INDIA CULTURE DEPARTMENT BHARTI 2024.
INDIA CULTURE DEPARTMENT BHARTI 2024. सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत पदाची भरती 2024.
भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत माहिती तंत्रज्ञान यात अतिरिक्त महासंचालक या एक पदाची जागा भरण्यात येत आहे. या जागेसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. हे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत आहे.
या जाहिरातीतील पदाचे नाव पुढील प्रमाणे – अतिरिक्त महासंचालक ( माहिती तंत्रज्ञान)
या जाहिरातीतील पदांची संख्या पुढील प्रमाणे – पदसंख्या १ आहे.
या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे. – या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या पीडीएफ मध्ये गेलेले आहे ते पीडीएफ काळजीपूर्वक वाचा आणि पदासाठीचे शैक्षणिक पात्रता जाणून घ्या.
या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे – या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील.
या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे –
या पदासाठीचा पत्ता सहाय्यक अभिलेखागार संचालक , भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार जनपथ नवी दिल्ली. पिनकोड – 110001.
या पदासाठीचे अर्ज करण्याचे शेवटची तारीख ही 3 डिसेंबर 2024 रोजी.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – मास्टर डिग्री इन कॉम्प्युटर एप्लीकेशन किंवा एम.एस.सी (कॉम्प्युटर सायन्स ऑर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ) फ्रॉम recognized युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट.
अतिरिक्त महासंचालक माहिती तंत्रज्ञान या पदासाठी वेतन श्रेणी पुढील प्रमाणे – लेवल – 14 (14420 – 218200)
महत्त्वाची माहिती पुढील प्रमाणे.
- उमेदवाराने त्याचा अर्ज चुकीचा भरला किंवा अपूर्ण भरला तर त्याचा अर्ज अपात्र करण्यात येईल.
- 3 डिसेंबर 2024 च्या नंतरचे केलेले अर्ज प्राप्त झाल्यावर त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीची नोटिफिकेशन व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- अर्ज पाठवण्यासाठी जो पत्ता दिलेला आहे तो व्यवस्थित रित्या वाचून घेऊन त्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
- संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये जाणून घेण्यासाठी तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करू शकतात आणि तेथे संपूर्ण माहिती वाचू शकतात.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link
Telegram group link
- विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये आपण भारताबद्दल माहिती जाणून घेतले. परीक्षेसाठी हे खूप महत्त्वाचे होते. परीक्षा काळात तुम्हाला सुचत नसणार की आता अभ्यास कसा करावा. त्यामुळे तुम्ही गोंधळून जात असणारा. नेमके काय वाचावे आणि काय वाचू नये याबद्दल तुम्हाला खूप सारे प्रश्न उद्भवत असणार. त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह सुद्धा होत असणारा. त्यासाठीच तुमच्या डोळ्याखालून काही टॉपिक जावा या उद्देशाने आम्ही आमच्या प्रत्येक ब्लॉगवर नवनवीन टॉपिक तुमच्यासाठी पोस्ट करत असतो. ते टॉपिक पोस्ट करण्याचे कारण की तुम्ही जेव्हा आमच्या वेबसाईटवर येतात व परीक्षेसाठीचा ब्लॉग वाचतात व त्याबद्दल माहिती जाणून घेतात व त्यानंतर तुम्ही त्या ब्लॉग खालचे आमचे टॉपिक वाचतात, व त्या टॉपिक मधून मोजके काही महत्त्वाचे टॉपिक डोळ्याखालून तुमचे जातात , व त्यामुळे ब्लॉगच्या उद्देशाने तुमचे हे टॉपिक लक्षात राहतात. ते लक्षात राहिले टॉपिक तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळेच आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये नेहमी वेगवेगळ्या प्रकारची परीक्षेसाठीचे टॉपिक पोस्ट करत असतो. जर तुम्हाला हे टॉपिक चांगले वाटत असतील तर आमची वेबसाईट तुम्ही तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या व्हाट्सअप तुमच्या टेलिग्राम व तुमच्या फेसबुक आयडीवर सुद्धा पोस्ट करू शकतात.
