ICAR – केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अंतर्गत भरती 2024. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संस्था रिक्रुटमेंट 2024.

ICAR Central institute for research on cotton technology Bharti 2024.

ICAR Central institute for research on cotton technology Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अंतर्गत भरती निघालेली आहे. या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.


पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो.

पदांची संख्या – 01.

पदासाठीचे असणारी वयोमर्यादा पुढील प्रमाणे – या पदासाठी असणारे वयोमर्यादा ही 35 वर्षे आहे.

या पदासाठी असणारे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठीचा ईमेल पत्ता पुढील प्रमाणे.

या पदासाठीची मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF

या पदासाठी अर्ज करण्याचा ईमेल पत्ता – arajseeli@gmail.com


या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर 2024.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंकवर जावे – CLICK HERE

या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – M.Sc. with full time bachelor’s degree and should have NET qualifications + experience.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो सध्या आपण घेत होतो योजना हा टॉपिक. या टॉपिक वर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केलेल्या केल्या होत्या. योजना हा परीक्षेला आवर्जून विचारला जाणारा टॉपिक आहे.
चला तर मग सुरु करूया योजना टॉपिक.

PM ई बस सेवा या प्रकल्पाला भारतात इलेक्ट्रिक बस सेवालाल चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये मान्यता दिलेली आहे.
मित्रहो या योजनेबद्दल आता आपण जाणून घेऊया.
ही योजना केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 ऑगस्ट 2023 रोजी बस सेवांमध्ये दहा हजार ये बस जोडण्याच्या योजनेला मंजुरी दिलेली आहे. तसेच शहरी पायाभूत सुविधांना हरित मोबिलिटी उपक्रमांतर्गत तू व्यवस्थित बस सेवा नसलेल्या शहरांवर लक्ष केंद्रित केलेले आहे.
या योजनेचा खर्च 57,613 कोटी रुपये होता. यापैकी वीस हजार कोटी रुपये हे केंद्र देणार होते. या पैशांमधून दहा वर्षांसाठी बस चालवण्यात मदत मिळेल.
यामध्ये राज्य किंवा शहरे हे बस सेवा चालवण्यासाठी आणि बस ऑपरेटर यांना पेमेंट देण्यासाठी जबाबदार असतील. तसेच केंद्र सरकार योजनेत नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत सबसिडी देऊन या बस ऑपरेशनला मदत करतील.
या योजनेद्वारे 45000 ते 55000 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
या योजनेची सुरुवात ही 16 ऑगस्ट 2023 रोजी सुरू केलेली होती. या योजनेचे उद्दिष्ट होते शहरी वाहतूक कार्यक्षमता वाढवणे आणि पर्यावरण पूरक पद्धतीने चालना देण्यासाठी या योजनेद्वारे 100 पेक्षा अधिक शहरांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दहा हजार इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जाणार होत्या.

व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम हा प्रोग्रॅम केंद्र सरकारने सन 2023 मध्ये चीन सीमेवरील भारताच्या उत्तर सीमावर्ती गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेला कार्यक्रम होता.
या कार्यक्रमासाठी 4800 करोड रुपये देण्याचे ठरवले होते. ही योजना 2022-23 ते 2025 26 या कालावधी दरम्यान चालणार आहे.
यामध्ये केंद्रशासित प्रदेश लढाख तसेच चार राज्यांचा समावेश आहे. ते चार राज्य पुढीलप्रमाणे – उत्तराखंड , हिमाचल प्रदेश , सिक्कीम, आणि आंध्र प्रदेश.

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू केली होती.
या योजनेबद्दलचे महत्त्वाचे माहिती पुढील प्रमाणे –
ही योजना पोस्ट विभागाने सुरू केलेली होती. ही योजना 1 एप्रिल 2023 रोजी सुरू करण्यात आली.
या योजनेचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे – या योजनेमध्ये कोणतीही भारतीय महिला किंवा मुलगी पोस्ट ऑफिस मध्ये तिचे खाते उघडू शकते तसेच 1000 ते कमाल दोन लाख वार्षिक 7.5% निश्चित व्याज मिळू शकते.

नमस्ते योजना ही योजना गटारे व सेप्टिक टाक्या साफ करण्यासाठी केंद्र सरकारने 2022 मध्ये सुरू केलेली योजना आहे.
योजना मिनिस्टर ऑफ सोशल जस्टीस अँड एम्पॉवरमेंट यांनी सुरू केलेली योजना आहे.
या योजनेबद्दलचे संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे – या योजनेचे पूर्ण नाव आहे यांत्रिक स्वच्छता इकोसिस्टीम साठी राष्ट्रीय कृती योजना.

