वन विभाग बुलढाणा अंतर्गत पदांची भरती 2024. बुलढाणा वन विभाग भरती 2024. वन विभाग भरती 2024. वन विभाग भरती..

Forest department Bharti 2024. Van Vibhag Bharti 2024.

Forest department Bharti 2024. Van Vibhag Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –

पदाचे नाव -पशुवैद्यकीय अधिकारी 1, पशुवैद्यकीय सहाय्यक 1.
एकूण जागा- 02.

पदासाठीचे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे.

पद क्रमांक एक साठीचे शैक्षणिक पात्रता – BV.SC /MV.SC

पद क्रमांक दोन साठीचे शैक्षणिक पात्रता – B.SC. IN ZOOLOGY.

या पदासाठीचा अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – ऑफलाइन ऑनलाईन पद्धत.

या पदासाठीची निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – मुलाखत पद्धत.

या पदासाठीचा ईमेल पत्ता पुढील प्रमाणे  – dycfbuldana@mahaforest.gov.in

अर्ज पाठवण्याचा पत्ता – वनसंरक्षक बुलढाणा वन विभाग बुलढाणा चिखली रोड राणीबाग बुलढाणा पिनकोड – 443001.

या पदासाठीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2024.

या पदासाठीच्या मुलाखतीची तारीख 23 डिसेंबर 2024.

