IDBI bank Bharti 2024.
IDBI bank Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आयडीबीआय बँक अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक व कृषी मालमत्ता अधिकारी या पदांसाठी भरती निघालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जातील शैक्षणिक पात्रता जाणून घेऊन लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक, कृषी मालमत्ता अधिकारी |
जाहिरातीमधील पदाची एकूण संख्या पुढील प्रमाणे – जाहिरातीमधील एकूण पदसंख्या 600.
जाहिरातीमधील पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे –
पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक | शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree in any discipline from a university recognized/ approved by the Government / Govt. Bodies viz., AICTE, UGC. |
पदाचे नाव – कृषी मालमत्ता अधिकारी. | शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree in any discipline from a university recognized/ approved by the Government / Govt. Bodies viz., AICTE, UGC. |
पदाचे नाव व पदसंख्या पुढीलप्रमाणे –
सहाय्यक व्यवस्थापक – 500 जागा.
कृषी मालमत्ता अधिकारी – 100 जागा.
या पदासाठी असणारी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठी वयोमर्यादा 20 ते 25 वर्ष आहे.
या पदासाठी चा अर्ज शुल्क पुढीलप्रमाणे –
इतर सर्व उमेदवार – 1050 रुपये.
SC/ST/PWBD उमेदवारांसाठी अर्ज फी – 250 रुपये.
या पदासाठी अर्ज करण्याची पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धत आहे.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
या पदाची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा –
या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आजचा हा दुसरा ब्लॉग आहे ज्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला इतिहास या विषयांमध्ये घडलेल्या घटनांबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. आतापर्यंत बघितलेल्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला भूगोल या विषयाबद्दल सखोल माहिती शिकवलेले आहे म्हणजे सांगितलेले आहे. त्या ब्लॉगची तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल. इतिहास विषय समजायला अवघड वाटतो परंतु मन लावून जर वाचले तर या विषयाचा मार्क खेचण्यासाठी खूप महत्त्वाचा उपयोग तुम्हाला घेता येईल. महत्त्वाचे टॉपिक बघता तुम्ही त्यांचा वारंवार वाचन केले पाहिजे. वारंवार वाचन केल्याने नेमके काय होते की ते तुमच्या लक्षात राहते व तुम्हाला त्या विषयामध्ये गोडी निर्माण होते.
विद्यार्थी मित्रांनो पेशवाईंचा कार्यकाळ हा 1713 ते 1818 या दरम्यानचा होता.
चला तर आता आपण जाणून घेऊया त्यांचा कार्यकाळातील पेशवे व त्यांचा कार्यकाळ.
पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ त्यांचा कार्यकाळ हा 1713 ते 1720 या दरम्यानचा होता.
दुसरे पेशवे हे पहिला बाजीराव होते यांचा कार्यकाळ हा 1720 ते 1740 या दरम्यानचा होता.
तिसरे पेशवे हे पालाजी बाजीराव यांचा कार्यकाळ हा 1740 ते 1761 यादरम्यानचा होता.
चौथे पेशवे हे माधवराव त्यांचा कार्यकाळ हा 1761 ते 1772 इतका होता.
पाचवे पेशवे हे नारायणराव होते. नारायणराव पेशव्यांचा कार्यकाळ हा 1772 ते 1773 इतका होता.
सहावे पेशवे हे सवाई माधवराव होते त्यांचा एकूण कार्यकाल हा 1774 ते 1795 या दरम्यानचा होता.
सातवे पेशवे हे दुसरे बाजीराव होते त्यांचा एकूण कार्यकाल हा 1796 ते 1818 इतका होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पेशवे कालावधीत इंग्रज व मराठ्यांमधील झालेले तीन प्रसिद्ध युद्धे. हे युद्ध खूप प्रसिद्ध होते चला तर मग आता जाणून घेऊया त्या युद्धाबद्दल संपूर्ण माहिती.
पहिल्या युद्ध हे इंग्रज मराठा युद्ध 1775 ते 1782 यादरम्यान झाले होते.
इंग्रज मराठा दुसरे युद्ध हे 1803 ते 1806 यादरम्यान झाले होते.
तिचे युद्ध हे इंग्रज मराठा युद्ध 1818 यावर्षी झालेला होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पहिले इन्वेस्ट एक युद्ध बद्दल माहिती. हे युद्ध झाले होते 1845 ते 1846 यादरम्यान.
