भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा भरती 2024. IIT Indian institute of technology Goa online application 2014. IIT Goa online application 2014.

IIT Goa online application 2014.

IIT Goa online application 2014.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच ( आयआयटी) भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा याच्या अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती निघालेली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

जाहिरातीतील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.

पद क्रमांकपदाचे नाव
1सहाय्यक प्राध्यापक
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – या पदासाठी नोकरीचे ठिकाण गोवा महाराष्ट्र येथे आहे.

या पदासाठी ची आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – या पदासाठी ची इतर माहिती तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करून दिलेल्या पीडीएफ मध्ये मिळून जाईल. प्रोव्हाइड केलेली पीडीएफ सविस्तरपणे वाचून मगच अर्ज पाठवा.

पदासाठीची जाहिरात PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा DOWNLOAD PDF

या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे – या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज पाठवू शकतात.

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराCLICK HERE

ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE

या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठीची वयोमर्यादा ३० वर्ष आहे .

जाहिरातीमध्ये दिलेल्या पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढील प्रमाणे.

पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक प्राध्यापकया पदाचे वेतनश्रेणी 101500 रुपये इतके आहे. 
या पदासाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

या पदासंदर्भातील महत्त्वाची माहिती पुढील प्रमाणे.

  1. या पदासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीचे अर्ज स्वीकारले जातील.
  2. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वेबसाईटवर जाऊन माहिती सविस्तर वाचून घ्यावी.
  3. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2024  रोजी आहे.

विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे. परीक्षा तोंडावर आलेले असताना कोणता टॉपिक वाचावा या मुळे तुम्ही विचारात पडले असणार. सर्वच टॉपिक वाचले तर ते डोक्यावरन जातात. अशा वेळेस आमची वेबसाईट तुम्हाला परीक्षेचा ब्लॉग वाचून झाल्यानंतर काही टॉपिक तयार करून देते. त्यामुळे काय होतं तुम्ही वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्याकडे थोडा वेळ असतो. वेबसाईट स्क्रोल करताना तुम्ही आम्ही दिलेला टॉपिक वाचतात. व तो त्यावेळेस वाचल्यावर टॉपिक तुमच्या लक्षात राहिला जातो. त्यामुळे परीक्षेच्या वेळेस कदाचित तुम्हाला आम्ही दिलेला टॉपिक आठवू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मार्कांमध्ये भर करण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. कारण तुम्ही ब्लॉग वाचत असताना हा टॉपिक वाचणार आहे. तुम्हाला परीक्षेच्या वेळेस चटकन आठवेल की आपण ब्लॉग वाचत असताना हा टॉपिक आपला समोर आला होता. व तुम्ही उत्तर गॅस करू शकतात. व ते गेस केल्यानंतर उत्तर बरोबरही निघू शकते. आणि जर तुम्ही लक्ष देऊन हा टॉपिक वाचला तर तुम्ही शंभर टक्के बरोबर उत्तरावर टिक करून येणार. आमचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर आमच्या ब्लॉग ची लिंक तुमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये कसे टेलिग्राम ग्रुप मध्ये तसेच फेसबुक ग्रुप मध्ये सुद्धा तुम्ही पाठवू शकतात. आणि आमच्या वेबसाईटचे मनोबल वाढवू शकतात.

चला तर मग आजचा टॉपिक सुरू करूया.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया गोदावरी नदी खोऱ्यातील धरणे व त्यांचे ठिकाण, शहर ,जिल्हा व राज्य व स्थापना दिवस.

विद्यार्थी मित्रांनो गोदावरी नदीवर एकूण 14 धरणे आहेत.

गोदावरी नदीवर श्रीरामसागर हे धरण आहे. या धरणाचे ठिकाण अरंपुर निमजाबाद आहे. हे तेलंगाना राज्यातील आहे. याची स्थापना 1977 या वर्षी झाली.

गोदावरी नदीवर पोलावरम हे धरण आहे. या धरणाचे ठिकाण पूर्व गोदावरी आहे. तसेच पूर्व गोदावरी हे ठिकाण आंध्र प्रदेश राज्यातील आहे. या धरणाची स्थापना 2004 या वर्षी झालेली आहे.

गोदावरी नदीवर पेडाचेस धरण आहे या धरणाचे ठिकाण एल्ला रेड्डी निजामाबाद हे आहे. हे ठिकाण तेलंगणा राज्यातील आहे. या धरणाची स्थापना 1912 यावर्षी झालेले आहे.