- चला तर मग आजचा टॉपिक सुरू करूया. त्या टॉपिक मध्ये आपण शिकणार आहोत भारताला लागून असणारे देश व त्यांच्या सीमा.
- भारताला लागून असणारे देश व त्यांच्या सीमा पुढीलप्रमाणे –
- १) बांगलादेश – बांगलादेश या देशाला लागून असणारे राज्य हे आसाम, मेघालय ,मिझोरम ,त्रिपुरा ,पश्चिम बंगाल हे पाच राज्य आहेत. यांचे एकूण लांबी ही 4096 किलोमीटर इतकी आहे. या सीमारेषेचे नाव हे सर Radcliffe हे आहे. याचे संबंधित दिशाही पूर्वेस आहे. यांचा भू सीमेतील वाटा हा 27% इतका आहे.
- 2) चीन देश – चीन देशाला लागून असणारे एकूण पाच राज्य आहेत. ते पाच राज्य पुढीलप्रमाणे – अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, लडाख, उत्तराखंड आणि सिक्कीम हे पाच राज्य चीन या देशाला लागून आहे. यांचे एकूण लांबी ही 3488 किलोमीटर इतकी आहे. यांच्या सीमारेषेचा नाव हे मॅकमोहन रेषा हे आहे. यांचे संबंधित दिशाही उत्तर दिशा ही आहे. यांचा भू सीमेतील वाटा 23% इतका आहे.
- ३) पाकिस्तान देश – पाकिस्तान देशाला भारतातील एकूण पाच राज्यांच्या सीमा लागून आहे. त्या पाच राज्याच्या सीमा पुढीलप्रमाणे – गुजरात , राजस्थान, पंजाब ,लडाख आणि जम्मू काश्मीर या पाच राज्याच्या सीमा पाकिस्तान देशाला लागून आहेत. यांचे सर्वांचे लांबी ही 3323 किलोमीटर इतकी आहे. या सीमारेषेचे नाव हे सर रॅड क्लिप हे आहे. यांची संबंधित दिशा ही उत्तर दिशा आहे. यांचे भू सीमेतील वाटा हा 22 टक्के इतका आहे.
- ४) नेपाळ देश – विद्यार्थी मित्रांनो नेपाळ देशाला भारताच्या एकूण पाच राज्याच्या सीमा लागून आहेत. त्या पाच राज्याच्या सीमा पुढीलप्रमाणे – बिहार ,सिक्कीम, उत्तराखंड , उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या एकूण पाच राज्यांच्या सीमा नेपाळ देशाला लागून आहेत. यांचे संबंधित दिशाही उत्तर दिशा आहे. तसेच यांच्या भूसेमेतील वाटा हा 11.52% इतका आहे.
- ५) म्यानमार देश – विद्यार्थी मित्रांनो म्यानमार देशाला भारत देशाच्या एकूण चार राज्यांच्या सीमारेषा लागून आहेत. त्या चार राज्याच्या सीमारेषा पुढील प्रमाणे – अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम आणि नागालँड या चार राज्यांच्या सीमारेषा म्यानमार देशाला लागून आहेत. यांच्या संबंधित दिशा या पूर्वेस आहेत. तसेच भूसेमेतील वाटा हा 10.80% इतका आहे.
- ६) भूतान देश – विद्यार्थी मित्रहो भूतान देशाला भारत देशातील एकूण चार राज्याच्या सीमा लागून आहेत. त्या चार राज्याच्या सीमा पुढीलप्रमाणे – अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्किम, पश्चिम बंगाल या एकूण चार राज्याच्या सीमा भूतान देशाला लागून आहेत. याचे एकूण लांबी हे 713 किलोमीटर इतकी आहे. यांचे संबंधित दिशाही उत्तर दिशा ही आहे. यांचे भूसेमेतील वाटा हा 4.50% इतका आहे.
