Dharampeth mahila multi-State society Nagpur Bharti 2024.
Dharampeth mahila multi-State society Nagpur Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो धरमपेठ महिला मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जागा भरण्यात येत आहेत. यासाठी अर्ज ऑफलाईन ऑनलाइन पद्धतीने अर्जासाठी पात्र उमेदवारांनी करायचे आहेत.
यामध्ये नियोजन व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, कायदेशीर व्यवस्थापक, कर्ज अधिकारी, मूल्यांकन वितरण वसुली अधिकारी, परिविक्षा अधिकारी I, परिविक्षा अधिकारी II, परिविक्षा अधिकारी III हे पदे खाली आहेत.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
जाहिरातीमधून पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
जाहिरातीमधील पदाचे नाव – नियोजन व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, कायदेशीर व्यवस्थापक, कर्ज अधिकारी, मूल्यांकन वितरण वसुली अधिकारी, परिविक्षा अधिकारी I, परिविक्षा अधिकारी II, परिविक्षा अधिकारी III.
पदांची पदसंख्या पुढीलप्रमाणे – या पदांची पदसंख्या 23 आहे.
या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – मूळ जाहिरातीत तुम्हाला शैक्षणिक पात्रता पाहायला मिळेल. त्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून पीडीएफ डाऊनलोड करून घ्यावे.
या पदासाठी असणारी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे –
- नियोजन व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, कायदेशीर व्यवस्थापक, कर्ज अधिकारी, मूल्यांकन /वितरण, वसुली अधिकारी – यांची वयोमर्यादा 45 वर्षे.
- परिविक्षा अधिकारी I, परिविक्षा अधिकारी II, परिवीक्षा अधिकारी III या पदांसाठी वयोमर्यादा 35 वर्षे.
जाहिरातीमधील पदासाठी नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – जाहिरातीमधील नोकरीचे ठिकाण नागपूर हे आहे.
जाहिरातीमधील पदांसाठी करण्यात येणारा अर्ज पद्धती पुढीलप्रमाणे – या पदासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाईन हे दोघेही पद्धत पात्र अर्जदार वापरू शकतात.
अर्ज पाठवण्यासाठीचा ईमेल पत्ता पुढील प्रमाणे – careers@dpmahila.com
अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटी लिमिटेड 42 ए, सिताराम भवन, रामनगर चौक, शिवाजीनगर नागपूर. पिनकोड 440010.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे –
- नियोजन व्यवस्थापक – नियोजन व्यवस्थापक या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता यूपीएससी ग्रुप ए सर्विस MPSC डायरेक्ट क्लास वन.
- शाखा व्यवस्थापक या पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता एनी पोस्ट ग्रॅज्युएट विथ थ्री इयर्स बँकिंग एक्सपिरीयन्स.
- कायदेशीर व्यवस्थापक या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता एलएलबी/ एल एल एम विथ 60% मार्क्स विथ मिनिमम थ्री इयर्स एक्सपिरीयन्स.
- कर्ज अधिकारी या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट हॅविंग नॉलेज ऑफ होम लोन, वेहिकल लोन, कमर्शियल लोन, मिनिमम 3 इयर्स एक्सपिरीयन्स.
- मूल्यांकन वितरण वसुली अधिकारी या पदासाठी शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट इंटरेस्टेड इन लोन रिकवरी , मिनिमम 3 इयर एक्सपिरीयन्स.
- परिविक्षा अधिकारी I या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता बीकॉम आणि बीबीए ग्रॅज्युएट विथ 60 मार्क्स आणि कॉम्प्युटर नॉलेज विथ मिनिमम 1 इयर बँकिंग एक्सप्रेस.
- परिविक्षा अधिकारी II या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता बीकॉम ग्रॅज्युएट 55% मार्क्स अँड कॉम्प्युटर नॉलेज.
- परिविक्षा अधिकारी III या पदासाठी शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट विथ 60% मार्क्स अँड कॉम्प्युटर नॉलेज.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला तर महत्त्वाची माहिती प्रोव्हाइड करत असतो. या प्रोव्हाइड केलेल्या माहितीमुळे तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. आजचा टॉपिक सुद्धा तुमच्या फायद्यासाठी तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक भारतातील राज्य, फळ व त्याचे ठिकाण.
महाराष्ट्र राज्यातील जळगाव येथे केळी हे पीक खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथून केळीचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे येथून केळी निर्यात सुद्धा केली जाते. पाकिस्तानात सुद्धा जळगावची केळी निर्यात केलेली आहे. केळीसाठी असणारे पोषक वातावरण व बागायती जमीन या क्षेत्रात असल्यामुळे या क्षेत्रातील केळीचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात निघते. उपलब्ध असलेला पाणीसाठा केळी पिकासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. सिंचनाच्या वेगवेगळ्या असलेल्या पद्धती यामुळे केळी या पिकाला योग्य सिंचन पद्धती मिळून त्याची वाढ चांगल्या प्रकारे होते.