ही योजना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्या संयुक्तपणे सुरू केलेली योजना आहे.
ही योजना 2022 वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आलेली योजना आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण सुरू करूया चालू घडामोडी.

युनोस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसाच्या यादीत गरबा नृत्याचा समावेश केलेला आहे.
मित्रहो संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक घटनेने म्हणजेच युनेस्कोने गुजरातच्या गरबा या पारंपारिक नृत्य प्रकाराला सहा डिसेंबर 2023 रोजी अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी समाज केलेला आहे. अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजेच intagibale cultural हेरिटेज.
गरबा नृत्य हे युनेस्कोच्या यादी स्थान मिळवणारे भारतातील पंधरावे सांस्कृतिक घटक ठरलेले आहे. यापूर्वी कोलकत्याची दुर्गा पुजा या यादीमध्ये समावेश होणारे 14 वा घटक होते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया युनेस्क्याच्या यादीत समावेश झालेले घटक.
2012 या वर्षी युनोस्कोच्या यादीमध्ये लडाख जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्र पठणाचे परंपरा समावेश करण्यात आलेली होती.

2013 यावर्षी युनोस्कोच्या यादीमध्ये मणिपूर येथील संकीर्तन परंपरा याचा समावेश करण्यात आलेला होता.

2014 या वर्षी युनोस्कोच्या च्या यादीमध्ये पंजाब मधील ठठेरा जमातीची तांब्याची आणि पितळेची भांडी बनवण्याची कला परंपरा समावेश करण्यात आले होते.

2016 यावर्षी युनोस्कोच्या यादीमध्ये समावेश नवरोज होते.
2017 या वर्षी युनिस्काच्या यादीमध्ये कुंभमेळा चा समावेश करण्यात आला होता.

2021 यावर्षी युनोस्को च्या यादीमध्ये कोलकत्यातील दुर्गा पुजा समावेश करण्यात आले होते.

विद्यार्थी मित्रांनो भारतातील अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी पुढीलप्रमाणे.
2001 वर्ष कुट्टीयटंम हे केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा.
2003 यावर्षी वैदिक पठण परंपरा.
2005 या वर्षी उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण.
2009 यावर्षी घडवाल उत्तराखंड येथील रम्मन धार्मिक उत्सव आणि विधीनाट्य.
2010 यावर्षी राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य.
2010 यावर्षी पश्चिम बंगाल झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य.
2010 मध्ये केरळातील मुडीयेट्ट्उ विधीनाट्य आणि नृत्य नाट्य.

ओंकारेश्वर येथे महान तत्त्वज्ञाने आदी शंकराचार्य यांच्या स्टॅच्यू ऑफ वणसेसे च्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आलेले आहे.
हा पुतळा 108 फूट उंच आहे. आणि याचे वजन आहे 100 टन.