गोदावरी नदीवर ओराचेस धरण आहे या धरणाचे ठिकाण कामारेड्डी निजामाबाद येथे आहे. हे ठिकाण तेलंगणा राज्यातील आहे. या धरणाची स्थापना 1953 यावर्षी झालेले आहे.

गोदावरी नदीवर मेडीचेस हे धरण बांधलेले आहे. या धरणाचे ठिकाण मंथने हे आहे. हे ठिकाण तेलंगणा राज्यातील आहे.

गोदावरी नदीवर ब्रह्मपाली धरण बांधलेले आहे. हे धरण बंसवाडा या ठिकाणी बांधलेले आहे. हे ठिकाण तेलंगणा राज्यातील आहे.

गोदावरी नदीवर धर्मा राव पठ्ठे हे धरण बांधलेले आहे. हे धरण कामा रेड्डी निजामाबाद येथे बांधलेले आहे. हे ठिकाण तेलंगणा राज्यातील आहे. या धरणाची स्थापना 1828 यावर्षी झालेले आहे.

गोदावरी नदीवर जंगम पल्ली धरण बांधलेले आहे. या धरणाचे ठिकाण कामारेडी निजामाबाद आहे. हे ठिकाण तेलंगाना राज्यातील आहे. या धरणाची स्थापना 1898 यावर्षी झालेले आहे.

गोदावरी नदीवर कच्छापूर धरण बांधलेले आहे. कच्चापुर हे धरण कामारेडी निजामाबाद या ठिकाणी आहे. या ठिकाणाचा राज्य तेलंगणा राज्य आहे. या धरणाची स्थापना 1996 यावर्षी झालेली आहे.

गोदावरी नदीवर गंगापूर धरण बांधलेले आहे. हे गंगापूर धरणाचे ठिकाण नाशिक येथे आहे. नाशिक हे महाराष्ट्र राज्यात आहे. या धरणाची स्थापना 1965 यावर्षी झालेले आहे.

गोदावरी नदीवर जायकवाडी धरण बांधलेले आहे. हे जायकवाडी धरण पैठण औरंगाबाद येथील आहे. या धरणाची स्थापना 1976 यावर्षी झालेले आहे.

गोदावरी नदीवर गांधारी धरण बांधलेले आहे. या गांधारी धरणाचे ठिकाण एल्ला रेड्डी निजामाबाद आहे. या ठिकाणाचा जिल्हा तेलंगणा राज्य आहे. या धरणाची स्थापना 1998 यावर्षी करण्यात आलेली आहे.

प्रवरा नदी _ प्रवरा नदी वर धरण भंडारदरा आहे. हे भंडारदरा धरण अकोले अहमदनगर या ठिकाणावरील आहे. याचे राज्य महाराष्ट्र राज्य आहे. याचे स्थापना 1926 यावर्षी झालेले आहे.