महाराष्ट्र राज्यातील नागपूर या ठिकाणी संत्री या फळाचे खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्र राज्यात संत्री या पिकाचे उत्पादन फक्त याच भागात चांगल्या प्रकारे होते. काही ठिकाणात थोड्या प्रमाणात या पिकाचे उत्पादन होते पण तिथे योग्य तो भाव फळाला मिळत नाही. व पोषक वातावरण नसल्यामुळे तेथे नासाडी खूप मोठ्या प्रमाणात होते. नागपूर या राज्याला ऑरेंज सिटी सुद्धा या संत्री पिकामुळे म्हटले जाते. येथील संत्रे दूर दूर पर्यंत निर्यात केली जाते. त्यातून मिळणारे उत्पन्न हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. पारंपारिक शेती सोडून संत्री लागवड केल्यामुळे योग्य तो भाव संत्री पिकाला मिळाल्यामुळे तेथील शेतकरी संत्री या पिकाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात करतात.
विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक या राज्यात नांनज नागुड या ठिकाणी केळी या फळाचे उत्पन्न खूप चांगल्या प्रकारे घेतले जाते. जळगाव ठिकाणी केळीला पोषक वातावरण आहे तसेच या ठिकाणी सुद्धा केळीला पोषक वातावरण आणि तसेच जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे येथे सुद्धा केळीचे खूप चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले जाते.
येथील केळी सुद्धा निर्यात केले जाते.
उत्तर प्रदेश राज्यात अलाहाबाद या ठिकाणी सुरखा पेरू हा खूप मोठ्या प्रमाणात घेतला जातो. या पेरूतून मिळणारे उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. योग्य तो भाव मिळणारा हा पेरू एक प्रकारे वरदानच ठरतो. पारंपरिक शेतीमध्ये योग्य ती किंमत न मिळाल्यामुळे येथील शेतकरी पेरूची लागवड खूप मोठ्या प्रमाणात करतात. या पेरूमुळेच आर्थिक वजन शेतकऱ्याचे वाढत असते.
केरळ या राज्यात वझाकुलम या ठिकाणी अननस या फळाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अननस या पिकाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ती मागणी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणातील अननस वेगवेगळ्या ठिकाणी निर्यात केली जातात. येथील अननस खूप चविष्ट लागतात. चवीला चांगलं असल्यामुळे त्या अननसाला चांगला भाव सुद्धा मिळतो.
आसाम राज्यातील तेजपूर या ठिकाणी लिची या फळाचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. आसाम राज्यात तिची या फळाला पोषक हवामान प्राप्त होते. त्यामुळे या हवामानाचा फायदा घेऊन शेतकरी मित्र लीचीचे उत्पादन खूप चांगल्या प्रमाणात घेते.
या लिची उत्पादनातून शेतकरी मित्रांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतो. व येथील फळ हे राज्यातील विविध ठिकाणी व शहरात पोचविल्या जातात.
कर्नाटक या राज्यात कूर्ग ठिकाणी संत्री फळाचे खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. संत्री फळाचे उत्पादन आपण बघितले की महाराष्ट्र राज्यातील नागपूर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच कर्नाटक राज्यातील या ठिकाणी संत्री फळाला नागपूर सारखे पोषक वातावरण मिळते. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा संत्री या फळाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेतल्या जाते. संत्री या फळाचे योग्य उत्पादन येथे घेतले जाते.
गुजरात राज्यात गीर या ठिकाणी केसर आंबा खूप मोठ्या प्रमाणात घेतला जातो. आंबा टिकवण्यासाठी चे वातावरण या ठिकाणी खूप चांगले आहे. पोषक वातावरण असल्यामुळे तेथे आंब्याचे फळ खूप चांगल्या प्रकारे घेतले जाते. हा आंबा वेगवेगळ्या ठिकाणी निर्यात सुद्धा केला जातो.
आंध्र प्रदेश या राज्यात आंबा या पिकाचे उत्पादन घेतले जाते. आंबा येथे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. रत्नागिरी जिल्ह्यात असे पोषक वातावरण आहे तसेच या ठिकाणी सुद्धा बैंगन पल्ली या ठिकाणी सुद्धा तसेच वातावरण आंबा पिकासाठी आहे. येथील आंबा सुद्धा निर्यात केला जातो.
केरळ या राज्यात केळी हे पीक घेतले जाते. केरळ राज्यातील चांगली कोदम येथे केळी या पिकासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाची केळी येथे घेतली जाते..
महाराष्ट्र राज्यात महाबळेश्वर या ठिकाणी स्ट्रॉबेरी या फळाचे खूप चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले. महाबळेश्वर महाबळेश्वर येथे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे येथे स्ट्रॉबेरी या पिकासाठी योग्य प्रकारचा चांगला प्रकारचा वातावरणाची साथ स्ट्रॉबेरी या पिकाला मिळत असते.