- ७) अफगाणिस्तान देश – अफगाणिस्तान देशाला भारताच्या एक राज्याची सीमा लागून आहे. ती सीमा पुढीलप्रमाणे – लडाख. लाडाची एकच अशी सीमा आहे जी अफगाणिस्तान देशाला लागून आहे. त्याची एकूण लांबी ही 106 km इतकी आहे. या सीमारेषेला ड्युरंड रेषा असे म्हटले जाते. यांची संबंधित दिशा ही वायव्य दिशा आहे. यांचे भूसेमेतील वाटा हा 0.70% इतका आहे.
- विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले भारताला लागून असणारे देश व त्यांच्या सीमा व त्यांचे एकूण लांबी तसेच सीमारेषेचे नाव व संबंधित दिशा आणि त्यांचा भू सीमेतील वाटा.
- आता आपण बघूया भारताला लागून असणाऱ्या देशांच्या सीमा व भारतातील राज्य.
- भारताला लाभ असणारा देशांच्या सीमा व भारतातील राज्य पुढीलप्रमाणे –
- १) बांगलादेश देश- 4096 किलोमीटर.
- या बांगलादेश देशाला एकूण पाच राज्याच्या सीमा लागून आहे त्या सीमा पुढीलप्रमाणे व त्यांचे किलोमीटर पुढील प्रमाणे.
- a) पश्चिम बंगाल – पश्चिम बंगाल या राज्याचे 2217 किलोमीटर इतकी सीमा बांगलादेश देशाला लागून आहे.
- b) त्रिपुरा राज्य – त्रिपुरा राज्य या राज्याचे एकूण 856 किलोमीटर इतकी सीमा बांगलादेश देशाला लागून आहे.
- c) मेघालय राज्य – मेघालय राज्याचे 443 किलोमीटर इतकी सीमा बांगलादेश देशाला लागून आहे.
- d) आसाम राज्य – आसाम राज्याचे 262 किलोमीटर इतकी सीमा बांगलादेश देशाला लागून आहे.
- e) मिझोरम राज्य – निजाम राज्याचे एकूण 318 किलोमीटर इतकी सीमा बांगलादेश देशाला लागून आहे.
- विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितला बांगलादेश देशाला लागून असणारे भारताचे राज्य व त्यांच्या सीमा किलोमीटर मध्ये. आता जाणून घेऊया दुसरा देश चीन याबद्दल भारताचे लागून असलेले राज्यांच्या सीमा व किलोमीटर.
- २) चीन देश – चीन देशाला भारतातील एकूण पाच राज्यांच्या सीमा लागून आहेत त्या सीमा 3488 किलोमीटर इतके आहेत. त्यात कोणकोणते राज्य येते ते आपण जाणून घेऊया.
- a) लडाख राज्य – लडाख राज्याचे 1597 किलोमीटरची सीमाही चीन या देशाला लागून आहे.
- b) अरुणाचल प्रदेश – अरुणाचल प्रदेश या राज्याचे 11 26 किलोमीटर इतके सीमा चीन या देशाला लागून आहे.
- c) उत्तराखंड राज्य – उत्तराखंड राज्याचे एकूण 345 किलोमीटर इतके सीमा चीन या देशाला लागून आहे.
- d) सिक्कीम राज्य – सिक्कीम राज्याचे एकूण 220 किलोमीटर इतकी सीमा चीन या देशाला लागून आहे.
- e) हिमाचल प्रदेश – हिमाचल प्रदेश राज्याचे एकूण 220 किलोमीटर इतकी सीमा चीन या देशाला लागून आहे.
- ३) पाकिस्तान देश – विद्यार्थी मित्रांनो भारताचे एकूण चार राज्यांचे सीमा ही पाकिस्तान देशाला लागून आहे त्या चार राज्यांचे सीमा किलोमीटर मध्ये आपण आता बघूया.
- a) जम्मू काश्मीर व लडाख – जम्मू काश्मीर व लडाख या राज्यांचे एकूण 1222 किलोमीटर इतकी सीमा पाकिस्तान देशाला लागून आहे.