या पदासाठीची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो चला मग सुरू करूया चालू घडामोडी हा टॉपिक.
महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक हे संजय वर्मा बनलेले आहेत. या अगोदरचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला होते. परंतु यांना परंतु यांना निवडणूक आयोगाच्या आदेशावरून हटवण्यात आलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया संजय वर्मा यांच्या बद्दल माहिती.
संजय वर्मा हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत
ते आधी कायदा व तांत्रिक विभाजकाचे संचालक म्हणून होते.
ballon d’ or award 2024 का पुरुष विजेता बनलेला आहे रॉड्रिगो हर्णडेझ.
ह्या अवार्ड बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
हा अवॉर्ड फुटबॉल खेळातील सर्वात सर्वोच्च पुरस्कार आहे.
रॉड्रिगो हर्णडेझ हे या अवॉर्ड विजेते पहिल्यांदा बनलेले आहेत.
ह्या अवॉर्ड जिंकलेल्या महिला विजेता चे नाव आहे yetna bonmati.
हा अवॉर्ड सर्वाधिक वेळा जिंकणाऱ्या खेळाडूचे नाव आहे लिओनेल मेसी.
विपिन कुमार एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया बद्दल माहिती.
याची स्थापना १९९५ यावर्षी झालेले आहे.
याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे.
याची स्थापना ही एअरपोर्ट संबंधित रूल्स आणि रेगुलेशन करण्याचे कार्य आहे.
अनिश सरकार जगातील सर्वात कमी वयाचा बुद्धिबळ पटू बनलेला आहे.
याचे वय आहे तीन वर्ष आठ महिने. हा कोलकाता येथील रहिवासी आहे. यापूर्वी हा विक्रम केला होता तेजस तिवारी याने तो त्यावेळेस पाच वर्षांचा होता,
taayfun kong हे चक्रीवादळ तैवान या देशात आलेले होते.
या चक्रीवादळाबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया. हे चक्रीवादळ 1996 नंतर आलेल्या सर्वात शक्तिशाली चक्री वादळ होते.
या चक्रीवादळाचा वेग होता 200 किलोमीटर प्रतितास.
महिला शिक्षण याचा संबंध युविन पोर्टल लॉन्च करण्यासंबंधी आहे.
या पोर्टल बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
या पोर्टल द्वारे जन्मापासून ते 17 वर्षे वयापर्यंतच्या मुलांच्या लसीकरणाची माहिती डिजिटल स्वरूपात जमा केली जाणार आहे. या पोर्टल द्वारे डिजिटल डेटा स्टोअर करून ठेवणे शक्य होणार आहे.
मीषण इंद्रधनुष्य – लसीकरण संबंधित मोहीम या मिशन इंद्रधनुष्याचे आहे.
provhobo subiyanto हे भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
भारताचा शहात्तर वा प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी 2025 रोजी साजरा होणार आहे.
provhobo subiyanto हे इंडोनेशिया राष्ट्राध्यक्ष आहे.
इमान्युअल मॅक्रोन हे 75 वा प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे होते.
एसबीआय ही बँक ग्लोबल फायनान्स मॅक्झिन नुसार 2024 साठी भारतातील सर्वोत्कृष्ट बँक ठरलेले आहे.
अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष हे डोनाल्ड ट्रम्प बनलेले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीचे नेते आहे.
त्यांचा विजय हा 51% मतांनी झाला.
त्यांनी कमला हरीश या डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्याचा पराभव केला.
डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे.
के निवडणूक आयोग यांनी नुकतेच सुविधा 2.0 मोबाईल ॲप लॉन्च केलेले आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सुविधा 2.0 मोबाईल ॲप बद्दल माहिती.
या मोबाईल ॲप द्वारे निवडणूक उभे असणाऱ्या उमेदवारांना रॅली सभा किंवा इतर कार्यक्रम करण्यासाठी फॉर्म भरून निवडणूक आयोगाचे परवानगी घेता येईल.
पूर्वीची पद्धत ही ऑफलाइन पद्धतीची होती आता ही पद्धत ऑनलाईन झालेली आहे.
के निवडणूक आयोग बद्दल आता आपण माहिती जाणून घेणार.
या आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे.
याचे कलम आहे 324 – 329 आणि भाग आहे 15.
मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार.
vinbax – 2024 हा सैन्य अभ्यास व्हिएतनाम आणि भारत या देशा दरम्यान पार पडला.
आंध्र प्रदेश या राज्यात दीपम 2.0 योजना सुरू करण्यात आलेली आहे.
दीपम 2.0 बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
ही योजना या योजनेद्वारे वर्षाला एका परिवाराला गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे.
या योजनेद्वारे दोन कोटी कुटुंबांना लाभ मिळणार आहे.
u 19 वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2024 यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
याच्या आयोजन अमेरिकन केलेले होते.
हे पहिल्यांदा चॅम्पियनशिप झालेली होती.
पहिला क्रमांक हा इंग्लंड देशाचा होता. इंग्लंड देशाने आठ गोल्ड मेडल तर ब्राँझ मिडल एक मिळवले आहे.
दुसरा क्रमांक हा भारत देशाचा आहे. भारताला एकूण चार गोल्ड मेडल मिळाले आहे. सिल्वर आठ मिळालेले आहेत. आणि ब्राँझ मेडल मिळाले आहेत 5.
भारताला चार गोल्ड मेडल मिळालेले आहेत ते कोणाला मिळाले आहेत ते आपण बघूया.
