जिल्हा न्यायालय नाशिक अंतर्गत भरती 2024. जिल्हा न्यायालय अंतर्गत रिक्रुटमेंट 2024. जिल्हा न्यायालय नाशिक रिक्रुटमेंट 2024.

District court Bharti Nashik 2025.

District court Bharti Nashik 2025.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय नाशिक अंतर्गत भरती निघालेली आहे. पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखे अगोदर हे अर्ज विद्यार्थ्यांना करायचे आहेत. म्हणजेच उमेदवारांना हे अर्ज करायचे आहेत.

या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –

पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक.

पदासाठीची निवड प्रक्रिया – परीक्षा व नंतर मुलाखत.

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – नाशिक.

पदासाठीची अर्ज पद्धती पुढीलप्रमाणे – या पदासाठी ऑफलाइन पद्धत आहे.

या पदासाठीचा अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे – जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 18 डिसेंबर 2024.

या पदासाठी ची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF

ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

विद्यार्थी मित्रांनो दररोज आम्ही तुमच्यासाठी काहीतरी नवीन टॉपिक घेऊन येतो. सध्या आता आपला टॉपिक चालू आहे चालू घडामोडी. चला तर मग आता जाणून घेऊया चालू घडामोडी.

UR CRISTIYANO यूट्यूब चैनल बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
हे चैनल 21 ऑगस्ट 2024 रोजी महान फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याने UR CRISTIYANO हे यूट्यूब चैनल सुरू केले आहे.

रोनाल्डो हा पोर्तुगाल देशाचा फुटबॉलपटू आहे.
एका दिवसात या चैनल ने YOUTUBE चे सर्व रेकॉर्ड मोडलेले आहे.
एका दिवसात वन मिलियन सदस्य मिळवण्याची ही पहिलीच वेळ या YOUTUBE ची आहे.
या चॅनलला 22 मिनिटात सिल्वर बटन 90 मिनिटात गोल्डन प्ले बटन आणि बारा तासात डायमंड प्ले बटन त्याला मिळालेला आहे.

विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी तीन देशांचा प्रदेश दौरा त्यांनी केलेला आहे.

ऑगस्ट 2024 मध्ये तीन देशांच्या प्रदेश दौरे त्यांनी केलेले आहेत.
त्या तीन देश पुढील प्रमाणे – तिमोर लेस्ट, न्युझीलँड, फिजी.

या तीन देशांच्या प्रमुखांबरोबर राष्ट्रपतींनी द्विपक्षीय संबंध अधिक दूर करण्यासाठी व्यापक चर्चा केलेली आहे.
तिमोर लेस्ट – या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्रपतींना प्रदान करण्यात आलेला आहे तो म्हणजे ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्ट.
तीमोर लेस्ट अध्यक्ष आहेत रामोस होर्टा.
येथे भारताचा दूतवास सुरू करण्यात येणार आहे.

न्युझीलँड पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन भेट.
ऑकलँड मध्ये भारताचा वाणिज्य दूतावास सुरू करण्याची घोषणा केली आहे.

फिजी
अध्यक्ष विल्यम मालवालीली आणि पंतप्रधान सीती वेणी यांच्याशी चर्चा केली.
विजेचा सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपतींना प्रदान करण्यात आला. कंपनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजि. फिजीमध्ये शंभर खातांच्या सुपर स्पेशलिटी कायऑलॉजी हॉस्पिटलसाठी प्रकल्पाचे जागावाटप करण्याच्या कागदपत्राचे औपचारिक सुपूर्द दोन्ही बाजूमध्ये झाले.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया नरेंद्र मोदी यांचे परदेशदौरे यांच्या बद्दल माहिती.

नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट 2024 रोजी युक्रेंनचा प्ररदेश दौरा केला आहे.
या दौऱ्यात त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलसके यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केलेली आहे.
कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच युक्रेन दौरा ठरलेला आहे.
या दौऱ्यात मोदींनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहून बापूंनी आपल्याला दाखवलेला मानवतेचा मार्ग आपण अनुसरला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.

विद्यार्थी मित्रांनो युक्रेन बरोबरचे चार करार पुढीलप्रमाणे.
भारत आणि युक्रेन हे देश एकमेकांना पुढील क्षेत्रात सहकार्य करतील ते क्षेत्र पुढीलप्रमाणे.
कृषी, अन्न प्रक्रिया उद्योग, औषध निर्माण, संस्कृती आणि मानवतावादी.

आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या उद्देशाने भारताने भीष्म क्यूब मोबाईल हॉस्पिटल ही फिरते चार रुग्णालय देण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्यूब मोबाईल फिरत्या रुग्णालयाद्वारे बारा मिनिटात वैद्यकीय सेवा उपलब्ध होते. भीष्म क्यूब म्हणजेच भारत हेल्थ येनीसीएटीव्ह फॉर सहयोग अँड मैत्री. भीष्म क्यूब म्हणजे वाहून नेता येण्याजोगा छोट्या रुग्णालय या फिरत्या रुग्णालयातून एकाच वेळी 200 जखमीवर उपचार करता येतात.

युक्रेनची राजधानी कीव येथील ऐतिहासिक मारीनिस्की पॅलेस नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सजविण्यात आले होते. याच पॅलेस मध्ये भारताला ऑस्कर मिळवून देणारे राजा मौलींच्या आर आर मधील नाटो नाटू गाणे येथेच चित्रित झाले होते.

रशियाचे युक्रेन वर सर्वप्रथम 24 फेब्रुवारी 2022 ला हल्ला केला होता. आजही दोन देशातील युद्ध चालू आहे.
युक्रेन देश स्वातंत्र्य झाला होता 1991 मध्ये.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया नरेंद्र मोदी यांचा पोलंड दौरा.
21 व 22 ऑगस्ट 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पोलंड दौऱ्यावर गेले होते.
पोलंडची राजधानी वॉर्सा येथे त्यांच्या स्वागत करण्यात आले.
भारत आणि पोलांड मधील राजनैतिक संबंधांना 70 वर्ष पूर्ण झाल्यामुळे पंतप्रधान मोदी पोलांडला गेले होते. हा त्यांचा पहिलाच पोलंडचा दौरा आहे. यापूर्वी 1979 मध्ये मोरारजी देसाई पोलांडला गेले होते.

गेल्या 45 वर्षातील भारतीय पंतप्रधानाने पोलंडला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पोलंड चे अध्यक्ष आहेत अँड्रेझ सेबास्टिन duda.

पोलांड पंतप्रधान आहेत डोनाल्ड टस्क. पोलांड हा देश मध्यवर्ती युरोपातील महत्त्वाच्या आर्थिक भागीदार आहे.

मोदी यांनी वडिवडे कोल्हापूर कॅम्पच्या स्मृतीस स्थळावर पुष्पांजली अर्पण केली. कोल्हापूरच्या राजकारणाला अभिवादन म्हणून हे स्मारक उभारलेले आहे.

दुसरा महायुद्धाच्या भयंकर उलथापालतीत निर्वासित झालेल्या पोलीश महिला व मुलांना आशय देण्यात कोल्हापूरचे राजघराणे आघाडीवर होते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मंकी पॉक्स बद्दल माहिती.
मंकी पॉक्स या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने 14 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.
मंकी पॉक्स विषाणूचे काँगो केनिया रवांडा आणि युगांडा यासह दहा आफ्रिकन देशांमध्ये कहर केलेला आहे.

हा देवी सारखा विषाणूजन्य आजार असून फ्लू सारखे त्याचे लक्षणे आहे. शरीरावर पू भरलेला जखमा होतात. तसेच एमपॉक्स एच एम मंकी पॉक्स विषाणूमुळे होतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे. जो संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्यांच्या संपर्कात आल्याने होतो. मंकी पॉक्स अर्धो पॉक्स विषाणू कुटुंबातील आहे.

विद्यार्थी मित्रांनो या आजारावर कोणताही उपचार उपलब्ध नाही. मात्र यावर जी नोस आणि बावरीन लस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काम करते. या आजाराला आरोग्य आणीबाणी घोषित करण्याचे दोन वर्षातील ही दुसरी वेळ आली आहे. भारतातील सिरम इन्स्टिट्यूट मंकी पॉक्स प्लस बनवणार आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की डब्ल्यूएचओ ने आतापर्यंत आठ वेळा आरोग्य आणीबाणी जाहीर केले आहे ते वर्ष आणि त्याच्या संबंधित आजार.

26 एप्रिल 2009 यावर्षी पहिल्या आणीबाणी जाहीर केले होते त्यावेळेस स्वाईन फ्लू हा संबंधित आजार याचा फायदा झाला होता.

दुसरी आणीबाणी ही पाच मे 2014 रोजी जाहीर केली होती. ही आणीबाणी वाईल्ड पोलिओ संबंधित आजार बद्दल आणीबाणी होती.