- b) राजस्थान राज्य – राजस्थान राज्याचे एकूण 1170 किलोमीटर इतकी सीमा पाकिस्तान देशाला लागून आहे.
- c) गुजरात राज्य – गुजरात राज्याची एकूण 506 किलोमीटर इतकी सीमा पाकिस्तान देशाला लागून आहे.
- d) पंजाब राज्य – पंजाब राज्याची एकूण 425 किलोमीटर इतकी सीमा पाकिस्तान देशाला लागून आहे.
- ३) नेपाळ देश – नेपाळ देशाला भारत देशाचे एकूण पाच राज्यांचे सीमा लागून आहे. त्यांचे टोटल सीमा हे 1751 किलोमीटर इतके आहे. त्या सीमा राज्यानुसार आपण आता बघूया.
- a) उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेश या राज्याची सीमा 651 किलोमीटर ही नेपाळ देशाला लागून आहे.
- b) बिहार राज्य – बिहार राज्याचे 609 किलोमीटर इतकी सीमा नेपाळ देशाला लागून आहे.
- c) उत्तराखंड राज्य – उत्तराखंड राज्याचे एकूण 303 किलोमीटर इतकी सीमा नेपाळ देशाला लागून आहे.
- d) सिक्कीम राज्य – सिक्कीम राज्याचे एकूण 97.8 किलोमीटर इतके सीमा नेपाळ देशाला लागून आहे.
- e) पश्चिम बंगाल – पश्चिम बंगाल या राज्याचे एकूण 96 किलोमीटर इतकी सीमा ही नेपाळ देशाला लागून आहे.
- ४) म्यानमार देश – विद्यार्थी मित्रांनो भारत देशाचे एकूण चार राज्यांची सीमा म्यानमार देशाला लागून आहे. ते राज्य पुढीलप्रमाणे.
- a) अरुणाचल प्रदेश – अरुणाचल प्रदेश या राज्यांची एकूण 520 किलोमीटर इतकी सीमा म्यानमार देशाला लागून आहे.
- b) मिझोरम राज्य – मिझोरम राज्याचे एकूण 510 किलोमीटर इतकी सीमा म्यानमार देशाला लागून आहे.
- c) मणिपूर राज्य – मणिपूर राज्याची एकूण 398 किलोमीटर इतकी सीमा ही म्यानमार देशाला लागून आहे.
- d) नागालँड राज्य – नागालँड राज्याचे एकूण 215 किलोमीटर इतकी सीमा आहे म्यानमार देशाला लागून आहे.
- 5) भूतान देश – विद्यार्थी मित्रांनो भूतान या देशाला भारतातील एकूण चार राज्यांच्या सीमा लागून आहेत. ते राज्य पुढीलप्रमाणे.
- a) आसाम राज्य – आसाम राज्याची एकूण 267 किलोमीटर इतकी सीमा ही भूतान देशाला लागून आहे.
- b) अरुणाचल प्रदेश -अरुणाचल प्रदेश या राज्याची एकूण 217 किलोमीटर सीमा भूतान देशाला लागून आहे.
- c) पश्चिम बंगाल – पश्चिम बंगाल या राज्याचे एकूण 197 किलोमीटर इतके सीमा भूतान देशाला लागून आहे.
- d) सिक्कीम राज्य – सिक्कीम राज्याचे एकूण 32 किलोमीटर इतके सीमा भूतान देशाला लागून आहे.
- 6) अफगाणिस्तान देश – अफगाणिस्तान देशाला भारताचे एकूण 106 km इतके सीमा लागून आहे. अफगाणिस्तान देशाला फक्त एक राज्य म्हणजेच लडाख राज्याची सीमा लागून आहे.
- a) लडाख राज्य – लडाख राज्याचे एकूण 106 किलोमीटर इतकी सीमा अफगाणिस्तान देशाला लागून आहे.
- विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या मित्रांना सांगण्यासाठी तुम्ही या ब्लॉगची लिंक तुमच्या मित्रांना सेंड करू शकतात.