेले आहेत. या तृणधान्याचे उत्पादन हे 9 लाख 98 हजार 200 इतके आहे.

नाशिक जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो तृणधान्य प्रमाणेच नाशिक जिल्ह्यात बाजरी हे पीक खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नाशिक जिल्ह्यात 83 हजार पाचशे टन उत्पादन बाजरीचे घेतले जाते. इतके टन उत्पादन घेतल्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारते.

जळगाव जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो जळगाव जिल्हा हा मका पीक घेण्यात सर्वात प्रथम जिल्हा आहे. मका पिकाचे उत्पादन या जिल्ह्यात 2 लाख 47 हजार 600 टन इतके आहे.

सातारा जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्ह्यात ज्वारी हे पीक खूप मोठ्या प्रमाणात घेतले होते. ज्वारी हे पीक सातारा जिल्ह्यातील उत्पादनामध्ये सर्वात प्रथम आहे. या पिकाचे उत्पादन 87 हजार 600 इतके आहे.

नागपूर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो नागपूर जिल्ह्यात गव्हाचे सर्वप्रथम उत्पादन घेण्यात येते. गव्हाचे उत्पादन हे 76 हजार टन इतके घेतले जाते. येथून गहू निर्यात सुद्धा होतो.

गोंदिया जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो पीक उत्पादनामधील गोंदिया जिल्हा तांदूळ पिकासाठी सर्वात प्रथम जिल्हा आहे. गोंदिया जिल्ह्यात तांदळाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पाच लाख 37 हजार 600 टन इतके उत्पादन गोंदिया जिल्ह्यात तांदुळाचे घेतले जाते. येथून तांदूळ वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तसेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवला जातो. निर्यात केलेला तांदळापासून अधिकची रक्कम शेतकरी मित्रांना मिळवता येते.

पुणे जिल्हा – ऊस पिकामध्ये उत्पादनामध्ये सर्वात प्रथम जिल्हा हा पुणे आहे. पुणे जिल्ह्यात उसाचे लागवड खूप मोठ्या प्रमाणात केले जाते. तेथे उसाचे उत्पादन 15590300 इतके घेतले जाते.
या उत्पादनामुळे ऊस निर्यात सुद्धा केला जातो. व त्याद्वारे साखर निर्मिती सुद्धा केली जाते. पुणे जिल्ह्यात साखर कारखाने खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात. कारण उसाचे उत्पन्न जास्त असल्यामुळे तेथे कारखाने सुद्धा जास्त दिसून येतात. या कारखान्यात खूप मोठ्या प्रमाणात साखर निर्मिती केली जाते. व ते साखर खूप मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.

नांदेड जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो नांदेड जिल्ह्यात एकूण तेलबिया खूप मोठ्या प्रमाणात त्याचे उत्पादन घेतले जाते. 601900 टन इतके उत्पादन तेलबियांद्वारे नांदेड जिल्हा घेतो.

सोलापूर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो सूर्यफूल हे सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पादन घेणाऱ्या पीक आहे. या पिकाचे उत्पादन 1300 टन इतके आहे.

जळगाव जिल्हा – जळगाव जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत तिळाचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते 320 टणांपर्यंत याची उत्पादन घेतले जाते.

उस्मानाबाद जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो उस्मानाबाद जिल्ह्यात करडे पिकाचे उत्पन्न चांगल्या प्रकारे घेतले जाते. त्याकडे तेलाचे उत्पन्न आहे 2940 टन इतके घेतले जाते.

नांदेड जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो नांदेड जिल्ह्या सोयाबीन हे पिकाचे सर्वप्रथम उत्पादनामधील जिल्हा आहे. सोयाबीन उत्पादन येथे चांगल्या प्रकारे घेतले जाते. प्रगत शेतकरी असल्यामुळे तसेच कष्टात फळ असलेल्या शेतकरी मित्रचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतात. या सोयाबीनचे उत्पादन नांदेड जिल्ह्यात सहा लाख आठशे टन इतके आहे. सोयाबीन या पिकाचे खूप मोठे उत्पादन नांदेड जिल्ह्यात घेण्यात येते.

कोल्हापूर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते 65 हजार 400 टन इतके उत्पादन सोयाबीन या पिकाचे कोल्हापूर जिल्ह्यात घेण्यात येते. हे उत्पादन इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूप मोठे आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया फळानुसार महाराष्ट्रातील क्षेत्र उत्पादन व उत्पादकता यामध्ये प्रथम क्रमांक येणारा जिल्हा.

जळगाव जिल्हा *- विद्यार्थी मित्रांनो केळी हे फळ जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक घेण्यात येते. केळी फळ हेक्टरी 39 हजार 260 हेक्टर इतके जळगाव जिल्ह्यात घेण्यात येते.

नाशिक जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो नाशिक जिल्ह्यात डाळिंब हे फळे खूप मोठ्या प्रमाणात घेतले जातात. त्याचे हेक्टरी 38800 इतके जाग्याचा वापर डाळिंब पिकासाठी होतो.

रत्नागिरी जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा हा आंबा फळासाठी खूप फेमस आहे. तेथील हापूस आंबा हा खूप मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. चविष्ट असा हापूस आंबा हा सर्वांनाच प्रिय होऊन जातो. त्या आंब्याचे हेक्टरी लागवड ही 61 हजार हेक्टर इतके आहे.

संभाजीनगर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोसंबी या पिकाचे म्हणजेच फळाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मोसंबी उत्पादनात प्रथम जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा लागतो. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मोसंबीची हेक्टरी लागवड ही २१,४७५ हेक्टर इतके आहे.

अमरावती जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो अमरावती जिल्ह्यात फळांमध्ये प्रथम क्रमांक लागतो तो संत्री या फळाचा. संत्री या फळाचे 23698 हेक्टर इतके उत्पन्न घेतले जाते. संत्री फळासाठी अमरावती जिल्हा खूप फेमस आहे. तेथील संत्री खूप चविष्ट आणि गोड लागतात. येथील संत्री निर्यात सुद्धा केले जातात. व त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न व्यापारी वर्गाला व शेतकरी वर्गाला मिळत असते.

नंदुरबार जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो पपईसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्हा हा पपई उत्पादनात त्याचा प्रथम क्रमांक आहे. पपई फळ उत्पादन नंदुरबार जिल्ह्यात 2506 हेक्टर इतका क्षेत्रात व्यापलेला आहे.

अहमदनगर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर जिल्हा हा लिंबूवर्गीय फळांसाठी खूप प्रसिद्ध आहे लिंबूवर्गीय फळामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. अहमदनगर जिल्ह्यात 7250 हेक्टर इतके लिंबूवर्गीय फळाचे क्षेत्र आहे.

पालघर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो पालघर जिल्हा हा चिकू उत्पादन यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकावर आहे. इथला चिकू चवीला गोड असल्यामुळे येथून चिकू निर्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. पालघर येथे 156 हेक्‍टर इतके क्षेत्र चिकू लागवडीखाली आहे.

अहमदनगर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात पेरू उत्पादनात प्रथम क्रमांक लागतो. अहमदनगर येथे पेरू उत्पादन हे 1750 हेक्टर इतक्या क्षेत्रात लागवड केली आहे.

विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही तयार करणे मला प्रोवाइड केला त्यातून तुम्ही बऱ्याच काही शिकले असणारे आशा करतो आणि हा सुद्धा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ही आशा करतो. माझ्या ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा या ब्लॉगची लिंक सेंड करा. तसेच या ब्लॉग ची लिंक तुमच्या विविध व्हाट्सअप ग्रुप मध्ये तुम्ही पाठवू शकतात.