विद्यार्थी मित्रांनो या युद्धातील महत्त्वाच्या लढाया पुढीलप्रमाणे.
मुदकी , फिरोज शहा, भैरोवाल, अलीवाल.
शेवटची निर्णायक लढाई ही सुबरावची लढाई. ही लढाई झाली होती 10 फेब्रुवारी 1846 रोजी.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया विलीनीकरण झालेल्या राज्यांचा क्रम.
सातारा हे पहिले विलनीकरण झालेल्या राज्य आहे. 1848 या वर्षे राज्याचे विलनीकरण झाले.
दुसरे राज्य हे जैतपूर राज्य त्यांचे 1849 यावर्षी विलीनीकरण झाले.
तिसरे राज्य हे बघाट राज्य याचे वेलीनीकरण वर्ष 1850 हे आहे.
चौथे राज्य उदयपूर राज्य या राज्याचे विलीनीकरण वर्ष हे 1850 हे आहे.
पाचवे राज्य हे झाशी राज्य या राज्याचे विलीनीकरण 1853 या वर्षी झाले.
सहावे राज्य नागपूर या राज्याचे विलेनीकरण 1854 या वर्षी झाले.
सातवे राज्य करोली या राज्याचे विलीनीकरण 1855 या वर्षी झाले.
आठवे राज्य अवध या राज्याचे विलीनीकरण 1856 या वर्षी झाले.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया 1798 यावर्षी वेलस्ली आल्यानंतर तैनाती फौज स्वीकारणारे राज्य.
हैदराबाद हे राज्य या राज्याने 1798 या वर्षी तैनाती फौज स्वीकारले.
मैसूर या राज्याने 1799 यावर्षी तैनाती फौज स्वीकारले.
तंजावर या राज्याने 1799 यावर्षी तैनाती फौज स्वीकारले.
अवध राज्याने 1801 मध्ये तैनाती फौज स्वीकारले.
पेशवा राज्याने 1802 यावर्षी तैनाती फौज स्वीकारले.
भोसले या राज्याने 1803 यावर्षी तैनाती फौज स्वीकारले.
शिंदे या राज्याने 1804 यावर्षी तैनाती फौज स्वीकारले.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बंगालच्या गव्हर्नर बद्दल संपूर्ण माहिती.
रॉबर्ट लाईव्ह हा बंगालचा गव्हर्नर याचा कार्यकाळ 1757 ते 1760 इतका होता. या रॉबर्ट क्लाइव्ह चा क्लासचा युद्धात विजय हा 1757 या वर्षी झाला.
1759 यावर्षी डचांचा पराभव त्यांनी केला.
दुसरा बंगालचा गव्हर्नर हॉलवेल हा होता. याचा कार्यकाळ हा 1760 यावर्षी होता.
तिसरा बंगालचा गव्हर्नर वेंसी स्टार्ट होता त्याचा कार्यकाल हा 1760 ते 1765 दरम्यानचा होता. या बंगालच्या गव्हर्नरचा बक्सारच्या युद्धात विजयी झालेला होता.
चौथा बंगालचा गव्हर्नर रॉबर्ट क्लांईव्ह हा होता. याचा कार्यकाळ हा 1765 ते 1767 इतका होता. याने बंगालमध्ये दुहेरी शासन पद्धती आणली.
पाचवा बंगालचा गव्हर्नर हा वेरेलस्ट होता. याचा कार्यकाळ हा 1767 ते 1769 इतका होता.
सहावा बंगालचा गव्हर्नर हा कार्टियर होता. त्याचा कार्यकाळ हा 1769 ते 1772 इतका होता.
सातवा बंगालचा गव्हर्नर वारेन हेस्टिंग होता. त्याचा कार्यकाळ हा 1772 ते 1773 इतका होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बंगालचे गव्हर्नर जनरल यांच्या बद्दल संपूर्ण माहिती.
पहिले बंगालचे गव्हर्नर जनरल हे वारेन हेस्टिंग होते. त्यांचा कार्यकाळ हा 1773 ते 1785 इतका होता.
दुसरे बंगालचे गव्हर्नर जनरल हे जॉन मॅक फरसण होते. त्यांचा कार्यकाळ हा 1785 ते 1786 यादरम्यानचा होता.