या पुतळ्याच्या वैशिष्ट्य पुढील प्रमाणे – हा पुतळा एकट्याचे प्रत्येक बनलेला आहे. त्याला स्टॅच्यू ऑफ वननेस असे म्हटले जाते. म्हणजे हेच त्याचे नाव आहे. कर्नाटकातील शृंगेरी शारदा पीठ येथून आदिगुरू शंकराचार्यांसाठी ११२ फुटांची रुद्राक्ष माळ आणण्यात आलेले आहे. या माळेत दहा हजार रुद्राक्ष आहेत.
हा स्टेटस ओंकारेश्वर येथील ओंकार पर्वतावर उभारण्यात आलेला आहे. याचे अनावरण मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे.
टॉपिक बद्दल महत्वाची माहिती म्हणजे – प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी बाल शंकराचार्य यांचे एक चित्र तयार केले होते. त्या धरतीवर सोलापूर येथील प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी आदेश शंकराचार्यांच्या 108 फूट उंच पुतळा बनविलेला आहे.
हा पुतळा नर्मदा नदीच्या काठावर उभारण्यात आलेला आहे.
४ जून 2022 रोजी लार्सन आणि टुब्रोला स्टॅच्यू ऑफ वणनेस बांधण्यासाठी कंत्राट देण्यात आले.
मित्रहो हा पुतळा कांस्य धातुने बनलेला आहे. त्यामध्ये 88% तांबे आहे तर चार टक्के जस्त आहे आणि आठ टक्के कथिल आहे. त्याच्या अंतर्गत रचना हे स्टील ने बनवलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आदी शंकराचार्य यांच्या बद्दल माहिती.
शंकराचार्य यांचा जन्म इसवी सन 788 मध्ये पेरिया नदीच्या काठी वसलेला केरळच्या कलाडी येथे झाला होता.
ओंकारेश्वर येथे त्यांनी त्यांचे गुरु गोविंद भागवतपाद यांच्या हातून शिक्षण घेतल्याने लवकरच ते अद्वैत वेदांताचे समर्थक बनले.
ते बारा वर्षांच्या असताना शंकराचार्य यांनी ओंकारेश्वर ते चार वर्षे वास्तव केलेले होते.
ते भगवान शंकरांचे भक्त होते. त्यांनी भारताच्या चार कोपऱ्यात चार मठ स्थापन केलेले होते. त्यामध्ये बद्रीनाथ, पुरी गोवर्धन मठ, द्वारका, रामेश्वरम, यांचा समावेश आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया जगातील स्टॅच्यू आणि त्यांच्या उंची.
स्टॅच्यू ऑफ युनिटी याची उंची आहे 182 मीटर.
स्टॅच्यू ऑफ बेलीफ यांची उंची 112 मीटर आहे.
स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी याची उंची 65 मीटर आहे.
स्टॅच्यू ऑफ oneness याची उंची 108 मीटर आहे.

मित्रहो आता आपण जाणून घेऊया स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दलची माहिती.
स्टॅच्यू ऑफ युनिटी हा एकतेचा पुतळा आहे.
त्याची उंची 182 मीटर आहे.
हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.
तो साधू बेट गुजरात येत आहे.

आपण आता जाणून घेऊया स्टॅच्यू ऑफ बिलीफ. हा विश्वास स्वरूपन पुतळा आहे.
हा पुतळा भगवान शंकरांचा पुतळा आहे
या पुतळ्याची उंची आहे 112.4 मीटर. हा जगातील सर्वात उंच बसलेला पुतळा आहे. नाथद्वारा राजस्थान येथे आहे.

मित्रहो आता आपण जाणून घेऊया स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी म्हणजेच समानतेचा पुतळा बद्दल माहिती.
हा पुतळा रामानुजाचार्य यांचा आहे. या पुतळ्याची उंची आहे 65.8 मीटर. हा जगातील दुसरा सर्वात उंच बसलेला पुतळा आहे.
हा पुतळा आहे हैदराबाद येथील. हैदराबाद हे तेलंगाना राज्यातील आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया स्टॅच्यू ऑफ प्रोस्पेरिटी बद्दल माहिती. म्हणजेच समृद्धीचा पुतळा.
हा पुतळा केम्पे गौडा यांचा पुतळा आहे.
या पुतळ्याची उंची आहे ते 33 मीटर.
हा पुतळा बेंगळुरू येथे आहे. आणि हे कर्नाटक येथील आहे.

बिहार राजाने जातीनिहाय जनगणना केलेली आहे. त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया.
नितीश कुमार सरकारने 2 ऑक्टोबर 2023 रोजी जातनिहाय सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केलेले आहे.
या निष्कर्षानुसार बिहारमध्ये इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी व अति मागास जातींचा म्हणजेच EBC एकत्रित राज्याचे एकूण लोकसंख्येच्या तब्बल 63% आहेत.
बिहार या राज्यामध्ये यादव जातीच्या सर्वाधिक 14.27% प्रमाण आहे.
13 कोटी सात लाख लोकसंख्येच्या बिहारमध्ये अति मागास जातीचे प्रमाण एकूण 36% व ओबीसींचे प्रमाण आहे 27.13%.

बिहार राज्यात जाती निहाय सर्वेक्षण करणारे देशातील पहिले राज्य ठरलेला आहे.
1881 यावर्षी देशात जातीनिहाय गणना सुरू करण्यात आली होती.
1931 मध्ये शेवटची जात गणना झालेले होते.
केंद्र सरकारने 2011 मध्ये सामाजिक आर्थिक आणि जातगणना याद्वारे जातींचे सर्वेक्षण केले होते.

विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर या ब्लॉगची लिंक तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुम्ही शेअर करा. आणि या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाल्या असल्यास माफ करा. चला तर मग भेटू आता पुढचा ब्लॉगमध्ये.