वंशिका गोस्वामी क्रिशा वर्मा, पार्थ वी गरेवाल, हेमंत सागवान.
भारतात विकसित व्हॅक्सिन जायव्यक् TCV ला who ह्या ऑर्गनायझेशन कडून टायफाईड रोगाची वैक्सीन ला मान्यता मिळालेले आहे.
zyvac TVC म्हणजे काय त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
याची निर्मिती ही zydus life sciences कंपनीने केलेले आहे.
यामध्ये सहा ते 65 वर्ष वयोगटातील व्यक्तींना ही वॅक्सीन देऊ शकतो.
टायफाईड हा साल्मोनीला टाय फी या बॅक्टेरियामुळे होतो.
त्यानंतर दूषित पाणी दूषित अन्न खाल्ल्याने हा आजार होतो.
3 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बायोस्फियर दिवस साजरा करण्यात येतो.
याचा उद्देश पुढील प्रमाणे – biosphere रिझर्व च्या संरक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो .
भारतातील पहिला बायोस्फियर रिझर्व हा निलगिरी येथे आहे आणि हे तमिळनाडू राज्यात आहे.
विद्यार्थी मित्रांनो आशिया स्वच्छ ऊर्जा शिखर संमेलन याचे 2024 चे आयोजन हे सिंगापूर येथे करण्यात आले होते. यालाच म्हणतात आशियन क्लीन एनर्जी समिट.
याचा उद्देश हा केक स्वच्छ ऊर्जा व नवीन किरनीय पूजेला प्रस्थान देण्यासाठी याच्या आयोजन करण्यात आलेले आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सिंगापूर याबद्दल माहिती.
याची राजधानी आहे सिंगापूर. याचे चलन आहे सिंगापूर डॉलर.
शुभा तोले यां इंटरनॅशनल ब्रेन रिसर्च ऑर्गनायझेशनच्या विकासनशील देशातील पहिल्या महिला अध्यक्ष बनलेला आहे.
शारदा सिन्हा यांचे नुकतेच निधन झालेले आहे यांच्या क्षेत्र होते गायन. त्या गायन क्षेत्राशी संबंधित होत्या.
त्या लोक गायनासाठी प्रसिद्ध होत्या. यांना बिहार कोकिळा म्हणून ओळखले जाते. यांचे निधन ब्लड कॅन्सर मुळे वयाच्या 72 व्या वर्षी झाले.
यांना मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे – 1991 यावर्षी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
2000 यावर्षी संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
2018 या वर्षी त्यांना पद्मभूषण अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले होते.
विद्यार्थी मित्रांनो पीएम विद्या लक्ष्मी योजना ही योजना केंद्र सरकारने सुरू केले आहे. ही योजना विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.
पीएम विद्या लक्ष्मी योजनेबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया. या योजनेद्वारे उच्च शिक्षणासाठी विना गॅरंटी शिक्षणासाठी कर्ज दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा खूप फायदा होणार आहे.
तसेच 7.5 लाख रुपये पर्यंत कर्जावर सरकार क्रेडिट गॅरंटी देईल.
या योजनेद्वारे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारा कुटुंबातील विद्यार्थ्याला कर्जावर तीन टक्के सबसिडी व 10 लाखापर्यंत कर्ज मिळेल.
मध्य प्रदेश या राज्यांमध्ये राज्य सरकारने राज्यातील नोकऱ्यांमध्ये महिलांना 35 टक्के आरक्षणाची घोषणा केलेली आहे. त्याआधी महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 33% टक्के आरक्षण दिले होते.
आता त्यामध्ये त्यांनी 35 टक्के करण्याचे ठरवले आहे म्हणजे केलेले आहे.
मध्य प्रदेश राज्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया – या राज्याची राजधानी आहे भोपाळ. याचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. आणि या मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत मंगुभाई छगनभाई पटेल.
जपान या देशाने नुकताच एक लाकडी उपग्रह तो जगातील पहिला लाकडी उपग्रह आहे तो अवकाशात पाठवला आहे.
त्या उपग्रहाचे नाव आहे lignosat. त्याचे वजन आहे 900 ग्रॅम.
हा जगातील एक लाकडी उपग्रह आहे.
स्पेस X च्या सहकार्याने हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आलेला आहे.
उपग्रह सोडण्याचा उद्देश पुढीलप्रमाणे – अंतराळातील कठीण परिस्थितीत लाकडाच्या टिकाऊ पणाचे चाचणी या द्वारे केली जाणार आहे. हे मोहीम यशस्वी ठरली तर भविष्यात लाकडी उपग्रह पाठवणे शक्य होते.
सुप्रीम कोर्टाकडून 2030 वर्षापर्यंत राजस्थान मधील बालविवाह संपुष्टात आणण्याच्या आदेश देण्यात आलेला आहे.
राजस्थान मध्ये बाल विवाहाचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आसाम राज्यामध्ये निजुत मोईना ही योजना बालविवाह मुक्त करण्यासाठीची योजना राबवली जात आहे.
राजस्थान राज्याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया –
राजस्थान राज्याचे राजधानी आहे जयपुर.
त्याचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा.
त्याचे राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉकची लिंक तुम्ही इतर ठिकाणी शेअर करू शकतात. तुमच्यासाठी चालू घडामोडी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे यावर व्यवस्थित रित्या अभ्यास करून तुम्ही परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क खेचून आणू शकतात.