तिसरे बंगालच्या गव्हर्नर जनरल हे लॉर्ड कॉर्नवालीस होते. याचा एकूण कार्यकाल हा 1786 ते 1793 या दरम्यानचा होता.
बंगालचे चौथे गव्हर्नर जनरल हे जॉन शोअर होते. त्याचा एकूण कार्यकाल हा 1793 ते 1798 हा होता.
बंगालचे पाचवे गव्हर्नर जनरल हे सर ए क्लार्क होते. त्याचा एकूण कार्यकाळ 1798 हे वर्ष होते.
बंगालचे सहावे गव्हर्नर जनरल हे रिचार्ज वेलसली होते. यांचा एकूण कार्यकार हा 1798 ते 1805 यादरम्यानचा होता.
बंगालचे सातवे गव्हर्नर जनरल हे लॉर्ड कॉर्नवालीस होते. त्याचा एकूण कार्यकाल हा 1805 होता.
बंगालचे आठवे गव्हर्नर जनरल हे जॉर्ज बारलो होते. त्याचा एकूण कार्यकाल हा 1805 ते 1807 इतका होता .
बंगालचा नववा गव्हर्नर जनरल हा लॉर्ड मिंटो होता. त्याचा एकूण कार्यकाल हा 1807 ते 1813 इतका होता.
बंगालचा दहावा गव्हर्नर जनरल हा लॉर्ड हेस्टिंग होता त्याचा एकूण कार्यकाल हा 1813 ते 1823 इतका होता.
बंगालचा गव्हर्नर जनरल अकरावा हा जॉन ॲडम्स होता त्याचा एकूण कार्यकाल हा 1823 होता.
बंगालचा गव्हर्नर जनरल बारावा हा लॉर्ड amharst होता. त्याचा कार्यकाळ हा 1823 ते 1828 इतका होता.
बंगालचा गव्हर्नर जनरल तेरावा विलियम बेली होता. त्याचा कार्यकाळ हा 1828 यावर्षी होता.
बंगालचा गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक हा चौदावा गव्हर्नर जनरल होता त्याचा कार्यकाळ 828 त्याच कार्यकाळ हा 1833 इतका होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारताचे गव्हर्नर जनरल यांच्या बद्दल संपूर्ण माहिती व त्यांचा कार्यकाळ किती होता तो.
पहिले भारताचे गव्हर्नर जनरल विल्यम बेटिंक होते. त्यांचा कार्यकाळ हा 1833 ते 1835 इतका आहे.
भारताचे दुसरे गव्हर्नर जनरल हे चार्ल्स मेंटकॉफ होते. त्याचा एकूण कार्यकाल हा 1835 ते 1836 इतका होता.
भारताचे तिसरे गव्हर्नर जनरल हे ऑकलंड होते. त्यांचा कार्यकाळ हा 1836 ते 1842 इतका होता.
भारताचे चौथे गव्हर्नर जनरल हे एलनबरो होते. त्याचा एकूण कार्यकाळ हा 1842 ते 1844 इतका होता.
भारताचे पाचवे गव्हर्नर जनरल हे विलियम वर्ड होते. त्यांचा एकूण कार्यकाल हा 1844 यावर्षी होता.
भारताचे सहावे गव्हर्नर जनरल हे लॉर्ड हार्डिंग होते. त्याचा कार्यकाल हा 1844 ते 1848 इतका होता.
भारताचे सातवे गव्हर्नर जनरल हे डलहौसी होते. त्याचा एकूण कार्यकाल हा 1848 ते 1856 इतका होता.
भारताच्या आठवे गव्हर्नर जनरल हे कॅनिंग होते. त्यांचा एकूण कार्यकाल हा 1856 ते 1858 इतका होता.
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आज इतिहास या विषयाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर या ब्लॉगची लिंक तुम्ही तुमच्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवू शकतात. या स्टेटस द्वारे ठेवल्यामुळे या लिंक वर तुमचे मित्र सुद्धा येतील. व या ब्लॉग वर आल्यानंतर त्याच्या खालची ही माहिती इतिहासाची माहिती ते वाचतील हे माहिती वाचल्यानंतर त्यांना परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचे ठरेल. या टॉपिक वर बरेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. इतिहास हा टॉपिक कव्हर होण्यासाठी आमच्या ब्लॉगवर नेहमी तुम्ही भेट देत राहा. आम्ही दररोज नवनवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.