महाराष्ट्र या राज्यात नाशिक या ठिकाणी द्राक्ष या पिकाचे उत्पादन खूप चांगल्या प्रकारे घेतले जाते. येथील द्राक्ष खूप चविष्ट आहेत. त्यामुळे येथील द्राक्ष महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये निर्यात केले जाते. या द्राक्ष पिकातून खूप चांगला प्रकारचे उत्पादन घेतले जाते.
महाराष्ट्र राज्यात सोलापूर जिल्ह्यात म्हणजेच या ठिकाणी डाळिंब फळाचे चांगले उत्पादन घेतात. येथे तसे पोषक वातावरण डाळिंब पिकासाठी मिळते. व त्यातून मिळणारे उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणात असते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया देशाचा एकूण मत्स उत्पादनात पुढील राज्य किती आघाडीवर आहेत ते.
आंध्र प्रदेश राज्यात मत्स उत्पादन हे 41.75 लाख टन इतके आहे. आंध्र प्रदेश या राज्याचा मस्त उत्पादन वाटा 29.48% इतका आहे.
पश्चिम बंगाल या राज्यात मत्स्य उत्पादन 17.82 लाख टन इतका आहे. या पश्चिम बंगाल राज्याचा वाटा 12.58% इतका आहे.
गुजरात या राज्यात मत्स्य उत्पादन 8.59 लाख टन इतका आहे. याचा एकूण वाटा 6.6% इतका आहे.
तमिळनाडू या राज्यात मत्स्य उत्पादन 7.57 लाख टन इतका आहे. याचा एकूण वाटा 5.3% इतका आहे.
केरळ राज्यात मत्स्य उत्पादन हे एकूण 6.80 लाख टन इतके आहे. याचा एकूण वाटा 4.5% इतका आहे.
कर्नाटक या राज्यात मस्त उत्पादन 6.35 लाख टन इतका आहे. याचे एकूण वाटा 4.4% इतका आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया भारतातील सागरी मासेमारी आघाडीवर असणारे राज्य.
गुजरात या राज्यात मत्स्य उत्पादन हे 7.1 टन इतके आहे .
आंध्र प्रदेश या राज्यात 5.64 टन इतकी आहे.
केरळ या राज्यात 4.75 इतके टन आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया गोवंश जनावरांचे संख्या सर्वाधिक असणारी राज्य उतरत्या क्रमाने.
पश्चिम बंगाल या राज्यात गोवंश जनावरांचे संख्या एकूण 19.1 दश लक्ष इतकी आहे. पश्चिम बंगाल या राज्यात 9.87% इतका जनावरांचा वाटा आहे.
उत्तर प्रदेश या राज्यात गोवंश जनावरांचे संख्या एकूण 19.0 दशलक्ष इतके आहे. जनावरांचा वाटा उत्तर प्रदेश या राज्यात 9.82% इतका आहे.
मध्य प्रदेश या राज्यात गोवंश जनावरांची संख्या एकूण 18.8 दशलक्ष इतकी आहे. मध्यप्रदेश या राज्यात जनावरांचा वाटा 9.71% इतका आहे.
बिहार राज्यात गोवंश जनावरांचे सर्वाधिक संख्या 15.4 दशलक्ष इतके आहे. बिहार राज्यात जनावरांचा वाटा एकूण 7.96% इतका आहे.
महाराष्ट्र राज्यात गोवंशी जनावरांची संख्या 14 दशलक्ष आहे. महाराष्ट्र राज्यात जनावरांचा वाटा 7.23 टक्के इतका आहे.
विद्यार्थी मित्रांनो भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे या भारत देशात ग्रामीण भागात पशुधनाचा खूप महत्त्वपूर्ण वाटा आहे. या पशुधनामुळेच शेती व्यवसाय हा भरभराटीचा झाला आहे. पशुधन शेतकऱ्याकडे असल्यामुळे जर शेतकऱ्याला शेतीतून उत्पादन भेटले नाही तर शेतकरी वर्ग हा पशुधनातून उत्पादन घेत असतो. शेतीसाठी लागणारे पशुधन हे खूप फायदेशीर ठरते. यामुळे यांत्रिक उपकरणे वापरण्याची वेळ येत नाही. शेतकऱ्यांचा पैसा सुद्धा या पशुधनामुळे वाचतो व तो योग्य कामात नंतर लावता येतो. पशुधन हा बारमाही व्यवसाय आहे. तसेच पशुधने शेती उत्पन्नास पूरक आहे. भारतात दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. या गणनेतून समजते की कोणत्या राज्यात कोणत्या पशुधनाचे सर्वात जास्त संख्या आहे.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर आमच्या लिंकवर आमच्या वेबसाईटवर भविष्यात सुद्धा भेट द्या. परीक्षेसाठी मिळणारे महत्त्वाची माहिती आमच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये दिलेले आहे.
ह्या ब्लॉग ची लिंक तुम्ही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअर करू शकतात .