तिसरी आणीबाणीही आठ ऑगस्ट 2014 रोजी जाहीर करण्यात आली होती. इबोला विषाणू या संबंधित आजाराबद्दल ही आणीबाणी जाहीर करण्यात आले होते.

चौथी आणीबाणी ही एक फेब्रुवारी 2016 रोजी जाहीर करण्यात आले होते. झीका विषाणू या संबंधित आजाराबद्दल ही आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

पाचवी आणीबाणी होती 29 जुलै 2019 रोजी. डब्ल्यू एचओ ने ही आणीबाणी जाहीर केली होती ईबोला विषाणू या संबंधित आजाराबद्दल.

सहावी आणीबाणी वर्ष होते 31 जानेवारी 2020 रोजी. ही आणीबाणी कोरोना या संबंधित आजाराबद्दल ची आणीबाणी होती.

सातवी आणीबाणी ही 23 जुलै 2022 रोजी मंकी पॉक्स या संबंधित आजाराबद्दलची आणीबाणी होते.

आठवी आणीबाणी ही 14 ऑगस्ट 2024 रोजी मंकी फॉक्स या संबंधित आजाराबद्दलची आणीबाणी होती.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया शोमिता विश्वास यांच्या बद्दल माहिती.

या महाराष्ट्राच्या नवनियुक्त प्रधान मुख्य वनरक्षक आहेत. या वनबल प्रमुख आहेत.

एक ऑगस्ट 2024 पासून यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे.
प्रधान मुख्य वनरक्षक पदी नियुक्त होणारे त्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेले आहेत. राज्य व केंद्र स्तरावरती अत्यंत महत्त्वाच्या विविध पदांवरती त्यांनी काम. प्रशासन सक्षमतेने चालविण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे.

शोमीता विश्वास या 1988 बॅचच्या महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय वन सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत.

राज्याच्या पहिल्या महिला व सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत.

राज्याच्या पहिल्या महिला व सध्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक आहेत.

यूपीएससीच्या नवीन अध्यक्ष बनले आहेत प्रीती सुदान.
केंद्रीय लोकसेवा आयोग नवनियुक्त अध्यक्ष आहेत प्रीती सुदान. या ३४ वा अध्यक्ष आहेत.
मनोज सोनी यांचे अचानक यूपीएससी अध्यक्षाच्या राजीनामा दिल्या नंतर प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आलेले आहे.

यांनी कार्यभार स्वीकारला एक ऑगस्ट 2024 पासून.
1983 यावर्षीच्या आयएएस अधिकारी असलेल्या प्रीती सुदान यांचा कार्यकाळ 29 एप्रिल 2029 पर्यंत असणार आहे.

याच्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
त्या मूळच्या हरियाणाच्या आहेत.
केंद्र सरकारच्या महिला व बालकल्यान विकास मंत्रालयातही त्यांनी मोठी जबाबदारी निभावलेली आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या सचिव, खाद्य व सार्वजनिक वितरण विभाग आरोग्य विभागाच्या सचिव पदी त्यांनी पदभार स्वीकारलेला होता.

त्यांनी जागतिक बँकेचे सल्लागार म्हणूनही काम केले होते.
यूपीएससीच्या प्रमुख भंडाऱ्याचा चौथ्या महिला आहेत. आर एम बाथ्यु 1992. रजनी राजधान 2014. हलका सिरोही 2016. प्रीती सुदान 2024.

त्या युपीएससीच्या नोव्हेंबर 2022 पासून सदस्य आहेत.

तंबाखू नियंत्रणावरील फ्रेमवर्क कन्वेंशनच्या कॉप 8 च्या अध्यक्षा माता नवजात आणि बाल आरोग्यासाठी भागीदारी उपाध्यक्ष ग्लोबल डिजिटल हेल्थ पार्टनरशिपच्या अध्यक्षा who च्या महामारी तयारी आणि प्रतिसादासाठी स्वतंत्र पॅनलच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले आहे.

विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही नवनवीन टॉपिक घेऊन येत आहोत. मागच्या काही ब्लॉग्स मध्ये आम्ही तुम्हाला अर्थशास्त्र व इतिहास या विषयाबद्दल माहिती दिलेली होती. त्यामध्ये तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केलेल्या होत्या. तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला ह्या नोट्स खूप महत्त्वाच्या आहेत. या ब्लॉगमध्ये काही टायपिंग मिस्टेक झाले असल्यास माफ करा. चला तर मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.