  • दारणा नदी – दारणा नदी वरील धरण हे दारणा धरण आहे. दारणा धरण चे ठिकाण इगतपुरी नाशिक येथे आहे. हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील आहे. या धरणाचे स्थापना 1916 यावर्षी झालेले आहे.
  • प्रवरा नदी – प्रवरा नदीचे धरण अप्पर घाटघर आहे. अप्पर घाटघर हे धरण अकोले अहमदनगर या ठिकाणी आहे. हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील आहे. या धरणाची स्थापना 2005 या वर्षी करण्यात आलेले आहे.
  • सिंदफणा नदी – सिंदफणा नदीवरचे धरण सिंदफणा धरण आहे. या धरणाचे ठिकाण पटोंदा बीड येथे आहे. हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील आहे. या धरणाचे स्थापना 1963 यावर्षी झालेले आहे.
  • पूर्णा नदीवर येलदरी धरण बांधलेले आहे. हे धरण जिंतूर परभणी या ठिकाणी आहे. हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील आहे. या धरणाचे स्थापना 1968 यावर्षी झालेले आहे.
  • मांजरा नदीवरील धरण सिंगूर डॅम हे आहे. सिंगूर डॅम हे संगारेड्डी मेदक या ठिकाणावरील आहे. हे ठिकाण तेलंगणा राज्यातील आहे. या धरणाची स्थापना 1989 यावर्षी झालेली आहे.
  • वर्धा नदीवरील धरण अप्पर वर्धा हे आहे. हे अप्पर वर्धा धरण मोर्शी अमरावती या ठिकाणावरील आहे. हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील आहे. या धरणाचे स्थापना 2005 यावर्षी झालेले आहे.
  • वैनगंगा नदीवरील धरण अप्पर वैनगंगा हे आहे. अप्पर वैनगंगा हे धरण लखन्दन शिवनी या ठिकाणी आहे. या धरणाचे ठिकाण मध्य प्रदेश राज्यातील आहे. या धरणाची स्थापना 1993 यावर्षी झालेले आहे.
  • दुधना या नदीवरील धरण अप्पर दुधना हे आहे. आप्पा दुधना चे ठिकाण जालना हे आहे. जालना हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील आहे. या धरणाची स्थापना 1964 यावर्षी करण्यात आलेले आहे.
  • मांजरा नदीवरील धरण निजामसागर आहे. निजामसागर हे धरण बनसवडा निजामाबाद येथे आहे. या धरणाची स्थापना 1931 यावर्षी झालेले आहे.
  • निरगुडा नदीवरील धरण नवरगाव हे. हे धरण मालेगाव यवतमाळ या ठिकाणी आहे. हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील आहे. लग्नाचे स्थापना 1997 यावर्षी झालेले आहे.
  • इंद्रावती नदीवरील धरण इंद्रावती डॅम हे आहे. इंद्रावती डॅम हे नबारांगापूर येथे आहे. हे ठिकाण ओडिशा राज्यातील आहे. या धरणाचे स्थापना 1996 यावर्षी झालेले आहे.
  • गाढवी वरील धरण इतियाडोह हे आहे हे धरण गोंदिया येथे आहे. हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील आहे. या धरणाची स्थापना 1970 यावर्षी झालेले आहे.
  • गोदावरी नदीवरील धरण इचंमापल्ली आहे. हे धरम करीमनगर येथे आहे. हे ठिकाण तेलंगणा राज्यातील आहे. या धरणाचे स्थापना 2008 यावर्षी करण्यात आलेले आहे.
  • गोदावरी नदीवरील धरण श्रीपाद यल्लमपल्ली आहे. हे धरण पेल्लापल्ली येथे आहे. हे ठिकाण तेलंगणा राज्यातील आहे. या धरणाची स्थापना 2016 या वर्षी करण्यात आलेले आहे.
  • साबरी नदीवर अप्पर कोलाब हे धरण बांधलेले आहे. या धरणाचे ठिकाण कोरापुत हे आहे. येथील ठिकाण ओडीसा राज्यात हे आहे.
  • विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया नर्मदा नदी खोऱ्यातील प्रमुख धरणे. चला तर मग सुरु करूया नवीन टॉपिक.
  • नर्मदा नदीवर सरदार सरोवर हे धरण आहे. हे धरण गुजरात राज्यातील आहे.
  • नर्मदा नदीवर इंदिरासागर धरण बांधलेले आहे. हे इंदिरा सागर धरण मध्य प्रदेश राज्यातील आहे.
    नर्मदा नदीवरील ओंकारेश्वर धरण बांधलेला आहे. हे धरण मध्य प्रदेश राज्यातील आहे.
  • नर्मदा नदीवर महेश्वर धरण बांधलेला आहे. हे महेश्वर धरण मध्यप्रदेश राज्यातील आहे.
  • मन नदीवर मन धरण बांधलेले आहे. हेमान धरण मध्य प्रदेश राज्यातील आहे.
    हटनी नदीवर जोबाट धरण बांधलेले आहे. हे धरण मध्यप्रदेश राज्यातील आहे.
  • तवा नदीवर तवा धरण बांधलेले आहे. हे तवा धरण मध्य प्रदेश राज्यातील आहे.
  • नर्मदा नदीची लांबी राज्य निहाय पुढीलप्रमाणे.
  • मध्यप्रदेश राज्यात नर्मदा नदीची लांबी ही 1077 किलोमीटर इतकी आहे.
  • महाराष्ट्र राज्यात नर्मदा नदीची लांबी ही 54 किलोमीटर इतके आहे.
  • गुजरात राज्यात नर्मदा नदीची लांबी ही 161 किलोमीटर इतकी आहे.
  • विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर तुम्ही या ब्लॉगची लिंक तुमच्या मित्रांना सुद्धा सेंड करू शकतात. या ब्लॉगमधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. कृपया करून आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांकडे तुमच्या मित्रांमध्ये व तुमच्या मित्रांमधील ग्रुपमध्ये तुम्ही ही लिंक शेअर करू शकतात.
    धन्यवाद…